स्केल काळी4 ची हार्मोनियम माहिती| स्त्रिया व लहान मुलांकरिता उपयोगी| scale kali 4
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🚩🚩🚩🌹🙏🌹🙏🌹 🌼🌼🌼
आज आपल्याकरिता
*_काळी 4 स्केल, हार्मोनियम वर कुठे असते, सप्तक रचना, स्वर व त्यांचे स्वरूप, सा रे ग म शोधण्याची सोपी पद्धत, स्त्रियांनी व लहान मुलांकरिता उपयुक्त स्केल _
*याबाबतचा हा व्हिडिओ आहे.
*आवडल्यास आपले अभिप्राय नक्की नोंदवा*✒️✒️✒️
*खूप खूप धन्यवाद*🌹🙏🌹😊😊😊
Пікірлер: 149
शिकवण्याची पद्धत खूप छान आहे . अक्षर तर एकदम सुरेख
@sudhanshuramole2382
6 күн бұрын
धन्यवाद माऊली 🌹😊🙏
खुपच छान माहिती
खूपच छान आणि अत्यंत उपयुक्त माहिती खूप छान पद्धतीने सांगितले 🙏
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा माऊली
@sudhanshuramole2382
6 күн бұрын
धन्यवाद माऊली 🌹😊🙏🚩
👌👌 माऊली अक्षर सुंदर आहे
खूप छान सर
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान मार्गदर्शन केले माऊली👌
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
आदरणीय माऊली खूप खूप धन्यवाद🚩🌹🚩🙏🚩😊
खूप छान माहिती दिली सर जी.धन्यवाद.
@sudhanshuramole2382
6 күн бұрын
धन्यवाद सर जी🌹😊🙏
खूप छान सर.
Khupch Sundar samjaun sangitl sir dhanyvad tumhala
खूप छान व्हिडिओ आहे दादा नमस्कार भगिनींना आवड असेल त्यांना मदत नक्कीच होईल छान शिकवत॑ आहात धन्यवाद दादा.
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
धन्यवाद ताई सो🙏🙏🙏🌹🌹🌹😊😊😊
खूप उपयुक्त माहिती
खुप छान माहिती मिळाली
@sudhanshuramole2382
6 күн бұрын
धन्यवाद माऊली 🌹😊🙏
👌👍wahh chhan video mama
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
Thank you दिदी 😊🌹😊🙏
उपयुक्त माहिती
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद माऊली🌹🌹🌹🙏😊🚩
छान
खूप खूप छान माहिती,,👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
@sudhirpatole457
Жыл бұрын
फारच छान आपले फार आभारी आहोत
खुप च छान सांगितले
खुपच छान माहिती दिली सर
खूप छान आहे
@mukundgramopadhye5767
28 күн бұрын
सुंदर🙏
नमस्कार सर 💐 खुप सुंदर मार्गदर्शन केले नक्कीच नवीन शिकणाऱ्या ना मदत होईल खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌💐💐💐
@dnyaneshwarthorat3196
9 ай бұрын
😊😊
@dnyaneshwarthorat3196
9 ай бұрын
😊😊😊
@dnyaneshwarthorat3196
9 ай бұрын
😊
@dnyaneshwarthorat3196
9 ай бұрын
😊😊😊
खूपच छान माहिती व सोप्या पद्धतीने समजाऊन दिली धन्यवाद सर .
@sudhanshuramole2382
10 күн бұрын
धन्यवाद मॅडम 🌹😊🙏
धन्यवाद सर . खुप छान माहिती दिली.
@sudhanshuramole2382
12 күн бұрын
धन्यवाद माऊली 🌹😊👌🙏
खूप छान माहिती दिली सर परंतु माझ्या डोक्यातच बसत नाही
छान माहिती सांगीतली .
खुप छान सांगतात सर
सुरेख माहिती सर जी...👌👌👌👍
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई सो 🌹🙏😊🚩
खूप छान शिकवता.
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
धन्यवाद मॅडम🌹😊🙏
खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती
खूपच छान, शिकविण्याची पद्धत सोपी वाटली लवकर लक्षात राहिले धन्यवाद
छान माहिती 👌👌
Khup chan sangitale
छान मार्गदर्शन सर. धन्यवाद .
शिकविण्याची अत्यंत सोपी सुंदर पद्धत आणि सखोल माहिती ज्ञान.
खूप छान पाठ दिला सर
खुप खुप छान समजविण्याची पद्धत आहे. धन्यवाद
खुप छान अक्षर पण छान आहे
स्वरांना क्रम दिल्याने समजणं फारच सोपे झाले. धन्यवाद
खूप सुंदर शिकवता खूप छान समजलें धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर🙏🙏
Khup chan Mauli
Khup chan
खुप छान शिकवताय सर
खूप छान ❤❤❤
उत्तम माहिती
@sudhanshuramole2382
2 ай бұрын
धन्यवाद सर🙏😊🚩
रामकृष्ण हरी माऊली खूपच छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
खुप च छान माहिती दिली सर समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे.
खुप सुंदर सर!आपण छान समजून सांगता..❤
शिकवण्याची पद्धत खूप छान ,सोपी
शिवण्याची पद्धत खुप छान सर धन्यवाद❤
राम कृष्ण हरी महाराज खुप सुंदर सुंदर सर
खुपचं छान धन्यवाद माऊली
Jai Ram Krishna Hari
खुप छान सांगितले समजले धन्यवाद सर
छान माहिती दिली आहे सर राम कृष्ण हरि🙏
खूपच छान अक्षर छान🎉
Khoop mast teaching
Teaching Method is very nice.
खूपच सुंदर समजावून सांगितलं.
खूप छान माहिती क
माझे गुरू राम कृष्ण हरी
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
अति सुंदर 🚩🚩🚩🙏🌹🌹🌹
पुढील माहिती पण द्या.खुप छान शिकवलं
@sudhanshuramole2382
11 күн бұрын
होय नक्कीच🙏🌹😊
खुप छान माहिती मिळाली.
छान माहिती दिली.
अक्षर, खुप छान आहे
@sudhanshuramole2382
17 күн бұрын
धन्यवाद सर 🌹🙏🚩
खुप छान सांगता सर
@sudhanshuramole2382
6 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏 खूप खूप धन्यवाद 😊🌹😊
Khup Chan
Khup chan shikvta.
खूप छान सर .आपलं शिकवणे मला खूप आवडले.
सर सर्वात सोप्प आणि छान शिकविणे प्रथमच पाहिले.सर क्रमाक्रमाने vdo पहायला मिळतील का? 🙏🙏 धन्यवाद
उत्तम माहिती आभार
खूप छान माहिती दिली जाते आणि ती म्हणजे अत्यंत उपयुक्त ठरेल अशी आहे
@vijaysinghpawar325
5 ай бұрын
Guru ji khub sundor Pranam Karta hoon Akdam 1 number ❤😊
Khup Chan ahe Sar thans
खूप छान
सर ,तुम्ही खुप छान शिकवतात.अक्षर पण सुंदर आहे.
खूप सुंदर शिकविण्याची पदत
@user-od1hs9wm6g
11 күн бұрын
मी नवीन शिकत आहे खूप खूप धन्यवाद छान लक्षात राहिले.
Sir khup Chan shikvta
खूप छान माहिती धन्यवाद सर🙏🙏
Khu Chan mahiti dili .abari aahe
Khup chhan mahiti dili sir
खुप छान शिकवता🎉
राम कृष्ण हरी माऊली खुप छान माहिती दिली तुम्ही मला पण हार्मोनियम शिकायचे आहे तुमच्या व्हिडिओ चा चांगला फायदा होईल धन्यवाद
खूप छान माहीत दिलात सर 🙏🙏
भूप रागातले कुशलव रामायण गाती चे नोटेशन वाजवून दाखवा.
सर खूप छान छान छान सांगतात असं सांगत जा
खूप छान सांगता
खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहे. मला ह्या नंतरचे व्हिडीओ पाहायचे आहेत 🙏🙏मी कुठे पाहू शकते प्लीज 🙏🙏
Very good lecture sir
@kalpanajadhav3972
Жыл бұрын
दादा खूप छान वाटले समजावून सांगितले नमस्कार तुमचा व्हिडिओ रोज पहात आहे
@nutanbhavsarbkbkbkbkbk75
7 ай бұрын
Very good
@vijayzad7064
4 ай бұрын
Sir khup chhan samjawale tumhi
खूप छान शिकवता सर.. पुढचा व्हिडिओ?
Very
sir please asech kali-2, kali-1 swar pan amhala samjaun sanga
सर नोटेषन पूर्ण द्या मी तूमचे विडीओ पाहून शीकते खुप छान शिकवता ओव्या गाऊन सुरात हे नोटेषन पूर्ण द्या
@sudhanshuramole2382
Жыл бұрын
नमस्ते मॅडम, आपण खालील दोन्ही लिंक अभ्यासा👇 kzread.info/dash/bejne/g4Gtq8usj9uYg7A.html kzread.info/dash/bejne/gI2Oj7qen8uYXbg.html धन्यवाद 🙏🙏🙏
शेवटच्या काळी बद्धल सांगा सर
सर तुमची हार्मोनियम शिकवण्याची पध्दत खुप छान आणि सोपी आहे.. सर तुम्ही online क्लास घेता का... धन्यवाद
@sudhanshuramole2382
Ай бұрын
नमस्ते मॅडम, अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊
Sir namskar 1 namb ar
छान छान सर ,देव माझा माझा मी देवाचा,,, श्रीदत्ताचे नाम मुखी या माझ्या रात्रदिनी , अभंग म्हणुन दावा मला स्वर सांगा
राम कृष्ण हरी! सर, तुम्ही खूपच सोप्या भाषेत समजावून दिले, धन्यवाद! सर, तुमचा संपर्क क्रमांक मिळेल का?
Sar mi apli abhariahe
सर आपण कुठे राहता मलापेठी शिकायची आहे