सिंधुदुर्ग किल्ला | Sindhudurg Fort | महाराष्ट्र देशा
Sindhudurg fort is one among the many forts built by the great Chhatrapati Shivaji, is a fusion of elegance and antiquity. Situated on the shore of Malvan Sindhudurg is undoubtedly an unparalleled and unique fort on various dimensions.
Camera: Pratik Vaity
Voice over and Aerial Shoot: Swapnil Pawar
Script: Pranav Mahajan
Editor: Amit Jadhav
English subtitles: Meenal Phatak
Chhatrapati Shivaji Maharaj paintings: Indus Moon Media
हा व्हिडिओ सुद्धा नक्की पहा : शककर्ते शिवराय : • Shakakarte Shivray छत्...
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZread: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
Пікірлер: 102
महाराज, त्यांची माणसं आणि या सर्वांचा इतिहास आपल्या कॅमेराने आणि आवाजाने सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे आपण. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा
@sanketkatkar975
3 жыл бұрын
🚩🚩🕉🕉🚩🚩
खूप छान.. किती मराठी vblog बनवणारे आले आणि गेले तरी ही सर कोणालाच येणार नाही हे 100% खरं.. नको त्यांना महाराष्ट्र टुरिझम ने डोक्यावर बसवलय आणि जे खरोखर मनापासून महाराष्ट्र दाखवतात त्यांना स्ट्रगल करावा लागतो.. महाराष्ट्र टुरिझम च्या टीम मधील कोणत्या ही व्यक्तीने स्वप्नील पेक्ष्या मला जास्त माहित आहे महाराष्ट्र सांगावं... Love you सर... हा पाठिंबा कायमच राहणार ❤️
@vidhibagwe1217
3 жыл бұрын
Actually
@sanketkatkar975
3 жыл бұрын
💯🚩🕉🕉🚩💯
सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग म्हणजे स्वराज्याचं तुळशी वृंदावन... अप्रतिम💚
तुमच्या 3 ,4 मिनिटांचा विडिओ मन प्रसन्न करून जातो drone shot एक नंबर सर
क्वालिटी काय आहे हे स्वप्नील कडून शिकावं. प्रवाही भाषा शैली, तुझा मनाला भुरळ घालणारा आवाज आणि नेमकच शब्दांकन कुठेही फाफट पसारा नाही. म्हनुनच तू आणि तुझे vlogs नेहमीच प्रिय वाटतात. अशीच उत्तरोत्तर तुझी प्रगती व्हावी हीच सदिच्छा. Lockdown च्या अगोदर नुकताच मी इथें जाऊन आलो त्यामुळे हा video पाहताना आणखीनच मन पुन्हा तिकडे ओढलं गेलं
खुप छान माहिती दिली आहे. चित्रीकरण खूपच सुंदर आहे.
👌छान माहिती दिली सर धन्यवाद जय शिवराय 🙏🌹🚩🚩🚩
Sir tumacha awaj and drone shots🙌
खूपच मोठा आणि आकर्षक आहे हा किल्ला !! 😍😍😍 एकदा नक्कीच visit देऊन महाराजांनी आणि त्या महान मावळ्यांनी पाय ठेवलेल्या त्या पायऱ्यांवर डोकं टेकवणार!! 🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय !! 🚩🚩🚩🚩
Todakyat pan atishya sundar varnan👌👌👌👍
खूप सुंदर दर्शन दिले आम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्याचे, सर तुमचा आवाज पण अप्रतिम
जय शिवराय
खूप सुंदर वाक्य रचना आणि व्हिडिओ ग्राफी
आधुनिक दूरदृष्टी असणारा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩
मस्तच सांगितले आपन 🤗
खुप छान माहिती दिली सर
Khupach sundar mahiti prakruti karan
Mast dada
Dada great👍👏😊
खूप छान अनुभव दिल्याबद्दल आभार , अशी गडकिल्यांवर माहिती अजून उपलब्ध करून देण्यात यावी !🙇♂️🙇♂️🙇♂️
खुप छान माहिती दिलीत. व्हिडिओ बघतांना अंगावर शहारे आले.
JAY Shivaji JAY jijau
आमचा सिंधुदुर्ग 🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩 || जय शिवराय || 🚩 खुप छान स्वपनील दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम ड्रोनशॉट अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच खुप धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला...., धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
Khup chan aahe 🎉
माहिती आणि किल्ला दोघेही छान❤️🚩
Khup Mast
खरंच खुप छान आवाज आहे तुमचा
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद
Great
Swapnil Dada tumhala koti koti pranam!! And kudos to Team Raanvata. Thank You for always bringing our history/culture and nature to the fore. May the tribe grow!!! ✌️🚩🚩🚩
अप्रतिम❤️
🚩🚩🕉🕉 एक नंबर राव 🕉🕉🚩🚩
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
Maharajanche athvave roop athvave pratap jai shivray
1..no..कडक...छान... जय महाराष्ट्र..!!
अप्रतिम Video 👍👍
खूपच छान . दर रविवारी अशीच वाट बघत असतो vlogs ची. Keep exploring keep travelling keep smiling 🙂🚩
नेहमी प्रमाणे मस्त video and माहिती सुद्धा!!
Mast dada khup sundar
Khup chan video 🙏
खुपच छान, धन्यवाद 👏
खूप छान माहिती व्हिडिओ दादा आणि सुंदर, भव्य अस सागरी आरमार आज सर्वांना तुमच्या नजरेतून पाहता येणार 👏👏👌
खुपच सुंदर video 👌
Khup apratim
अप्रतिम..👌
Great👍
अप्रतिम👌👌
khup chaan
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद!
अप्रतिम video, माहिती आणि आवाज 😍
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
सुरेख झालाय video... संहिता ही सुंदर !
Apratim 🙏
01:52 tumhi ase wallpaper collection karayla pahije👌
@kapilgadge5459
2 жыл бұрын
02:23 📷
खूप खूप छान.
छान आहे
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद
Sir tumhi kilyanchi mahiti khup khup Chan sangtat...aani tyat tumcha aavaj etka goad aahe ki..navin aaleli video parat parat bagav aas vatat...😍😍😍😍❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
वाह, फक्त चारच मिनिटांचा असला तरी अत्यंत मनमोहक चित्रीकरण, सहजसुंदर संहिता आणि तितकंच छान निवेदन यामुळे किती प्रसन्न वाटतं.. ! तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि महाराष्ट्राचं नंबर १ चॅनल होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 😀💐💐
@Raanvata07
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
अप्रतिम
Wonderful. Hope that the fort is properly restored to its pristine original condition so that it lasts for another 1000 years.
Raanvata❤️
Mast
Wow....मी जस्ट आताच माझा सिंधुदुर्ग किल्ल्याचा वलोग अपलोड केला...मला जे 11 मिनिटात जमलं नाही ते तुम्ही 4 मिनिटात दाखवलत...i wish... एक दिवस मला तुमच्या सारख शूट आणि narrate करता येईल - सागर👍
Apratim.Khoop. Sundar. ❤..
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद
खूप सुंदर. तुमच्या आवाजात किल्ल्याची माहिती ऐकणे म्हणजे लयं भारी..
Now Sindhudurg Killa International Highlights
💯👌🏽
Sundar awaj and tyahun Sundar drone shots
@Raanvata07
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
❤❤❤
खूप मस्त सादरीकरण......खूप छान स्वप्नील दादा ❤️👍🏼
@Raanvata07
3 жыл бұрын
धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
❤️
व्हिडिओ छान आहे ; sript उत्तम. सरदारांच्या नावात एक बदल आहे. "धुळूप" नसून "धुळप" आहे.
M from Malvan ❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏👌🌹🌹🌹🌹🌹
This channel is criminally under appreciated and under-rated. Script ani photography... agdi jamaun anlay sagl 🔥
Maharaj konti bhasha बोलायचे?
Which drone do you used
अफलातून व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@Raanvata07
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
send many adult bhaviks of your fort in pendur vengurla,sindudurga ghidemukh tempke
Video thoda detailed banava dada plz.
सुरत शहर जिंकलं हा शब्द प्रयोग करावा
3.22 to 3.27 frame drop in videos right side
Mitra today only subscribe ur channel now my full family like ur vlogs ur efforts for county
@Raanvata07
3 жыл бұрын
Thank you very much
Aadi kalakar Vikas Kara mugg bhashan Diya
सगळं खरं पण पार्किंग वाले अतिशय उद्धट आहेत त्याच्यावर कुणाचाही अंकुश नाही मनमानी कारभार आहे सगळा
नमस्कार मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो तुम्ही चांगली माहीती देत आहात मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत - धन्यवाद
Kshatriya
जय शिवराय