Silver Play Button Unboxing ! आईच्या हस्ते !
Silver Play Button Unboxing ! आईच्या हस्ते !
#wowsamruddhi #marathiyoutuber #marathivlog #dailyvlog #dailyvideo #2023 #marathi #silverplaybutton #unboxing
I hope you enjoyed this video
hit likes.
And do subscribe to my channel
Thank you so much for watching
Dev Sadaiva Tumchya Sobat Raho :)
khup prem :)
You can also be a part of my:
Instagram - / wowsamruddhi
Another Channel - / owow_amazing
For business queries - marathiman16@gmail.com
@wowsamruddhi
Пікірлер: 2 100
समृध्दी खुप रडवलंस, आता रडायचं नाही, खुप हसत रहा, श्री स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत हिच प्रार्थना 🙏
खूप खूप अभिनंदन समृद्धी तुझ्यासारखी समजदार मुलगी आणि सून सर्वांना मिळो.❤
अभिनंदन समु 💐💐 खरंच खूप आतून बोललीस. मोकळी झालीस. मलाही रडायला आलं. आईच्या प्रति असलेलं प्रेम दिसत होतं. आईची काळजी घे. इथून पुढे आनंदात रहा.❤
खूप मनापासून अभिनंदन तुझे समृद्धी ❤️ तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळाले. आई ला खूप आनंदात ठेव हिच इच्छा once again Congratulations 🎉🥰😘❤❤love you❤
माझे वडील गेले त्यानंतर आम्हीही आईची खूप काळजी घेतो..एक आधार गेला दुसरा गमवायचा नाही 😢 खूप मोठी हो..शुभेच्छा
@darshanprabhu3470
10 ай бұрын
We always try for this but sometime because of losing one partner another get set back. Both of my parents left us within a span of 1.5 years
@jyotipalve3718
10 ай бұрын
Pretek vyaktila hech wattey
@siddheshkolvankar8766
10 ай бұрын
Khare amhi sudha vadil gelya pasun aaila khup japto..
तुझा सारखी मुलगी आणि सून ज्या घरात आहे तिथे आनंद ची कधी कमी असणार नाही ❤
@wowsamruddhi
10 ай бұрын
❤️🙏
@pallavikalaskar6747
10 ай бұрын
एकदम बरोबर बोलली ताई तु ❤
खूप आनंद झाला बटन भेटले म्हणून पण आणि आईने तुझं ऐकलं म्हणूनही आणि रडू अनावर झाले मलाही , तू खूप चांगली मुलगी आहेस अशीच खूप मोठी हो ❤
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
श्री स्वामी समर्थ.अभिनंदन बेटा. तुझे बाबा तुझ्या सोबत क्षणो क्षणी राहणार. काळजी घ्यावी.
अभिनंदन समृद्धी खुप खुप पुढे जा ❤ व्हिडीओ बघून खूप रडले मी आई ला बघून छान वाटलं ❤❤
अभिनंदन ताई हा आजचा विडिओ बघुन आज डोळ्यात पाणी आलं खुप खुप शुभेच्छा ताई
Tai ashi kshi g tuu kiti goad strong tuzyakdun khup shiknyasarkh aahe..real feelings astat na tya lgech touch krun jatat khrch he bghun rdayla aal..😢 congratulations for first KZread achievement..🎉🎉🥳💫🥰🥰
अभिनंदन समृध्दी आई ला एकटं वाटू देऊ नको थोडे दिवस सोबत घेऊन जा फार कठीण असतं एकट्याने राहणं 😪
हा क्षण बघून खुपच रडायला आले😢😢😢
ताई सदैव देव तुला अशीच भर भराटी देवो❤ आज खरच डोळ्यातले अश्रु अनावरले नाही❤आईना देवा कडून एकच प्रार्थना त्यांना चांगले आरोग्य आणि सुखात असु दे.
Congratulations 👏🎉 aani khup heart touching Vlog hota. Keep it up 👍👌 Shree Swami Samarth 🙏
ताई तु रडायचं नाही आईला आधार दे स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत ❤
@wowsamruddhi
9 ай бұрын
Shree swami samarth 🙏
Sending you a very big Hug🫂...proud proud and proud... congratulations on your well- deserved success..your efforts have really contributed to your success ..you deserve more and more and lot more..it's just a beginning, you have the long way to go in life🌸... खरं सांगू ताई तुला जेवढा आनंद झाला ना तसाच किंबहुना त्यापेक्षा पण जास्त आनंद मला झाला...तुझी सुरवातीपासून ची subscriber होते त्यामुळे तुझे सगळे चढउतार बघितलेत... पडद्यामागचे चढउतार तर वेगळेच.. accident पासून ची journey ते लग्न, covid, मी समृद्धी ते wow समृद्धी हा प्रवास, pregnancy journey, बाळाचा जन्म, बाबांची तब्बेत त्या सगळी गोष्टी...दिसायला रंगभूमी छान च दिसते पण त्यामागची कलाकाराची मेहनत सुद्धा तितकीच असते.. easily फळ नाही मिळत..तू खूप मेहनत घेतलीस ते पण without losing your dignity... शांततेत, सभ्यतेत, शिस्तीने, सगळ छान पार पाडलेस आणि पुढे सुद्धा अशीच प्रगती करशील यात शंका च नाही✌🏻🫶🏻... असेच golden play button सुद्धा लवकरच येणार .. असंख्य लोकांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी.. silver button तुला मिळाल्या मुळे तुझी नाहीतर तुला ते मिळाले म्हणून त्याची value वाढली बघ..योग्य हातात आले ते..content टाकायला कोणी पण कस टाकू शकत आणि views साठी काही करू शकत..पण ज्या dignity ने तू हे मिळवलस ना खरचं ताई hats off to you❤️ तुझ्या बद्दल ना बोलले तेवढे कमीच आहे मी लिहू शकते किती पण😂.. चेहऱ्याने कमालीची सुंदर तर आहेसच पण त्या आधी मनाने आणि विचाराने सुद्धा तेवढीच सुंदर आहेस.. आई ला असे बघून खूप खूप छान वाटले ..तू बोलली ना सरळ💘 इथे लागलं बघ... तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार ताई🏻 ..बाबा जिथे कुठे असतील ना त्यांना खूप खूप अभिमान वाटत असेल तुझा..आणि आईंच्या डोळ्यातले पाणी च खूप काही सांगून गेलेत..त्यांना खूप खूप छान वाटले..आणि मला पण..🥺❤️ पिल्लू ला मावशी कडून खूप खूप प्रेम😙....काळजी घे...श्री स्वामी समर्थ 🌸
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you so much ☺️ Shree swami samarth 🙏🌸
Congratulation samu, रडू नकोस, आई च्या सोबत रहा कायम, आमचा सपोर्ट असणार आहे कायम, happy रहा, श्री स्वामी समर्थ 🙏🏻🥰
मनापासुन अभिनंदन समृध्दी,अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, शुभाशीर्वाद,रूरूला पण गोड पापा,आईना नमस्कार 🎉🎉❤❤
congrats samu aai radu naka tumchi lek khup proper thinking ahe kalji ghya pillu tar khup mast ahe
Congratulations to u.. Proud feeling to ur mom.. Her expression was so real that i couldn't stopped my tears.. GBU u both
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Very emotional video. But I am very proud of you for what you have gifted your mother. And Congratulation to you.🎉🎉🎉
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Abhinandan tai...ashich pudhe jat Raha...ani aaichi kalji ghe..tu khup strong ahes.shree swami samarth
खुपच छान आहे अशीच प्रगतीपथावर तुला पाहून खूप आनंद झालाय आईवर असेच प्रेम करत राहा
Congratulations Samruddhi...🎉🎉
खुप खुप अभिनंदन व शुभेच्छा बेटा बाळाला आशिर्वाद खुप मोठी हो 🎉🎉
samruddhi tujha vlog baghtana literally ashru thambatch nhvte, majh radn baghun majhi 6 month chi mulgi pn baghatch rahili majhyakde. Big Congo for ur play button.keep growing always support to u.❤
Tai himmat ghe g Ani aai la pn sambal....be strong...tu deserve krtes tu khub god ahe... love you ❤❤❤❤❤
Congratulations samruddhi tai 🎉🎉❤
ताई रडू नको मला रडू आले माझे वडील वारले मी तर खूप लहान होते माझ्या आईनी दुःख अडचणी चा सामना केल्या आहे आई लक्ष दे.. congratulations 🎉🎉
आईने आमचा विनंतीला मान देऊन टिकली लावली खुप छान वाटलं.ताई तुझ अभिनंदन.रुरुला गोड गोड पापा.
काकूंना आणि तुला रडताना बघून खूप वाईट वाटलं.. बरं झालं काकूंना चैन घालायला लावलीस ते..आणि काकूंनी टिकली लावली ते पाहून आणखी छान वाटलं..तुझ्या सारखी मुलगी प्रत्येक आई-वडिलांना लाभावी. एकुलती एक मुलगी लोकांना वाटतं खूप लाडकी आहे पण तिला किती जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात हे तिचं तिलाच माहिती असत.. बाळ आज्जीजवळ छान खुश आहे..सिल्व्हर प्ले बटन साठी तुझं खूप खूप अभिनंदन.. श्री स्वामी समर्थ..
@wowsamruddhi
10 ай бұрын
🙏😊
💐 Congratulations Samruddhi 💐👏
अभिनंदन ताई ❤️ तुमच्या मेहनतीचं फळ आहे 😊
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
@pradnyashinde7855
10 ай бұрын
Congratulations
Tai tu kharch khup mast ahes aani congratulations aani aaichi kalji ghe.
Me khup rarely comment karte...pan ha video baghun kharach comment karavishi vatli.. congratulations to you..kharach khup chhan achievement aahe...good luck for your future always..👍lots of love always
Shree swami samarth❤️ तुम्हाला रडताना बघून मला पण रडायला आल.🥺❤️ Congratulations for silver play button❤️ Aaj pappa asayla phije hote
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
@RiddhiJarande-bh6cp
10 ай бұрын
खर आहे मला पण
Congratulations Tai🎉 Keep Growing 💗
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन ताई तुला.... 🎁✨
Tu khup god ahes samrudhi nko radus aai la kayam sambhal ani tula pudhil vatchalisathi khup khup shubhecha 🎉 love you🎉❤
खूप खूप प्रेम समृध्दी खूप मोठी हो ❤ आईंना खूप खूप मानसिक आरोग्य लाभो शक्ती लाभो आणि बाळाला खूप संस्कार प्रेम समृध्दी आनंद सगळं लाभुदे तुझा आणि कुमार दादा चा संसार सुखाचा होवुदे ❤ सगळ्यांनाचं खूप प्रेम शुभेच्छा 🎉 ❤❤❤ congratulations 🎉 may you have many many more 🥳❤
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Heartiest congratulations, आश्रु अनावर झाले ❤❤
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
अभिनंदन समृद्दी सिल्वर प्ले बटणं मिळाले तुला आम्हालाही खूप खूप आनंद झाला अशीच प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏
Khupch Sundar. Ha aanand aai sobt sajra kelela ha KZread varcha mi pahilela Sundar vlog asel . Mi recently ch channel la subscribe kela aahe pn ha video pahun mala hi radu aala. Khup khup mothya vya taai ani aai chya trip cha vlog chi vat pahat aahot .
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
खूप खूप अभिनंदन, श्री स्वामी समर्थ 🙏
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊 shree swami samarth 🙏🌸
अभिनंदन ताई, खूप रडली ग तुम्हाला पाहून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुला 💐💐🙏
खूप मोठी हो समु बाळा तुझ्या यशा मागे तुझं कष्ट आणि बोलण्यातील गोडवा. माझा पणं विचार चालला यं चॅनल चालु करायचा पणं भिंती वाटतेय सोपं नाही हे सगळं
Abhinandan samu ashich khup Moti ho ashich aaichi kalji ghe Bala God aashirvad beta👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💥💫💗
अभिनंदन 🎉🎉 व्हिडिओ पाहून खूप रडू आले 😢
Congratulations 💐 Samrudhi ...Take care
@anaghadalvi9850
10 ай бұрын
Congratulations Didi 🎉🎉
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
अभिनंदन ! काकू अशाच नेहमी छान रहा. काकांना देखील नक्की च आवडेल. ते आपल्या बरोबर नेहमीच असणार आहेत.
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Shree Swami Samarth 🙏 Tai tu khup great ahes.. tujha srkhch maze swapn hote pan maze hi vadil lavkr gele tyncha hi firychi avar hoti. Aai chi jashi kalji ghetes na same me hi asch ghete. Love you Tai ❤ Aai na namskar 🙏 Ani Babu la khup khup Prem.. khup mothi ho. Ata tr hi suruvat ahe tai Ani millions prynt jych ahe aplyla.
Congratulations Samruddhi 🎉
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Congratulations 🎉 Dear Samu ❤🎉 🎊 Take care of mumma an ruru❤
@swatizilpe9425
10 ай бұрын
Congratulation tai
Khup mst vatal tai... Mla pn radayla aal... All the best khup mothi ho😘
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Video baghu radu aal❤ kaliji ghet ja aaichi ❤ congratulations di..
आईसाठी छान दिवस अशीच आईची माया कर अशी मुलगीही मिळायला भागय लागते
Congratulations Samruddhi Didi🎉❤❤
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Congratulations tai 👏👏👏 kaku naka radu.aamhi aahot serva tumchya sobat.
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
अश्रू अनावर झाले पण 👍💐 खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Congratulations samu 🎉 Shree Swami Samarth 🙏
@babymahiscorner
10 ай бұрын
Congratulations dear❤❤Gbu n family😇
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
श्री स्वामी समर्थ नेहमी तुझ्या आणि रुरू च्या पाठीशी राहो 😊😊 congratulations tai❤❤❤
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Khup must samu you r great radu nkos me pan radale khup congrats dear 🎉🎉🎉babu love you ani aye la miss you
First tar manpasun khup khup shubeccha v Abhinandan🎉💐💐🎉Kashtache fal miltech. Samruddhi radu nako. Khup vait vatale tula radtana bagun mala pan radu ale😢. Tuze mind khup swaccha v nirmal ahe. Tu khup kashtalu ahes. Aai- vadilansathi tuzya manat apar prem ahe. Tu sasar- maher kadil sarv telatives na premane bandhun theval ahes. Tyamulech tula sarvanche bharbharun blessings ahet. Tu amha subscriber na prem lavles. Tula kadhihi kahi kami nahi padnar. GBU Sammu❤❤❤ Aaila radu nako mhanun sang. Tabyet sambhal tuzi - aaichi. Ruru cute ahe❤🥰Tyala pan khup sare blessings 🥰🥰
ताई तू इमोशनल होऊ नको आम्ही कायम तुझ्या पाठीशी असू & congratulation 🎉🎉🥳🥳🥳 once again
@alkabodke4691
10 ай бұрын
Congratulation samrudhi 🎉😘😘
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Congratulations dear khup emotional vlog hota Aai chi khup kalji ghey tuzya donhi families khup chhan ahe😊
Khup chaan mam, for gift for aai
Heartiest congratulations ❤ khup chaan kelas samruddhi. Aai sarkhe jagat koni nahi. Jevde karta yeil tevde kar aai saathi.
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
समृद्धी सिल्वर बटन मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तू बोलतेस इतके गोड की तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडतात आणि आज आईसाठी तू चैन करून आणलीस त्यांना टिकली लावायला सांगितलीस खूप छान वाटलं मुली असल्या की खरंच सगळ्या जगाचा सुख मिळतं मुली घराची खरोखर लक्ष्मी
Congratulations Samu,अशीच मोठी हो,आजचा ब्लॉग खूपच इमोशनल होता.,आज आईला बघून बरं वाटलं.
खरच ताई तु धिराची आहेस तुझे बाबा गेल्यानंतर सुद्धा तु हिंमत हारली नाहीस तु तुझ्या आईला सावरलस तु ही सावरलीस काळजी करू नकोस स्वामींचा आशीर्वाद आहे तुम्हा सर्वांच्या पाठीमागे रडु नका तु ,आई खुश रहा बाळाची काळजी घे
Congratulations samu... Khup chan vatal ani mummy chi kalaji ghe
बाबा हवे होते खुप आनंद झाला असतां आईच्या हस्ते उघड्यावर खुप आनंद झाला लय लय भारी विडियो
Proud of you kaku chan decision ghetala tumhi.
❤ अभिनंदन ताई खूप खूप शुभेच्छा कष्टाचे फळ मिळालं आणि रडू नकोस खूप छान व्हिडिओ असते आणि तुम्ही खूप काळजी घेता तुमच्या आईची👌👌🎉🎉
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Congrats Dear ❤️ we love you always ❤ nice to see aai so happy ❤️ ruru is cute ❤️
Congratulations samruddhi 👍👍👍👍 ashich Aai sobat raha kaym Aai tumhi radu naka swathachi kalji ghya 😊
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Ooo sammu radu nakos khup congratulations dear Aai la pn sang radu nay khup khus Aai sathi khup kar ... Lots of love 💗 to all Ruru sathi pn khup prem
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Khup khup Abhinandan..Aiee Radu naka..tuji khambhi mulgi tuyasobat ahe. Bindast raha..Ruru la ghod ghod papa 🥰
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
सुखी रहा समु तुम्हा दोघीना बघून माझ्या डोळ्यात पाणी आल
Tai radaych nhi aata pudhe jaych tujhe vedio khup chan aani je ahe tashich tu tyat vatess 🤗 ashich pudhe jat rhaa Swami Samarth always bless you and your family😊 tujha ha video baghun khup bharun aal khush Raha khup khup premmm tula ❤
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Nice vlog 👍👍 sawu Di...pani aale dolyat vlog baghun..aai chi pratte vichaa purn kr....aani ashich pratte goshtit yashashvi ho..hich swami charni prarthana.... shree Swami samartha
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Congratulations tai ashich khup mothi ho amhi ahot tujh sbt keep growing 🎉🎊💫✨♥️🥰
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
हो समू खूप वाईट वाटले वडिलांचे दुःख पाहून पण आई साठी आणि सर्व कुटुंबासाठी सावरायचे. .. अभिनंदन समू 🎉❤🎉🎉😊😂
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Tuze ashru pahun amhalahi ashru anavar zale..kalji ghe swatachi aaichi.. Congratulations🎉🎉
Bapre.... khup khup abhinandan. Bapre yasathi ki khup emotional hota vlog mala suddha aanand aani ashru donhi anubhavayla milale
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Radayla aala, kakunchi aani tuzi kalji ghe 😊Proud of you, u deserve this....wow samruddhi ❤
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Lots of love n blessings for ur upcoming journey,,,be happy forever
Khup radayla aal ha vlog bghun....take care samu Tai
Khup emotional vatl aai la bagun radayla al g kalji ghe aai chi
Aie la khush thev tai ..khup nice gift tai......tuze video s khup Chan astat tuza man Ani swabhav pan khup ch Chan ahe gbu
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
❤❤ congratulations Samu 🎉mla pn radu al..tuzya kashtach fal ahe he.ani tu jpleli nati.youtube family ch tuzyavrch prem.
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Congratulations samruddhi ❤khup chhan video 1 oo k good ❤एक लाख सबस्क्राईब पुर्ण झाले खुप खुप अभिनंदन रूरू खुप छान खेळत आहे आजी सोबत रुरु ला गोड गोड आशिर्वाद आणि पापा ❤👍🎂🍬🍫🧁😀♥️
Congrtsss tai....khup mehant ani tyach फळ🎉🎉
@wowsamruddhi
9 ай бұрын
Thank you 😊
Tai mi tuze vlog darroj baghate aaj mala tula Ani aaina baghun khup radu aale
Congratulation samu tuzya aaichi kalji tu gheshilch muli ch jast samjutdar astat
Swamincha aashirwad asach kayam rahude.shree Swami Samarth 🙏
Chhan multi ashach asatat great mazi mulagi pan ashich aahe
Congratulations dear💐... Kharach khup pragati hoil tuzi ... Swami ahet sobat ... 🙏
@wowsamruddhi
10 ай бұрын
Thank you 😊
Congratulations tai 🎉Tu nehmi ashich hasat raha ani tyamul aai rury kumar dada pn khush rahil aaina majha namaskar