सिलिंग चा कायदा एका माणसा कडे किती शेतजमीन चालते Ceiling on holding act

Ғылым және технология

#कायद्याचेबोला #landlaw #revenuecode #ceilingonholding Main Feature Of Ceiling Act #ceilinglimit #dryland #irregatedland #holdland #tenacy #scstallotmentofland #landlessperson #privatesector #pulicpurpose #allotmentofland #vinobabhave #bhudanandolan #bhudansamiti #typesofland #7/12 #8a #execeptionfromceiling #maharashtrarevenutribunal #civilcourt #delaycondolation #donationofland #maximumholdinglimit #appointdate #surplusland #ceilingauthority #Paymenttofarmer #distributionofland #agricularist #urbanceiling #directiveprincpleofstatepolicy #indianconstitution #socialism #capitalism #economidifference

Пікірлер: 124

  • @advshaheenpathan
    @advshaheenpathan3 жыл бұрын

    फारच छान व्हिडिओ तयार केला आपण.. धन्यवाद

  • @anandmule2576
    @anandmule25763 жыл бұрын

    Ceiling मध्ये गेलेली जमीन वापस घेता येते का सर.........

  • @rahulmhatre8337
    @rahulmhatre83373 жыл бұрын

    फार सुंदर विडिओ ...माझे 2 प्रश्न आहेत 1. मला जर वारसाहक्काने 150 ऐकड जमीन भेटली असेल (समजा माझया खापर पंजोबाने 1850 साली घेतली असेल) तर आज 2020 मध्ये पण ceiling मध्ये जाईल का ? 15० ऐकड मधून किती ऐकड सरकार जप्त करेल ? 2. एका व्यक्तीकडे संपूर्ण राज्यात किती जमीन आहे हे सरकारला कस कळत ?? मी आज एका गावात 10 ऐकड घेईन , नंतर दुसऱ्या गावात 10 ऐकड मग दुसऱ्या जिल्ह्यात , अस करून 150-200 ऐकड घेतली तर सरकारला कस समजत ? ते कशाने ट्रॅक करतात??

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नमस्कार आपण व्हिडिओ संपूर्ण पाहावा त्यात मी मर्यादा दिल्या आहेत कि कुटुंब म्हणजे काय एक कुटुंब किती जमीन बाळगू शकतो तुम्ही अवश्य पहा तुमच्या याबाबत सर्व शंका दूर होतील राहील ते ट्रॅकिंग जमीन किती कोणाची कुठं हे सरकार ला कस काय कळेल तर याआधी अशी सुविधा नव्हती पण आता अद्यावत यंत्रणा झाल्या जसे महसूल रेकॉर्ड संगणकीय अन आधार संलग्न त्यामुळे होते जुन्या काळी जर तहसील रेकॉर्ड रूम ला अर्ज केला तर ज्या त्या तहसील ची माहिती मिळत असत कि या तहसील मध्ये कोणाची किती जमीन आहे व काही लोक असतात ज्यांना एखाद्याचे चांगले बघवल्या जात नाही मग ते करतात तक्रार यांच्या कडे सिलिंग पेक्षा अधिक जमीन आहे म्हणून व महत्वाचे म्हणजे सिलिंग ला ताबा महत्वाचं आहे मालकी हक्क नाही तुम्ही विडिओ अवश्य दोन तीन वेळेस बघा तुमच्या जवळ पास सगळ्या शंका दूर होतील अन व्हिडिओ आवडला तर अवश्य share व like करा धन्यवाद

  • @suvarnamehendarge6074
    @suvarnamehendarge60744 жыл бұрын

    Khup Chan mahiti

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs85564 жыл бұрын

    फार उत्तम माहिती

  • @marathwadyachi4887
    @marathwadyachi48874 жыл бұрын

    मस्त माहिती

  • @harshvardhandeshmukh3502
    @harshvardhandeshmukh35024 жыл бұрын

    Khup Chan

  • @mohitbhurle9047
    @mohitbhurle90477 ай бұрын

    Ceiling jamini che Rs. 200 wale bond ahet 1976 che tr tyal withdrawal kase kryche ani tya bond chi value kay asali pahijen ajchya date anusar

  • @monadahihande7952
    @monadahihande79523 жыл бұрын

    Sir aamhi ghetleli jamin sealing chi aahet as tahshil madhun notice aalel aahe aamhi third person kadun hi jamin ghetli aani tevha konich sangitl Nahi ki hi jamin cealing chi aahe aata aamhi Kay karu

  • @nilkanth.nilu.
    @nilkanth.nilu.3 жыл бұрын

    सर खूप छान माहिती दिलीत आपण. माझ्या वडिलांची ८ एकर २० गुंठे जमीन होती. त्यापैकी पाटबंधारे पुनर्वसन साठी २० गुंठे जमीन जिल्हाधिकारी च्या नावे गेली आहे . ती वर्ग २ मध्ये आहे. पण तिथे कोणी पुनर्वसन साठी आलेले नाही. १० वर्ष पेक्षा जास्त उलटून गेले आहेत. तर ती जमीन मला परत मिळू शकेल का ? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @rupeshovhal1718
    @rupeshovhal17183 жыл бұрын

    Hi celing sheti vikat gheta yeu shakte ka... Jar satbaracar jya vyakti ch nav asel ti vyakti vikat asel tar

  • @Reel_for_Deal
    @Reel_for_Deal2 жыл бұрын

    Gawat kontya jaminila sealing laglele ahe he kase shodhave ... Ani sealing mdhe janya adhi tichi malki konakde Hoti ti kagadpatre Kashi kadhavi

  • @vijaykamble8690
    @vijaykamble86903 жыл бұрын

    GOOD INFO

  • @sameerkazi1679
    @sameerkazi16793 жыл бұрын

    Hallo sir... Mazha ak prashn aahe. 1972 mddhe ceiling act mddhe majhya ajobala kutumbkarta mhanun 17Acr jaga milali. Tyaveles tyanna tya veles 3 bhau ani 4 bahin hotya... Ani sonatch 4 mule hoti tarr ti 17 acr jage mddhe tyanchya bhavancha pn hakk honar ka fkt jyala jameen bhetli tyancha ani tyachya mulancha asnaar.......? Karan majya ajobachya bhavanni court mddhe apeel keli aahe ki amchya motha bhau amhala amcha hakk det nahiye Pan ajoba mhntat ke jameen mala bhetli hoti vadilanna nahi tar mi bhavanna kass kay deu.... Fkt majya mullancha hakk aahe......... Plz mala sanga ke tyanna kutumbkarta mhanun bhetli hoti tar tyanchya bhavvanvha hakk asel. Ka nasel?

  • @pradipchaudhari8136
    @pradipchaudhari81363 жыл бұрын

    Khasagi devastan jaminichi khoti vikri zali tr ti jamin punha mul malakala milel ka

  • @rajeshpandhare375
    @rajeshpandhare3753 жыл бұрын

    Amhi ji jamin ghetli ahe tyacya amhi 3 owner ahe tari pn amhala valuation bharava lagel ka

  • @qualitysarees9420
    @qualitysarees9420 Жыл бұрын

    सिलिंग मध्ये जमिन मिळाली पण भोगवटदार वर्ग 1 आहे हे कसे काय? आणि ही जमिन विकता येते का?

  • @vinayakdhakluche9807
    @vinayakdhakluche98073 жыл бұрын

    Amachi 2 aker 17. Gunthe.shet ULC che nav ale tevhach shetakaryani DC courtat case ghatli.shetivar aapleJivan ahe ase sangitle amacha kabja aahe amhi sheti karto. 2007 la amche chadhvinyasathi case ghatli.Kabja amcha aahe sheti karto. Margdarshan karave hi vinanti.

  • @bhagwangaykwadbhagwangaykw5040
    @bhagwangaykwadbhagwangaykw50403 жыл бұрын

    खुपछान

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    🙏

  • @soumyajamadar8035
    @soumyajamadar80353 ай бұрын

    Shetkari la sampvinyacha shasnacha motha kat karsthan mhanje ceiling act

  • @udaydeshmukh3767
    @udaydeshmukh37673 жыл бұрын

    Can govt consider major daughter as seprate unit under ceiling act?

  • @avnitasm
    @avnitasm4 жыл бұрын

    Best

  • @mcirfaan7829
    @mcirfaan78293 жыл бұрын

    साहेब, आमची अहमदनगर, शेवगाव तालुका मध्ये 49 एकर जमीन सेलिंग मध्ये गेली आमचे पंजोबा खूप मोठे जमीनदार होते, परंतु त्यांनी जमीन मुलांच्या नावावर केली नव्हती तेव्हा त्यामुळे गेली. आता जर ती जमीन आम्हला परत मिळवायची असेल तर काय करावे लागेल !! कृपया मार्गदर्शन करावे, विनंती !!

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नमस्कार एव्हडा वेळ गेल्यावर तुम्हाला आधी डीले सांगावं लागेल का झाला अन मग त्यावेळी तुमची जमीन किती होती कोणत्या प्रकार ची होती म्हणजे बागायत का कोरडवाहू त्याची मर्यादा वेगळी असते असं मग सिलिंग मध्ये जाताना सांगेल नियम पाळले गेले का नाही ते पाहावे लागेल खरं सांगायचे झाले तर अशक्य नाही पण तुमचे प्रकरण थोडं अवघड आहे तुम्ही सर्व माहिती गोळा करा मी विडिओ मध्ये बरीच प्रक्रिया सांगितले आहे बघा आधी तुम्हाला जर वाटलं हे शक्य आहे तर कायद्यात कसेही बसवता येते धन्यवाद

  • @mcirfaan7829

    @mcirfaan7829

    3 жыл бұрын

    @@MsAnanad खूप धन्यवाद साहेब, Actually आजोबानी आणि वडिलांनी सुद्धा कधीच या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, आप आपसातले भावकी चे वाद होते, त्यामुळे कोणी कधी एकत्र आले नाही, आता मी 23 वर्षा चा आहे. मी जेव्हा आमच्या घराण्याचा इतिहास काढला तेव्हा या गोष्टी समजल्या, मी थोडा Settle झालो कि पूर्ण प्रयत्न करेल कि आमची गेलेली जमीन पूर्ण कशी मिळवता येईल. सध्या मी इतका श्रीमंत नाही कि मी कोर्ट कचेरी चा खर्च झेपवू शकेल. परंतु नक्कीच एकदा स्वतः च्या पाया वर उभा राहिल्या वर 100% प्रयत्न करेल.

  • @yogeshtoke4957

    @yogeshtoke4957

    3 жыл бұрын

    Same case here. Contact नंबर plz

  • @prathamghadge7648

    @prathamghadge7648

    3 жыл бұрын

    Same sir tumhi Number milel ka

  • @Babasaheb_Shirsath.

    @Babasaheb_Shirsath.

    2 жыл бұрын

    तुमची मिळाली का मला संपर्क साधा मग मी पण प्रयत्न करेन

  • @Dearvardhii
    @Dearvardhii3 ай бұрын

    सर आमची पण जमीन गेले सिलिंग मदे पण मला प्रकल्प ग्रस्त काढता येत का

  • @rupeshpawshe1708
    @rupeshpawshe17082 жыл бұрын

    Hi sir, 7/12 वर 9 गुंठा जमीन आमच्या नावावर आहे. परंतु त्या 9 गुंठा मधे चालिंचे बांधकाम झालं आहे ज्यांना विक्री केली होती त्यांनी केले आहे but 7/12 la नाव नाही लागले आहे आता 9 गुंठा जमीन बिल्डरला development la द्यायची आहे मग चालू Market rate प्रमाणे किती मोबदला मागितला पाहिजे (रूम+रक्कम)? मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏

  • @samadhandalvi1734
    @samadhandalvi17343 жыл бұрын

    Nice information

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    So nice of you

  • @mahadevbhilare3018
    @mahadevbhilare30183 жыл бұрын

    Kindly make further video in respect to the same that, Maharashtra govt has issued a notification dated 01.08.2029 about regularisation of ulc land.

  • @master_hit4644

    @master_hit4644

    6 ай бұрын

    Any source for this information

  • @mallikarjunbijjargi8538
    @mallikarjunbijjargi85386 ай бұрын

    Sir please urgent mahiti dya mala ya kayda Khali 1980madhe shasanani tabyat gheun shidheshwar society Maddi vasti bhavani Solapur Yana vikshipt karnyasathi dili ti jamin ekun 5 bhavnda madhe vihagun eka bhau Shri aramchandra yanchya society mala dili tyat mi swa kharchane Ghar banun swata rahto pan jamin malka ekani Ghar kharedi karun dili dusre 4 Jan Ghar kharedi sathi society kadun mobadala gheun dekhil Ghar kharedi karun det naahi kayda band zali kalam 21 khalil jamis sarksan naahi atta Kay karave0:00 0:00

  • @cartoon.tv.network.hindi.
    @cartoon.tv.network.hindi. Жыл бұрын

    Sir panjab mey to 500-600-700 acres ke malik hey oo kese ho sakta hey, koi jugad nahi hey kya Maharashtra mey jada jamin rakhne ka?

  • @pravinawalkar1606
    @pravinawalkar16063 жыл бұрын

    सर खुप छान माहिती.. सर कृपया थोड़ी मदत पाहिजे होती. आमची वर्ग 2ची जमीन पूर्वजाच्या साधेभोळेपणामुळे जर कोणी 26 वर्षासाठी त्यावेळेस लिहून घेतली तर ती ठराविक मुदतीआधी परत कशी मिळू शकते. कृपया ईमेल वर माहिती मिळू शकणार... धन्यवाद

  • @shyamkurkute2628
    @shyamkurkute26283 жыл бұрын

    सर आमच्या आजोबांच्या खात्यावरून 4 एकर जमिनीला सिलिंग लागला आहे .पण जमीन जिरायत आहे आणि ओलिताखाली नाहीये .पण ताबा आमचा आहे ती जमीन जिल्हाधिकारी पुनर्वसन च्या नावे आहे ती जमीन आम्ही परत आमच्या नावावर घेता येऊ शकेल का

  • @kiranghunnar5774
    @kiranghunnar5774 Жыл бұрын

    सर सिलिग कायदा जमिन विकणे कसे सर नाव‌ कसकराचि सर पेपर काय कराचे

  • @sachinsatpute5180
    @sachinsatpute51803 жыл бұрын

    माझ्या उताऱ्यावर ,इतर अधिकारात या कायद्याची नोंद आहे, कमी करण्यासाठी काय करावे

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 Жыл бұрын

    सिलिंग जमीन अदलाबदल संदर्भात माहिती मिळावी ही विनंती 🙏 कलेक्टर साहेब कसे आदेश देतात ते मीळावे ही विनंती 🙏

  • @ranibalaiyya6174
    @ranibalaiyya61742 жыл бұрын

    सिलींग मध्ये गेलेली जमीन परत घेता येते का

  • @Spardha.pariksha
    @Spardha.parikshaАй бұрын

    एका शेतकऱ्या ला किती एकर जमीन देता येते आम्हाला तर ६ एकर ०५ गुंठे जमीन सीलिंग मध्ये आली आहे

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Жыл бұрын

    मुळात कमाल जमीन धारणा कायदा हा कायद्याच्या चौकटीत कसा बसतो ? शहरात काही लोकांचे दोनदोन चारचार घरे बंगले प्लॅट असतात मग ते बरं चालते ? शहरात झोपडपट्टी पुनर्वसनवर शासन किती खर्च करते ?

  • @vilasdesai5076
    @vilasdesai50766 ай бұрын

    मला जर 200 एकर शेती जमीन घ्यायची असेल तर ‌काय करावे लागेल

  • @kushjadhao9890
    @kushjadhao98908 ай бұрын

    नमस्कार सर माझा एक प्रश्न आहे। की एखाद्याकडे 20 एकर जमीन असेल तर त्या व्यक्तीच्या पत्नीला सिलिंग ची जमीन मिळू शकते का

  • @yogeshtoke4957
    @yogeshtoke49573 жыл бұрын

    बागायती आणि कोरडवाहू नियमानुसार आमच्या जमिनीचा चुकीचा सिलिंग झालं आहे. इतक चुकीचं झालं कि घरासहित जमीन सील केली. आता खुप उशीर झाला आहे. तरी पण आपण काही दाद मागू शकतो का?

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    yes you can compliant this with all document to Maharashtra revenue Tribunal

  • @rahulmhatre8337
    @rahulmhatre83373 жыл бұрын

    Salman Khan kutumbakade 150 Acre cha farmhouse Panvel madhe aani 100 acre gorai beach javal ...te kas kaay ???

  • @omprakasvalvekar

    @omprakasvalvekar

    3 жыл бұрын

    Cealing ACT is abolished

  • @qualitysarees9420

    @qualitysarees9420

    Жыл бұрын

    Exception

  • @hashimsayyad9252
    @hashimsayyad92523 жыл бұрын

    1) Eka vyakti ch nave kiti shet pahije jene karun sheat cealing ver lagnar nahi 2) Eka kutumba javal kiti sheat pahije ke jene karun sheat cealing ver lagnar nahi Pls reply...

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नमस्कार आपण कृपया व्हिडिओ पूर्ण बघावा यामध्ये मी सर्व तपशील वार सांगितले आहे किती जमीन एक व्यक्ती किंवा कुटुंब बाळगू शकते आणि कुटुंब म्हणजे काय कोण कोण येणार यात खूप सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयन्त केला आहे कृपया व्हिडिओ आवर्जून पूर्ण पहा एक दोन वेळेस व पेन वही घेऊन बसा तुम्हाला सिलिंग बद्दल जवळपास सर्वच माहिती मिळेल अन व्हिडिओ आवडला तर नक्की like करा व share करा धन्यवाद याव्यतिरिक्त काही शंका असेल तर निससंकोच विचार धन्यवाद

  • @pradipshelke303
    @pradipshelke3033 жыл бұрын

    Ektra kutumb made motya Kaka chy nave jamin milalli 7.5 acer 1976 la pn aata te vaatni Det nahi iter 2 bhavaana. Kay karave.

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    partition suit if all kaka are alive you will definitely get your share if land came from forefather if it earn by himself then it is doubt full thanks

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नेमकं एकत्र कुटुंब मध्ये म्हणजे वारसा ने का दुसरं कश्याने

  • @pradipshelke303

    @pradipshelke303

    3 жыл бұрын

    We got it under ceiling act in 1976. My grandfather already had 4 acers inami land so he suggested that ceiling land should be on the name of elder son while he was part of joint family. Now he wants to sold it by himself, while we claming our share but he don't want to distribute among his 3 brothers.plz guide what to do.

  • @pradipshelke303

    @pradipshelke303

    3 жыл бұрын

    Is it true that 2.5 acer of land was given to each ,plz give reference regarding. Gr or anyother documents plz share . As it become a vital issue in our family.

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    हो प्रत्येकी २.५ एकर जमीन वाटण्यात आली होती पण अतिरिक्त जमिनीचे वाटप म्हणून मी काही मुद्दे सांगितले आहे ते नीट बघा तुमचे कूळ होते का अजून कशा संबंध होता जमीनीशी ते बघा जमिनीचे वाटप सांगितलंय त्या कलमानुसार करावे लागते तुम्हला जर दाद मागायची झाली तर कलम ३३-३६ आहे मी ते पण सांगितले आहे तुम्ही एकदा विडिओ व्यवस्तीत बघा हवं तर पेन वही घेऊन बसा मुद्दे काढा तुम्हाला कोणाला काही विचारायचे काम पडणार नाही

  • @kantilalsharma5819
    @kantilalsharma58193 жыл бұрын

    How to convert military land into personal land?

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नमस्कार मिल्ट्रीची जमीन म्हणजे सेवापर मिळालेली जमीन का कोणती नेमकी सांगता येल का

  • @rahuldeshmukh6556
    @rahuldeshmukh65562 жыл бұрын

    t is time to apply ceiling act now again

  • @laxmikantmahtole7584
    @laxmikantmahtole75843 жыл бұрын

    भाडे नियंत्रण कायदा यावर व्हिडिओ बनवा सर

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    yes sir thanks for advice

  • @Babasaheb_Shirsath.
    @Babasaheb_Shirsath.2 жыл бұрын

    127 कलम काय आहे ई-मेल मध्ये मध्ये कळवा

  • @m.k1967
    @m.k19672 жыл бұрын

    साहेब माझा एक प्रश्न आहे, ज्या जमीनदाराकडून जमीन शासनाने संपादित करून कोण्या एका गरीब व्यक्तीला दिला, व आताच्या काळात तो गरीब व्यक्ती मृत्यू झाला आहे व त्यांच्या वारसाना ती जमीन विकायची आहे, तर ज्या जमीनदाराकडून ती संपादित केली गेली होती त्या मूळ मालकाला आजच्या भावाने ते वारस विकू शकता काय, परवानगी मिळेल काय, मार्गदर्शन करावे ही विंनती 🙏

  • @rameshkharte8378

    @rameshkharte8378

    Жыл бұрын

    नंबर 2 मधून नंबर एक मध्ये घ्यावी लागेल विकता येईल

  • @sharadpradhan6159
    @sharadpradhan61592 жыл бұрын

    माझ्या आजोबाला सिलिंग मध्ये भेटली माझ्या आजोबानी त्यावर कजॅ काढले व त्याजमिनीवर महाराष्ट शासन आहे आणी ति आमच्या ताब्यात आहे व ति आमच्या नावा वर होईल का

  • @maleshade8495
    @maleshade8495 Жыл бұрын

    Hi.sir

  • @samikshatelange1574
    @samikshatelange15743 жыл бұрын

    सर नमस्कार आमची 1972 साली 13 एकर जमीन सरकारनी आमच्या कडून काढून घेतली आहे पण त्याचा आम्हाला शासनाने कोणताही मोबदला दिला नाही मार्गदर्शन करावे

  • @qualitysarees9420

    @qualitysarees9420

    Жыл бұрын

    अजून किती शिल्लक आहे

  • @prashanthiwarale8547
    @prashanthiwarale85473 жыл бұрын

    एका व्यक्तीला किती जमिन मिळत असे

  • @user-tn1kv6ns3i
    @user-tn1kv6ns3i Жыл бұрын

    त्याच्याकडे १०प्लॉट आहेत त्याच्याकडे काय

  • @pradipwahekar8083
    @pradipwahekar80832 жыл бұрын

    Ani koni jar phasnuk keli Aasel tr

  • @omkarsagar8035
    @omkarsagar8035 Жыл бұрын

    1970साली वाटनी पत्र झालेले आहे

  • @amolgejage9550
    @amolgejage9550 Жыл бұрын

    Ceiling khatyatil jamin vikra yete ka??

  • @laxmankate5924
    @laxmankate59242 жыл бұрын

    Focus on kalam 29

  • @parag2555
    @parag25553 жыл бұрын

    Is it possible to remove ceiling remark from 7/12 ?

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    still there is no such provision but in near future it will be also covered in conversion of land class 2 to 1 but you have to wait thanks if you like video please share and like video thanks

  • @rushikhandagale970
    @rushikhandagale9703 жыл бұрын

    1975.

  • @kerekailas4285
    @kerekailas42853 жыл бұрын

    सिलिंग जमीन विक्री संबंधी काय प्रोसेस आहे

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    मागील शासनाच्या काळात बऱ्याच सुधारणा झाल्या या कायद्यात तुम्ही जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन चालू बाजार भावाच्या ५०% पेक्षा कमी किंमत भरून हि जमीन विकू शकतात किंवा हवा तो बदल करू शकतात. तरी जवळच्या वकील किंवा तहसील कार्यालयात अधिक माहिती साठी संपर्क करावा धन्यवाद

  • @bajiraopatil7730

    @bajiraopatil7730

    2 жыл бұрын

    @@MsAnanad

  • @damodartambe6979

    @damodartambe6979

    Жыл бұрын

    Sealingchi ja min Varga 1madhe hou shake ka

  • @creativeworks9712
    @creativeworks97124 жыл бұрын

    aamhala case karayachi aahe bhau

  • @MsAnanad

    @MsAnanad

    4 жыл бұрын

    Email your all documents

  • @MsAnanad

    @MsAnanad

    4 жыл бұрын

    If any injustices was happened it will removed

  • @atulmate2535

    @atulmate2535

    3 жыл бұрын

    Section 20 nusar shasnas geleli jamin parat Kashi mile

  • @pravinawalkar1606
    @pravinawalkar16063 жыл бұрын

    सर कृपया तुमचा मो. पाहिजे

  • @devamahajan2810
    @devamahajan2810 Жыл бұрын

    सिलिंग जमीन वर्ग 1 होईल का कृपया मार्गदर्शन करावे विनंती 🙏

  • @rameshkharte8378

    @rameshkharte8378

    Жыл бұрын

    होईल शक्य आहे

  • @devamahajan2810

    @devamahajan2810

    10 ай бұрын

    अकृषिक करून नजराणा भरून सुधा वर्ग एक होत नाही ... प्रत्येक व्यवहाराला नजराणा भरावा लागेल परत परत असं सांगतात तुम्ही योग्य ती मदत करावी विनंती

  • @atulmate2535
    @atulmate25353 жыл бұрын

    Section 20 nusar shasnas geleli jamin parat Kashi miavata yeil

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    औद्योगिक वापरासाठी दिली असेल तर तो कलम तसाच आहे तरी पण प्रयत्न करायचा असेल तर तहसीलदार यांना अर्ज करून बघा 🙏

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    जर सर्वसामान्य सिलिंग मध्ये असेल तर सगळे नियम दिले आहे ते वापरून कायदा लागू झाला का बघा कारण त्याकाळी अधिकारी अन शेतकरी यांचे जर भांडण झाले असेल तर ते काही खोड्या करून ठेवत तस असेल तर त्रिबूनल ला डीले कंडोल करून अर्ज करता येतो

  • @abhishekwadode8813
    @abhishekwadode88132 жыл бұрын

    सर मला आपला cntact नंबर पाहिजे

  • @rushikhandagale970
    @rushikhandagale9703 жыл бұрын

    Sir mala सीलिंग जमीनी विषय चे माहीत pdf ne patvana

  • @jayantmandawkar7060
    @jayantmandawkar70602 жыл бұрын

    Plz Nombar द्या मला थोडसं बोलायचं होत

  • @prathamghadge7648
    @prathamghadge76483 жыл бұрын

    Sir tumcha number dya na

  • @maheshpuri2577
    @maheshpuri25773 жыл бұрын

    Sir, Tumcha mo.no. pahijen hota

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    Dear sir please comment in comment box if you have any question and sorry for late response and thanks for watching video

  • @rohitsolanke3804
    @rohitsolanke38042 жыл бұрын

    Please sir tumacha contact no dya

  • @jayantmandawkar7060
    @jayantmandawkar70603 жыл бұрын

    माझे शेत शिलिंग चे आहे. म्हणजे वर्ग 2 ची जमीन आहे.. ते वर्ग 1 मध्ये येणार का सांगा... येत असेल तर मला कोणती prosijer करावी लागते ते सांगा... शक्य होत असेल तर मार्गदर्शन द्या..

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    नमस्कार मी आधीच आपल्या यु ट्यूब चॅनेल वर वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर कसे करावे हे सांगितले आहे कृपया अवश्य पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला अंदाजे खर्च किती येल तेही कळेल अन रिप्लाय करायला उशिर झाल्या बद्दल क्षमस्व🙏

  • @jayantmandawkar7060

    @jayantmandawkar7060

    3 жыл бұрын

    कृपया तुम्ही भोगवतदार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये कशी करावी यावर एक आत्यंत सोप्या भाषेत videos बनवा ही विनंती....धन्यवाद....

  • @MsAnanad

    @MsAnanad

    3 жыл бұрын

    kzread.info हे माझ्या चॅनेल चे मुख्य पृष्ठ आहे इथे बघा तुम्हाला व्हिडिओ मिळेल 🙏

  • @jayantmandawkar7060

    @jayantmandawkar7060

    3 жыл бұрын

    Ok बघतो

  • @newsamadhangaikwad1008

    @newsamadhangaikwad1008

    Жыл бұрын

    @@MsAnanad

  • @mahendrasinghthakor4895
    @mahendrasinghthakor48953 жыл бұрын

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा प्लीज सर

  • @rushikhandagale970
    @rushikhandagale9703 жыл бұрын

    तुमचा नंबर द्या

  • @rohitkamble3866
    @rohitkamble38663 жыл бұрын

    सदर ज़मीन विकता येत नाही, पण ती ज़मीन घरातलीच कोनी व्यक्ति विकत घेऊ शकतो का?

  • @yashchambhare512
    @yashchambhare5122 жыл бұрын

    सर. तुमचा no. पाहिजे. पिलिज

Келесі