shrimat Dasbodh sampradayik vachan

Ойын-сауық

🌼जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
श्रीमत् ग्रंथराज दासबोध
संपुर्ण ग्रंथराज दासबोध
सांप्रदायिक वाचन..
दशक पहिला
पाच समास
1)ग्रंथारंभ
2)गणेशस्तवन
3)शारदास्तवन
4)सद्‌गुरुस्तवन
5)संतस्तवन
@shrisamarthdarshan #swarup #devotional #bhakti #bhaktisong #dasbodh #samarth #ramayanam #ram #bhakti #hanuman #hanumanji #ramdas #devotional #granth #viral #video #youtube #youtubeshorts #youtuber #nirupan #bhajan #ramayan #ytshorts #ytviralvideo #ayodhya #ayodhyarammandir #mahadev #dwarka #vrindavan #radheradhe #iscontemple #swaminarayan #swamisamarth #gajanan_maharaj_shegaon #gajanana #sajjangad #kalyanram #tseries #tseriesmusic #explore #marathi #withlyrics #marathilyrics #space #meditation #bhajan #bhakti #brahmin #parshuram #prabhu #dasbodh #सागर

Пікірлер: 10

  • @pradipganorkar7061
    @pradipganorkar7061Ай бұрын

    .जय जय रघुवीर समर्थ

  • @manojraut5545
    @manojraut5545Ай бұрын

    Jay Jay Raghuvir Samarth

  • @sambhajipawar5290
    @sambhajipawar5290Ай бұрын

    🙏🙏जय जय रघुवीर समर्थ🙏🙏

  • @sadashivadeshpande8625
    @sadashivadeshpande8625Ай бұрын

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @pradipganorkar7061
    @pradipganorkar7061Ай бұрын

    चांगला उपक्रम ऐकण्यास उत्तम आवाजही स्पष्ट.

  • @6bestie08..9
    @6bestie08..929 күн бұрын

    ||जय जय रघुवीर समर्थ|| खूप दिवस पासून तुमच्या आवाजातील हेच वाचन एकावे वाटत होते ... तुमचा आवाज आणि वाचन खरचं खूप अप्रतिम आहे ... एकावेसे वाटते....

  • @user-ng8te1fo4n
    @user-ng8te1fo4n28 күн бұрын

    ||श्रीराम समर्थ || ❤🙏🚩

  • @dr.a.a.deshmukh1226
    @dr.a.a.deshmukh122627 күн бұрын

    ह. भ. प. समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी महाराज यांच्या स्वरात ग्रंथराज श्रीदासबोध ऐकायला मिळणं म्हणजे आमचे अहोभाग्यच! अनेक वर्षे सज्जनगडावर महाराजांनी सेवा केली आहे. त्यांच्या गडावरील वास्तव्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली नित्य उपासना, सायंप्रार्थना होत असे. अतिशय सुरेख उच्चार, आवाजात नादमयता, परमेश्वराने तानपुराच स्वरयंत्रात बसवला आहे की काय असे वाटावे इतका गोड आवाज. त्यांचे दासबोधपठण आम्हा सगळ्या भक्तांना स्वर्गीय आनंद देत आहे. महाराज खूप खूप धन्यवाद आणि शिरसाष्टांग नमस्कार. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattatrayaratnalikar6542
    @dattatrayaratnalikar6542Ай бұрын

    आदरणीय श्री शहाजी बुवा रादासी, नमस्कार. हे पाचही समास आताच ऐकले. याच प्रमाणे हळुहळू संपूर्ण दासबोध पण रेकॉर्ड करावा ही विनंती. विशेष म्हणजे आपण खाली ओव्या पण दिल्या आहेत हे खूप आवडले. वयस्कर लोकांपर्यंत , ज्यांना वयस्कर प्रमाणे वाचणे अवघड जाते, त्यांना आता या उपक्रमामुळे सहजपणे श्रवण करता येईल. हे ऐकताच मी वरील प्रमाणे गोशाळेसाठी पैसे पाठवले आहेत. धन्यवाद.

  • @dr.a.a.deshmukh1226
    @dr.a.a.deshmukh122627 күн бұрын

    आदरणीय महाराज शिरसाष्टांग नमस्कार. आपले आभार मानावे तितके कमी आहेत. ग्रंथराज श्री दासबोध आपण आपल्या आवाजात देऊन आम्हावर खूप मोठे उपकार केले आहेतच. त्याशिवाय सोबत आपण म्हणत असलेली प्रत्येक ऋचा सगळ्यांना वाचता येते. त्यामुळे ऐकणे आणि त्यासोबत म्हणणे या दोन्हीही गोष्टींचा आनंद लुटता येतो. आदरणीय महाराज, आपल्या ध्वनीमुद्रण आणि त्यासोबत त्या त्या ऋचा लिखित स्वरूपात येण्याचे काम ज्या समर्थभक्त तंत्रज्ञांनी केले आहे त्यांनाही वंदन. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 इतक्या सुरेख निर्मितीमुळे आमची समर्थ साहित्याच्या आस्वादाची भूक समर्थकृपेने वाढत जाणार आणि ती आपण भागवणार याची खात्री आहे महाराज. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ll जय जय रघुवीर समर्थ ll

Келесі