Shrimad Bhagwat| Madhukosh, Pune| Day 7

Пікірлер: 58

  • @rajjoshi927
    @rajjoshi9273 күн бұрын

    एकदा तरी प्रत्यक्षात भागवत ऐकायला मिळावं ही स्वामींचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹

  • @vijaypuranik4975
    @vijaypuranik49753 күн бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏🌺🌺

  • @shankarbote4185
    @shankarbote418515 күн бұрын

    श्री मकरंद बुवा यांच्यासह श्री व सौ भिडे आणि त्यांना ह्या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व जणांना तसेच गायक वादक ह्या सर्वांना मनापासून नमस्कार! अप्रतिम कार्यक्रम!श्रोत्यांचा सहभाग सुद्धा अप्रतिम! सातही प्रवचने ऐकून / बघून झाल्यावर खूप विशेष समाधान वाटतंय!

  • @sunitabehere4660

    @sunitabehere4660

    10 күн бұрын

    😊

  • @sunitabehere4660

    @sunitabehere4660

    10 күн бұрын

    😊

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar34316 сағат бұрын

    आरती, प्रसाद,वाटप, शिस्त, सर्वांचे सात्विक भाव पाहून अतिशय सात्विक आनंद, समाधान आणि शांती लाभली. सर्वांचे आभार. जय श्रीकृष्ण श्रीराम श्री सद्गुरू श्रीमहालक्ष्मी ❤ ्

  • @aratir9565
    @aratir95655 күн бұрын

    🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @upendrakagalkar3431
    @upendrakagalkar34317 сағат бұрын

    सा. नमस्कार. श्री मकरंद बुवा खरंच इतकं सुंदर भागवत श्रवणाचा योग आपण, व्यवस्थापक, वादक, यजमान आणि खुद्द भगवंतांच्या कृपेने आला. धन्य धन्य धन्य वाटले, आनंद आनंद आणि आनंद झाला. सनातन धर्म, धर्माचरण, त्यांच्या व्याख्या, पूर्वापार सर्व संस्कारांच्या मागील कारणासहित. माहिती मिळाली . खूप खूप धन्यवाद,नमस्कार

  • @raj51963
    @raj519638 күн бұрын

    आयुष्यात पहिल्यांदा भागवत कथा संपूर्ण एैकली , मकरंद बुवांचे सुंदर प्रवचन 🙏🙏🙌🙌, सर्व वाद्यकलाकारांची उत्तम साथ , साक्षात भगवान कृष्ण समोर उभे आहेत असा भास झाला. भारताला, हिंदु समाजाला अश्या मार्गदर्शनाची , गुरूंची फार गरज आहे. सर्व आयोजकांचे ,छायाचित्र कार आपले मनापासून आभार 🙏🙏🙏🙌🙌🙌 मकरंद बुवांना साष्टांग नमन 🙏🙏🚩🚩 गोपालकृष्ण भगवान की जय

  • @smitanarale2994
    @smitanarale29947 күн бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवायय

  • @sharvaritambe7022
    @sharvaritambe70226 күн бұрын

    जय श्रीराम श्री मकरंद गुरुजी नमस्कार 🙏 श्रीमत भागवत सगळ्या भागाचे निरूपण खूपच छान आहे यु ट्युब वर लोड केल्यामुळे आम्हाला ते ऐकायला मिळाले आम्ही आपले आभारी आहोत आरती च्या वेळी वैद्य सुविन य दामले यांचे दर्शन झाले त्याना वंदन 🙏 अशाच प्रकारची कीर्तन आम्हाला ऐकायला मिळू दे ,आमच्या ज्ञानात भर पडू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना ओम नमो भगवते वसुदेवाय गुरुजी पुन्हा एकदा नमस्कार ज्यांनी हे नियोजन केले त्यांचेही आभार व नमस्कार

  • @bhalachandrahalbe4674
    @bhalachandrahalbe467414 күн бұрын

    नमस्कार सुंदर आनंद श्रीराम वंदन हार्दिक शुभेच्छा.जय श्रीराम सुंदर आनंदायी धार्मिक राष्ट्रीय कार्य. सत्यम शिवम सुंदरम माझे राष्ट्र महान श्री हभप आदरणीय मकरंद बुवा साथीदार आयोजक सर्वाना साष्टांग नमस्कार. श्रवणीय सुमधूर मधुकोष येथे श्री भगवान गोपाल कृष्ण कृपाशिर्वाद. जय श्रीराम

  • @aditinaik334

    @aditinaik334

    10 күн бұрын

    मकरंदबुवा,सविनय नमस्कार भागवत हे भक्तीरसपूर्ण आहे .हे केवळ ऐकले होते,पण या सात दिवसात आम्ही तुमच्या प्रत्येक कथेद्वारा याभक्तीरसात पूर्णपणे ङूंबलो आहोत,भागवत ऐकावे ते तुमच्या तोंडूनच. धन्यवाद

  • @jaymalasutavani8090
    @jaymalasutavani8090Күн бұрын

    अप्रतिम भागवत ऐकायला मिळाले.धन्यवाद आयोजकांना व पु.बुवांना नमस्कार ❤

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar349111 күн бұрын

    नमस्कार बुवा, अप्रतिम भागवत.भागवत ऐकून खूप समाधान वाटले खूप आनंद मिळाला.आयोजकांना मनापासून धन्यवाद आणि नमस्कार

  • @shrikantjoshi6313
    @shrikantjoshi63137 күн бұрын

    Om namo bhagwate vasudevay 💐

  • @aratir9565
    @aratir95655 күн бұрын

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar280610 күн бұрын

    किती सुंदर सांगतात भागवत. ऐकतच रहावं असं वाटतं.

  • @minalkulkarni6170
    @minalkulkarni617015 күн бұрын

    सादर जय जय रघुवीर समर्थ! 🎉

  • @ashaguruji732
    @ashaguruji73210 күн бұрын

    खूपच छान कार्यक्रम झाला.भागवताचा ऐकून मनाला आनंद वाटला.

  • @meenawankhede2441
    @meenawankhede24414 күн бұрын

    बुवांना साष्टांग नमस्कार. आयोजक, वादक, सर्वांना मनापासून धन्यवाद..

  • @pramilajadhav9895
    @pramilajadhav98958 күн бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹🌹

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar120815 күн бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🏻💐

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate86914 күн бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹🌺

  • @sheetalgore7282
    @sheetalgore7282Күн бұрын

    Om namo bhagvate vasudevay Radhe radhe 🙏 नमस्कार बुवा 🙏

  • @user-fz5ox1ke8g
    @user-fz5ox1ke8g15 күн бұрын

    ॐनमो भगवते वासुदेवाय नमः 🙏

  • @jitendrabari635
    @jitendrabari63512 күн бұрын

    Jai shadguru 🎉🎉

  • @prasadprabhu1179
    @prasadprabhu117914 күн бұрын

    श्री राम जय राम जय जय राम, श्री राम कृष्ण गोविंद सत्चिदानंद नमस्कार

  • @user-mb3bi9to4n
    @user-mb3bi9to4n15 күн бұрын

    नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे

  • @shobhatikam1334
    @shobhatikam133410 күн бұрын

    श्री राम जय राम जय जय राम| राम कृष्ण हरी||👏👏👏🌸🏵️🪷

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade817114 күн бұрын

    खूप खूप छान तुमच्या मुळे भागवत ऐकू शकले

  • @ytmacpande
    @ytmacpande12 күн бұрын

    श्री राम जय राम जय जय राम

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade817114 күн бұрын

    मंकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni383315 күн бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🎉

  • @namitaprabhu4655
    @namitaprabhu465512 күн бұрын

    खूप खूप छान वाटले 7 ही दिवस मकरंद बुवा रामदासी आणि साथीदारणा आमचा नमस्कार तसेच आयोजकानाही आमचा नमस्कार खूप आभार तुमच्यामुळे इतके सुंदर भागवत ऐकायला मिळाले रेकॉर्डिंग खूप छान देवाचे तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunandajagtap2033
    @sunandajagtap203315 күн бұрын

    Shriram 🙏🙏

  • @suchitasardesai9842
    @suchitasardesai984213 күн бұрын

    भेट म्हणून दिलेली राधाकृष्ण मूर्ती खूपच सुंदर!

  • @ytmacpande
    @ytmacpande12 күн бұрын

    जय श्रीराम.

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade817112 күн бұрын

    खूप छान निरुपम

  • @anilchopde5857
    @anilchopde585714 күн бұрын

    Ram krushna Hari

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar802613 күн бұрын

    सुंदर वाटले बुवा साष्टांग नमस्कार 👏👏👏

  • @user-cn8hn9me1v
    @user-cn8hn9me1v12 күн бұрын

    🙏🙏🙏🙏🙏❤❤

  • @kishornavalikar1822
    @kishornavalikar182214 күн бұрын

    Buva Namaskar 🙏 🙏 🙏

  • @shubhadakulkarni8336
    @shubhadakulkarni833614 күн бұрын

    7he divas bhagvat ailale khup chan añand zalla

  • @sukanyagadre1840
    @sukanyagadre184013 күн бұрын

    🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @deepasonker
    @deepasonker12 күн бұрын

    कुठे आहे

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar609015 күн бұрын

    Namaskar 🙏🙏

  • @rupalidanve3059
    @rupalidanve305912 күн бұрын

    Shiv mahapuran pn upload Kara please

  • @nirmalamarathe3231
    @nirmalamarathe3231Күн бұрын

    आदरणीय गुरुवर्य श्री मकरंद बुवा गुरूपौर्णिमा निमित्त माझा मनापासून नमस्कार आपल्या मुखातून समर्थ रामदास स्वामी बोलत आहेत असे वाटते खूप काही आपल्या किर्तन प्रवचन नवीन गोष्टी कळतात आपण योग्य मार्गावर आहोत ना ते पहाता येते खूप काही शिकायला मिळते पुन्हा एकदा माझा नमस्कार

  • @surendramasurkar4977
    @surendramasurkar497715 күн бұрын

    नमस्कार छान

  • @mohakgosavi116
    @mohakgosavi11614 күн бұрын

    मकरंद बुवांचे भागवत आणि त्यातील भजन पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात त्यातून नवीन गोष्टी कळतात. एक गोष्ट आवडत नाही , महान अमृत मय भागवत ऐकत असताना क्षुल्लक फुटकळ आजच्या देशातील दशा झालेल्या राजकारणाचा उल्लेख आल्यावर चित्तात मल टाकल्यासारखा वाटतो . राजकारण वेगळा प्रांत आहे , त्याला धार्मिक कार्यक्रमापासून जेवढे वेगळे ठेवलं तेवढं प्राचीन शुद्ध ज्ञान जनतेला मिळेल.धन्यवाद

  • @kiranpathak8484
    @kiranpathak848415 күн бұрын

    🙏🙏 नमस्कार करतो बुवा

  • @shubhadadeshmukh8287
    @shubhadadeshmukh828715 күн бұрын

    माझा तुम्हाला नमस्कार

  • @ashadighe2069
    @ashadighe206914 күн бұрын

    आशा दिघे बडोदा गुजरात

  • @prajyotghongade8171
    @prajyotghongade817112 күн бұрын

    प्रवचन संपू नये वाटते

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar802613 күн бұрын

    बुवा आम्ही लहानपणी कळ येईपर्यंत हसत असू. आमचे काका खूप रागवायचे.‌ते शिक्षक होते 😂😂😂

  • @surekhaasarkar8026

    @surekhaasarkar8026

    13 күн бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹 ओम् नमो भगवते वासुदेवाय नमः 👏👏

  • @LalitTiwari-hx9ld
    @LalitTiwari-hx9ld15 күн бұрын

    महराज जी को सादर नमन्। महराज जी भगबान राम के कुल को रघकुल क्यों कहा जाता है। जबकि बडे़ महापुरुष का जन्म इसी कुल में हुआ है।

Келесі