Shri Vishnu Sahasranam Stotra by Prathamesh Laghate |

Музыка

Language: Sanskrit
Lyrics: Traditional
Singer: Prathamesh Laghate
Arrangement: Rajan Killekar
Recording: Prathamesh Laghate
Mixing & Mastering: Rajan Killekar
Artwork & Video Editing: Prasad Chavan
Special Thanks: Mugdha Vaishampayan, Ramkrishna Salaskar Guruji.
Concept: ©️Prathamesh Laghate Official
_________________________________________
नमस्कार मंडळी!!💐
अधिक मास सुरू झालाय.. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतात.. अधिक मासात श्री विष्णू उपासना करावी असं सांगितलेलं आहे.. म्हणूनच आपणा सर्वांसाठी स्तोत्रराज “ श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र “ माझ्या आवाजात रेकॉर्ड केलंय.. आपल्या दैनंदिन जीवनातील कामांमध्ये, धावपळीमध्ये कमीतकमी वेळात संपूर्ण स्तोत्र ऐकता यावं यासाठी थोडं जलद लयीत परंतु जास्तीत जास्त स्पष्ट म्हणायचा प्रयत्न केलाय.. तेव्हा माझ्या आवाजातील श्री विष्णू सहस्रनाम नक्की ऐका आणि आवडल्यास Like, Share, Subscribe करा..
“ श्री विष्णू सहस्रनाम “ स्तोत्राचे नित्य पठण करणे फलदायी आहे. आपणही हा दिव्यानुभव नक्की घ्या.
हरिः ॐ
विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः ।
भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः ॥ 1 ॥
पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः ।
अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो‌ऽक्षर एव च ॥ 2 ॥
योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः ॥ 3 ॥
सर्वः शर्वः शिवः स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः ।
सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥ 4 ॥
स्वयम्भूः शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः ।
अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः ॥ 5 ॥
अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभो‌ऽमरप्रभुः ।
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥ 6 ॥
अग्राह्यः शाश्वतो कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः ।
प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥ 7 ॥
ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः ।
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥ 8 ॥
ईश्वरो विक्रमीधन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान्॥ 9 ॥
सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।
अहस्संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥ 10 ॥
अजस्सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः ।
वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिस्सृतः ॥ 11 ॥
वसुर्वसुमनाः सत्यः समात्मा सम्मितस्समः ।
अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः ॥ 12 ॥
रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः ॥ 13 ॥
सर्वगः सर्व विद्भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।
वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः ॥ 14 ॥
लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।
चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः ॥ 15 ॥
भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्नुर्जगदादिजः ।
अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः ॥ 16 ॥
उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरूर्जितः ।
अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः ॥ 17 ॥
वेद्यो वैद्यः सदायोगी वीरहा माधवो मधुः ।
अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः ॥ 18 ॥
महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः ।
अनिर्देश्यवपुः श्रीमानमेयात्मा महाद्रिधृक् ॥ 19 ॥
महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः ।
अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदां पतिः ॥ 20 ॥
मरीचिर्दमनो हंसः सुपर्णो भुजगोत्तमः ।
हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः ॥ 21 ॥
अमृत्युः सर्वदृक् सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः ।
अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा ॥ 22 ॥
गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः ।
निमिषो‌ऽनिमिषः स्रग्वी वाचस्पतिरुदारधीः ॥ 23 ॥
अग्रणीर्ग्रामणीः श्रीमान् न्यायो नेता समीरणः
सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् ॥ 24 ॥
आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः ।
अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः ॥ 25 ॥
सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः ।
सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः ॥ 26 ॥
असङ्ख्येयो‌ऽप्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः ।
सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धि साधनः ॥ 27 ॥
वृषाही वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः ।
वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः ॥ 28 ॥
सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।
नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टः प्रकाशनः ॥ 29 ॥
ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ।
ऋद्दः स्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः ॥ 30 ॥
अमृतांशूद्भवो भानुः शशबिन्दुः सुरेश्वरः ।
औषधं जगतः सेतुः सत्यधर्मपराक्रमः ॥ 31 ॥
भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो‌नलः ।
कामहा कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः ॥ 32 ॥
युगादि कृद्युगावर्तो नैकमायो महाशनः ।
अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् ॥ 33 ॥
इष्टो‌विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः ।
क्रोधहा क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः ॥ 34 ॥
अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः ।
अपांनिधिरधिष्ठानमप्रमत्तः प्रतिष्ठितः ॥ 35 ॥
स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः ।
वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्धरः ॥ 36 ॥
_________________________________________
For Collaboration & Enquiry : laghatepratham@gmail.com
Also, sharing some playlist links of my Chanel!
Travel vlogs 👇🏻
• Travel vlogs
Mukammal gazal 👇🏻
• Mukammal Gazal Part 1
Food vlogs👇🏻
• Kokan Food Recipe Vlogs
My original songs👇🏻
• My Originals
Social media:
Follow me on Facebook for more details👇🏻
/ prathamesh-laghate-112...
Follow me on Instagram for more 👇🏻
/ prathamesh_laghate_adh...

Пікірлер: 1 400

  • @ahilyashinde6268
    @ahilyashinde626811 ай бұрын

    गरज होती प्रथमेश... मी रोज सुब्बलक्ष्मी किवां कुलदीप पै.. यांचं विष्णू सहस्त्र नाम ऐकत होते.. पण महाराष्ट्र व दक्षणेत फरक आहे म्हनण्यात... So thanks a lot.. अधिक महिन्याची सुंदर भेट..

  • @tejashreezagade2501

    @tejashreezagade2501

    9 ай бұрын

    प्रथमेश तुझा आवाज खूप गोड आहे ‌. आता तू नवनाथांचे भक्तीसार देखील रेकोर्ड कर खूप चांगले करशील असा विश्वास आहे पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @vaishalivartak4201

    @vaishalivartak4201

    8 ай бұрын

    ​@@tejashreezagade2501qqqqqqqqqqqqqqq1q

  • @vaishalivartak4201

    @vaishalivartak4201

    8 ай бұрын

    ​@@tejashreezagade25018:09 8:10

  • @jaigangan9968

    @jaigangan9968

    8 ай бұрын

    आपण सौ. अपर्णा शंकर अभ्यंकर यांचे सुध्दा विष्णुसहस्त्रनाम जरूर ऐकावे. Utube वर उपलब्ध आहे.

  • @madanprakash7445

    @madanprakash7445

    4 ай бұрын

    अहो ताई प्रथमेश चे छान आहे पण कुलदीप पै व सुभालक्ष्मी चे पण सुंदर आहे ना, त्या दोघानी भावपूर्ण भक्तिने श्रद्धेने सादर केले आहे 🙏🙏

  • @dattadp4042
    @dattadp4042Ай бұрын

    मी रोज सकाळी व झोपताना एकटे खूप छान झोप lagti धन्यवाद बेटा

  • @vrundapathak4161
    @vrundapathak41613 күн бұрын

    प्रथमेश तु स्पष्ट आणीएका लयीत म्हणतोस मला खुप आवडलं बेटा घरा घरात असे प्रथमेश असावे ....वृंदा पाठक

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1Сағат бұрын

    धन्यवाद. छान वाटते ऐकताना. वातावरण पवित्र आणि मंगलमय झाल्याचा भास होतो 🙏🏻.

  • @truptishigaonkar8691
    @truptishigaonkar869110 ай бұрын

    अतिशय उकृष्टरित्या सादर केले आहेस. खूप छान मधूर स्पष्ट उच्चार. ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏

  • @savitagokhale8917
    @savitagokhale891710 ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🏻 ऐकून खूप प्रसन्न वाटल. प्रथमेश तूला अनेकानेक आर्शिवाद !

  • @madhurikhandekar189
    @madhurikhandekar1896 күн бұрын

    अतिशय सुंदर. प्रथमेश आवाजात गोडवा आहेच. स्पष्ट उच्चार. आम्हाला तुझा अभिमान आहे.

  • @vasudhakshemkalyani875
    @vasudhakshemkalyani8757 ай бұрын

    मी रोज प्रथमेशच्या सुरेल व गोड आवाजातील विष्णुसहस्त्रनाम हे स्तोत्र ऐकते .त्यामुळे मलाही सुस्पष्ट म्हणण्यास मदत होते.व मन:शांती मिळते .धन्यवाद ....

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale403611 ай бұрын

    खुप छान. फक्त गाण्याचे नाहीतर सर्वाचे संस्कार chhan झालेत. Aayushymanbhav

  • @alkanatu9952
    @alkanatu99528 ай бұрын

    खूप सुंदर छान म्हटले आहेस. मी रोज ऐकते न चूकता.

  • @renukakulkarni296
    @renukakulkarni2965 ай бұрын

    भगवद्गीता ऐकायला उत्सुक आहे 🙏🏻🙏🏻👍

  • @arpitapathak9982
    @arpitapathak998210 ай бұрын

    फारच सुंदर 🙏👌 मी रोज यूट्यूब वर ऐकते पण आज पासुन तुझाच आवाज ऐकणार 👍

  • @suhasarondekar3899

    @suhasarondekar3899

    10 ай бұрын

    अगदी खरे आहे माझाही तोच विचार आहे

  • @dakshtajadhav4039
    @dakshtajadhav403910 ай бұрын

    ऐकताना भावजागृती होते. अतिशय सुंदर. ऐकत रहावं असं वाटतं. आवाजात ईश्वरी चैतन्य, 👍👌

  • @sunilkulkarni6378
    @sunilkulkarni63786 ай бұрын

    "श्रीमन् नारायण नारायण हरी हरी " ही Non stop Dhun तुम्ही दोघांनी मिळून सादर करावी ही विनंती आज वैकुंठ चतुर्दशी व तुलसी विवाह निमित्ताने ही इच्छा प्रकट करीत आहे. धन्यवाद! हरिःओम हरिःओम हरिःओम!🙏🙏🙏

  • @rau1882
    @rau1882Күн бұрын

    मराठमोळा उच्चार ❤

  • @bharatigokhale1773
    @bharatigokhale177312 күн бұрын

    Smt गोखले खुप सुंदर विष्णु सहस्त्रनाम सादर केले आहेस व्यंकटेश stostra पण असेल तर श्रवण करायला मनापासून आवडेल the ❤

  • @svr463
    @svr46311 ай бұрын

    प्रथमेश आवाजात गोडवा आहेच आणी उच्चार स्पष्ट, स्वच. खूप छान तुला मनस्वी शुभेच्छा👌👍

  • @sangitastreat3391
    @sangitastreat339110 ай бұрын

    प्रथमेश तुझ्या आवाजात हनुमान चालीसा आणि दत्त बावणी ऐकायला आवडेल,असेल तर लिंक शेअर कर नसेल तर बनव आम्ही नक्की ऐकू❤

  • @anilkumarmudgalkar6258
    @anilkumarmudgalkar62588 күн бұрын

    Khup chan mhantale tanpurya sobet

  • @sushamanaik9997
    @sushamanaik999710 ай бұрын

    खूप छान आवाजात , स्पष्ट , शुद्ध उच्चारांसह म्हटले आहे . प्रथमेश , भगवान विष्णूंचे सदैव आशीर्वाद असू देत . ॥ ॐ नमो नारायणाय ॥ 🙏🙏🙏🙏🙏

  • @yoginiwarke3211

    @yoginiwarke3211

    10 ай бұрын

    👌👌👍👍prathamesh 👌👌👍👍

  • @sulbhatawde1112
    @sulbhatawde111210 ай бұрын

    खूप च छान आवाज आणि शब्द उच्चार ही उत्तम खूप आवडत ऐकायला

  • @shobhasarode5983
    @shobhasarode59835 ай бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🌹खूप सुंदर, क्लिअर उच्चार,ऐकताना प्रसन्न वाटते.रोज सकाळी ऐकते.प्रथमेश तुला खुखुप शुभेच्छा.💐

  • @jyoti4550
    @jyoti455016 күн бұрын

    Om namo bhagvate vasudevay 🙏🏼🙏🏼🌷🌷

  • @vijaybaviskar5269
    @vijaybaviskar526910 ай бұрын

    प्रथमेश तुझ्या आवाजात मराठी श्री व्यंकटेश स्तोत्र हि ऐकायला आवडेल.

  • @kumudpathak9460
    @kumudpathak946010 ай бұрын

    प्रथमेश, खूपच छान. उच्चार स्पष्ट, ऐकत रहावे. ॐ नमो भगवते वासुदेवाय.

  • @mugdhathakur7128
    @mugdhathakur712816 күн бұрын

    व्वा! खूप छान, सुस्पष्ट उच्चार, कुठेही न अडखळता सहजरीत्या , एका दमात विष्णुसहस्रनाम म्हणणे हे खरच कौतुकास्पद आहे प्रथमेशला दैवी वरदहस्त लाभला असावा अशी मला खात्री आहे

  • @jyoti4550
    @jyoti455025 күн бұрын

    Khup chan mhatale ahe vishnu sahasranam Prathmesh Laghate god bless you 🙏🏼🙏🏼💐👌🌷💓🔱🍨🌝🍫🎻👑🔔📿📿🕉🍎☘🎁🎁👣👣🌿🌿

  • @user-xf5ik4zd5f
    @user-xf5ik4zd5f5 ай бұрын

    अतीशय शुद्ध,स्पष्ट उच्चार.उत्तम गेयता ,हृदयस्पर्शी .अभिनंदन.

  • @shyamdeshpande9766
    @shyamdeshpande97666 ай бұрын

    I am proud of Prathamesh and , Mugdha also.a very nice couple

  • @sumanmurumkar807
    @sumanmurumkar80710 ай бұрын

    Mast mast uchchar spshsht

  • @ArunaDixit-pr3un
    @ArunaDixit-pr3un2 ай бұрын

    मन शांत होत

  • @chaitanyasoman
    @chaitanyasoman10 ай бұрын

    अप्रतिम गायलं आहे. स्पष्ट शब्दोच्चार, मध्यम लय, अतिशय भावपूर्ण. एवढं चांगलं विष्णुसहस्त्रनाम आत्तापर्यंत youtube वर कोणीच गायलं नाहीये. 👌👌👌🙏🙏🙏

  • @santosh_gawande4212
    @santosh_gawande421210 ай бұрын

    प्रथमेश दादा एक विनंती आहे , कृपया श्रीमदभगवद्गीता पण अपलोड करा , सर्व खूप मोठे भागवतिक धर्म कार्य घडेल , आणि सर्व धार्मिक जन आनंदित होतील.🙏🙏

  • @dineshg8796

    @dineshg8796

    9 ай бұрын

    खरंच..

  • @manjirilimaye5538
    @manjirilimaye55389 ай бұрын

    मारुती स्तोत्र सुद्धा..

  • @dhanashribhide8975
    @dhanashribhide897510 ай бұрын

    शब्दोच्चार एकदम स्पष्ट... रोज तू म्हटलेलं विष्णू सहस्त्रनाम ऐकून अधिक महिन्यांचं गोपद्म घालते...😊

  • @medhaapte2926
    @medhaapte292611 ай бұрын

    वा,खूप छान प्रथमेश,अतिशय स्पष्ट आणि शुद्ध उच्चार आणि सात्विक भाव!श्री विष्णू सहस्त्रनाम तुझ्या आवाजात ऐकताना खूप प्रसन्न वाटलं..❤❤

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis213110 ай бұрын

    🙏ॐ विष्णवे नमो नमः 卐 प्रथमेश खूपच सुंदर सुस्पष्ट उच्चार! तु गातोस छानच पण हे सोन्याहून सुंदर म्हटलस. एक विनंती असेच : रुद्र " हि म्हणून निजश्रावणा च्या आधी प्रसारित कर 👍तूला व मुग्धाला अनेक आशिर्वाद व शुभेच्छा

  • @shashikantparab6337
    @shashikantparab633716 күн бұрын

    प्रचंड स्पष्ट उच्चार! Wah!

  • @vandanakhanwale4036
    @vandanakhanwale403610 ай бұрын

    Khoop chhan सुमधूर

  • @dashrathmore933
    @dashrathmore93310 ай бұрын

    सुंदर.ऐकतच रहावे असं वाटतं. आवाजाची देणगी लाभलेला ❤️आपला रत्नागिरीकर 🙏 महाराष्टाचा हिरा❤️

  • @dipalishinde2575
    @dipalishinde25755 ай бұрын

    खुप सुरेख आणि उ च्चार स्पष्ट आहेत,खुप छान म्हंटले आहे प्रथमेश अजून ही इतर स्तोत्र ऐकायला आवडतील जसे गणपती अथर्वशीर्ष,श्री मारुती स्तोत्र, श्री रामरक्षा स्तोत्र , श्री सूक्त, इत्यादी. 👍

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde924710 ай бұрын

    सगळ्यांचा आवडता लाडु. प्रथमेश. तुला खुप खुप हार्दिक शुभेच्छा.व आशिर्वाद .तुझे आवाजात स्तोत्र ऐकुन धन्य झालो.तुझे ऊच्चार स्पष्ट आहेत.त्यामुळे ऐकण्यास छान असे भक्तीमय वातावरण होते.पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.व सदिच्छा.अभिष्टचिंतन

  • @umeshvarma7736
    @umeshvarma77369 күн бұрын

    Shiv mahimna stotra pan kara ...

  • @manasinamjoshi3435
    @manasinamjoshi343511 ай бұрын

    खूप छान प्रसन्न वाटले ऐकून🙏🙏 ईश्वराची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो 🙏

  • @yashwantparanjape6096

    @yashwantparanjape6096

    11 ай бұрын

    खुप छान

  • @jaishreejoshi3121
    @jaishreejoshi31214 ай бұрын

    एका श्वासात आणि सुस्पट शब्दात फारच छान .ऐकणारा खुश

  • @ulhassule915
    @ulhassule91510 ай бұрын

    Khoop chan Mantra Pathan

  • @ghotikarsandip
    @ghotikarsandip2 ай бұрын

    स्पष्ट उच्चार

  • @sharadsarvankar3087
    @sharadsarvankar308710 ай бұрын

    श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र रोज ऐकल्याने मनःशांती , मनशुध्दी , समाधान लाभते. खुप सुंदर आणि सुस्पश्ट उच्चारत म्हटले आहे.

  • @kalpanashahakar7573
    @kalpanashahakar757310 ай бұрын

    खुप छान .मनाला आनंद मिळाला.आवाजात खूप चैतन्य वाटते.❤❤❤❤

  • @maheshkumarbobate7565
    @maheshkumarbobate75659 ай бұрын

    Sobat suruwatila nyas suddha mhanava

  • @nehavaidya241
    @nehavaidya24110 ай бұрын

    Unttam! Avaj sunder..spasht Ani khankhanit

  • @minaltalekar3820
    @minaltalekar382010 ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय... सुंदर आवाज

  • @ketkid4277
    @ketkid427710 ай бұрын

    खुपच छान आवाज ,प्रसन्न वाटते ऐकायला

  • @vrushalishrotri7655
    @vrushalishrotri765520 күн бұрын

    Khup chan Anek aashirvad

  • @manjirilimaye5538
    @manjirilimaye553810 ай бұрын

    अतिशय सुंदर.. ऐकताना छान वाटलं.. स्पष्ट शब्दोच्चार..

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar86305 ай бұрын

    Om namo bhagwate vasudevay namah 🙏🙏🌼🌼

  • @aparnarahate5065
    @aparnarahate506511 ай бұрын

    इतकं 😅 प्रसन्न वाटतं ऐकताना. शुद्ध सात्विक वातावरण निर्मिती केली बुवा तुम्ही. खूप खूप छान. खूप खूप शुभेच्छा !! पुढील संकल्पना काय असेल, ह्याची उत्सुकता आहे. खूप खूप धन्यवाद !!

  • @mamtalingayat8

    @mamtalingayat8

    11 ай бұрын

    Khupch chan

  • @nishakabre482
    @nishakabre4823 ай бұрын

    खरंच खूपंच छान!

  • @sushmamangrulkar6120
    @sushmamangrulkar612010 ай бұрын

    Sunder sagtle prasanna vatle

  • @smitajoshi4202
    @smitajoshi420211 ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏 Prathamesh you are really blessed with divine voice and we are blessed to have you . Keep it up and best of luck for your future endeavors.

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole208010 ай бұрын

    प्रथमेश चा आवाज खूप छान आहे आणि पठण सुध्दा खूप छान करतो 👌👌🙏🙏👍👍

  • @sandyy652
    @sandyy65210 ай бұрын

    Atishay sundar spast ...hardik abhinandan 🙏

  • @manishadeorukhkar8630
    @manishadeorukhkar86303 ай бұрын

    Om namo bhagwate vasudevay namah ❤❤🌼🌼🙏🙏

  • @sakharamdeshpande2571
    @sakharamdeshpande257110 ай бұрын

    सुस्पष्ट संस्कृत शब्दोच्चार...सुंदर प्रस्तुती...ऐकतांना आनंद वाटला..

  • @anjalijoshi2088

    @anjalijoshi2088

    10 ай бұрын

    छान म्हणल

  • @aparnabapat3637

    @aparnabapat3637

    6 ай бұрын

    खूप छान, आनंद वाटला ऐकून f😊😊

  • @pushpalabhutare4927
    @pushpalabhutare492710 ай бұрын

    ओम् नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🙏🙏

  • @gaurikulkarni1861
    @gaurikulkarni186110 ай бұрын

    Surekh pathan aahe👌👏

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh41679 ай бұрын

    श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकत असताना ज्या ADE मध्ये लागतात त्या कृपया U tub ने बंद केल्यास एक सलग श्री विष्णू सहस्त्रनाम छान ऐकायला मिळेल. धन्यवाद. प्रथमेश अतिशय सुंदर म्हणतोस. खूप खूप अभिनंदन व शुभाशिर्वाद

  • @madhavidhavale3948
    @madhavidhavale394810 ай бұрын

    आवाजातील पारदर्शकता खूप ठळकपणे जाणवली 🙏🙏 ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏🌹🌹

  • @renukadarvekar4204
    @renukadarvekar420410 ай бұрын

    मंत्रमुग्ध होतो... प्रथमेश अप्रतिम आवाज आणि उच्चार सुद्धा...तुला खूप खूप शुभेच्छा😊

  • @rangu1319
    @rangu13195 ай бұрын

    ऐकुन खूप प्रसंन्न वाटते खूप खूप धन्यवाद

  • @iovepreetbishnoi6737
    @iovepreetbishnoi67378 ай бұрын

    जय श्री हरि विष्णु लक्ष्मी विष्णु विष्णु विष्णु विष्णु

  • @smitaghaisas5201
    @smitaghaisas520111 ай бұрын

    प्रथमेश , खूपच छान म्हणाले आहेस , तुझ्यावर ईश्वर कृपा सदैव राहो ❤

  • @Mrshekharthosar

    @Mrshekharthosar

    11 ай бұрын

    ऐकून मन प्रसन्न झाले. खूप छान म्हटले आहेस. तुझ्यावर ईश्वर कृपा सदैव राहो...🎉💐🌹🌹🙏🙏

  • @nandiniurankar1796

    @nandiniurankar1796

    10 ай бұрын

    Prathmesh Beta khup chan ahey .mi hey nahami lavatey gari .Tuzya awajat ektana khup prasana chan watate.khup goooad vatatey Beta chan .tuza awaj mazya gharar nayjami ekayalia milel.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏🙏

  • @jijnasapatil3965
    @jijnasapatil396510 ай бұрын

    खूपच सुंदर... भगवंतांची तुम्हा दोघांवर सतत कृपा असो...🙏 उच्चार अतिशय सुस्पष्ट आणि अचूक आहेत... शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी...

  • @pallavidere9882
    @pallavidere988210 ай бұрын

    Khoop mast aavaj aahe

  • @sunetrajadhav1983
    @sunetrajadhav1983Ай бұрын

    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻🌹

  • @vijayaathalye286
    @vijayaathalye28610 ай бұрын

    अतिशय सुंदर स्पष्ट उच्चार , त्यामुळे ऐकायला गोड व म्हणायलाही मस्त वाटते . खूप खूप धन्यवाद ❤🎉💐👏

  • @anilsardesai4024
    @anilsardesai402410 ай бұрын

    स्पष्ट शब्दोच्चार आणि अत्यंत परिपक्व आवाज यामुळे स्तोत्राचे माधुर्य अधिकच वाढले आहे. प्रथमेश, आम्हाला तुझा अभिमान आहे.

  • @user-nu6ys3sw8p

    @user-nu6ys3sw8p

    10 ай бұрын

    Om vasudevay namah 🙏

  • @jyotideshmukh5697

    @jyotideshmukh5697

    10 ай бұрын

    सुंदर शांत लयीत स्तोत्र ऐकता ऐकता जाहिराती रंगाचा बेरंग करतात.तरी कृपया ह्याचा विचार व्हावा

  • @yogeshshahane8493

    @yogeshshahane8493

    9 ай бұрын

    ​@@jyotideshmukh5697tyamadhe Prathamesh che kay chuk ahe. You tube che premium package ghya mhanje advertise yenar nahet

  • @pradnyakhedekar686

    @pradnyakhedekar686

    9 ай бұрын

    Lppp

  • @kedard4308

    @kedard4308

    9 ай бұрын

    राम रक्षा पण तुझ्य आवाजत म्हण..

  • @alaknandavaidya9420
    @alaknandavaidya94204 ай бұрын

    सुंदर...!!!!

  • @aparnapanvalkar8104
    @aparnapanvalkar81045 ай бұрын

    प्रथमेश तुझ्या आवाजात असेच श्रीसुक्त आणि पुरुषसूक्त ऐकायला भेटावे.

  • @vaishalinaik8332
    @vaishalinaik833210 ай бұрын

    स्पष्ट उच्चार आहे खूप छान परंतु पूर्ण स्तोत्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नाही

  • @mugdhathakur7128

    @mugdhathakur7128

    17 күн бұрын

    हो ना मी देखील शोधत होते

  • @reshmashende1285
    @reshmashende12859 ай бұрын

    खूपच सुंदर 👌🏻. खूप प्रसन्न वाटलं. बाकीची सुद्धा स्तोत्र अशीच अपलोड करावी. 🙏🏻

  • @manishakulkarni2320
    @manishakulkarni232010 ай бұрын

    Chanch mhanlay Prathmesh,

  • @nandankulkarni6679
    @nandankulkarni66794 ай бұрын

    सुंदर म्हणले आहे

  • @vandanabaviskar8147
    @vandanabaviskar814710 ай бұрын

    खुप छान सुमघूर आवाज ऐकून आंनद झाला 👌👌🙏🌹

  • @machindrawaghmare7113

    @machindrawaghmare7113

    10 ай бұрын

    🎉😊

  • @aratijoshi3370
    @aratijoshi337011 ай бұрын

    ऐकून मन प्रसन्न झालं. खूप छान 👌👌🙏

  • @anupamakulkarni3091
    @anupamakulkarni309123 күн бұрын

    Lyrics description च्या ऐवजी screen वर टाकले तर उपयोगी जास्त होईल.

  • @madhuraphadke1114
    @madhuraphadke11148 ай бұрын

    प्रथमेश तुझ्या सुमधूर आवाजात आणि स्पष्ट शब्दोच्चार असल्याने ऐकायला खूप छान वाटलं. Description मध्ये संपूर्ण स्तोत्र असते तर जास्त चांगले झाले असते.

  • @saritagokhale6421
    @saritagokhale642111 ай бұрын

    खुप प्रसन्न वाटले.आवाजाची दैवी देणगी आहेच. सर्व मनोकामना सुफळ संपूर्ण होवोत 🙏

  • @rashmik2296
    @rashmik229611 ай бұрын

    खूप छान... श्री विष्णूची कृपादृष्टी तुझ्यावर सदैव राहो हीच सदिच्छा...🙏

  • @jaigangan9968
    @jaigangan99688 ай бұрын

    खूप सुरेख! स्पष्ट शब्दोच्चार आणि भावपूर्ण! प्रथमेशला अनेक शुभेच्छा

  • @rohinikathale1056
    @rohinikathale105610 ай бұрын

    खुपचं छान मधूर भाव

  • @Barveparag-Music
    @Barveparag-Music10 ай бұрын

    ओम नमो भगवते वासुदेवाय वाह प्रथमेश खूपच सुंदर गायले आहे. स्पष्ट उच्चार आहेत क्या बात है so proud of you

  • @ashoksonar9044

    @ashoksonar9044

    10 ай бұрын

    प्रथमेश तू हे श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण श्री राम रक्षेच्या चालीत केले असल्याने कर्णमधुर आणि खुप श्रवणीय झाले आहे. ||ॐ नमो भगवते वासूदेवाय् ||

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti865611 ай бұрын

    स्पष्ट शब्दोच्चार, श्वासावर नियंत्रण, 💯

  • @umeshjoshi346
    @umeshjoshi34610 ай бұрын

    🙏🙏 खूपच छान सादरीकरण प्रथमेश आम्हाला तुझ्या आवाजातील पुरुष सुक्त आणि श्री सुक्त ऐकण्याची खूप इच्छा आहे आता पुरुषोत्तम मास सुरू आहे त्या निम्मित

  • @dilippande2252
    @dilippande22523 ай бұрын

    सुस्पष्ट, अतिशय सुंदर.

  • @sandhyapakankar7978
    @sandhyapakankar797811 ай бұрын

    खूप छान स्पष्ट आवाज, प्रसन्न वाटले ❤

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande39810 ай бұрын

    खूपच स्पष्ट उच्चार,ऐकून खूप आनंद झाला. तुझ्यावर श्री विष्णू कायम प्रसन्न राहो ही प्रार्थना! अनेक अनेक शुभेच्छा!!❤

  • @vishwajeetchaudhari8694
    @vishwajeetchaudhari869410 ай бұрын

    आता श्री सुक्त पण म्हणा प्रथमेश दादा. God bless you 🙏🙏😊

  • @pradipkhurd77
    @pradipkhurd7710 ай бұрын

    Khupch chhan

  • @ulhasraut4074
    @ulhasraut407410 ай бұрын

    अप्रतिम, स्पष्ट उच्चार.हरे कृष्णा

Келесі