SHRI-KRISHNA the management guru

Пікірлер: 111

  • @omkarpandit2047
    @omkarpandit2047

    🌞🙏🏻🌺अच्युतस्याष्टकम् : अच्युतं केशवं रामनारायणम् 🙏🏻🌼

  • @shrikrishnashendre1991
    @shrikrishnashendre1991

    स्वामीजी आज जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णावरील व्याख्यान ऐकले खरच स्वामीजी आज आपणा सारखे हजारो स्वामीजी या देशाला हवेत स्वामी विवेकानंद यांच्या नंतर मला तुमच्या मध्ये समाजाप्रती काही करण्याची तळमळ दिसली

  • @omkarpandit2047
    @omkarpandit2047

    🙏🏻🌺 जय श्री कृष्ण

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav6 жыл бұрын

    धन्यवाद- आपण आमचे विडिओ नक्की share करत जा ... जेणेकरून शिवविचार घरोघरी पोहचतील .... आपल्याला आमची शिवचरित्रावर आधारित पुस्तके हवी असल्यास आम्ही आपल्याला अगदी घरपोहच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो ....।। संपर्क - 9112452899

  • @omkarpandit2047
    @omkarpandit2047

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙏

  • @shiwajisawant4962
    @shiwajisawant49623 жыл бұрын

    Jay श्री कृष्णा Jay shivray

  • @sagardagade7401
    @sagardagade74016 жыл бұрын

    अतिशय सुंदर सर.... मी तुमचा मोठा श्रोता आहे

  • @shriram1006
    @shriram10067 жыл бұрын

    सरजी, तुमचं मार्गदर्शन म्हणजे एव्हरसेट सर करण्यासाठीचा एक्सप्रेस हायवे आहे. आता योग्य कष्टाची आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली आहे , आता पार पाडूच. प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आहे.

  • @Ramkrushnpatil
    @Ramkrushnpatil5 жыл бұрын

    हो गुरुजी बरोबर सांगितले तुम्ही मी व्यवसाय करतो आणि माझे मीत्र मला चिडवतात म्हणून मी माझा धंदा दुसऱ्या शहरात करणार आहे

  • @prasaddaphalcreation535
    @prasaddaphalcreation5356 жыл бұрын

    खूप सुंदर सर ....तुमच्या अभ्यासाला आणि वेळेच्या नियोजनाला तोड नाही...

  • @akshaypadole9927
    @akshaypadole99274 жыл бұрын

    भगवान कृष्णाचे बंधू बलराम यांच्या विषयी माहिती सांगा साहेब कारण बलराम हे शेतीचे आणि शेतकऱ्याचे दैवत मानले जाते. कारण महाराष्ट्र सध्या ह्या स्थितीत उभा आहे. जसं कृष्ण म्हणजे सत्ताधारी राज्यकर्ते... आणि बलराम म्हणजे शेतकरी वर्ग... हे दोन्ही भाऊ एकमेकास पूर व्हायला पाहिजेत.. पण तसं नाही

  • @ganeshkaranje1523
    @ganeshkaranje15232 жыл бұрын

    ,🙏🙏🙏🙏

  • @amitkrupal1234
    @amitkrupal12346 жыл бұрын

    Thats true Sir, what you said at

  • @giridharchapde2680
    @giridharchapde26804 жыл бұрын

    आपल्याकडूनही शिकण्यासारखं खूप आहे सर.....💐🙏

  • @amitkharat07
    @amitkharat077 жыл бұрын

    हसत खेळत व्याख्यान !! अतिशय सुंदर !! धन्यवाद सर !

  • @vinayghadi4004
    @vinayghadi40046 жыл бұрын

    Hats off you sir khupach mast

  • @sandipbangar4658
    @sandipbangar46585 жыл бұрын

    हॅलो सर मी आपले सर्व व्हिडिओ पाहिले मला आपले बिजनेस विषयी माहिती हवी आहे।

  • @vaibhavshirsath1782
    @vaibhavshirsath17825 жыл бұрын

    1no. Sir

  • @balajir6028
    @balajir60285 жыл бұрын

    Hit lecture ...... Super

  • @dancepeoplestudiostudio3643
    @dancepeoplestudiostudio36436 жыл бұрын

    Super knowledge sir...

Келесі