Shri Jijimaay Bhajans | Audio Jukebox | प.पु.श्री जिजीमाय भजन
Музыка
|| श्रीराम समर्थ || (प.पु.श्री जिजीमाय भजन ऑडिओ ज्युकबॉक्स ) सदभक्तांच्या विनंतीवरून
प.पू. जीजीमाय पुण्यतिथी २०२३ सर्व सद्गुरू भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, आज प.पू. मायबाई च्या ३२ व्या पुण्य स्मरणा निमित्ताने प.पू. मायबाई वर भक्तांनी रचलेल्या पदांचे ध्वनी मुद्रीकरण एस.अजिंक्य ऑफिशिअल युट्युब चॅनेल वर ओडीओ ज्युकबॉक्स प्रसरित झाला आहे, तसेच श्री गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज संस्थान चे वतीने, संस्थानचे यु-ट्यूब च्यानल वर उपलब्ध करण्यात आले आहे. तरी सर्व सद्गुरू भक्तांनी दोन्ही चॅनल वर ऐकावे पहावे शेयर करावे व श्री जिजीमाय चरणी लीन व्हावे रामनामस्मरणात तल्लीन होऊन आनंद घ्यावा ही विनंती
|| श्रीराम जयराम जयजयराम ||#divotionalbhajan #spiritual #audiojukebox
Track no. & start Timing
1) 00:00 श्री जिजीमाय वंदना
2) 08:15 सत्वर या भजनास कृष्णाई (गोंधळ)
3) 13:43 जिजी माते तु जननी माझी
4) 19:18 जिजीमाये त्रिवार वंदन तुला
5) 28:07 जय आदिश्क्ती भवानी
6) 33:48 प.पु.श्री जिजीमाय आरती
हे भजने आहेत ..
नक्की ऐकावे, शेअर करावे, चॅनेल सबस्क्राइब करावे.
This Video AudioJukebox shaing link : • Shri Jijimaay Bhajans ...
P.P. Shri Jijimaay Bhajans Audio Jukebox is released today with the grace, on the occasion of Shri Jijimaay Punyatithi on @ajinkyashroutys.ajinkya8452 S.Ajinkya's Official youtube channel,
Do watch Listen Share Subscribe the channel.
:: Artist's Credits ::
Tabla/Pakhawaj by : Shri Ramchandra Shrouty ; Shri Yogesh Kulkarni.
Aarti Chorus : Mrs.Vishakha Patki & Mrs: Vishwayani. Shrouty
Singer/Music programing/Harmonium/Side Rhythm/Music Director/Composer : S.Ajinkya
DIGITAL AUDIO PRODUCTION HOUSE - "GLR Bliss Sound Studio" Pune .
||ShriRam JaiRam JaiJaiRam||
Пікірлер: 13
खुप छान मस्त जिजीमाऊली चे पद जय जय जिजीमाऊली
सद्गुरुनाथ प्रल्हाद म.की जय..
धन्यवाद श्री अजिंक्य दादा .तुमचे चरणी दंडवत खूप छान भजन ऐकिविले . श्रीराम जय राम जय जय राम l
अप्रतिम फक्त अप्रतिम .अती उत्तम .उत्तम गेयता उत्तम आवाज .गुरुमायचे भजन ऐकून खूप आनंद वाटला . श्रीराम जयराम जय जय राम l
श्री राम जय राम जय जय राम.
जय गुरुमाऊली!🌹🙏👌
सुंदर जय श्रीराम
Uttam👍
खुप छान गीते अजिंक्य ने सुमधुर आवाजात गाणे गायली आहेत
भावपूर्ण, अप्रतिम गाणे गायले आहे
Khup chan ajinkya dada
Jay jijimay🙏🙏
खुपच छान