Should We Pay Taxes In Financial Crisis ? - Dark Side Of Government | Marathi Motivational Speech

Namaskar Mandali,
Every Indian has to pay taxes to the government but even after paying taxes we do not get the facilities and subsidies which fulfill the basic needs of a common man so let's see what Mr. Pandit has to say on this topic
Speaker from the public: Santosh Pandit
----------------------------------------------------------------------------
New Kidebaj t-shirt
kidebaj.com
Sahyadri t-shirt
kidebaj.com/products/sahyadri...
Karma t-shirt
kidebaj.com/products/karma-wh...
----------------------------------------------------------------------------
If you want to involve as a Volunteer in this Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/vk-volunteer
If you want to be a Speaker for the Vaicharik Movement contact us by filling the form below -
marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 ओळख
1:21 विजय माल्याच्या company मध्ये काम करणारे चोर होते का?
3:46 सरकार कडण scrutinizetion व्हायला पाहिजे
4:07 आर्थिक अडचणीत आलेल्या माणसासाठी कोण?
5:20 बेरोजगारी आणि दिशाभुल
6:15 नेते लोकांचे नातेवाईक Toll भरत नाहीत
8:29 लोकांना सुविधा मिळत नाहीत म्हणून लोकं Taxes बुडवतात
10:26 नोटबंदी, GST, लॉकडाऊन चे बाजारपेठेवर होणारे परिणाम
13:39 आर्थिक अडचण, आत्महत्या
----------------------------------------------------------------------------
Become a member of the Vaicharik Kida
KZread
/ @vaicharikkida
Facebook
/ vaicharikkida
Instagram
/ vaicharikkida
Twitter
/ vaicharikkida
--------------------------------------------------------------------------------
Our Other Channels :
Marathi Kida
/ @marathikida
Khadad Kida
/ @khadadkide
--------------------------------------------------------------------------------
Direction: Suraj Khatavkar
Camera: Manas Lanke
Editing: Omkar Chavan
Concept: Prashant Dandekar
Thumbnail: Anuj Shinde
#vaicharikkida #tax #indiangovernment #india #maharashtra #marathimotivationalspeech #motivation #teaching #incometax #financialcrisis #money #marathi #solution #loan #finance

Пікірлер: 1 000

  • @ganeshhuddarmh0981
    @ganeshhuddarmh09812 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे ... अगदी हदयाच्या एका एका कप्प्यातून शब्द आले आहेत.. सामान्य माणसाचं दुःख हे फक्त सामान्य माणसालाच समजू शकतं.... सरकारला काहीच देणंघेणं नसतं फक्त निवडणूक आणि निवडणूक आणि या परिस्थितीला सामान्य नागरिकच जबाबदार आहे ..😡😡

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    खर आहे.

  • @831suraj

    @831suraj

    2 жыл бұрын

    @@santoshpandit6262 sir tumchasi contact karaycha asel tar kasa Karu shakto?

  • @amrutkoli299

    @amrutkoli299

    2 жыл бұрын

    Nice thought

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @sandiptajadhav1662

    @sandiptajadhav1662

    2 жыл бұрын

    @@santoshpandit6262 Sir mala ek imp vishayasathi tumchi madat havi aahe, how can I contact you?

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar460110 ай бұрын

    संपुरण भारतात हीच परिस्थिती आहे. भारतीय नागरिकांनी जागृत झाल पाहिजे. कुठलीही सरकार सत्तेवर येऊ ध्या हे सगळंयाना लागु पडत.

  • @saishelke9461
    @saishelke9461 Жыл бұрын

    खूप छान... कदाचित कोणीच अस बोलायला धजत नाही. Motivational speaker फक्त वेड्यात काढतात.सरकारची धोरणे खरच खूपच वाईट आहे..

  • @santoshharmode
    @santoshharmode2 жыл бұрын

    माझ्या मते आपल्या देशात टॅक्स चा वापर हा राजकारणी लोकांना सर्व मोफत सुविधा आणि लायकी नसताना सरकारी कामगारांना जादा पगार देण्यासाठी होतो . उरलासुरला रस्यात खड्डे खाणून विकास कामाचा देखावा . त्याला दर्जाच नसतो . सरकारी काम म्हणजे निकृष्ट दर्जा हे सामान्य माणसाला तोंडपाठ झालयं .

  • @AD-hp2sl

    @AD-hp2sl

    Жыл бұрын

    Nikrushta darjach kam mhanje sarkar ch kam

  • @Vidya_01

    @Vidya_01

    Жыл бұрын

    Correct

  • @tatyasahebsargar7969

    @tatyasahebsargar7969

    Жыл бұрын

    Nice thinking or many postvistserm and best idea

  • @bhaveshhatkar8411

    @bhaveshhatkar8411

    8 ай бұрын

    ​@@AD-hp2sl ho bhai

  • @ravikant90011

    @ravikant90011

    6 ай бұрын

    Exactly.

  • @nileshmandavkar9247
    @nileshmandavkar92472 жыл бұрын

    सर तुम्ही ग्रेट आहात , तुमचासारखे स्पश्ट मत आणि परखड बोलणे याची आज समाजाला खूप गरज आहे ,

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 Жыл бұрын

    Sir हा राग प्रतेकाच्या मनात आहे पण कोणी एकटा मिळून ह्या गोष्टी कदापिही बदलू शकत नाहीत पण सर खरच आपला अभिमान आहे सगळे एकत्र येऊन आपण हे बदलू शकतो म्हणून तुम्हाला आमचं पूर्ण समर्थन आहे

  • @jayprakashbudukh8761
    @jayprakashbudukh87612 жыл бұрын

    अगदी खरय भारतात फक्त लोन मिळवण्यासाठी च रिटर्न भरला जातो

  • @spasocciyat6261
    @spasocciyat62612 жыл бұрын

    आर्थिक दुर्बळ झालेल्यांना सरकार काहीच करत नाहीत फक्त टॅक्स भरावा लागतो मी पण करोना काळात व्यवसाय बुडाला आहे व्यावसायिक कर्जाचे हफ्ते चालूच आहेत

  • @themimic-chetanubale1603
    @themimic-chetanubale16032 жыл бұрын

    सर अगदी खरं वक्तव्य केले आपण. जे जनतेचे नोकर आहेत , ते स्वतःला राजे समजता. आणि जनतेच्या पैश्यापासून सुविधा देतात आणि स्वतःचे नाव लावता.

  • @santoshchavan376
    @santoshchavan376 Жыл бұрын

    प्रथम 🙏🙏तुमचे आभार 🌹🌹🌹.. तुम्ही..400-500--लोकांचे जीव वाचवले..... 🙏🙏🙏 खरे तर सामान्य माणसाचा कोण वाली नाही.... पण..... तुमच्या सारख्या लोकांमुळे कुढेतरी हा समाज तरला जात आहे 👍👍👍 तुमचा हा🌹 सत्यचा 🌹लढा चालू ढेवा 🙏🙏🙏बेस्ट ऑफ लक 👍👍👍थँक्स 👍sarji 🙏

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Жыл бұрын

    सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारे लोक खूप कमी आहे नाही म्हटलं तरी चालेल तुमच्या सारख्या लोकांच खरंच समाजाला खूप गरज आहे👌 चांगले काम करत आहात तुम्ही खूप छान❤👍👍

  • @PawarRitesh
    @PawarRitesh Жыл бұрын

    एकदम मनातला बोललात सर, आम्हाला पण तेच कळत नाही की टॅक्स का म्हणून भरायचा जर त्याचा टॅक्स पेयर ला काहीच फायदा होत नसेल

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Жыл бұрын

    सर खरोखर राजकारण्यांनी देश खाला तुमच्या सोबत अनेक लोकांनी तुमच्या सोबत अनेक लोकांनी उभे राहिले पाहिजे एकमेका सहाय्यक वृद्धरोसोपंत

  • @ashutoshchougule9299
    @ashutoshchougule92992 жыл бұрын

    खरच आहेत आम्ही याचं परिस्थिती तून जात आहे

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh11 ай бұрын

    अगदी खरे आहे एकदम आपले च लोक ह्या राजकारण्यांना भाऊ भाऊ करत फिरतात त्यांना कधी कळणार

  • @saddamshaikh8622
    @saddamshaikh86229 ай бұрын

    इतका कोणी विचार सुद्धा करत नसेल....मनापासून salute

  • @shrikool-on9sp

    @shrikool-on9sp

    5 ай бұрын

    Mi karto bhau asa v4.... Karan mi pan covid madhe khup financial crises madhun gelo ahe ani same mala pan lok asech baghat hote ki mi loan ghetala mhanje mi khup mothi chori keli.... I know how a borrower feel when society is not with him.... I'm sorry to say against him...... And no body help him to ensure that you are not alone i am with you my brother....

  • @nitagaikwad8244
    @nitagaikwad8244 Жыл бұрын

    खरच योग्य मुद्दा मांडून तुम्ही बोलताय आणि सामान्य माणसानं , मुलांना नोकरी लागण पण आवगड आहे . सगळीकडे पॉलिटिक्स चालू आहे

  • @krishnashop4087
    @krishnashop40872 жыл бұрын

    सर अगदी खरं बोललात सामान्य माणसाचे शब्द, दुःख भावना तुमच्या तोंडून सरकारपर्यंत नक्कीच पोहोचतील त्याचा फायदा सर्वांनाच होईल मनापासून धन्यवाद सर

  • @shekharkarade1010
    @shekharkarade10102 жыл бұрын

    मला एक अनुभव आला तो मी सांगू इच्छितो. काही दिवसापूर्वी मी पुण्यात कात्रज हायवे कडून मुंबई साईड ला येत होतो, आता हायवे आहे म्हणल्यावर 60 - 70 च्या स्पीड ने कार चालवत होतो. तर मला 2000 ₹ चा ऑनलाईन फाईन चा मेसेज आला. फाईन मध्ये फोटो बघितला तर स्पीड लिमिट 60 चा होता आणि माझी कार 65 च्यां स्पीड ने होती. फक्त 5 चा स्पीड जास्त होता म्हणून मला 2000 ₹ चा फाईन मारला. एकतर फाईन खुप जास्त वाटतोय 2000 ₹ , 500 ₹ पाहिजे होता. आणि दुसरं म्हणजे त्या हायवे वर आरामात कार ने 80-100 च्या स्पीड ने जाता येत, कुठे काही accident स्पॉट नाही आहे. आज काल मिडल क्लास लोकांना लुटायला खुप काही होत आहे असं वाटायला लागलंय. मिडल क्लास असणं म्हणजे गुन्हा आहे असं वाटतंय 😡

  • @surajrajmane5953

    @surajrajmane5953

    Жыл бұрын

    Hoy bhava middle class walyana khup lutatat... Mala pn passport kartana 500 Rs magitale police ne....Te pn sagle documents clear astana.

  • @yuthtubeank1549
    @yuthtubeank15492 жыл бұрын

    मी तुमच्या विचाराशी सहमत आहे सर... खरच अभ्यास पुर्वेक विचार आहे

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @parimalpasarnikar2913

    @parimalpasarnikar2913

    2 жыл бұрын

    @@santoshpandit6262 तुम्ही अगदी परखडपणे विचार मांडले 👌👌👌पूर्णपणे मी सहमत आहे. आज समान्य जनतेची कुठल्याच सरकार ला काळजी नाही हेच खरे 🙏

  • @rahul234011
    @rahul234011 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे सर...टॅक्स भरणाऱ्या लोकांना जॉब गेल्यावर काहीच asaurity नाही...govt should look into this...

  • @vijaykumarbalajiraojoshi1904

    @vijaykumarbalajiraojoshi1904

    5 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात अश्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर भरु शकत नसेल तर (ग्रापं ते मनपा) ती संस्था घर देखील जप्त करते हिच मोठी शोकांतिका आहे

  • @pravinpatil_pp
    @pravinpatil_pp9 ай бұрын

    Dear Vicharik Kida organisers, we are requesting you please arrange many more sessions of Dearest Santosh Pandit Sir. He is really doing a good job highlighting issues and what should be done by the government for our society. He is really inspiring to our society to think about the politicians who are making us full by doing none of infrastructure development, not supporting in abrupt cases, when people need the government to support to come out from critical situations many more to say about sir's thoughts which are really true. Thanks VK for your arrangement of this session.

  • @ravindrapatil3218
    @ravindrapatil3218 Жыл бұрын

    सर तुम्ही अगदी मनकवडे आहात म्हणजे लोकांच्या मनातील भावना ओळखून सत्य परिस्थिती समजली सलाम तुम्हाला सर, तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे 🙏🙏

  • @rpdeducation5038
    @rpdeducation50382 жыл бұрын

    Such a honest , true , and talented talk🙏🙏👌👌🔥🔥

  • @tatyasahebsargar7969

    @tatyasahebsargar7969

    Жыл бұрын

    Are you good inspiration sir

  • @vikasaarge1521
    @vikasaarge15212 жыл бұрын

    अगदी बरोबर आहे सर मनापासून तुम्ही हा विषय मांडला आता तरुण पिढीला जागे होण्याची वेळ आली आहे........

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    thanks

  • @shrikantsharma1396
    @shrikantsharma13962 жыл бұрын

    खरं आहे लोकनेत्यांची फक्त स्वतः ची घरे भरतात, जनते स मारून खऱ्या टॅक्स देणाऱ्या स फसवणूक केली जाते

  • @chandrakanttonde3870
    @chandrakanttonde38702 жыл бұрын

    सर तुम्ही बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे राजकारण्यांना देशातील समस्या सोडायच्या सोडुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यशस्वी सुरू केला आहे

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    खर आहे

  • @vinay12383

    @vinay12383

    Жыл бұрын

    @@santoshpandit6262 sir me vinay chitale mala tumhala bhetyache ahe mala tumacha number hawa ahe

  • @jantagarageforyou
    @jantagarageforyou Жыл бұрын

    खूप छान सर 👏👏एक सामान्य माणसाची व्यथा त्यातून तुम्ही पण गेला आहात .खूप खूप शुभेच्छा

  • @ajaybedekar8612
    @ajaybedekar86122 жыл бұрын

    सर तुम्ही जे मुद्दे मांडले ते एकदम बरोबर आहेत, आम्ही सुधा या सर्व अडचणींना तोंड दिलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तर 1000% खर आहे. मी पण त्यासाठीच टॅक्स भरतोय कारण पर्याय नाही त्या शिवाय.

  • @Bharat_v_07

    @Bharat_v_07

    2 жыл бұрын

    💯

  • @nitinnalawade6673
    @nitinnalawade6673 Жыл бұрын

    सर्व सामान्य माणसाला सर तुमच्या सारख्या माणसांची खरोखरच खूप गरज आहे सर, खरं तर महाराष्ट्राला खुपचं जास्त गरज आहे.🙏

  • @anilpujari1274
    @anilpujari1274 Жыл бұрын

    खर आहे, नगरसेवकापासून सगळे लुटतायत आणी नोकरीवाले टॅक्स भरून मरतायत सुशोभीवरणावर करोडो उडवतायत कर्ज काढून त्याचा भारही आपल्यावरच

  • @milindsurana6349
    @milindsurana63492 жыл бұрын

    every single word relates...real life experiences makes u believe more & more in urself...!!!

  • @sandeshkamble3200
    @sandeshkamble3200 Жыл бұрын

    अशी प्रामाणिक, खरी आणि निर्भिड माणसे राजकारणात आली पाहिजेत. तरच सामान्य नागरिकांना चांगले दिवस बघायला भेटतील. सर,मी तुम्हाला एकदा नक्की भेटणार.

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan58452 жыл бұрын

    हा विचार फार छान वाटला. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

  • @ShekarMesal-gj6wp
    @ShekarMesal-gj6wp Жыл бұрын

    तुम्ही सर्वसामान्य लोकांबद्दल जो अभ्यास केला आहे तो खरंच real आहे परंतु देशातील व्यवस्था चेंज झाली पाहिजे

  • @savitabhandare3481
    @savitabhandare3481 Жыл бұрын

    मनातले विचार व्यक्त होताहेत. 🙏

  • @avisagar-7
    @avisagar-711 ай бұрын

    तंतोतंत तुमच्या शब्दांन शब्दांशी सहमत आहे.. अगदी वास्तविक सत्य आपण मांडले आहे..हे सत्य आहे काही लोकांना हे माहीत असून ही मान्य होणार नाही..

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye62902 жыл бұрын

    सर मि आपल्या मताशी सहमत आहे हे जे काही चाललेय त्या वर आपण कळवळुन बोललात पण सर समाज प्रगल्भ विचाराने जाग्रुत व्हायला हवा तर आणि तरच हे शक्यं होऊ शकत ,आभार

  • @kishordesale6042
    @kishordesale604210 ай бұрын

    साहेब अगदी मनातल बोललात......सामान्य मानसाच्या याच समस्या आहेत....याच समस्या मांडायला आणी सरकार च डोक ठिकाणावर आणायला तुमच्या सारख्या व्यक्तीमत्वाची सामान्य माणसाला खुप गरज आहे..thank you sir

  • @chandrakantzine3234
    @chandrakantzine3234 Жыл бұрын

    एक no. Sir tumhi एकदम मनातलं बोले.सरकार खूप मतलबी आहे.

  • @sumitvhanbatte1874
    @sumitvhanbatte18742 жыл бұрын

    सरकार ला काही पडलेली नाही जनतेची..स्वतःचे खिसे भरायचे एवढंच समजतंय सरकारला...आता हेच बघा ना आमदारांना रस्त्यावर असल्या सारखे महाराष्ट्र सरकार त्यांना घरे देणार आहे...लोकांची काहीही पडलेली नाही या लोकांना... निवडणूक आल्या की मोठे मोठे सांगायचं त्याला भुलून लोक मतदान करतात आणि एकदा का ते आमदार झाले की संपल...परत कोणीही विचारात नाही आणि जे आश्वासन देले होते त्यातील काहीही कामे होते नाहीत...हेच सरकार अस नाही सगळेच असे आहेत... पेन्शन घेतात ते आणि वेगळच खर्च आहे आपल्या पैशातून...

  • @vishnukadam1735
    @vishnukadam1735 Жыл бұрын

    सर माजी पन अशीच अवस्था झाली आहे.. लोकं चांगली परिस्थिती असली की जवळ येतात. व्यवसायात लॉस झालं की कोणीही जवळ येत नाहीत मदत करत नाहीत साधं बोलतही नाहीत खूप वाईट वाटतं आपल्याला आपण चांगलं वागून सुद्धा आपण यांना मदत केली असून तरी सुद्धा हे लोक असे आपल्याशी वागतात आपलं तर काही चुकलं नाही ना असा मनात फार विचार येतो. 😭😭😭😭

  • @rahulsable7758

    @rahulsable7758

    Жыл бұрын

    बरोबर

  • @nishantkakad369

    @nishantkakad369

    Жыл бұрын

    Aaplach chukt karan aapan jyala khrokhar garaj aahe tyala madat karat nahi. Mag nantar je log fakt swatachya faydysathi aaplyakde yetat te log nantar fayda zala ki hat paay kadun ghetat

  • @avinashgore518

    @avinashgore518

    4 ай бұрын

    😔😢😭🙏🙏

  • @anilkhochare3447
    @anilkhochare34477 ай бұрын

    अगदी बरोबर सामान्य जनतेच्या मनातील प्रश्न हेच आहेत 👍

  • @rkmahajan2411
    @rkmahajan2411 Жыл бұрын

    अगदी बरोबर वस्तुस्थिती मांडली आहे सरांनी, या गोष्टीचा सर्वसामान्य लोकांनी विचार केला तर राजकारणी आणि समाज त्यातील लोकांमध्ये खूप बदल घडून आणता येईल

  • @abhijitpatil1812
    @abhijitpatil1812 Жыл бұрын

    सर तुम्ही म्हणता एकदम बरोबर आहे असं सर्व लोकांनी केलं पाहिजे

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57332 жыл бұрын

    खुपच छान विचार सांगितले..ही सामाजिक बांधिलकी असणे आता गरजेचे आहे...👌👌👍

  • @prasadpatil1538
    @prasadpatil15382 жыл бұрын

    खूप सुंदर बोललात सर आपण आणि वैचारिक किडा या चॅनेल चे खूप खूप आभार इतके चांगले विचार आमच्या सारख्या साधारण माणसा पर्यंत पोहोचवत आहात त्याबद्द्ल..

  • @nandukadam972
    @nandukadam9728 ай бұрын

    साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगताय 👌👌👌🙏🙏🙏

  • @shubhampatil7086
    @shubhampatil70862 жыл бұрын

    सर आपला एक आणि एक शब्द विदारक आणि सत्य परस्थितीचें वर्णन करतोय

  • @sanyogitabhopi
    @sanyogitabhopi Жыл бұрын

    Excellent talk.Nobody talks about this fact.Thank you Sir for the information

  • @motivationalspeaker-sanjay1372
    @motivationalspeaker-sanjay13722 жыл бұрын

    खूप विदारक स्थिती आपल्या देशाची मांडलिय सर आपण🙏

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @motivationalspeaker-sanjay1372

    @motivationalspeaker-sanjay1372

    2 жыл бұрын

    @@santoshpandit6262 सर आपलं प्रत्येक शब्द अन शब्द हृदयातून निघत होत.. great sir🙏

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Жыл бұрын

    खुपच छान संतोष पंडित साहेब खूपच छान

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 Жыл бұрын

    हे विचार फक्त युटुब वर राहतायेत सर चौकात लेक्चर झाले पाहिजेत यावर.comment करुन काय होणार नाही समाजाने बोलल पाहिजे.

  • @pratiksharma3203
    @pratiksharma3203 Жыл бұрын

    This man is talking all the things which is bothering common man 🙏🏻🙏🏻🙏🏻 Brave Man I request to all Ppl give more support to him, we need such personality in Parliament👍🏻👍🏻👍🏻

  • @sachingondalkar3825
    @sachingondalkar3825 Жыл бұрын

    खूप मस्त... अर्थिक अडचणीत आणले जनतेला.... सरकारने.....

  • @sachin30111
    @sachin301112 жыл бұрын

    आज साहेबांचं स्पीच ऐकलं एकदम सत्य आहे खर आहे आपण जगामध्ये हायेस्ट रेट ऑफ इंटरेस्ट ने कर्ज घेतो जर ते रेगुलर भरलं नाही तर ते आपल्याला 36% भरावे लागत याच्यावर सरकारने विचार करावा तसेच एवढा आपल्या धंद्यात फायदा नसतो त्यामुळे छोटे धंदेवाली संपतात

  • @michealdellan8838
    @michealdellan88382 жыл бұрын

    Your great man I have no words 🙏🏻

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @aamy13
    @aamy132 жыл бұрын

    खुप जबरदस्त.... आणि खर सांगितले.. सरकार च डोक फिरलंय

  • @anantnadkar9716
    @anantnadkar97162 жыл бұрын

    सर तुमच्या सारख्या लोकांची या राज्याला गरज आहे या सर्व राजकारणी लोकांचे पुर्ण्य सुविधा बंद करा आणि त्याचे पगार देऊ नका ते जनतेच सेवक आहेत ना मग कशाला त्या आमदार खासदार नगर सेवक यांना भरंमसाठ पगार देता

  • @devendrajagadale17
    @devendrajagadale17 Жыл бұрын

    अहो सर तुमचं सगळं आम्हाला मान्य आहे पण सर्व सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी कधीच एकत्र येवू शकत नाही

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Жыл бұрын

    साईबाबा सांगतात कोई ऐसा कार्य मत करो जिसे की पाप हो जाये कोई ऐसा खर्च मत करो जिसे की कर्जा हो जाये

  • @user-tk7ww4ru5y
    @user-tk7ww4ru5y2 жыл бұрын

    दादा तुम्ही रोज विडीयो बनवत जा तुमचे विडीयो पाहायला तर कांहीं शिकाला मिळतात🙏

  • @kalpanajadhav3326
    @kalpanajadhav3326 Жыл бұрын

    अगदी पोटतिडकीने बोललात सर. प्रत्येक शब्द विचार करण्यासारखा आहे. आपल्या कडे हल्ली रोजीरोटी पेक्षा धार्मिक अस्मिता मोठी झालीय, त्याचेच सोहळे साजरे करण्यात सगळे सार्थक मानत आहेत.

  • @mangeshshirke2090
    @mangeshshirke2090 Жыл бұрын

    अगदी बरोबर आहे आपल्या कडे आमदार खासदार यांनाही कायदा लागू करून पेंवन चालू करून घेतली आणि सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करून तुटपूंजया पेंशनवर कसाबसा जगतोय

  • @sagarsabban5586
    @sagarsabban5586 Жыл бұрын

    खूप मस्त सांगितलं दादा या सरकारला केव्हा कळणार

  • @satishpulkanthwar9093
    @satishpulkanthwar90932 жыл бұрын

    सर, खूप चांगल्या पद्धतीने आपण विषय मंडलात, या करोना काळातील चटक्याने मीही होरपळलो आहे, माझाही व्यवसाय बंद झाला. आपण सुरुवातीपासून शेवट पर्यंत जे काही बोललात, ते वास्तव आहे, सत्य आहे.

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    Thanks

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    साहेब विषय आवडला असेल तर शेअर करा.

  • @rushikeshkahane217

    @rushikeshkahane217

    Жыл бұрын

    सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 Жыл бұрын

    🙏🏻 सर, तुमचा शब्दानं शब्द मला पटतो पण ही सगळी कहाणी गाऱ्हानी एका side ची आहे. दुसऱ्या बाजूची बाजू पण त्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक मंडलीं पाहिजे. ती आपण कधीतरी मांडा,म्हणजे दोन्ही बाजूचा अभ्यास पूर्वक बाजू आम्हाला कळतील. .. तुमच्या भावना या आमच्या पैकी प्रत्येक लघु उद्योजाकाचा आहेत. परंतु दोन्ही बाजूनी मांडणी अभ्यास जाणून घायला आवडेल.... तुमच्या करायला. खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @ganeshhulge6491
    @ganeshhulge6491 Жыл бұрын

    वा...! Boss पटल...आपल्याला🙏

  • @sumitvhanbatte1874
    @sumitvhanbatte18742 жыл бұрын

    हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा...पोचुदे त्या निर्लज्ज सरकारपर्यंत...पोचला तरी त्यांना काही वाटणार नाही हे पण माहीत आहे तरी करूया...#reachPM,CM&MLA

  • @gajendramantri7771
    @gajendramantri77712 жыл бұрын

    Great sir i would like to join such Establishment... Great view.. 👍🏻

  • @sudeepbahirshet1645
    @sudeepbahirshet1645 Жыл бұрын

    सर अगदी मनातलं बोलात तुम्हाला अगदी मनापासून नमस्कार आज सामान्य माणसाचे छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न सोडवायला कोणालाच वेळ नाही नेते. ..लोक त्यांच्या त्यांच्यात भांडत बसलेत आपल्याकडे बघायला कोणाला वेळ आहे मला वाटत एक दिवस सर्वांनी मिळून एक वर्ष टॅक्स भरायचा नाही मग याचा डोकं ठिकाणावर येईल 🙏🙏🙏🙏

  • @SP_Investments
    @SP_Investments Жыл бұрын

    टॅक्स, कायदा फक्त सामान्य लोकांना आहे, सरकारने आणि सरकारी अधिकारी ने लोकांना गुलाम बनवले आहे

  • @ikkindian
    @ikkindian2 жыл бұрын

    सर तुमचं मत पटलं 100% पण हे सरकार कधी व्यवस्थित होईल आणि गरिबांना जगू देईल

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    खर आहे.

  • @sambhosale2457
    @sambhosale2457 Жыл бұрын

    Khup Chan ..it is motivational truly 🙏

  • @pratapkharat1265
    @pratapkharat1265 Жыл бұрын

    एक नंबर👌👌

  • @akshayshilimkar5527
    @akshayshilimkar5527 Жыл бұрын

    सर् योग्य भूमिका आणी प्रांजळ अत्मीय शब्द आहेत. एकत्र येऊच् आणी असे काम करू की प्रामाणिक सामान्य माणूस सुखी कसा होईल आणी त्याला जीवन आनंदी वाटेल. अगदी मेटाकुटी ला आलाय सामान्य माणूस

  • @kishoor5666
    @kishoor56662 жыл бұрын

    सर 💯 सत्य परिस्थिती मांडली ग्रेट सर...

  • @akshayshindeshinde757
    @akshayshindeshinde7572 жыл бұрын

    Your great man SIR I have no words

  • @santoshpanikar2299
    @santoshpanikar2299 Жыл бұрын

    Bhau Ek dam sahi bole aap, bhaad me jaye Government, bhaad me jaye Tax

  • @chetanbhagojigaikwadgaikwa690
    @chetanbhagojigaikwadgaikwa6906 ай бұрын

    अगदी बरोबर सर सर्व सामन्याचं विचार करत नाही आणि याच्या मुळे च आर्थिक व्यवसायिक मागासलेले आहोत

  • @gsttdsincome-taxservices563
    @gsttdsincome-taxservices563 Жыл бұрын

    every single word relates...real life experiences makes u believe more & more in yourself, Such a honest , true , and talented talk. He is perfect and perfect words used 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥

  • @sevakswamincha1451
    @sevakswamincha1451 Жыл бұрын

    wow sir superb 👍👍 hat's off you sir🙏🙏

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale27482 жыл бұрын

    थेट ना काका.....I like it , सत्य मांडल तळमळीने

  • @sd6795
    @sd67952 жыл бұрын

    Jaberdast video 👍👍👍 U r Great sir .. 👌👌🙏🙏

  • @samirmadavi7025
    @samirmadavi7025 Жыл бұрын

    I Salute Sir.. Good Work 👍👍👍

  • @hemamascrenhas
    @hemamascrenhas2 жыл бұрын

    Very few people think right. Everyone knows only blame . Fantastic post.

  • @mumbaidreamlandshorts
    @mumbaidreamlandshorts2 жыл бұрын

    संतोष दादा तुम्ही खुप खुप चांगलं विचार मांडला आहे. Lockdown मुळे मला पण माझे दोन व्यवसाय बंद करावे लागले. आणि आता तिसरा व्यवसाय देखील बंद करतोय 😭😭😭😭

  • @missannu230
    @missannu23010 ай бұрын

    साहेब तुम्हाला सलाम आहे 🔥 खुप हिम्मत लागते

  • @anjalighadage1845
    @anjalighadage18452 жыл бұрын

    🙏🙏 दादा मी आज हा व्हिडिओ 4 वेळा पहिला ज्याला चटके बसले आहेत न खरेच तोच एवढे परखडपणे बोलू शकतो व समजू पण शकतो तुमच्या प्रत्येक शब्दात माध्यमवर्गीयांची खरीखुरी अडचण काय असते हे जाणवते असे वाटते माझ्या मनातील सल कोणाला तरी समजते. पण यावर उपाय काय हा प्रश्न परत उरतोच की. वर्षानुवर्षे चालत आलेली ही सिस्टिम फक्त सिनेमातच बदलली जाऊ शकते का??

  • @rahuldevrankar6474
    @rahuldevrankar64742 жыл бұрын

    Tumhi ekdam kharokhar bollat sir I am proud of u and I also appreciate of u

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @sushantjadhav4826
    @sushantjadhav482611 ай бұрын

    Thanks 🙏 vaicharik kida…. For bringing this man on your platform. 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokrakshe7309
    @ashokrakshe73092 жыл бұрын

    सर अप्रतिम ' तुमची कळकळ खूप चांगली

  • @yogeshsapkal1545
    @yogeshsapkal1545 Жыл бұрын

    Great thoughts Sir.. 100% agreed..

  • @spandan1355
    @spandan1355 Жыл бұрын

    Incredible fact put forth by you sir...Very true.....

  • @sunitalande8185
    @sunitalande81852 жыл бұрын

    तुमचे विचार खूप छान आहेत.... अगदी बरोबर आहे सर

  • @sunitrajvansh7266
    @sunitrajvansh7266 Жыл бұрын

    Very real and True speaking Mr.Santosh Panditji.that ethics in society and Political system.Then Our country situation different.

  • @dhanupatilpundlik
    @dhanupatilpundlik Жыл бұрын

    Salute to your efforts and fearless attitude for talking turth.

  • @dnyaneshwardhokane7955
    @dnyaneshwardhokane79552 жыл бұрын

    All the words in right direction...great

  • @santoshpandit6262

    @santoshpandit6262

    2 жыл бұрын

    व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @vinitjagtap6091
    @vinitjagtap6091 Жыл бұрын

    बरोबर सर टॅक्स फक्त लोण साठी भरल जात, आपल्या भरलेल्या टॅक्स वर मंत्री आमदारांना सर्व सुविधा मरे पर्यंत चालू आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांचे pension हि बंद केले.

  • @gopalkanapogol5133
    @gopalkanapogol5133 Жыл бұрын

    अगदी बरोबर साहेब...

Келесі