#shorts

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#NanaPatekar #AshokSaraf #short
कोल्हापूरमधील कागल येथे हसन मुश्रीफ यांच्याकार्यक्रमात नाना पाटेकर बोलत होते. अशोक सराफ यांच्या वाढदिवशी मुंबईत नसल्याची खंत नानांनी बोलून दाखवली. त्यावेळी त्यांनी संघर्षाच्या काळात अशोक सराफांना मला कशी साथ दिली याविषयीच्या आठवणीही सांगितल्या.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 479

  • @marutigaikwad3565
    @marutigaikwad35652 жыл бұрын

    नानासाहेब आणि अशोक मामा ही दोन रत्न आहेत़ या महाराष्ट्राची

  • @imagineprints9669
    @imagineprints96692 жыл бұрын

    . हिंमत लागते असे बोलायला...नाना पाटेकर साहेब.. ग्रेट आहे तुम्ही....

  • @prakashjagdale5558
    @prakashjagdale55582 жыл бұрын

    नाना साहेब तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ना तुमची खरी दौलत आहे,🙏

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar111 Жыл бұрын

    अशोक- लक्ष्या-नाना

  • @ramdassarkate6278
    @ramdassarkate62782 жыл бұрын

    सच्चा दिलदार माणूस म्हणजे नाना पाटेकर. अशोक सराफ मामा म्हणजे मराठी चित्रपट नगरीचा बादशाह. मामांना उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा!

  • @rushikeshchavan3009
    @rushikeshchavan30092 жыл бұрын

    मराठी माणसाला ज्या नटांचा अभिमान वाटतो ते नट म्हणजे अशोक सराफ(मामा) आणि नाना पाटेकर. मराठी माणूस हा सदैव आपल्यावरती प्रेम करतच राहील.

  • @aditighuge4436
    @aditighuge4436 Жыл бұрын

    अशी जाणीव ठेवणे सर्वात मोठी श्रीमंती आहे तुमची सर लोकांच कितीही करा थोडा आलं की सगळं विसरून जातात तुमच्या काळातील लोकं सर्व महान होते आज कोणालाही कसलीही जाणीव नाही गेले

  • @kalyangosavi7226
    @kalyangosavi72262 жыл бұрын

    आदरनीय नान आपन अगदी बिनधास्त बोलता , बोलण्याची हीच लकब प्रेक्षकांना आवडती♥️🙏🙏🙏🙏🙏

  • @r67938
    @r67938 Жыл бұрын

    नाना आणि मामा सारखे कलाकार पुन्हा होणे नाही. सलाम या जोडीला 🙏🙏🙏

  • @VinodMRuge
    @VinodMRuge

    दम लागतो बोलायला कोणीतरी पडत्या काळात केलेले उपकार सांगायला,ग्रेट नाना पाटेकर👏

  • @niteshkhope3086
    @niteshkhope3086 Жыл бұрын

    नाना तुम्ही सुद्धा काही कमी नाहीये,ह्या वयात तुम्ही कुठलाही गर्व न ठेवता हे सगळं लोकांच्या समोर मान्य केलं की त्यावेळी अशोक मामा तुमच्या हून जास्त लोकप्रिय होते,त्यांना तुमच्या पेक्षा अभिनयाचे जास्त पैसे मिळायचे....ह्यासाठी पण खूप मोठं काळीज लागतं.... धन्य आहेत आपली मराठी संस्कृती.🚩👍

  • @rameshshinde2597
    @rameshshinde25972 жыл бұрын

    नाना पाटेकर साहेब आणि अशोक सराफ दोघे पण ग्रेट आहेत.मराठी सुपरस्टार.

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 Жыл бұрын

    अशोक मामांसारखे कोणी होणे नाही👌👍👏👏👏

  • @pravindesai2459
    @pravindesai2459 Жыл бұрын

    मराठी चित्रपटसृष्टीतील दोन ग्रेट माणसे....हिंदी चित्रपटात काम करूनही मराठीची नाळ सोडली नाही ...👌👍💐

  • @shwetafartade1221
    @shwetafartade1221 Жыл бұрын

    नाना सर आपण खूपच ग्रेट आहात हे सांगण्याचे मोठेपण फक्त आपल्यात आहे

  • @kishoreborse5942
    @kishoreborse59422 жыл бұрын

    व्वा व्वा नाना अगदी तुम्ही निसंकोच पणे तुम्ही तुमचे विचार प्रकट करतात. मनापासून धन्यवाद.

  • @abdulrahim3934
    @abdulrahim39342 жыл бұрын

    That’s “MAMA” portrayed by “NANA” 💖

  • @bhagyashridawhal8509
    @bhagyashridawhal85092 жыл бұрын

    🇮🇳 व्वा सर खुप दिवसांनतर बघायला मिळाल तुम्हाला . सलाम तुम्हाला , अशोक सराफ सरानां आणि तुमच्या कार्याला , तुम्ही लोकानां न दाखवता गरजूंची मदत केली... कुठलाही शोओफ न करता खरच सलाम आहे तुम्हाला🙏👍👍👍

  • @prashantpurohit7353
    @prashantpurohit73532 жыл бұрын

    वा, नानासाहेब आपण कितीतरी वेळा हा किस्सा सांगितला आहे. अजून हि आपणास ही जाणीव आहे.

  • @harrytheboss9955
    @harrytheboss99552 жыл бұрын

    To say something like this loudly.. Is what defines Marathi Industry... Gratitude is the biggest value..

Келесі