Shivpratap Garudjhep Audio Jukebox | Marathi Songs| Dr.Amol Kolhe | Shashank Powar | Rohit Nagbhide
Ойын-сауық
#ShivpratapGarudjhep #dramolkolhe #garudjhep #shivpratap #Marathi Songs2022 #marathisongs
Presenting Audio Jukebox of Marathi Movie 2022 'शिवप्रताप गरुडझेप'. Starring Dr.Amol Ramsingh Kolhe.
Song : Bam Bam Bhole
Singer: Kailash Kher
Music : Shashank Powar
Lyrics: Hrishikesh Paranjape
Form of Song: ShivStuti
Song:Jai Bhavani Jai Shivray
Singer: Adarsh Shinde
Music: Shashank Powar
Lyrics: Hrishikesh Paranjape
Form of Song : Traditional
Song: Chandra Jhala Suryache Dole
Singer: Nandesh Umap
Music: Rohit Nagbhide
Lyrics: Hrishikesh Paranjape
Form of Song: Bharud
Song: Sher Aa Gaya
Singer: Raju Nadaf & Manish Rajgire
Music : Shashank Powar
Lyrics: Hrishikesh Paranjape
Form of Song: Qawwali
Song: Garjuni Gaate Sambal
Singer: Manish Rajgire
Music : Rohit Nagbhide
Lyrics: Hrishikesh Paranjape
Form of Song : Gondhal
Song Listing
00:00 - Jay Bhavani jay Shivray
03:47 - Bam Bam Bhole
07:41 - Chandra Jhala Suryache Dole
14:11 - Sher Aa Gaya
20:41 - Garjuni Gaate Sambal
♪ Song Available on ♪
►JioSaavn: www.jiosaavn.com/search/shivp...
Gaana:
►Itunes: / shivpratap-garudjhep-ep
►Amazon Music: music.amazon.in/albums/B0BDD2...
►Spotify: open.spotify.com/album/0MwO3E...
Movie Shivpratap Garudjhep Videos
► शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातील गाण्यांविषयी - • शिवप्रताप गरुडझेप चित्...
► Motion Poster - • शिवप्रताप गरुडझेप ५ ऑक...
► गरुडझेप प्रश्नमंजुषा - • गरुडझेप प्रश्नमंजुषा |...
► JJay Bhavani jay Shivray Song - • Jai Bhavani Jai Shivra...
► Shivpratap Garudjhep Teaser - • शिवप्रताप - गरुडझेप | ...
Movie Credits:
Produced By Dr Amol Ramsingh Kolhe
Directed By Kartik Rajaram Kendhe
Director Of Photography : Sanjay Jadhav
Music by Shashank Powar, Rohit Nagbhide
--
डॉ. अमोल कोल्हे
Member of Parliament (Shirur Loksabha )
खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
bit.ly/Amol_Te_Anmol
/ amolrkolhe
/ dr.amolkolhe
/ kolhe_amol
Пікірлер: 162
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤
लाखांच्या पोशिंद्या वरती दाटुन आलं झाकोळ. सापाच्या विळख्यात आडकल काळीज मराठमोळ काळीज मराठमोळं....... 🚩🚩🚩 अवचित अंगावरती आला काळ साधूनी येल. सगळबाजिन भवती मांडला महामृत्यू चा खेळ. महामृत्यू चा खेळ .....🚩🚩 चहूकडे अंधार माजला.........🚩 धरती नभांदोल................🚩🚩🚩 चंद्र झालं सूर्याचं डोळ.........🚩🚩🚩 चंद्र झालं सूर्याचं डोळ न काहीतरी झालाय घोळ.. काहीतरी झालाय घोळ तयाला समजू नका किरकोळ......🚩🚩🚩🚩🚩 सापाच्या बिळात कपट खेळात आडवी तिरकी चाळ हो.........🚩🚩🚩🚩🚩 समदं जाणून कुणीतरी कुठेतरी रचतयं मायाजाल हो ....... रचतयं मायाजाल हो...🚩🚩 बुद्धीची तलवार उसळली म्यानातली निढाल हो.... काही जुळना कुणा कळना काय गवड वंगाळ हो... मनात इनतय जाल... तरीबी दिसतंय वरून भोळ.... आवं चंद्र झालं सूर्याचं डोळ न काहीतरी झालाय घोळ.....🚩🚩 काहीतरी झालाय घोळ तयाला समजू नका किरकोळ..........❤️🚩 युद्धाचं तंत्र हो जिंकायचा मंत्र... आता सिद्ध होणार हो ..... आता सिद्ध होणार हो.. उत्तरेतल्या उंमातला.. उत्तर देऊन येणार हो... कारस्थानी धूर्त गोळ्याच्या हाथी तुरी देणार हो.. दहा दिशा जिंकण्या आभाळी गरुडझेप घेणार हो.. गरुडझेप घेणार हो..................🚩🚩🚩 रचल्या शर्यंत्राचा समंद्या व्हणार बत्त्याबोल...... चंद्र झालं सूर्याचं डोळ न काहीतरी झालाय घोळ.. काहीतरी झालाय घोळ तयाला समजू नका किरकोळ......🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩❤️❤️
@Zubakesri
Жыл бұрын
माझ्या अंगावर तर शहारे आले हा song बघून बम बम भोळे पण मस्त आहे. आतुरता चित्रपटाची 😘😘😘🚩🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय 🚩
@nivruttiwaghmare8965
Жыл бұрын
जय शिवराय🚩🚩🚩
Sher Aa Gaya !!!! Super duper hitt
महाराजांचा चित्रपट पाहिल्या मुळे दिवस खूप छान गेला रोज पहावा वाटतो 🚩
@akshaymahajan7807
Жыл бұрын
Hore bala
अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🚩
सर्वच गाणी अप्रतिम खासकरून शेर आ गया है, आणि जय भवानी जय शिवराय दोन्ही गाणी एक नंबर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Movie khupch chan ahe Anni song tr sglech khup chan ahet
शेर आ गया है 👑💪💪💪💪
शेर आ गया कावल्ली राजू नदाफ इचलकरंजी सुंदर कावल्
Sher Aa Gaya bhari aahe🥰🥰🥰
महाराजांना एक अप्रतिम मानाचा मुजरा 🔥🔥
अमोल दादा, जय शिवराय ! सगळी गाणी ऐकली. नंतर मागे उरलीय केवळ नि:शब्दता ! जिथे शब्द सुद्धा मुके झालेत. डोळ्यात आहेत केवळ अश्रू , ते ही कृतार्थतेचे! अंगावर आहे केवळ शहारा तो ही धन्यतेचा ! डोळ्यासमोर अक्षरशः शिवकाळ साकारला ! तू हे जे शिवधनुष्य पेलल आहेस ते अखिल महाराष्ट्राची मान अभिमानाने ताठ करणारे असेल.शिवशंभूने हाती घेतलेला धारकऱ्यांचा आणी वारकऱ्यांचा ही "भगवा" अवघ्या विश्वात नक्कीच अभिमानाने फडकेल.
@manishakhabale125
Жыл бұрын
100 % खरंय
@nikitakarkale9293
Жыл бұрын
Q
जय शिवराय अमोल सर🙏🙏 सगळेच गाणे खूप खूप छान आहेत. 🤗🤗🚩🚩
Khup Sundar chitrapat Amol ji 🙏🏻apratim abhinay ........apratim gaani ❤️
!!जय जिजाऊ जय शिवराय!! अप्रतिम गाणी
Jay shivaray hits 👊👊👊👊👊👊
छत्रपती शिवराय’ हेच आमचे गुरु!
अप्रतिम सर्व गाणे आहेत खूप वाट पाहत आहोत पिक्चर ची आम्ही सर्व शिवप्रेमी/शिवभक्त जय जिजाऊ जय शिवराय
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा...
असे गरजेचे नाही की, संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात वीरता आहे, खरी वीरता विजयात आहे.
# राजे... मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhavani Jay Shivray 🙏🙏🙏💐💐💐
मी ह्या मूव्ही मध्ये काम केले आहे खुप भारी वाटले काम करून ❤️
@shankardagade4870
Жыл бұрын
Konti bhumika keli aahe aapan Dada..?❤️
अप्रतिम गाणी 🔥🔥 ऐकत राहा वाटते ❤❤
@akshaymahajan7807
Жыл бұрын
Agdi khr fanpage
मी ट्रेलर ची वाट पाहतोय..... एव्हढी उत्सुकता कोनत्या सणाची पण नाही लागत ... ती आता शिखरावर पोहचली आहे.... प्रत्येक दिवस मोजत आहे २ दिवस राहिलेत.... जय शिवराय...🚩🚩🙏🙏
चित्रपट पाहीला मी अप्रतिम आहे आणि गाणी पण अप्रतिम
Best song *sher aagaya* ❤️
Bhavanoo like kara ❤❤🔥🔥🔥 Jay CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ❤❤🚩
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🙏🚩🚩🚩
जय भवानी जय शिवराय 🚩🚩
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे चला तर मग हाऊस फुल्ल करू मूव्ही 🎥🎥🎥🍿🍿🚩🚩
खुप भारी चित्रपट आहे कृपया बघा सर्वानी🚩❤️🤩🤩
Sir Jai shivaji jai bhavani
जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩
Waah Kay gaane ahet. Fatach masta. Ekdum jivala ni manala lagli.
माझ्या राजाचे प्रताप बघताना खुप कौतुक वाटत....🚩
Sher aa gaya aplyla avdla
अत्तापर्यंत च्या ऐतिहासिक चित्रपटातील सर्वात सुंदर आणि unique songs आहेत 👌👌👍😍😍🥰🚩🚩🚩❣️🙏
Jai bhavani Jai shivray.... Waiting for release in Indore .. will make housefull
Lag watte tya T-Series Ani Zee Music Company walyanchi Yedya Bhari Gannyana Lebel Det nahit Amol kolhe Sir Tumhi Sarv Ek No.Acting keliye Jay Shivray Jay Shambhuraje 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Sher aa gaya hai is literally goosebumps. Maharajanna manacha mujra 🙏🙏
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
🙏🙏💐🌺
जय शिवराय ⛳⛳
सुरेख आणि अप्रतिम अशी गाणी. 😍😍 उत्तम शब्दरचना.तोडच नाही... तशी तर सगळीच गाणी भारी आहेत .पण चंद्र झाले सुर्याचे डोळे कमाल गीत आहे. काटा आल्याशिवाय राहवत नाही. केवळ अप्रतिम 🚩🚩🚩@amolteanmol
🙏🙏🙏👍👍👍👍
🚩🚩🚩🚩
All songs are just awesome 👌 👏 Jai bhavani jai shivray Sher a agaya hai just fabulous ❤🔥🔥🔥
@meripanty
Жыл бұрын
Yes true. Feels proud to be marathi. Nahitar te gamdu chakke kutte raajput ani mugal ana kiti laaj vatat asel tyanchya astitvachi.
Sher aa gaya hey apratim
🙏Jay Bhavani..Jay Shivray🙏
शिवरायांना मानाचा मुजरा🙏 🚩🚩
एक नंबर आहे सगळे गाणे
Sher aa gaya ❤️❤️ nice song
@akshu......6461
Жыл бұрын
Vedika tu khasdarachi kon ahes ahes g
🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम.......
सगळी गाणी अप्रतिम आहेत 👍🙏
Khup chan
Jay Shivray ,Amol Sir
Chatrapati Veer Sher shivray ki jai
Jay bhawani Jay shivaji
मानाचा मुजरा राज 🙏💐🌺
अप्रतिम गाणी दादासाहेब
🚩Jay bhavani jay shivray 🚩
हर हर महादेव🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय ✨ आतुरता 5 ऑक्टोंबर ची (शिवप्रताप गरुडझेप) थरार आग्रा भेटीचा.
सर्वच गाणी अप्रतिम आहेत...पण तरीही मला जास्त आवडलेलं गाण्याचा प्रकार म्हणजे गोंधळ..गर्जुनी गाते संबळ ❤️🚩🙏🏻
Thank you so much Dr. Amol kolhe
Angavr kata ala shivay rahat nhi🥰🙏jay shivray
shree shree shree chhatrapati shivaji maharaj ki jay 🚩🚩
खूपच सुंदर गाणी आणि सिनेमा दोन्ही पण सुंदर 👌🏼👌🏼thank you amol sir
Jai shivray amol sir❤😊
अप्रतिम 🙌🙌🚩
जय शिवराय
⛳जय भवानी ⛳जय शिवराय ⛳🙏
भारूड.कवाली.गोधलं एक नो खास करून शिवरायवर कवाली काही तरी नवीन शेर अगया 🐯 अप्रतिम 👌🏻🙏
00:00 jay bhavani jay shivray song
1 no movie ahe thetre madhe baghitlela... Mothya scale vr shooting keliye, Khup mehnat ghetli ahe
Har har mahadev movie peksha khup khup khup chan movie ahe shiv pratap❤
Jay shivray 🚩🚩🚩🚩
अप्रतिम शब्दरचना गाण्यांची.
🔥💥🔥💥💥
Songs bahut acche hey
Jay Shivray 🚩🚩
All songs are awesome
All song are fabulous
,🧡🔥🧡🔥
Sir...khup chan Ani apratim songs a Ahet..🚩Jay Bhavani Jay Shivray 🚩
❤Jay shivray♥️
सगळे गाणी खूप अप्रतिम आहेत
गरजूंनी गाते sambal
Hit movies songs
महाराजांना मानाचा मुजरा 🙇♀️ जय भवानी जय शिवराय👑🙏🏻👑
My fav actor
Super Song ❤️❤️👌👌🚩🚩💐💐
Bam bam bhole
जय शिवराय🙏🔥 🚩 धन्यवाद साहेब 🙏🙏 शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाचा audio jukebox तुमच्या youtube channel उपलब्ध करून दिल्याबद्दल khup khup thank you❤एकाहून एक सरस आहेत गाणी 😍🥰🚩🧡❤🔥आता आतुरता फक्त चित्रपटाची 🙏आतुरता 5 ऑक्टोबर ची आणि तुम्हांला भेटण्याची 😍😍🤩🤩 शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाला आणि तुम्हांला खूप खूप शुभेच्छा🙏🙏 🔥❤
@Namratabharatgawde
Жыл бұрын
चंद्र झाला सूर्याचे डोळे ह्याची सुरूवात ऐकून डोळे खूप भरून आले 😞🥺😓😢@AmolteAnmol
Very Nice 👌👍
जय भवानी जय शिवराय
🚩jy shivray
Jabardast
🚩🚩🙏🙏🙏😊😊👌👌👏👏✊✊