No video
Shiv Sena Song Live Performance By Avdhoot Gupte @ CM Uddhav Thackeray Felicitation Program 2020
Shiv Sena Song Live Performance By Avdhoot Gupte @ CM Uddhav Thackeray Felicitation Program 2020
Welcome to Bollywood Television, your one stop destination for everything and anything around Movies, Celebrities and Indian Television stars.
Пікірлер: 2 700
Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj kzread.infotwp_JLGksfY
@tigervideo8869
Жыл бұрын
Jay maharashtra jay bhavani jay shivray jay bhim
@user-cv4gu1vy2f
Жыл бұрын
😊😊
@user-cv4gu1vy2f
Жыл бұрын
😊😊😊
@nanugala8796
10 ай бұрын
@tigervideo8869 Q૧£w@£~~w૧Qqq૧
@kajlsharma9508
8 ай бұрын
मी मुस्लिम आहे... भारतीय सेनेत पण आहे... आजपर्यंत जेवढ्या वेळेस पण मतदान केलं..शिवसेना शिवाय नाही..
@maheshjadhav7444
Ай бұрын
व्वा,भाऊ salut for you
@kingsqueen804
4 күн бұрын
आपली. Identity का शो सिद्ध करायची प्रत्येक वेळेस चुकीचं आहे तुझ भाई4
@omkar23549
Күн бұрын
Tu mulla aahes aani mulla ch rahnar...
I am Muslim but ye song se ek naya Josh aa jata hai Jay shivsena
@indianreactiontime7446
Жыл бұрын
Kalam kabhi shivsena virodhak nahi ho sakate❤
@dattatraydahale4663
Жыл бұрын
मुस्लिम पण आमचे बंधू आहेत
@indianreactiontime7446
Жыл бұрын
@@dattatraydahale4663 अजिबात नाहीत
@faithongod.9483
Жыл бұрын
@@indianreactiontime7446 modi bhakt Ashla paahije tu
@tanmaytol8461
7 ай бұрын
@@faithongod.9483mi Modi bhakt ahe shivsena aplich ahe
एकदा वाजु द्या उद्धव साहेब हे गाणे,जे पळुन गेलेत त्यांच्यापेक्षा कट्टर शिवसैनिक तयार होतील जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
@satyawangaikwad5188
2 жыл бұрын
Barobar
@INDIANMARKETT
2 жыл бұрын
100%
@mangeshn1980
2 жыл бұрын
Kharach
@kar98kgamer88
2 жыл бұрын
Sahebani as nako karayla pahije hot Mag te gele naste Aapan aaplya hindu virod kelat he kadhich maharashtra visrnar nahi ani aurangjebachya kabrila suraksha dili he hi lakshat rahil satta jat astana tumhi je kelat tya sathi mahrashtratil lok tumche naav kadhel saheb pan tumhi atta sattet raj saheb havet aamhla Ani ek sangto mi ek shiv sainik ahe pan eknath shinde sahebani je kel te barobarch kel✊🚩🙏🏼
@kaustubhchoudhary3463
2 жыл бұрын
पळुन गेलेले खरे शिवसैनिक व हिंदुसैनिक आहेत 😏😏
आता शिवसेनेवर वाईट वेळ आली आहे ...या वाईट वेळेत हे गाणं म्हणजे एक आधार वाटतो ....हे गाणं ऐकून शिवसेना पुन्हा नव्या जोमाने उभारी घेईल अस वाटत ....... जय महाराष्ट्र
@ajitmestry9960
2 жыл бұрын
Nakkich unch zep ghenar!
@md2209
2 жыл бұрын
नक्कीच
@dattatraydahale4663
Жыл бұрын
नक्कीच घेणार १००१ टक्के....आणि कमलाबाई ला तिची औकात नक्कीच दाखवली जाईल १००१ टक्के
@cricketanalysis1215
Жыл бұрын
@North Star ठीक आहे नका देऊ मत ..आम्ही दुसरी माणसं उभा करू ... वेळे नुसार विचार बदलत असतात तुमचेही बदलेले असतील ....पण आम्ही ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही .....
@sonalishringarpure4358
Жыл бұрын
nakki.keep it up shivsena.
एखाद्या आजारी व्यक्तीच्या अंगात 12 हत्तीचे बळ येईल इतकं powerful song ahe ☝👑शिवसेना शिवसेना शिवसेना👑☝
@akashshinde6189
2 жыл бұрын
agreee
@nilamshinde9839
2 жыл бұрын
@@EknathD àà
@Vaibhav7patil7
2 жыл бұрын
🙌🏼🦁🔱
@samarthdimble2943
2 жыл бұрын
Mast
@ganeshbhujbal5046
2 жыл бұрын
@@nilamshinde9839 6
शिवसेनेला नष्ट करणारा अजून पैदा झाला नाही कोणी.लव यू बाळासाहेब तुमचा कट्टर शिवसैनिक कर्जत रायगड.
@vedantmarode5959
Ай бұрын
उध्वस्त ठाकरेनीच शिवसेना नष्ट केली
@IdfcRbl
4 күн бұрын
@@vedantmarode5959Hindu virodi ho gayi thi
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यावर कोण कोण हे गाणे ऐकण्यासाठी इथे आले आहे
@Shekhar003
Жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🙏
@vishnushinde6175
Жыл бұрын
मी
@vidyakadam3780
2 ай бұрын
Only shivsena Uddhav balasaheb Thackeray jindabad
@dakshAhire-y9z
Ай бұрын
Uddhav saheb parat cm bantil❤
मराठी माणसाची मुंबई , महाराष्ट्राची मुंबई❤😎
तसे आम्ही परंपरागत काँग्रेसची माणसे पण जेव्हा विषय महाराष्ट्राचा अस्मितेचा येईल तेव्हा आम्ही शिवसेनेच्या पाठीमागे ढाली सारखे उभे राहू.. जय महाराष्ट्र 🚩
@shubhambobade5535
3 жыл бұрын
@Sam Walton correct bhava same hear
@fazalkhan3276
3 жыл бұрын
jhandu ahe tumi aapda akela hinduatan nhi samjha
@amitjadhav7985
3 жыл бұрын
Jhatu aahe congres ani tu pan #papu
@rohitadhatrao6877
3 жыл бұрын
congress ne deshachi tari asmita japli ka kadhi ?
@bhavesh007oldisgold7
3 жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा 🛑🚂🚩🚂🛑
हे गीत ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही नाद खुळा.बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏
@anujpatil4701
2 жыл бұрын
barobar
@aryachavan3012
2 жыл бұрын
kkkk@@anujpatil4701 kh Àà1llla0 a
@seemapatil9437
Жыл бұрын
Ho kharach
@adarshsingh1734
Жыл бұрын
A
@nishadive6461
Жыл бұрын
Evzzvzzz
हताशलेल्या महाराष्ट्राला मिठी देता का लोक कदरलेत हो साहेब परत येता का मिस यू साहेब हिंदूहदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे🚩🚩
हे गाणं एकल की बाळा साहेबांची आठवण आल्याशिवाय आणि डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही..🙏🚩माझा नेता
@vishaldhote7620
Жыл бұрын
हे दोघेही गेले आता एक संधी फक्त मनसेला मिळायला हवी मराठी भाषा आणि महाराष्ट्रावरचे प्रेम बघता या सर्वांसाठी योग्य मनसेच आहे जनतेचे कित्येक प्रश्न सोडवण्यात मनसेचा सर्वात मोठा वाटा आहे सत्तेत आल्यानंतर विचार सुद्धा करू शकणार नाही एवढे प्रश्न सुटतील जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक जनतेने शेवटी विचार करायला हवा
@naeemshaikh6707
Жыл бұрын
Ka
@BollywoodTelevision
Жыл бұрын
Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj kzread.infotwp_JLGksfY
@yuvrajkadu3014
Жыл бұрын
Saheb🚩
मनाला आणि शरीराला उर्जा देऊन जाणारे गीत.... जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩🚩❤️
एकदम भारी,हे गाणं फक्त सच्चा आणि इनामदार शिवसैनिक याच्या साठी.गद्दरानी हे गाणं एकायची परवानगी नाही.
@rahulkhedkar99
Ай бұрын
जात धर्म आणि गोत्र असणाऱ्या लोकांसाठी आहे हे हिंदुत्वाचे गान आहे
अप्रतिम , अद्वितीय गाणं । महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकार! जय शिवसेना🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@nitinmhatre6570
2 жыл бұрын
अप्रतिम अतिथी गाणं महाराष्ट्राचा स्वाभिमानाची ललकार जय शिवसेना🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
I'm from Hyderabad love this song ❤️ ek marata lakh marata 🙏
@babudhage3936
2 жыл бұрын
Bhagya nagar***
@BollywoodTelevision
Жыл бұрын
Akshay Kumar Raj Thackeray Connection- Chatrapati Shivaji Maharaj kzread.infotwp_JLGksfY
मी आत्ता रेल्वे मध्ये बसून हा व्हिडीओ बघत होतो. गाणे चालू झाल्यावर जेव्हा मागे साहेबांचा फोटो आला तेव्हा अचानक डोळ्यातून पाणी आले. मिस यू हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब 🙏🏻😭
@tejalgaikar1673
3 жыл бұрын
Same
@vedangpawar8375
2 жыл бұрын
🙏
@thegodfather2271
2 жыл бұрын
🙏😊 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@07rushikeshchavan64
2 жыл бұрын
Same maza pn dolyatun pani aal jevha bghitl bala saheb thakrey yancha js pustak made shivaji maharaj yancha धडा वाचून यायचा तस एकदम ❤️
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ.. फक्त आणि फक्त हिंदुहृदयसम्राट माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे (साहेब).... 🚩अस व्यतिमत्व पुन्हा होणे नाही..🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩 जगदंब 🚩
ऐकताना अंगात शिवसेना सळसळते... जय महाराष्ट्र 🚩
अवधूतजी सलाम तुम्हाला आणि तुमच्या या जोशपूर्ण गाण्याला. महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांना बळ देणारे हे गीत निश्चितच हिंदु हृदयसम्राट बाळासाहेबांना आदरांजली ठरेल. जय महाराष्ट्र.
जात गोञ अन् धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना 🚩🇮🇳 जय शिवराय 🙏🏻
अवधुत दादा जय महाराष्ट्र, खरंच तुझ्या एक- एक शब्दाने अंगावर शहारे आणि छाती 112 इंचाची होती
❤️ from Karnataka I ❤️ Maharashtra and I'm very proud to say 🕉️ jai Shivaji Maharaj 🚩
@vikashwagh7854
2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय भाऊ
@suyogpawar5282
2 жыл бұрын
Jay shivaray ❤️👑
@sandhraj5803
2 жыл бұрын
Proud of u
@sourabhbhaganagare8277
2 жыл бұрын
Jai shivray
@Patil12364
2 жыл бұрын
Jay Shivray bhva 🚩✌🤝
I like shiv sena, uddhav saheb and marathi people.. From Bangladesh 🇧🇩
खुप सुंदर शब्द रचना अव्दूत गुप्ते महाराष्ट्र मनजे माज्या शिवरायांच महाराष्ट्र माज्या संभाजी महाराजांचा महाराष्ट्र धन्य जालो महारास्ट्रा च्या मातीत जन्माला आलो धन्य जालो 🚩🚩🚩
Corona विरूद्ध सुरू असलेली लढाई लढण्याची ताकद मिळते या गाण्यातून🤗😊👍👌
@_AshitoshAwalkar
4 жыл бұрын
Absolutely right 👍
I m from Assam..but i support Maratha...the real fighter....
@manishkakade5852
2 жыл бұрын
Not only Maratha all marathi
Goosebumps 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩👉 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥
जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना… आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जिवाचे रान… पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदूस्थान। आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान। भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा…२ जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥ वरदान दिले शौर्याचे आई भवानेने आम्हास खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास। महाराष्ट्र धर्म वाढवा… सांगतो शिवबांचा इतिहास॥ बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना, जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥ धगधगता अग्नी चहूकडे अन मार्ग निखार्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ‘भेकडांचा’ वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥ कायापालट कोणाचा या आम्ही करूनी दावू मराठवाडया हिरवा शालू आम्ही नेसवून दावू लचके तोडून पश्चिम घाटा ज्यांनी ही निंदिले धूळ चारूनी त्यांना पून्हा सोने पिकवूनी दावू विदर्भ आमुची शान असे अन मान असे आमुची कशी छाटुनी देऊ? आम्ही प्राण पणाला लावू! ‘जळगाव’ असे हो आमुचे जितके ‘बेळगाव’ ही तितके एकमुखाने महाराष्ट्राचे गीत मराठी गाऊ आठवा ‘बॉम्बे’चे या ‘मुंबई’ आम्हीच हो केले ना? जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना । शिवसेना ॥
@sandeep175
3 жыл бұрын
👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
@IMRANSHAIKH-rx5nw
3 жыл бұрын
👍👍👍👌👌👌🌹🌹🌹
@Yash-dk3zx
3 жыл бұрын
❤️🚩🚩
@atulzanje8558
3 жыл бұрын
Jai Maharashtra 🚩💪
@shreyastawade8839
3 жыл бұрын
Kayapalat KOKAN cha karuni davu...
जो पर्यंत आमचा बाळासाह्वेब होते तो पर्यंत महाराष्ट्राला धक्का लावाइची कोणाची हिम्मत नव्हती ।। I miss you babasaheb lll
@nitinsonar9520
4 жыл бұрын
हो आता सम्पल सगळं राव ती धमक राज साहेबांचा मध्ये आहे हा
@mayurI4188
4 жыл бұрын
@@devangkapadia4192 तू बाहेरचा असल्यामुळे तुला ते आवडणार नाहीत पण ते भरपूर बाहेरच्या लोकांना आवडतात
@mayurI4188
4 жыл бұрын
@@devangkapadia4192 आज तुने योगी आदित्यनाथ के भाषण देखा permission should be taken by up worker while traveling to other satate.raj thakare says same sentence before 7 years ago.. You know what is hindutva told by balasaheb..Listen in 2012 search the videos deshdrohi Muslims arranged morcha and beat hindu people and cops men and female included...At that tme where is sena only one tiger with rashtrawadi Muslim come ahead that person is raj thakare...U know latest news of tabligi people's only raj opposed them..Fraud shivsainik are busy in their bmc corruptions..There is need of removed shiv name from sena gandu sena...Real king only Raj thakre
@mayurI4188
4 жыл бұрын
@@devangkapadia4192 आजच राजकारण बघुन कुठल्या पार्टी ला स्टँड आहे वाटत मित्रा.. राज साहेबानी मोदी च गुजरात मॉडेल बघून त्यांचा गाजावाजा केला पण मोदी नि मुंबई ची मारायचा प्रयत्न करताना दिसल्यावर मोदी विरोधी बोलले..शरद पवार भ्रष्टाचारी असू शकतात पण मुंबई चा भाग सोडल्यावर लागतो तो पश्चिम महाराष्ट्र इथल्या लोकांना शेती व्यवसायात मदत करणारा माणूस शरद पवार अजित पवार त्यांचा वारसा चालू शकत नाही हे सगळ्या राज्याला माहीत आहे म्हणून राज साहेबानी केंद्राच्या राजकारण मध्ये शरद पवार यांचा प्रचार केला...पण आतली गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा सेनेचा प्रचार ncp करत होती अजित पवार गट तेव्हाच यांची शाळा समजली मित्रा..तुला माहीत आहे राज ठाकरे जरी बोलले परप्रांतीय तरी इथे मराठी लोकांमध्ये मिसळणाऱ्या लोकांना विरोध कधीच नसतो..त्यांचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही काम करा कमवा पण भाईगिरी करू नका..बाकी तुला सगळं समजत
@mayurI4188
4 жыл бұрын
@@devangkapadia4192 are dada tula sangu ka dabhol vidyut nirmiti kendra houn dil ka sene ne nahi manar prakalp je fadnavis aani bjp asnyacha praytn karat hoti koni virodh kela sene ne..Mag mala sang ek dusara state tumchya magun adani aani tata power sathi protsahan det tithe electricity rate kami karte jaminiche rate kami tithe ka nahi tula offer dili tari janar tu.. Shivsenela mi 2019 parynt matdan dile 3 aamdar aahet aamchya jilhyat pan mantripad tatkare chya mulila ji first time nivdun aali aata sang donhi bajune vichar kela tari aamchya bhagala kay milale..Ek prakalp tari jhala asata tari barichshi lok mumbai punha madhe janyachi kami zali asti kinwa chotya zopadpattit rahnari parat aali asti aani state la pan fayada and industry la suddha
Listening this song in hard time of shivsena 🐅🚩
@dikshayadav5357
2 жыл бұрын
❤💯
@prashantsonawane955
2 жыл бұрын
We will bounce back strongly bro Just believe in Chatrapati shivaji Maharaj and Chatrapati Sambhaji Maharaj ❤️😍 #shivsena Jai Bhavani jai Maharashtra jai bhim 😊💙❤️
@sandeeppingalwad3575
Жыл бұрын
Marthi manaschi asmita fakt #shivsena
@Athrvdeshmukh
Жыл бұрын
Aata khri Shivsena मर्दाच्या haatat aali #eknath
@subhashbakhale9903
Жыл бұрын
😊🤐🤐🤐
हे गाणं ऐकल्यावर आंगावर काटा मारल्याशिवाय, व डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही .......जय महाराष्ट्र🚩🚩
खरंय वाघ एखटा राजा बाकी खेळ माकडांचा 💯 जे अता दिसून येतंय सहमत आहात ना 👍🏻
@karankadam6547
Жыл бұрын
yesssssss
never ending love for shivaji maharaj and shivsena💙💕
@NK-ly3cp
2 жыл бұрын
शिवाजी महाराजांशी शिवसेनेची तुलना?😂
@sanjushome6350
2 жыл бұрын
Balasaheb Thackeray is a great present from god to Maharashtra. Shiv Sena chief Balasaheb Thackeray is like Shivaji Maharaj
@aryanshinde7936
2 жыл бұрын
@@NK-ly3cp mg kay tuzya bapachi tulna karyachi ka shivcene sobt
@NK-ly3cp
2 жыл бұрын
@@aryanshinde7936 तुझा बाप फशिवसैनिक आहे काय रे झवण्या? शिवसेना आमच्या साठी माननीय बाळासाहेबांच्या स्वर्गवासानंतर संपली. तुम्ही भाडखाऊ आता खुर्चीसाठी बोचा काँग्रेसकडे गहाण ठेवून बसलाय.
@sarthakkhale8894
Жыл бұрын
@@NK-ly3cp tulna kuthe kelai tyaani fakta bolai ki shivaji maharaj ani shivsene sathi Prem Kami nhi honar....
धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो!! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो!! जय महाराष्ट्र!! जय शिवसेना!! 🚩🚩🏹
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा मुख्य मंत्री पुन्हा होणे नाही 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@Snehalmiskin2011
9 күн бұрын
होणार
@Snehalmiskin2011
9 күн бұрын
या वर्षी नक्की होणार🚩🚩🚩🚩🚩🚩
फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याना विनम्र अभिवादन
@BSahuBSahu-hm3lc
3 жыл бұрын
Shiv sane
@santoshpurohit9428
3 жыл бұрын
फक्त एकच आहे आणि राहणार फक्त शिवसेना
@sandeep175
3 жыл бұрын
@@BSahuBSahu-hm3lc chokya
@sandeep175
3 жыл бұрын
Yes
@dnyaneshwarjadhav3953
3 жыл бұрын
@@sandeep175 kay zal re
🚩 हिंदूह्दयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा 🚩 विजय सो
हे गाणं ऐकलं की अंगात बारा हत्तीच बळ आलं असं वाटतं जय भवानी जय शिवाजी
Being a Kshatriya from Kerala this song gave me goosebumps ,🚩🚩❤️👍
@expmimrankhan3881
11 ай бұрын
NAIR?
@xcyberscar4992
11 ай бұрын
Kasla kshtriy re konti ladhai kelis tu?
शिवसेनाप्रमुख ही जगातली सर्वात मोठी पदवी आणि सर्वात मोठं पद
@samikshagandhi5537
3 жыл бұрын
👍♨
@sandeeppingalwad3575
3 жыл бұрын
🚩
@davkarekrushnkant5127
3 жыл бұрын
छत्रपती
@user-uq1bl8zn1u
3 жыл бұрын
आमच्या साठी छत्रपती
@chavannamdev1959
3 жыл бұрын
Fakt balasaheb hote toparyant shivsena bhari hoti ata yogya netratwachi garaj aahe.
आयुष्यातील पहिला झेंडा भगवा आणि, शेवटचा सुद्धा भगवाच🚩🚩🚩
@user-wj7tg6yo9m
3 жыл бұрын
Pan bava udav takre ne maharatra cha ran hirva kela 😬😬😬
@strangeboltethedeadchannle666
3 жыл бұрын
@@user-wj7tg6yo9m kahihi BJP cha virodh Mhanje Hindutv sodle 🤦 ulat shivsena Sattet rahun suddha Hindutv japat AAHE 🚩🙏
@strangeboltethedeadchannle666
3 жыл бұрын
@Meenketan Acharya yea!!
@avinashpatil7453
3 жыл бұрын
Nice song Marathi
@thegodfather2271
2 жыл бұрын
🙏😓😔सोनिया सेना मुर्दाबाद👍
शिवसेना आमची
There will always be one and only Anthem For Shivsena 🏹🚩
I'm From U.P but I every Time support to Shiv sena Just Because I'm Big Fan of Balasaheb Ji🙏🙏
@rohanubale4246
4 жыл бұрын
Balasaheb ahe te makda
@shrirangjoshi6497
3 жыл бұрын
@@rohanubale4246 hey asa tar asta tumcha tumhi samjun pan gheu shakat nahi tyalach shivya marayla suru keli
@chitreshsoni1765
3 жыл бұрын
@@shrirangjoshi6497 te ahankaar aahe tyanchyat.
@micon7079
3 жыл бұрын
@@shrirangjoshi6497 barobar.. Kide lyi ahet aplyat 😅🤣🤣
@mahendradewang37
3 жыл бұрын
Same here balasaheb was legend
We miss you Balasaheb Thackeray 😭😭❤️❤️tumchi aatvan aata pan yete Maharashtra la pan yete
@vinayakjadhav4598
2 жыл бұрын
Wagh hotey saheb
@thegodfather2271
2 жыл бұрын
🙏😊हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
😢time when shivsena was only One🚩🔥🧡
एक शेर कि कमी झलकती हें आज 🚩🚩😪
Iam from andhra pradesh but i every time support to shiv sena just because I'm big fan of Balasaheb ji
@mohansurose6963
3 жыл бұрын
जय महाराष्ट्र भावा 💯🚩🔥
@AD-bs1rl
3 жыл бұрын
व्हा भावा सच्चा हिंदुस्तानी आहेस रे भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम
@sangramkamble7061
3 жыл бұрын
Why bro there is no shivsena in andhra pradesh still? Why so
@naveensadula2238
3 жыл бұрын
@@sangramkamble7061 no bro we r Telangana Sena is very powerful in Andhra Pradesh
@sangramkamble7061
3 жыл бұрын
@@naveensadula2238 telangana sena and shivsena, is there any relation between them?
जय भवानी...❤🚩❤🙏 जय शिवाजी.❤🚩❤🙏 जय शंभूराजे.❤🚩❤🙏 जय हिंद......❤🚩❤🙏 जय महाराष्ट्र.❤🚩❤🙏 ❤❤🇮🇳🚩❤❤🙏🙏
@rushikeshtitare8826
3 жыл бұрын
Jay shivray 🙏🚩
@WAR_FIGHTER
3 жыл бұрын
Op
@yogeshsalunkhe7683
2 жыл бұрын
Bhai, saglyat adhi Jai Hind
सेना एकच (शिवसेना: उद्धव बाळासाहेब ठाकरे) 🚩🚩🚩🚩🚩
मैं राजस्थानी हूं पर मुझे मराठी बहुत अच्छी भाषा लगती ह
गाण ऐकताना खुप वेळा अंगावर रोमांच उभे रहातात.💪🚩💪🚩💪🚩🚩🚩🚩🚩
@anviravijadhav
3 жыл бұрын
Q
@ved418
3 жыл бұрын
Inspirational song avdhut da
@hindistories9577
3 жыл бұрын
99
@hindistories9577
3 жыл бұрын
@@anviravijadhav 9 taran fan999
@hindistories9577
3 жыл бұрын
@@anviravijadhav O9o999999999999
🚩🚩शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे विनम्र अभिवादन
शिवसैनिकांना बारा हत्तीचे बळ देणारं गाणं जय महाराष्ट्र 🔥🔥🚩🚩
I am muslim ye song mujhe bahot pasand hai❤❤ jay Shivsena🎉🎉🎉
माझ्या रक्तात शिवसेना माझ्या श्वासात शिवसेना मी जीवंत आहे तो पर्यंत शिवसेने सोबत राहणार आणि आपल्या लाडक्या मुख्यमंत्री ना साथ देणार हीच शिकवन मला माझे आई वडीलांनी व माझे गुरूवर्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी दिलेला आहेत
@omkargurale2450
3 жыл бұрын
Best bhava
@user-vm1lb5zd5n
3 жыл бұрын
मी कट्टर काँग्रेस आहे परंतु या शिवसेना शिवसेना गाण्यामुळे शिवसेनेचा खरोखर अभिमान वाटतो अभिमान पण वाटतो खरं जगात भारी👍 शिवसेना शिवसेना शिवसेना
@sumitburange3395
2 жыл бұрын
@@user-vm1lb5zd5n 🙏
@jayrashtrahindavi2089
2 жыл бұрын
Good
@sandeshsakpal6392
2 жыл бұрын
@@sumitburange3395 amhi pn
फक्त शिवसेना, मरेपर्यंत आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mayurI4188
4 жыл бұрын
2012 साली मुस्लिम लोकांनी लेडीज पोलीस वर अत्याचार केले तेव्हा कुठे गेलेले शिवसैनिक.. हिंदू नावाचं राजकारण करणारी पार्टी जिच्या मध्ये हिंदूंचा रक्त पिऊन मोठे झालेले नेते आहेत..एकाच शिक्षण नाही आणि एकाला काय करायचं त्याचा अभ्यास नाही..कोरोना च्या काळात पण BMC मध्ये लोकांच्या पैशाचा भ्रष्टाचार लायकी नाही राहिली शिव नाव लावायची... एकच राज साहेब ठाकरे आमच्या गळ्यातील ताईत तुमचा पक्ष नष्ट होवो ही जगदंबेकडे प्रार्थना टाळू वरून लोणी खाणाऱ्या गुंडांचा पक्ष
@parthpandevlogs3005
4 жыл бұрын
Chutya shivsena bhadwe
@mayurI4188
4 жыл бұрын
@@ramnimbalkar9080 मी मराठी आहे आणि तुझ्याकडे जर उत्तर नसेल तर फालतू कंमेंट कशाला करतो.मुंबई मध्ये शिवसेना उदयास आली कारण तिथे सुरवातीस बिहारी केरळ या राज्यतील लोकांची दादागिरी असो ते खूप चांगलं झालं त्यानंतर सत्ता आली तेव्हा देखील शिबसेना ने काम केली खेड्यापाड्यात पण त्यानंतर जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले त्याच्य आधीच्या काही वर्षांपासून काय केलं शिवसेने ने..मराठी माणसांना अक्षरशः शाखा प्रमुखांना पण मुस्लिम लोकांनी मारलं रमेश जाधव search कर..त्यांनतर 2012 मधील मुस्लिम मोर्चा लेडीज पोलिसांच्या अब्रूवर हाथ टाकायला कमी नाही पडले मुस्लिम पण तेव्हा देखील शिवसेना बाहेर आली नाही..कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला काय दिल कोकणाला रोजगार अरे उलट इथे येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला सेने ने दाभोळ विद्युत प्रकल्प भ्रष्टाचार शिवसेनेचे नेते पण आहेत त्यात नानार प्रकल्प किती लोकांना रोजगार मिळाला असता पुणे मुंबई मध्ये जाणारी लोकांची संख्या कमी झाली असत आपल्या मराठी लोकांच्या जमिनी तशाही मारवाडी गुजराती लोकांना विकून मोकळे झालेत लोक..सावित्री नदीत बस बुडाली रात्री मध्ये लोक मेले त्यांचे मृतदेह पण नाही सापडले अनंत गीते एकमेव मंत्रिपद असणारा खासदार त्यावेळी मंत्री होता आणि मागच्या15 वर्ष निवडून दिलेला काय लक्ष दिलं एक कारखाना आणू शकला नाही अजून बरंच आहे
@142harshaltikone3
4 жыл бұрын
Many BHAKTS are Commenting here😂😂 #Atmanirbhar 🤣🤣
@nandkumargordepatil999
4 жыл бұрын
Only ⛳शिवसेना⛳
शिवसेना 🚩🚩 भगवे आमचे रक्त तळपते तख्त हिँदवी बाणा..... जात गोत्र आण धर्म आमुचा शिवसेना!!🚩🚩🚩❤️
चारच शब्द "शिवसेना" पण ताकद सर्व महाराष्ट्र व मराठी भाषिकांचा स्वाभिमान जागविणारे . जय महाराष्ट्र
हिंदुस्तान म्हटल की अंगावर शहारे आले boss... Shivsena
@vitthaldeshmukh2461
4 жыл бұрын
अंगावर शहारे येतात...
@t10music70
4 жыл бұрын
Kharach
@omkargore2641
3 жыл бұрын
Correct 🔥🔥
@yogeshfarande7161
3 жыл бұрын
खर आहे भाऊ
@amoldhanwate2061
3 жыл бұрын
Khar haye
जी बाळासाहेबाची शिवसेना होती ती आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. जय राज साहेब जय मनसे.
@vijayrajbhar3527
4 жыл бұрын
Kurshi Ke liye uddhav ne Apne puri rajneet ke carrear ko Khatam kar liya aata pasun mns
हे गाणं ऐकताना अंगावर काटा आला माझ्या ♥️🙂
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना हे गाणे गावून लोकामध्ये जान आणली.अवधूत भाऊ अशीच ही शिवसेना वाढू दे.छान गायलात.
Me dararoj ratri 2 vajta he song aikto aani sukhane zopto.. Mazi Shivsena💐
@happysoul.1905
2 жыл бұрын
Feeling bad for u.
आमचं उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे
@dnyaneshwarkolhe9388
4 жыл бұрын
Shivsena only
फक्त आणि फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩
Gele te kaavle aani raahile te maavle!! Saala hyaa gaddaranna naahi tyanchi jaaga dakhavun dili naa tar swatahala sacchha ShivSainik mhanun bolu naka!! Uddhav Saheb, Aditya Saheb tum aage badho, hum tumhare saath hai!!! Jai Maharashtra💯😡🔥❤🚩
son of a tiger still roaring in maharashtra and whole india is saluting his courage of fighting against corona jeeyo udhav saheb💯
@user-wj7tg6yo9m
3 жыл бұрын
He was prod hindu and maharashtra will be hindu rastra
@Shubhankar_mhkd
3 жыл бұрын
@@user-wj7tg6yo9m Koi sense hai teri baato ka😂😂
@Noob_OPBR95
2 жыл бұрын
@@user-wj7tg6yo9m He was prod hindu? aab nahi hai kya
@bhagwatsaar108
2 жыл бұрын
@@Noob_OPBR95 😂😂 nahi hai
@sidk4696
2 жыл бұрын
Katvya lokan chi tar adi gand mariche
DILLI che hi TAKHT RAAKHTO MAHARASHTRA MAAZA 💪💪💪💪. Jay Hind ,Jay Maharashtra, Jay Chatrapati shiwaji Maharaj,Jay Bhim 🙏🙏🙏🙏
शिवसेना .. उध्दव बाळासाहेब ठाकरे वाघ एकला राजा , बाकी खेळ माकडांचा ... शिवसेनेचा नव्याने उगम झाला आहे , हाती मशाल घेवून पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रात भगवा फडकवयाचा आहे .. कारण जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना आणि शिवसेना ..., जय महाराष्ट्र...
गाणे ऐकून रडू येते काय गाणे आहे.. शिवसेना विजयी भाव
फक्त शिवसेना जय महाराष्ट्र
@rambugdane7106
3 жыл бұрын
Yes thats write
This song gives goosebumps
शिवसेना शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब
आज ज्या काही लोकामुळे शिवसेनेची ही अवस्था झाली आहे ती खरंच पाहवत नाही..आणि विश्वास पण बसत नाही..
I Love this song ♥️🚩🚩 Jai Hind 🇮🇳🇮🇳🚩
आमचं मत शिवसेना आणि शिवसेनाच राहनार🙏🙏
फक्त बाळासाहेब ठाकरे यांना नाहीं.... तर जे आंध भक्त नाही आणि ज्यांना खरंच महाराष्ट्र धर्माची जाणीव आहे त्यांना माझा शत शत प्रणाम.... शिवसेना असो वा कोणी फक्त आणि फक्त महाराष्ट्र धर्म ❤️❤️❤️❤️❤️
Fakt balasaheb thakare ani anand dighe saheb jay shivsena
Live performance ke time toh BKC hil gayi hogi. Take a bow Gupte saheb 😎🤙🏼
महाराष्ट्रात फक्त शिवसेना सरकार 🚩🚩🚩🚩🚩
@rahul1635
3 жыл бұрын
Chutiya hai tu
@user-uy2kl9gj9c
3 жыл бұрын
Bihar mein na
@user-uy2kl9gj9c
3 жыл бұрын
@@rahul1635 tum ho
@UltimateHindu
3 жыл бұрын
Gaali mat do
@sandipsathe583
3 жыл бұрын
सरकार तुमच पण न्याय राज साहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र जय मनसे
खूपच छान कान तृप्त झाले,एकच नंबर,जय शिवराय जय महाराष्ट्र,जय शिवसेना 👌👌👌🙏💐💐
2024 ला माझे मत सेनेला🏹🔥🔥🚩
शिवसेना काय आहे हे फक्त महाराष्ट्राचे शिवसैनिकच सांगु शकतात "आम्ही फक्त शिवसैनिकच
Awaaz Me Dum fakt Avadhoot Dada👍👍👍👍
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबच आहे
घडवून दाऊ आम्ही कोणास ना जमलेला जात गोत आणि धर्म आमचा शिवसेना 🚩
1:18 शहारे आले अंगावर सर.. खुप छान. जय महाराष्ट्र
Aami muslim Marathi manus Jai Maharashtra hey Maharashtra Bharata cha vaghe ahe vaghe.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत शिवसेना होती
फक्त उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना 🚩
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकच नंबर आहे
@parthpandevlogs3005
4 жыл бұрын
Wo wrong no. Hai. 🤣
@mayurI4188
4 жыл бұрын
कसा explain कर भाई
@mayurI4188
4 жыл бұрын
तुम्हा लोकांची काय डोकी फिरलेत का त्यापेक्षा अजित पवार सरस आहेत...आम्ही फक्त आता राज समर्थक
@ashwind6604
4 жыл бұрын
@@mayurI4188 ho bhau raj thakre khup changle uddhav sarkha sonia chya paya padat nahit raj saheb
@pratikanjikar5482
4 жыл бұрын
Mst jock hota 😀
जात , गोञ , अन् धर्म आमचा , शिव सेना , शिव सेना आणि फक्त शिव सेनाच.
जय महाराष्ट्र ❤️🔥
पक्षाचा समर्थक नसलो तरी या गाण्याचा फॅन आहे ❤❤❤
गाणे ऐकताना अंगावर शहारे (काटा) व बाळासाहेबांनी केलेली महाराष्ट्रासाठी व यंगस्टर्ससाठी केलेली धडपड डोळ्या समोर येते व डोळ्यातून अश्रु येतात...🎪
@it_s__pavan8479
3 жыл бұрын
खरच
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Hats off to AVDHUT GUPTE !!! kaay chaal aahe... super energetic...