Sharad Pawar Political life शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे - 4 Maharashtra Election
शरद पवार महाराष्ट्राचे आजवरचे सगळ्यात तरुण वयात झालेले मुख्यमंत्री गणले जातात. पण शरद पवारांनी सरकार बनवलं तेव्हा त्यांनी 'पाठीत खंजीर खुपसला' असा आरोप का होतो? पाहा
निर्मिती आणि निवेदन- सिद्धनाथ गानू
संशोधन- नामदेव अंजना
एडिटिंग- निलेश भोसले
--------
किस्से महाराष्ट्राचे
1) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: मराठी माणसाला महाराष्ट्र कसा मिळाला? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 1 • महाराष्ट्र विधानसभा नि...
2) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: यशवंतरावांनंतर काय घडलं? । किस्से महाराष्ट्राचे भाग- 2 • महाराष्ट्र विधानसभा नि...
3) विधानसभा निवडणूक : वसंतराव नाईक यांच्या काळातला महाराष्ट्र । किस्से महाराष्ट्राचे भाग- 3 • विधानसभा निवडणूक : वसं...
4) विधानसभा निवडणूक : शरद पवार आणि पुलोद सरकार । किस्से महाराष्ट्राचे भाग- 4 Maharashtra Election • Sharad Pawar Political...
5) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे पहिले मुस्लीम मुख्यमंत्री कोण? किस्से महाराष्ट्राचे भाग - 5 • विधानसभा निवडणूक : महा...
6) विधानसभा निवडणूक : महाराष्ट्राचे विसरलेले मुख्यमंत्री । किस्से महाराष्ट्राचे भाग- 6 • विधानसभा निवडणूक : महा...
7) शिवसेना-भाजप युतीच्या जन्माचं काश्मीर कनेक्शन । विधानसभा निवडणूक। किस्से महाराष्ट्राचे भाग 7 • शिवसेना-भाजप युतीच्या ...
8) विधानसभा निवडणूक: बाबरी मशीद पडल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण कसं बदललं? । किस्से महाराष्ट्राचे भाग - 8
• विधानसभा निवडणूक: बाबर...
9) राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि 1999 निवडणूक । किस्से महाराष्ट्राचे -भाग 9 • राष्ट्रवादी काँग्रेसची...
10) राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना जोशात झाली पण पुढं काय झालं? | Raj Thackeray’s MNS - किस्से महाराष्ट्राचे -भाग 10 • Raj Thackeray : राज ठा...
-------
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi/india-495...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Пікірлер: 307
कोणतीही विचारधारा नसलेला एकमेव संधिसाधू पक्ष.
@indiandhamaka1726
5 жыл бұрын
Vichardhara mhanje kay? Hindu mhanun ekatra ya ani abhishek 101 pasun pudhe shanti 1501 pasun pudhe Chala dakshina taka Mandir samiti banvun paisa lata Ata he sarv karayla vichar dhara pahijech na hindutvachi nahitr pot kas chalnar ?
@ND-uz3mm
5 жыл бұрын
@@indiandhamaka1726 अहो त्याच bjp ला तुमचा पक्ष पाठिंबा द्यायला तयार झाला होता.
@indiandhamaka1726
5 жыл бұрын
@@ND-uz3mm pakshala pathimba dyayla tayyar zhala nhavta tar sarkar madhe samil na hota baherun pathimba dilela ! Rajkaran ahe karan majority bjp kade ahe and ti kheli mhanun shiv sena bjp ajun bhandat ahet jase bjp hindu muslim madhe bhandan lavate
@ND-uz3mm
5 жыл бұрын
@@indiandhamaka1726 बाहेरून दिला काय आणि आतून दिला काय पाठिंबाच झाला तो.
@ND-uz3mm
5 жыл бұрын
सेना bjp चे भांडण म्हणजे तू कर रडण्यासारखं आणि मी करतो मारल्यासारखे असं करून जनतेची दिशाभूल करायची.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे खायला मिळेल तिथं संरकणारा
@dwaitastroguru5187
3 жыл бұрын
बहुतांशी तुमच्या लोकांच्या काॅमेंट शरदरावजी पवार साहेबांच्या विरोधात असतात.
शरद पवार राजकारणातले कृष्ण आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट घडली तर त्यामागे या अदृश्य शक्तीचा हात आहे का अशी शंका व्यक्त केली जाते
@rustihopper7526
3 жыл бұрын
काय बोलताय दादा? कृष्ण व्हायची लायकी कोणाची नाही या कलियुगात
महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत करण्यात पवारांइतके प्रदीर्घ आणि यशस्वी प्रयत्न अन्य कोणीही करू शकले नाहीत. ना ठाकरे, ना मुंडे-महाजन. गेल्या चार दशकांपासून अव्याहतपणे त्यांचे हे उद्योग सुरू आहेत. BBC मराठी, निष्पक्ष पत्रकारिता अशीच सुरू राहू दे🙏🏽🙏🏽👏🏽👏🏽👍🏽👍🏽
@indiandhamaka1726
5 жыл бұрын
Pawar hyanni congress sampavnyacha prayatn kelach ani tyat kahi gair nahi jage abhavi ekatra ahet te pratekala apla paskh vadhvaycha ahe ....shivay 1999 cha apman thodech visarnar te
@pritamjagtap6799
4 жыл бұрын
bjp chya chutiyagiri vr pn thods nishpaksh bollal pahije
@nitinmalamkar6258
3 жыл бұрын
मागील चाळीस वर्षे राजकारण करणारे पवार साहेबांनी महाराष्ट एवढा कमकुवत केला म्हणून महाराष्ट्र देशात सगळ्या बाबतीत एक नंबर राज्य आहे.
जैशी करणी......
खरे kingmaker श्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाई शाह जी , राजनीति मधे स्वतहला मोठा समझनारा शरद याला अमित शाह ने मात दिली , शरद ची राजनीति पारी संपत आली
pawar had won 54 seats in 1980 .now in 2019 pawar has won 54 seats .that's consistency of pawar party is there where it was in 1980.no progress.same Mark's and same percentage as it was on 1980.years have gone but pawar party is now in 2019 where it was in 1980.thats magic of pawar .some call it pawar power .
सत्तेसाठी पक्ष बदलण्याची आणि फोडाफोडीचं राजकारण करण्याची सुरूवात शरद पवारांनीच केली.
@abhikale2735
4 жыл бұрын
Sharad pawar baap ahe fadanvis cha
@abhikale2735
4 жыл бұрын
@@invictus_esports tuzya aaichi puchi chatali modi n Gu kha bochadya andhbhakta randachya
@invictus_esports
4 жыл бұрын
@@abhikale2735 Tu asshil me nahi konacha bhakt...Ani tuzi layki kay kutrya boltos kay...
@abhikale2735
4 жыл бұрын
@@invictus_esports tuzya aaichya bhokat ghatala pay hijadya Gu kha fadanvis cha chatu
@invictus_esports
4 жыл бұрын
@@abhikale2735 Bol ajun shivya deun tuzi layki dakhav kay ahe te..
Khup Chan video hotat pn Thoda motha video karawa hi request
1978 मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि महत्वाचे म्हणजे आजच्या भाजपा पुर्वीचा जनसंघाच्या साथीने पवार मुख्यंमंत्री झाले
@koumei1709
5 жыл бұрын
Jan sangh ani janata party cha kahi sambandh nahi. BJP cha adhi cha paxa janata dal not janata party.Janata party ha secular paxa hota jyachyabarobar pawar yutit gele
@amolchate4608
5 жыл бұрын
@@koumei1709 Janata dal 1991 sali sthapan jhala V.p singh yani Tujh knowledge kami ahe
@avinashavachat5596
4 жыл бұрын
@@koumei1709 नाही पूर्णपणे माहिती घ्यावी. कदाचित तुम्ही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवताय..
@opq5474
2 жыл бұрын
जनता दलाचे एस. एम. जोशी खरे शिल्पकार होते पुलोदचे पवारांबरोबर.
179 sakhar kharkane budavale co opertive banka budavale yani yanchyvar kone vishwas theval
Very good information
Like it
Maharashtra sarv CM var details made episode Kara plz✨👍🙏
BBC मराठी यांचा मला एपिसोड खूप आवडतात पण तुम्ही हे एपिसोड कमीत कमी 20 मिनट असावा अशी विनंती आहे
खुपचं छोटे विडिओ आहेत अजून जास्त माहिती असेलच की 5 वर्ष मध्ये
माहिती छान आहे प ण वेळ वा ढ विली तर बरं होईल
Please Make a Long Video with Details
वयाच्या ६० व्या वर्षी घरी बसवतात ८० झाले तरीही एवढं कामं म्हणजे अजूनही प्रवृत्ती मिळवणे ही आहे का त्याला काही लिमीट नाही का असो चालू द्या
*bbc marathi thanks such videos, it is really good to know Political history of Maharashtra*
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते आता पर्यंत कसे झाले त्या वर एक video बनवावा ही विनंती
What about sudhakar rao naik and vasantrao naik? We want to know about then more
38 mla होते चुकीची माहिती देऊ नका हे सर्व वर्णन लोक माझे सांगाती ह्या पवार साहेब यांच्या राजकीय आत्मकथा मधे आहे ते पूर्ण वाचा मग कळेल आणि काय केले आहे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये
माफीया गुंड पक्ष कार्यकर्ते पण उदट, गोलडमँन, लँडमाफीया अशी च प्रतीमा वादीची.
@pankajsawant14
4 жыл бұрын
आता ते सगळे भाजपात आहेत 😂😂😂😂
@pritamjagtap6799
4 жыл бұрын
ahech amhi gandu kay karnar tu anhi amhi saglya pakshana supply kelet bol lavdya ata
@avinashavachat5596
4 жыл бұрын
जबरदस्त कमेंट...सुनिलजी..
कर्तृत्व फक्त कांग्रेस चे लचके तोडून राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी कांग्रेस वगैरे आयते प्रसिद्ध झाले ले लोक घ्यायचेच व स्वतः चा पक्ष म्हणून मान्यता घ्यायची आयुष्य भर या प्रकारच्या गोष्टी तच यशस्वी 😂
Ganoo sir i am from your school... Ksk new city high school..... Glad to see u
@prabhubagul3447
4 жыл бұрын
From ? Dhule?
@Hiharshal277
4 жыл бұрын
@@prabhubagul3447 yes
मी शिराळा मधुन आहे वसंत दादा पाटलांनी खुप काम केल होत
@ghanashyamnatu3234
3 жыл бұрын
F by
Ha kashinath ghanekar disato😀
Right
मोक्कार पैसा खाल्ला यांनी
@ashishdakhore8050
4 жыл бұрын
Khup loka sharad Pawar baddal respect ka thevtaat... Can I get the details (link) or anything... I want to know the truth about Sharad Pawar
@tanajigurav6388
4 жыл бұрын
@@ashishdakhore8050well he maintain his reputation during election by means of filmy dialog in his prachar during election period . He always do publicity stunt during election . He earn his Black money with help of his rich friends like builder , gutkha factory owners , hotel management etc . When he was a CM of maharashtra , Ratan tata wanted to start a manufacturing plant of NANO in Maharashtra , because in West Bengal mamta Banergy attack on tata group to stop working , then sharad pawar demand him 51% of shares in Tata group . But Mr.Tata reject it and decide to go in GUJRAT , and modi demand unemployment in gujarat for illiterate people . In baramati Piaggio vespa have its own plant and sharad pawar have 51% of shares piaggio . Basically he convert his black money in shares
@tanajigurav6388
4 жыл бұрын
@@ashishdakhore8050 because everyone said he is very popular guy who always stay with Gandhi family . That's what people vote and respect him . I'm not
@atitsawant5932
4 жыл бұрын
@@ashishdakhore8050 Tu kuth aahe sang tula yeyun copy deun jato tyachya bhrasthacharachi
@ashishdakhore8050
4 жыл бұрын
@@atitsawant5932 mala chidh yete jeva janta Yala ... Saheb mhantaat... N vichar yeto ki.......Yana yanchi jaga kaa dakhvilya jaat nahi..
Kisse Maharashtra che hi series mast ahe
खुप लहान व्हिडीओ आहेत
Very true He is the one responsible to grow BJP during pulod coalleation Government Pawar is always play gutter politics he is one of the person who tried to loose the Congress what's ever he bow that's grow.
@ravidhanshetti9999
5 жыл бұрын
This is a fact one cant Deny
छान अॅंकरिंग.पण प्रेक्षकांना अपेक्षित असते तो बातमीतला मसाला नाही.ज्ञात माहिती रिपीट झाली आहे.
वाकडे हे खंजीर खुपसे च आहेत.
अर्धवट माहिती. पुलोद सरकारमध्ये शेकापचाही सहभाग होता. हे सांगितले नाही. शेकापचे प्रा. एन डी पाटील, गणपतराव देशमुख , किसनराव देशमुख हे मंत्री होते.
Khar asel tech bolta nice
पवार साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम सुजलाम केला,
@ajinkyasonawane7102
4 жыл бұрын
Tyani fakt tyancha ghar sujalam sufalam kela
@pravinmhapankar6109
4 жыл бұрын
पवार साहेबांनी महाराष्ट्र सुजलाम केला, आपण विनाेद तर करत नाही? ....
पाचव्या भागाची लिंक द्या.
Happy Dent😁
Please motthe videos banva.
दगाबाजीत मास्टर असे नेते राष्ट्रवादी काँग्रेस
😀😀😀👌👌👌👏👏👏
श्री शरद पवार हा लढवय्या योध्दा आहे,शेवटी विजय त्यांचाच होणार. अजित पवार गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा फायदा होईल,एक हेकेखोर व अडेलतट्टू मानसापासुन पवार साहेबांची व पक्षाची सुटका झाली आहे.नवीन नेतृत्वाला वाव मिळेल, अजित पवारांचा उदयनराजे होणार आहे हे नक्की.
शब्दांकन अजुन सविस्तर असायला हवे होते..!
Khanjir khupasla ka yavar video madhe ani lekhamadhun kahich uttar milat nahi ardhavat vatat sagla.. Details nahiyet kahich var varcha ahe sagla Initiative changla ahe pn pn ajun research pahije... Nantr Vasant dadani sharad pawarana pathimba dila hota
अजित पवार यांनी भाजप च्या बाजूने गेल्यावर उपमुख्यमंत्री झाले होते तरी सुध्दा महाविकास आघाडी ने त्यांना परत उपमुख्यमंत्री पद दिलचं कसंकाय हेच रहस्यमय कळत नाही बुवा
@nandkishorbarapatre6346
2 жыл бұрын
Adrush... Sharad pawarji ch
Hoy Tithunach Maharashtra politics la Futa futichi survey zali
OPPO PLUS
शेवटी जे केला ते भोगाव लागले, कांग्रेस मधे राहुन फकत कांग्रेसमुले मुख्यमंत्री बनले ,कांग्रेस ला सोडल ,आज त्याचीच लोक त्याना सोडत आहेत ,
गानू साहेब खंजीर खुपसला का ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. त्याविषयी सविस्तर जेष्ठ पत्रकार मधुकरराव भावे यांची मुलाखत घ्या.
पवार साहेबासारखे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्र ला लाभणार नाही भविष्यात
@sameeri32
4 жыл бұрын
Ka re baba?
@user-ff1uf9lf2t
4 жыл бұрын
@@sameeri32 कारण त्यांच्या एवढा मोठा नेतृत्व आणि अनुभव महाराष्ट्रातील इतर नेत्याकडे नाही
@atitsawant5932
4 жыл бұрын
Nako baba amhala
@user-ff1uf9lf2t
4 жыл бұрын
@@atitsawant5932 अरे तुला कोण स्वीकार म्हणतय
video time 1.19: "पार धुव्वा..." काही नाही, दक्षिणेत कॉंग्रेस्लाच जास्त जागा मिळाल्या होत्या;
Zhatu kanda kiti rupy kilo te sang
अंडरवर्ल्डने मुंबईवर सत्ता ह्या काळात(१९७८ ते १९९०) गाजवली. १९८० साली अंतुले ह्यांनी युसुफ पटेल ह्या स्मगलरच्या एका इमारतीचे उद्घाटनही केले होते. १९८८ साली पवार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर गुन्हेगारी जगताने मुंबईवर पूर्ण नियंत्रण मिळवले. डिसेंबर १९८८ (www.indiatoday.in/magazine/special-report/story/19881231-bombay-witnesses-dramatic-upsurge-in-gangland-warfare-798057-1988-12-31 ) स्मगलिंग- सोने, दारू व वेश्याव्यवसायातला पैसा राजकारणी/पोलिसांना लोकांना पुरवायचे काम दाऊद, राजन,गवळी ह्यांच्या टोळ्यांनी केले. ह्यातला वाटा आपल्यालाही हवा म्हणून ह्यात शिवसेनाही उतरली. पवार १९९१ साली दिल्लीला गेले आणि मुख्यमंत्री सुधाकर नाईकांनी अंडरवर्ल्डचे लोक टिपायला सुरुवात केली. पवार साहेब जून १९९१ मध्ये दिल्लीला गेले आणि नोव्हेंबर १९९१ मध्ये माया डोळस ह्याला मारण्यात आले (en.wikipedia.org/wiki/Maya_Dolas) पवार १९९३ मध्ये परत मुख्यमंत्री झाले व अंडरवर्ल्डने सुटकेचा निश्वास सोडला. एका वर्षात भाजपाचे रामदास नायक ह्यांची हत्या दाऊदने केली. जागांचे भाव गगनाला भिडले व दाऊद/राजन मंडळी सरकारी आशीर्वादाने पुन्हा आपले काम करू लागली.
@ravidhanshetti9999
5 жыл бұрын
it is harsh Reality....... Thanks for collecting so much of information
@indiandhamaka1726
5 жыл бұрын
Tadipar ani 2 varsh jail madhe rahilela manus aaj bhartacha grahmantri hotoy ....kharch durdaivya bhartache
@user-cq7db9ij1o
5 жыл бұрын
@@indiandhamaka1726 आणि एकेकाळी गृहमंत्री असलेला माणूस जेलमध्ये जायच्या मार्गावर आहे. शहा दोन वर्षे गुजरातबाहेर होते. तुरुंगात दोन वर्षे नव्हते.
@user-cq7db9ij1o
5 жыл бұрын
@@ravidhanshetti9999 Maximum City हे पुस्तक वाचाल तर मुंबई चालवणार्या लोकांची किळस येईल. पोलीस ,राजकारणी, गुन्हेगार,बॉलिवूड ही चौकडी मुंबईकरांना कशी ** बनवून पैसे मिळवत असते ते लक्षात येईल
@indiandhamaka1726
5 жыл бұрын
@@user-cq7db9ij1o shah 2 varsh jail madhe hota ani jamin bhetlyavar 2 varsh gujrat madhun Tadipar hota ....
Vasantdada sarkhya. Swatantrasangramm sainaka che SARKAR padun. Sharad pawaran ni kai sadhya kele ayushyabhar. Apaiyasi rahile.
*हीच परिस्थिती आज बिजेपीची होत आहे हे कालचक्र आहे कालचक्र*
@chakradharhadke4063
5 жыл бұрын
Kaal ka pahiya, ghime bhayya!!!!!
Please make a video for cases against sharad pawar, and other scams in which he is suspect
@asathe8880
5 жыл бұрын
BBC is congressi channel also they don't forget to spread false propoganda about Kashmir
@akshaykarale6040
4 жыл бұрын
Yes... and also on Modi and Shah's criminal cases
@worldwideinfoblogs
4 жыл бұрын
I am a indian, i care about where my money is going, i care about my family and i am loyal to my self and my nationality, rather than any politician or party
@ashishdakhore8050
4 жыл бұрын
I want to know the truth of Sharad Pawar.. where can I get the details..
@worldwideinfoblogs
4 жыл бұрын
@@ashishdakhore8050 search for, sharad pawar scams, sharad pawar corruption, property of sharad pawar, political history of sharad pawar kzread.info/dash/bejne/dYmt1LZ8l7DceZs.html
Sharad pawar is a sign of VISHWASGHAT
@ashishdakhore8050
4 жыл бұрын
Can you pls share any link or video so that I could get details about Sharad Pawar... I want to know Truth about him..
@pritamjagtap6799
4 жыл бұрын
br ajun kay
@pritamjagtap6799
4 жыл бұрын
politics asch khelych ast ani te kartana kaam pn karaychi astat nust amit shah sarkh tadipaar nst hoych
@nikhilm6906
4 жыл бұрын
@@pritamjagtap6799 Politics asach khelaycha asta!!!!!! Wahhh....Yala dirty politics mhantat....Khelaycha tar clean politics khelun daakhwa na...
Bbc marathi chatayachi pn limit aste aata niyati tich kam karat rahte .....
Very good🇮🇳🤹♀🥀🎖🙏
I heard first tym abt samaj vadi cong, समाजवादी काँग्रेस च काय झालं हे सांगितलंच नाही,
@gangarde
4 жыл бұрын
1986 साली समाजवादी काँग्रेसला शरद पवारांनी काँग्रेस मधे विलीन केलं.
लाल सलाम
Je peral tech ugvel
पवार आपण जेकाम करता ते खुप छान काम करता परतु रेशनिंग दुकानदार जो भरषटाचार करतात तो बद वहयला पाहिजे कारण सध्याची परिस्थिती फार खराब आहे गोरगरिबाना काम नाही त्यामुळे गरिबानि पोट मरायचे कसे रश रेशन दुकानदार भरपुर आदादुदी करतोय हे सर्व पाहून आपण लक्ष द्यावे गरीबाला वालि मिळाला पाहिजे
भीष्म की अर्जुन चा हा वाद. पवार हे भीष्मच पण फडणवीस कवचित अर्जुन, असा हा फरक.
@ajinkyasonawane7102
4 жыл бұрын
Pawar saheb he shakuni ahet
in rajasthan politics congress had won 107 seats plus 18 others supported it taking its tally to 125.sachin pilot has 20 mla if they resign it will bring the house to 180.hence for majority you will require 91 mla to form government.i think bjp have 73 seats plus others are 21.i believe that all 21 others will support bjp.hence BJP will have 94 seats. 3 more than it requires for majority.the reason I think others will support bjp is that they will get a better deal from bjp.they will enjoy support of centre as well as state.they can get there project approved from centre.also business man will support such govt.as there will be better coordination between centre and state.it can attract foreign investors.also others will get better deal from bjp.congress may not be able to give better deal than bjp.hence my view is that I see Congress govt falling and bjp forming government in rajasthan.
Video banvatana aabhyas karun banvat ja
jashi jashi lahan mule balik hotil tasa tasa aapla deshatil rajkaran khup clien honar ahe .he hyanna samjat nahiye
Pawar family nako.
Thambnail madhe kasa chorasarkha baher yayala laglay bagha zavana.
राजकारणात विश्वास नसलेला नेता कोण हे काँग्रेस पक्षाला माहीत आहे
Koni kitihi, kahihi Pawar saheba baddal vait bolle tari Ek mala sanga, ki sampurn bharat deshacha vichar kela ani tyat aplya Mahashtrachi tulna keli tar apl rajya agresar ahe.te fakt Pawar saheb aslya mule.tyani Tya velela Je nirnay ghetet Tya mule Apan hi pragati pahtoy.ani tumhi mhantay khanjir khupaslay,he kahi Barobr nahi.tyani ji Tya veli kruti keli, Tya veli ti barobar hoti karan sahebanna Vikas karaycha hota ani Tya sathi satta havi hoti.ani ti tyanni malvli v swatala siddhha dekhil kele.are vait comments deun tumhi chukich boltay,atta paryant Ek tari PM zalay Kay aplya maharashracha???Pawar sahebanna sath dili pahije karan te 100%maharashrache Yugpurush ahet.ani te sampurn deshache netrutva karu shaktat.
मग वयाची आठवण येऊन तो लाभ घेणार च
Khanjir ranchi factorych ahe pawar sahebanchi🤣🤣🤣
@kanyewest7067
4 жыл бұрын
Gand Jali
@historytales9095
4 жыл бұрын
Brr zal na mg ghya ata khAnjeer...
Gaanu cya gatha New name of sirij
Sharad pawar mule ardha India Maharashtrat pot bharto.akta Maharashtra ha 40%mahsul bharatala deto.sharad pawar ne kadihi aplya kamach marketing kel nhi.talagavat rahun vikas kela ahe.aj bjp la khi kaam krt nstana marketing krnyasati selebratinchi garaj lagate.vikas kasa karaycha,udyog kase anayche he bjp la mhit nhi Ani tyanchi echa hi nhi.
औरंगजेब असता तर पवार साहेब शिवाजी महाराज यांच्या विरोधात औरंगजेबाला मिळाले असते
राष्ट्रवादी पक्ष कसा जन्माला आला
खंजीर खुपसले 🤔 रोज खीळे मारता मारता BJP संपलाय. आज आमदार फोड खासदार फोड महाराज फोडा परत पाडा किती खिळे वापरले शेवट मि परत येईन 😝काही दिवसांनी स्वतंत्र विदर्भ 💃💃💃💃🙏
Tumcha ya video cha conclusion kay aahe??? Khanjir khupasla ka naahi??
@findingfocus796
4 жыл бұрын
Tich tar maje ahe...He BBC ahe buddhibhed karun Chorala Sadhu ani Sadhu la Chor dakhavyat expert😉....
म्हातारपणी पण हौस भागेना पोट भरलं नाही का आता ऊद्धव ठाकरे ना लटकवून मजा मारण्याच काम शरद पवार यांचे चालु आहे
Website कोठे जाऊन वाचावं कुणाला माहित आहे का??
@BBCNewsMarathi
4 жыл бұрын
bbcmarathi.com हा website चा पत्ता आहे.
@atharvashinde2237
4 жыл бұрын
@@BBCNewsMarathi 🙏🙏🙏 धन्यवाद reply दिल्या बदल
@atharvashinde2237
4 жыл бұрын
@@BBCNewsMarathi पण मला असा विचारायचं होता की website वर जाऊन कोठे click करायचे जिथून सर्व माहिती मिळते.
आता देश करता संघाचा त्यावेळी सहकार्य कसे घेतले
S
इथे पण शेतकरी कामगार पक्षाचे नाव घेणे टाळले आहे बीबीसी कडुन हे अपेक्षित नव्हते
Je loka v4 na kartaa,aani dusra bola mhnun tychya ghodyvar basun tika karu naye Pawar hyanni Maharashtra ani deshala kay havay aani important kay hyalach priority diliy Tyanna Rajyasathi kay kela he ekda baghun ghyava Rahila prashna..Bhrastacharacha Ajun ek pan aarop nahi....tyamule ugach daag lavu naka.. Baki kiti swacch h Maharashtrala mahit h...
Aata udhav thakre khanjir khupsnar Aane sarkar padnar 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 Ak maratha lak maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Credit of converting once financially surplus Maharashtra to deficit n debt ridden state goes to Pawar- Downtrend started after he "back stabbed" Vasantdada Patil in 1977-
Maharashracha. Akdam kaptyi manus pavarDanal gem satechi. Lalch manun. Fakt53 janta. Sab. Janti hay
शी यार पवार शिवाय स्वतः वर व आपल्या कूटुंबावर विश्वास नाही का,?
Swatacha Swartha sadhata aala nahi ki asa ulta devpech karto ki jantach chakka hoil - Shri. Balasaheb Thackeray 🙏
Paksha fodafodicha pawar jagannath aahe
Pawar family sagali tashich ahe ... But lok tyanchya magech ahet
सध्या सगळी माणसे बदलली आहेत
Namantar tevha zale navhte. Check kar
#trikaldarshi
Bhukhandache shrikhand baryach lokanchya lakshat aahe
Tumhi media cha role kami aani sabnacha role jast karat aahat
khanjir la dhar aahe ka te pawar saheb aahet chilkhat ghalun n ch astat