Shakakarte Shivray छत्रपती शिवाजी महाराज, Shivaji Maharaj Song, Shiv Jayanti

Музыка

#ChatrapatiShivajiMaharaj #Shivjayanti #MarathiMusicVideo
Shakakarte Shivaray - A music video features one and only, "The Pride Of Hindus -
Chhatrapati Shivaji Maharaj"
It is the first-ever painting compilation music video, highlighting the serene nature of Shivaji Maharaj. Well known maratha history expert, lyricist "Dr Sadashivrao Shivade" gave his utmost beautiful lyrics of this song. The video highlights Shivaji Maharaj as a person with the paintings where we can see him in various moments like communicating and eating with the poor, solving citizen’s problems, bravery and compassion for everyone and devotion towards his religion.
Lyricist - Dr Sadashivrao Shivade
Music Direction & Arrangement - Shantanu Nandan Herlekar
Concept - Akshay Gosavi
Direction - Aditi Pramod Deshpande
Creative Director - Laxmikant Bongale
Paintings - Sandeep Dinesh Ghodke
Calligraphy -Sudeep Gandhi
Recording, Mixing and Mastering - Vivek Kambali (Harmony Studio, Malad)
Creative Agency - Sukrut Creations
Production - Indus Moon Media Pvt. Ltd. (Shanatanu Herleker, Snigdha Gosavi)
Special Thanks - Swapnil Pawar
Singers- Shantanu Nandan, Vijay Dhuri, Sagar Lele, Upagna Pandya, Seema Lele, Yogita Dandekar Borate
Tabla and Pakhawaj- Abhimanyu Herlekar
Additional rhythm and percussions- Kshitij Pratap Rath and Pratap Rath
Flute- Shashank Acharya
This song is the first one from a total of 6 songs on the Album ‘Maharashtrache Mahameru’ highlighting the legendary historical personalities of Maharastra which includes Shivaji Maharaj, Swatyantrvir Savarkar, Sambhaji Maharaj, Bajirao Peshwa and Mahadaji Shinde.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
डॉ. सदाशिवराव शिवदे लिखित छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं गीत - शककर्ते शिवराय , प्रासंगिक चित्रांच्या स्वरूपातील मराठीतील पहिलं गीत.
आपलं महाराष्ट्र राज्य ज्या लोकांच्या कामगिरीमुळे ओळखलं जातं आणि ज्यांच्या पराक्रमामुळे आज ते दिमाखात उभं आहे अश्या 5 महामेरुंची महती सांगणारी ६गीते आम्ही घेऊन येत आहोत, महाराष्ट्राचे महामेरू या ऐतिहासिक अल्बम मधून . छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज,स्वातंत्रवीर सावरकर, बाजीराव पेशवा आणि महादजी शिंदे यांच्यावर आधारित गीत घेऊन येत आहोत लवकरच ...
-------------------------------------------------------------------------------------------------------
Follow us on Facebook -
Indus Moon Media -
/ indusmoonmedia21
Shantanu Nandan Herlekar - / shantanunandanherlekar
Sukrut Creations - / sukrutcreations
#IndusMoonMedia #ShivajiMaharaj #ChatrapatiShivajiMaharaj #Shivjayanti #MusicVideo #SukrutCreations #historicalmusicvideo #shantanunandan #marathimusic #aditideshpande #laxmikantbongale #sudeepgandhivalligraphy #sandeepghodke #शिवजयंती #छत्रपती शिवाजी महाराज ##maratha #marathaempire #mavle #hinduism #hindutva #swarajya #swarajyarakshaksambhaji #shivjayanti #raigad

Пікірлер: 698

  • @mayur5138
    @mayur51382 жыл бұрын

    हे फक्त एक गीत नसुन, हा एक संस्कार आहे जो पुढील पिढिस दिला पाहिजे... अप्रतिम काव्य, अप्रतिम वादन, गायन आणि चित्रिकरण सुधा...आपण हे गीत बनवले, आपले खुप खुप आभार 🙏🚩🇮🇳

  • @techgaming7858

    @techgaming7858

    Жыл бұрын

    Kattar Hindu 🚩🚩🚩🚩

  • @sagarshaha8554

    @sagarshaha8554

    Жыл бұрын

    ​@@techgaming7858444444444433 😂😊😊ll

  • @sagarshaha8554

    @sagarshaha8554

    Жыл бұрын

    ​@@techgaming7858444444444433 😂😊😊ll

  • @sagarshaha8554

    @sagarshaha8554

    Жыл бұрын

    ​@@techgaming7858444444444433 😂😊😊ll

  • @varun2000

    @varun2000

    11 ай бұрын

    प्रभु श्रीराम यांचे अवतार मंजे श्री छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏🏻🌸

  • @multitaskers1006
    @multitaskers10069 ай бұрын

    🚩 शककर्त्यांचा मेरूमणी 🚩 शककर्त्यांचा मेरूमणी तू राजर्षींचा राजा युगंधरांचा योगी अन् तो सामर्थ्यांचा सर्जा || ध्रु || महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे संजीवन हो जनामनांचे रयतेच्या रे तारणहारा पावित्र्याच्या तेजा || १ || सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भेदि क्षितिजा || २ || तू रयतेचा रे कैवारू तू पतितांचा रे तारु तू दीनांचा रे सहकारू संतांची अन् गुनिजनांची तैशी तू ऊर्जा || ३ || महाभारत घडले जेथे रामायण ते घडले तेथे शिवभारत तेथे घडते राम कृष्ण ही तुझी दैवते प्रताप दुर्गा तुळजा || ४ ||

  • @ujwalamalkar2969

    @ujwalamalkar2969

    4 ай бұрын

    सुंदर प्रस्तुती 🚩🎉🚩

  • @prasadshinde1633

    @prasadshinde1633

    3 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @user-mg4mc9in1t

    @user-mg4mc9in1t

    3 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @user-es1yf3ws8r

    @user-es1yf3ws8r

    3 ай бұрын

    ❤❤

  • @mangeshsheponde6878

    @mangeshsheponde6878

    3 ай бұрын

  • @prafullkp8989
    @prafullkp89893 жыл бұрын

    मला हेच song रायगडवरच्या #शिवरायांच्या समाधी जवळ् बसून एकायचे आहे 😇✨

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    वाह .. नक्की एका. शुभेच्छा :) धन्यवाद !

  • @kedarjagtap7472

    @kedarjagtap7472

    Жыл бұрын

    prafull kp finally mi he song parwa raigad la aikl samadhi jawal basun....

  • @prafullkp8989

    @prafullkp8989

    Жыл бұрын

    @@kedarjagtap7472 😍🚩🙏

  • @pranavotari2620

    @pranavotari2620

    Жыл бұрын

    ❤️

  • @deepakdesai2931

    @deepakdesai2931

    10 ай бұрын

    🙏🚩👌

  • @agneshrai6210
    @agneshrai62108 ай бұрын

    I'm from Karnataka Mangalore..here we treat Shri Chatrapati shivaji maharaj like a God ...🚩 whenever we hear the name of Chatrapati it's goosebumps

  • @ByallaShivshankar
    @ByallaShivshankar5 ай бұрын

    I am from Andhra Pradesh.I don't understand the song but I am big fan of chatrapati shivaji Maharaj it makes respect jai bavani jai shivaji

  • @laughheartily143

    @laughheartily143

    3 ай бұрын

    This is भगवान For सत्य सनातनी हिंदु छ्त्रपती श्री शिवराय ❤

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    2 ай бұрын

    🙏❤️

  • @dipaktanpure8462

    @dipaktanpure8462

    Ай бұрын

  • @agricoss8969
    @agricoss8969 Жыл бұрын

    हे गीत नसून 1 ऊर्जा मंत्र आहे दिवसातून एकदा तरी हे गीत ऐकावेच लागते खूप छान डॉ सदाशिव शिवते सर जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @PoojaGosavi-eu7bo

    @PoojaGosavi-eu7bo

    6 ай бұрын

    माझी मुलगी पोटात असताना हेच गाणे मी ऐकले होते आणि आता ती ९ महिने ची आहे. झोपताना तिला हेच गाणे लागते 🚩

  • @vinayakmore9038
    @vinayakmore90384 ай бұрын

    हे महाकाव्य कितीहीवेळा ऐकलं तरी पुन्हा ऐकावसं होतंच किमान 500 वेळा ऐकलंय मी शंतनूचं मास्टरपीस✨ महाराजांना मानाचा मुजरा🚩

  • @laughheartily143

    @laughheartily143

    3 ай бұрын

    मी दररोज न चुकता एकदा तरी शिवरायांच हे गीत आयकतो व एक वेगळाच अनुभव संचारतो नसा नसात ❤

  • @aniketsawant3731
    @aniketsawant3731 Жыл бұрын

    कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मन भरत नाही... शब्द रचना, त्याला दिलेले संगीत अप्रतिम... शास्त्रीय संगीताचा आजच्या काळातील उत्तम वापर ह्या गाण्यात पाहायला मिळतो... अंगावर काटा उभा राहतो हे गाणे ऐकताना.... अशीच गाणी महापुरुषांच्या जीवनावर करत रहा... खुप खुप शुभेच्छा...

  • @dekho1212
    @dekho12128 ай бұрын

    शककर्त्यांचा मेरुमणी तू राजर्षींचा राजा युगंधराचा योगी अन तू सामर्थ्याचा सर्जा || महान मंदिर महाराष्ट्राचे , सुफलित संचित सह्याद्रीचे, संजीवन हो जनामनांचे, रयतेच्यारे तारणहारा, पावित्राच्या तेजा || सूर्य राज तू, चंद्र राज तू, समरराज तू, तीर्थ राज तू राज योग तू, त्याग योग तू, वायू गती ने वीरश्री तव, कीर्ती भेदी क्षितिजा || तू रयतेचा रे कैवारू , तू पतीतांचा रे तारू, तू दिनांचा रे सहकारू, संतांची अन गुणी जनांची, करिशी तू पूजा || महाभारत घडले जेथे, रामायण ते घडले तेथे, शिवभारत तेथे घडते, राम - कृष्ण ही तुझी दैवते, प्रताप दुर्गा तुळजा ||

  • @user-fo6mk7nh6d
    @user-fo6mk7nh6d3 жыл бұрын

    सदाशिव शिवदे सर म्हणजे शब्दात सरस्वती नांदते , सुर्यराज तु चंद्रराज तु , राजयगो तु , त्यागयुग तु 🙏🏻युगंधराचा योगी अन तो सामर्थ्याचा सरजा..🙏🏻🚩

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    वाह, मनापासून आभार. सगळीकडे शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगले शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचले पाहिजेत

  • @dharmveershambhurajae

    @dharmveershambhurajae

    Жыл бұрын

    youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1

  • @girish396
    @girish396 Жыл бұрын

    शिव स्तुति काय असु शक्ते साक्षात छ्त्रपतीचे दर्शन घड़वले खुप खुप आभार..!

  • @rajraowagh
    @rajraowagh2 жыл бұрын

    शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसें बोलणें । शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायांची सलगी देणे । कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनि साधिजें तो योग । राज्यसाधनाची लगबग । कैसीं केली ।।३।। याहुनी करावें विशेष । तरीच म्हणवावें पुरुष । या उपरीं आता विशेष । काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावें । जीवित तृणवत् मानावें । इहलोकी परलोकीं उरावे । कीर्तीरूपें ।।५।। निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।६।।

  • @kishordhumalofficial5333

    @kishordhumalofficial5333

    Жыл бұрын

    Sundar

  • @Upanishadicsaint
    @Upanishadicsaint Жыл бұрын

    मुझे मराठी नही आती पर जबसे सुना था कई दिनों से ढूंढ रहा था गीत को ।।

  • @user-dt1rp7uu9y
    @user-dt1rp7uu9y2 жыл бұрын

    मला माझ्या मिञाने विचारले की छञपती शिवाजी महाराजांनी असे काय दैदिप्यमान पराक्रम केले की अखंड हिंदुस्तान त्यांना देवा पेक्षाही जास्त मानते मग मी म्हटलो आज आपण घेतोय तो श्वास आणि खातो तो घास फक्त आणि फक्त महाराजांमुळे 🙏😇❤ #We Are Because He Was

  • @user-pq4ep3zd3j

    @user-pq4ep3zd3j

    Жыл бұрын

    Yes nahi tr Quran wcahat firlo aato

  • @MaheshShrikhandkar-uw9tt
    @MaheshShrikhandkar-uw9tt7 ай бұрын

    मी हे गीत 4 ते 5 दा आईकातो माझी मुलगी 5 वर्षाची आहे..t ती पण मला बोलते की हे गीत लावा... अंगाला शहारे येतात.. मी माझी कार ड्राईव्ह करत असताना पण aaikato है गीत.. खूप अर्थ पूर्ण आहे

  • @Mayur_Sable.
    @Mayur_Sable. Жыл бұрын

    हे गीत दिवसातून एकदा तरी एकतोच त्याशिवाय मनाला शांती मिळतच नाही,काळजाला भिडणारा शब्दा आणि मन मोहून टाकणारी सुरेल चाल आणि वादन.🙏🙏साक्षात शिवराय डोळ्यासमोर उभे राहतात🙏🧡😌😇

  • @abhaysinhpawar2277
    @abhaysinhpawar227710 ай бұрын

    दोन वर्षे झाली हे गीत येऊन ,अन मला आता माहिती पडतंय !! उत्तम शब्दरचना , संगीत ,चाल सगळंच जबरदस्त !!!!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 क्या बात .......क्या बात ........क्या बात ....!

  • @ganeshsanas7107

    @ganeshsanas7107

    9 ай бұрын

    सेम

  • @prashantjadhav4508

    @prashantjadhav4508

    4 ай бұрын

    Same ....100 वेळेस ऐकले आता

  • @sadashivdhatrak3478

    @sadashivdhatrak3478

    4 ай бұрын

    🙏🌹🙏🚩

  • @vijayjanjal9784
    @vijayjanjal97842 жыл бұрын

    पहिल्यांदा एकल खूप छान आहे 🚩🚩

  • @abhishekdharmadhikari5010
    @abhishekdharmadhikari50104 ай бұрын

    हरी तांत्या प्रमाणे पुराव्याने शाबीत केले तुम्ही डोळ्या समोर महाराजांची प्रतिमा उभी केली तुम्ही केलेल्या प्रणव शिवस्तुती मुळे प्रत्येक मराठी माणूस सुखावला अगदी स्वर्गसुख दिले तुम्ही❤ ... सूर्यराज तू चंद्रराज तू समरराज तू तीर्थराज तू राजयोग तू त्यागयोग तू 🚩🚩

  • @wasudeomendhulkar6347
    @wasudeomendhulkar63474 ай бұрын

    He is unique king of nation, the name is chhatrapati shivaji maharaj ❤❤❤❤

  • @AnuRaG0059
    @AnuRaG0059 Жыл бұрын

    शिव सूर्याचे दर्शन घ्यावे | नित्य तयाचे स्मरण करावे | शिवकार्याचे पाईक व्हावे | देव देश अन् धर्म कारणे ||

  • @cricketfever9
    @cricketfever9 Жыл бұрын

    काय तो आवाज आणि काय ते अप्रतिम शब्दरचना 🙇🙌😊🔥💯🚩

  • @neetaram3542
    @neetaram35423 жыл бұрын

    खुप स्फूर्तिदायक असे शब्द! अंगावर शहारे आणणारी चित्र आणि वातावरण निर्मिती. आपल्या सारखे करंटे आपणच जे फक्त बघे होऊन आज वाहव्वा करतोय.

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद !

  • @yashwantchougale8366

    @yashwantchougale8366

    2 жыл бұрын

  • @dharmveershambhurajae

    @dharmveershambhurajae

    Жыл бұрын

    youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1

  • @ashishgundkal5014
    @ashishgundkal5014 Жыл бұрын

    शब्दांच्या अलंकाराने महाराजांचे अभूतपूर्व वर्णन केले आहे. एक एक शब्द हा महाराजांची पराक्रम, निष्ठा, ध्येय, विरता आणि अनेक विविधता दर्शवत आहे.. खूप छान. सकाळी हे गाणं ऐकून ऊर्जा येते.

  • @dharmveershambhurajae

    @dharmveershambhurajae

    Жыл бұрын

    youtube.com/@evergreenwhatsappstaus?sub_confirmation=1

  • @hemantsondkar5214
    @hemantsondkar521411 ай бұрын

    डोळ्यात पाणी येते हे गाणं ऐकून..🙏🙏🚩🚩🚩😭😭😭

  • @avdhutnula9675

    @avdhutnula9675

    3 ай бұрын

    महाराज माझ्याबरोबरच आहेत असा भास झाला. 🙏🙏

  • @laughheartily143

    @laughheartily143

    3 ай бұрын

    अगदी ​@@avdhutnula9675

  • @laughheartily143

    @laughheartily143

    3 ай бұрын

    अगदी 😢❤

  • @shivajipandharkar3002
    @shivajipandharkar300224 күн бұрын

    किती गुण गावे, किती गीतं ऐकावी तरिही मनाचं समाधान कधी होत नाही . अवर्णनीय आहेत शिवाजी महाराज. तुमच्या कीर्तीला, कर्तृत्वाला हृदयापासून मानाचा मुजरा 🏵️🌺🌹🙏🚩

  • @Cricklove.63
    @Cricklove.63 Жыл бұрын

    Jabardast ❤❤❤

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Жыл бұрын

    अप्रतिम....

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite30482 жыл бұрын

    कौतुकास शब्द कमी पडतील असा हा सुंदर आणि अतिशय अप्रतिम शिवगीत जय शिवराय 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @jayeshmanje.1853
    @jayeshmanje.1853 Жыл бұрын

    आपली मराठी भाषा किती प्रभावशाली आहे....त्याप्रमाणेच आपला प्रतिभावान राजा शिवछत्रपती यांचे हे अमोघ वर्णन यांचा दुहेरी मिलाफ त्याला संगीत आणि वाद्यांची सुरेल जोड एकुणच जी काही शाब्दिक संगीतमय गुंफण केली आहे ती शब्दांच्या पालिकडली आहे...सदैव प्रेरणादायी ठरतील ही गीते...सर्व टीमचे शब्दशः आभार...!!!

  • @psychologytrickss

    @psychologytrickss

    8 ай бұрын

  • @priyankapatil9311
    @priyankapatil9311 Жыл бұрын

    खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्फुर्तिगीत . उत्तम सादरीकरण व गीत रचना अप्रतिम. त्रिवार सलाम माझ्या राज्याला

  • @shrikantgaikwad4156
    @shrikantgaikwad41563 ай бұрын

    अप्रतिम इतकी सुंदर रचना कि ऐकतच रहावस वाटत,, एवढं मस्त वाटतं एकूण. खूपच छान तालबद्ध संगीत आहे.

  • @saurabhchaugule8233
    @saurabhchaugule8233 Жыл бұрын

    अप्रतिम गीत......छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे सार या गीतामध्ये आहे......जय शिवराय 🙏🏻🚩

  • @akashmagdum6470
    @akashmagdum6470 Жыл бұрын

    इतका अप्रतिम गीता आहे की या गाण्याचे एक प्रकारचे मला व्यसन लागले आहे मी दिवसातून एकदा तरी गाणे हे ऐकतोच याच्यामुळे आत्मविश्वास खूप वाढतो आणि त्या वेळेचे आपले महाराज कसे असतील कल्पना मनात येते

  • @Omnamahshivay11108

    @Omnamahshivay11108

    Жыл бұрын

    Ho na..❤

  • @rohitshende9086
    @rohitshende90862 жыл бұрын

    Finally , किती शोधले असेल हे मी. मनापासून धन्यवाद 🙏 अप्रतिम काव्य रचना, तन - मन एकदम प्रसन्न होऊन शिव विचारात बुडून जाते 🚩 ll जय शिवराय ll 🚩

  • @nitinmuttal5587

    @nitinmuttal5587

    Жыл бұрын

    Thank you all team members for best song ...chhatrapti

  • @vectormadmak108

    @vectormadmak108

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/q4ufxdWAdazOZbQ.html

  • @srcreation7902

    @srcreation7902

    Жыл бұрын

    मी ही खूप शोधल हे गाणं ,शेवटी अथक प्रयत्नानंतर सापडलच.... छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही ,माझ्या राजाच्या चरणी ,त्रिवार मानाचा मुजरा , राजं काय लढले हो शंभू राजे औरंग्याच्या ही नाकी नऊ आले होते,शंभूराजांना आवरता आवरता पण, दुर्दैव हरामी गणोजी शिरक्याने फितोरी केली .नाय तर पूर्ण जगावर फगवा फडकवला असता शंभू राजांनी ,शंभू राजे तुमच्या ही चरणी त्रिवार मानाचा मुजरा ,🙏

  • @chandrakantatpadkar450

    @chandrakantatpadkar450

    Жыл бұрын

    ही काव्य रचना खूप काही सांगून जाते.

  • @paragakluj

    @paragakluj

    Жыл бұрын

    me pan!!! Jai ShivRai..

  • @nileshchavan7899
    @nileshchavan78997 ай бұрын

    मी हे संस्कार गीत समजतो..... आणि हे एकदा तरी एकतोच🙏

  • @ganeshdeshmukh29
    @ganeshdeshmukh29Күн бұрын

    शककर्त्यांचा मेरूमणी - हे शब्द हृदयाचा ठाव घेतात . खूपच सुंदर रचना !! कित्येक दिवसानंतर कानांना स्फूर्ति गीत ऐकायला मिळाले ! शब्द , संगीत , चित्र आणि गायन केवळ अप्रतिम !! 🎉🎉

  • @Prasad_45
    @Prasad_452 жыл бұрын

    खूपच स्फूर्तिदायक गाणं आहे. 🚩💯

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    2 жыл бұрын

    आभारी आहोत. ही गाणी लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. गाण्याची link नक्की share करा.

  • @santoshbhosale3555
    @santoshbhosale35553 ай бұрын

    या गीताला जगात तोड नाही.अप्रतिम बा शिवबा ❤❤

  • @sushantpatil9304
    @sushantpatil930424 күн бұрын

    हे एक गीत नसुन, हा एक संस्कार आहे जो पुढील पिढिस आपण दिला पाहिजे... अप्रतिम काव्य, अप्रतिम वादन, गायन आणि चित्रिकरण सुद्धा खूपच अप्रतिम केलं आहे....!

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni87222 жыл бұрын

    खूपच सुंदर गीत, आणि गायन,, अप्रतिम 👏👏👌🙏 जय शिवराय

  • @rajendrasawant1757
    @rajendrasawant17572 ай бұрын

    ❤माझे महाराज 🙏 किती थोर व्यक्तिमत्व होते..ज्यांचे शब्दामध्ये वर्णन करणे ही कमी पडत आहे.तुम्ही नेहमी आमच्या मनात राहता.🙏🚩🚩🚩किती वेळा हे गीत ऐकले तरी समाधान होत नाही..☺️

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS10 ай бұрын

    सुंदर शब्द, सुंदर गीत.👌🙌 *_" छत्रपती शिवाजी महाराज "_* यांचा विजय असो. सुंदर गीत, सादरीकरण जबरदस्त. अंगावर शहारे येतात.🔥🔥 *#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शंभूराजे""_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏

  • @sachindere8890
    @sachindere88903 ай бұрын

    डोळ्यात पाणी आलं😢😢😢महाराज परत जन्म घ्या ह्या शिवभूमीत इथल्या कडेकपाऱ्यात...कातळ पाषाणात....दर्याखोऱ्यात....

  • @dramolshekdepatil
    @dramolshekdepatil17 күн бұрын

    अदभूत… अद्भुतास …अद्भुतम … अप्रतिम. अवर्णनीय. अतिशय मंत्रमुग्ध करणारे ,स्फूर्तिदायक असे हे गीत शिवगीतांमध्ये मेरूमणी ठरेल.

  • @pravinsakpal5559
    @pravinsakpal55592 жыл бұрын

    ज्याना खरच आयुष्यत दररोज सकाळी एक motivation पाहिजे असेल त्या सर्वनी हे गाण सकाळी देव पूजा करताना लावा.... 🚩🚩🚩🌼🌼🌼🌼🌼

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    2 жыл бұрын

    धन्यवाद

  • @sanjeevpatil4346

    @sanjeevpatil4346

    6 ай бұрын

    होय अगदी सत्य, मी रोज सकाळी देव पूजा केल्या नंतर घरात मोठ्या आवाजाने घरात ऐकतो, त्यामुळे दिवसभर हृदयात स्फुरण राहते।।

  • @kishore_pwr
    @kishore_pwr3 жыл бұрын

    चित्रकाराला नक्कीच भेटायला हवे! अप्रतिम !👌💐

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका :)

  • @rajeshhable5755
    @rajeshhable575511 ай бұрын

    मी रोज ऐकतो हे गीत, खुप आवडतो मला 🚩🚩

  • @vijaypawar1798
    @vijaypawar17982 ай бұрын

    !!जय जिजाऊ जय शिवराय!! मला माझे ह्या काळात जन्म मिळाले हे मी माझे खूप दुर्भाग्य आहे असे समजतो .का ? कारण की जर मला शिवरायांच्या काळात जन्म मिळाले असते तर राजांसाठी तेंव्हा मी १००वेळा माझे प्राण दिले असते.३६ कोटी मधील माझे एकच दैवत!!छत्रपती शिवाजी महाराज की जय !!🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    2 ай бұрын

    मनात आणलं तर सेवा करण्याचा अजून ही चांस आहे.

  • @anirudhakhandagale1722
    @anirudhakhandagale1722 Жыл бұрын

    Just Goosebumps 🙇🚩 खूप खूप छान, लेखन, गायन, वादन.... अप्रतिम 😍

  • @prashantbalasahebkadu7418
    @prashantbalasahebkadu74187 ай бұрын

    👌👌👌 हे गीत शिवदे सरांच्या कुठल्या पुस्तकामध्ये मिळू शकेल .

  • @maheshnehul4277
    @maheshnehul4277Ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @nileshkumbhar9242
    @nileshkumbhar92425 ай бұрын

    खरंच महाराज महाराज होते,...महाराजांचा सारखा दुसरा राजा कोणी नाही....जय शिवराय..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshdhanawade5612
    @santoshdhanawade5612 Жыл бұрын

    अप्रतिम लेखन, अप्रतिम काव्य, अप्रतिम गीत, अप्रतिम गीतकार....... Just one word "Masterpiece"🚩🚩🧡🧡💙💙🌸

  • @mandartumbare1496
    @mandartumbare1496 Жыл бұрын

    Khup chan....Jay Shivray ❤️🚩🙏

  • @vivekg93
    @vivekg932 жыл бұрын

    खुप सुंदर छान संगीत चित्रकला खुप छान जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    2 жыл бұрын

    आभारी आहोत

  • @nikhil_1998
    @nikhil_1998 Жыл бұрын

    अप्रतिम गाणे🤏 थोर मराठा राजा 👑 छत्रपती शिवाजी महाराज👑💞🚩

  • @shriramkulkarni7650
    @shriramkulkarni76503 жыл бұрын

    पुन्हा रक्त सळसळून उठत...... छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ..💐💐

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    2 жыл бұрын

    वाह. शिवाजी महाराज की जय

  • @omkarkank8556
    @omkarkank85562 жыл бұрын

    शिवनेरी ते राजगड ते रायगड चा प्रवास म्हणजे 🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩😍😍

  • @suhasgurav9891
    @suhasgurav98912 жыл бұрын

    शिवरायांच्याबद्दल असलेल्या गीतांमध्ये एक सर्वोत्कृष्ट गीत 🙏🙏🙏🙏 ऐकल्यानंतर डोळ्यातुन अश्रु पाझरले ,आणि ह्रदय सद््गदित झाले .😢😢❤️❤️❤️🙏🙏🚩🚩

  • @user-qv4yw3bf9o
    @user-qv4yw3bf9o9 ай бұрын

    अप्रतिम, हे गीत ऐकता़ना साक्षात शिवरायांचे दरशन घडले, डाेळ्यात पाणी आल राव

  • @vivekangane7239
    @vivekangane7239 Жыл бұрын

    अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mukundpawar6389
    @mukundpawar63892 жыл бұрын

    अतिशय सुंदर. या पुढे शब्द नाहीत माझ्याकडे.

  • @tusharmeshram452
    @tusharmeshram4522 жыл бұрын

    अप्रतिम वाक्यरचना...... शब्दात न मांडता येणारे शब्द.....आणि याला जोड म्हणजे संगीत.....या दोन्हींना जोडून ज्यांनी या गीताला स्वर देऊन ज्यांनी राज आणि त्यांच्या मावळ्यांच्या कार्याची परत एकदा आठवण काढून दिली.....त्यांचं आणि या सगळ्या टीम च मनापासून आभार...,🙏 प्रभू श्रीराम आणि शिवराय च्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम🙏

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    2 жыл бұрын

    आम्ही आपले आभारी आहोत.

  • @kidmaad9811
    @kidmaad98113 жыл бұрын

    खूपच सुंदर दिसत आहेत आपले राजे अप्रतीम खूपच सुंदर काम केलं आहे शहारे आणणारा गाणं आहे

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद.

  • @vaishnaviraut8115
    @vaishnaviraut811511 ай бұрын

    अतिशय सुरेख शब्दांची रचना , हे गाणं मनाला खूप प्रसन्न करते , महाराजांना समोर पाहत असल्यासारखे वाटते , या गाण्यामुळे महाराजांची भेट घडून येते ,❤ अश्या माझ्या शूर , पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @sahilghadigaonkar9153
    @sahilghadigaonkar91532 жыл бұрын

    अप्रतिम गीत..! नसानसांत महराज आहेत ह्याची खरी जाणीव करून देणारे गीत..! जय जिजाऊ , जय शिवराय..!

  • @shrihari147
    @shrihari147 Жыл бұрын

    Wahh khoop sun❤ Jay Shivray

  • @rutujakalbhor8242
    @rutujakalbhor82423 ай бұрын

    खूप सुंदर अन अत्यंत प्रेरणादायी , मनाला शांत करणार आणि स्पुर्तीपूर्ण गीत

  • @umaaradhye7259
    @umaaradhye72593 жыл бұрын

    खूप छान .. अभिमन्यू व शंतनू खूप मोठे व्हा .. शुभेच्छा🌹🌹👌👌👌🙏🏻

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद :)

  • @rushibalip1265
    @rushibalip1265 Жыл бұрын

    मनाला महाराजांची चाहूल करून देणारे ही शब्द रचना आहे खरच खूप सुंदर असे गीत ❤🚩🥺

  • @sagarlandge4902

    @sagarlandge4902

    11 ай бұрын

    🚩

  • @samriddhabasu8764
    @samriddhabasu8764 Жыл бұрын

    wonderful song as a bengali couldn't understood every word used here but could feel like my shivaji raje is advancing towards his peacock throne. Literally goosebumps came up as I continued to listen.

  • @sanikawalse1662

    @sanikawalse1662

    Жыл бұрын

    It's Marathi song

  • @rushibachhav_2000

    @rushibachhav_2000

    11 ай бұрын

    @@sanikawalse1662te bengali ahet . as त्यांचं म्हणणं आहे

  • @rushibachhav_2000
    @rushibachhav_200011 ай бұрын

    ऊर्जामंत्र 🙏

  • @happysoul.1905
    @happysoul.19052 жыл бұрын

    निशब्द.... ... रोमांच उभे राहिले.. किती स्फूर्तिदायक आणि मंत्रमुग्ध करणारे गीत आहे! आपल्या सर्वांना कधीतरी असं वाटतं काय केलं आपण..., काय मिळालं आतापर्यंत.. पण खरचं काहीतरी पुण्याई म्हणून महाराजांच्या ह्या पवित्र भूमीत जन्म झाला. जयतु हिंदू राष्ट्र!!!

  • @rohanmulye6438
    @rohanmulye64382 жыл бұрын

    अप्रतिम सुरेख संगीत आहेत,समुद्र आणि खाडी संगम पाहताना जसा मन सुखावता.....अगदी तसाच अनुभव.....

  • @kedargadgil4990
    @kedargadgil49903 жыл бұрын

    खूप छान। आगे बढो..... छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका :)

  • @dattraychavan6468

    @dattraychavan6468

    3 жыл бұрын

    @@IndusMoonMedia bcnnb

  • @gauravsonawane3562
    @gauravsonawane3562 Жыл бұрын

    मी जेव्हा स्वतःला हरलेला समजतो तेव्हा हे गीत ऐकून बर वाटत

  • @Sagar_walture_patil_07
    @Sagar_walture_patil_07 Жыл бұрын

    ✨👑हिंदूपती पातशहा❤️🚩 👑छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🙏🏻🚩

  • @sarswarajyachi..4721
    @sarswarajyachi..47212 жыл бұрын

    असा राजा होणे नाही....👑🚩 अन् असं गाणं होणे नाही...🙏✌️👌🔥🎶

  • @rohitpawar6290
    @rohitpawar62908 ай бұрын

    निशब्द, अंगावर काटा, डोळ्यात पाणी.

  • @Krushnniti
    @Krushnniti3 жыл бұрын

    मंत्रमुग्ध करुन सोडनारे हे काव्य, अप्रतिम अशी रचना, अप्रतिम चित्रफीत.. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩🙏🏼

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका :)

  • @vinodghutukade1136
    @vinodghutukade11362 жыл бұрын

    शब्दच सुचत नाहीत......... व्हा....काय रचले आहे गीत......🚩🚩

  • @suhasgurav9891
    @suhasgurav98912 жыл бұрын

    हे गीत ऐकल्यानंतर महाराजांच्या चरणांचा अश्रूजलाने अभिषेक होईल,अतिशय भावविभोर गीत . 😢😢🙏🙏🚩🚩🌷🌷

  • @samirdhuri8912
    @samirdhuri8912 Жыл бұрын

    APRATIM😍😍😍😍😍😍😍😍

  • @techgaming7858
    @techgaming7858 Жыл бұрын

    ना भूतो ना भविष्यते असे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩 proud of Maratha

  • @dnyanutekale3071
    @dnyanutekale3071 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर सुरेल शब्दरचना आवाज गीत ✨️🙏👌👌

  • @KabirAaryan512
    @KabirAaryan5123 ай бұрын

    It's not just a song it's an emotion really proud to have Aryan ethnicity Jay Shivray Jay Aryavarta 🇮🇳

  • @user-lw1py9gg7i
    @user-lw1py9gg7i3 жыл бұрын

    कमाल 💚

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद !

  • @vishalsabale6819
    @vishalsabale68193 жыл бұрын

    अप्रतिम... संदीपच्या पेंटींग ❤

  • @IndusMoonMedia

    @IndusMoonMedia

    3 жыл бұрын

    धन्यवाद !

  • @poojaambre7077
    @poojaambre70772 жыл бұрын

    सर्वांत आधी गाणं शब्द बद्ध करणारे शिवदे सर आपले प्रचंड आभार... अगदी सुरुवाती पासुन शेवट पर्यंत रोखुन ठेवलं आहे.. गायकांनी तर बहार आणलीय अगदी जीव ओतुन गायलेलं आहे अप्रतिमच.. तुलना नाहीच साऱ्यांचे त्रिवार अभिनंदन आणि धन्यवाद .छत्रपती.शिवरायांना शब्दांत बांधणे खरच अत्यंत कठिण आहे पण आपण ज्या उपमा आणि सादरणीकरण केलेले आहे तर अगदी साजेसच आहे .. अपरंपार छत्रपती शिवराय..

  • @NitinGambhirrao
    @NitinGambhirrao2 жыл бұрын

    Apratim...keval apratim 👍👍

  • @vaibhavsakore4248
    @vaibhavsakore42482 жыл бұрын

    jay shivray🙏❤🚩

  • @rahulshinde5496
    @rahulshinde5496 Жыл бұрын

    माझ्या आयुष्यात आता पर्यंत ऐकलेले सर्वोत्तम गीत 🚩🚩

  • @krushnagorpade5302
    @krushnagorpade53022 жыл бұрын

    जय शंभू राजे जय शिवराय

  • @TheKoragg
    @TheKoragg Жыл бұрын

    शिवनृपतींवर समर्थांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्या महाकाव्याच्या तोडीचे हे गीत आहे. थोर इतिहास संशोधक डॉ. सदाशिवराव शिवदे यांना त्रिवार वंदन🙏🏼

  • @sudhirbairagi7765
    @sudhirbairagi77652 жыл бұрын

    ज्या प्रमाणे इंद्रधनुष्याचे सात रंग एकत्र आल्यानंतर निसर्गाचा अविष्कार सादर होतो त्याप्रमाणेच आपण सर्वांनी एकत्र येऊन हा दैवी नसुन मानवनिर्मित चमत्कार घडावा असं कार्य या गाण्याच्या रूपाने करून मांडुन ठेवलं आहे. सर्वच टीमचे मनापासून आभार 🙏🥰🙏

  • @balirambhagat6411
    @balirambhagat64112 жыл бұрын

    खूप सुंदर मण प्रसन्न झाले

  • @tp198
    @tp198 Жыл бұрын

    Sundar Shabd aani Sundar Pictures..

  • @sonalipawar12345
    @sonalipawar12345 Жыл бұрын

    Jay Shivray 🚩🔱

  • @user-qt1mi3wy8i
    @user-qt1mi3wy8i4 ай бұрын

    खूपच सुंदर रचना..... संगीत.. गायक... खूपच अप्रतिम......🙏🙏🙏🙏