Shailesh Datar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Shailesh Datar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Camera:
Veda
Advait Bapat
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
Ek Ayushya Anek Pravas
amzn.eu/d/j8RphHY
One Life Many Journeys
amzn.eu/d/2SgTw7X
2. Rohan Prakashan
Web site - rohanprakashan.com/
Whatsapp: +91 7066738888
Insta link - rohanprakashan?...
Facebook link - RohanPrakash...
3. Sonark's Nisarga Herbs
Nisargaherbs is a 25 year old ayurvedic medicine brand which promotes purely organic and natural plant based solution for entire skin and body wellness.they use a new age technology to creat these products and the products are tried and tested.they have recently launched a new range of skin care.
These oils are veryeasy to use and can be a good alternative for synthetic and chemical based moisturizer and creams.
It could be used at night time and also as a base before applying makeup.
These products are available online on website and on amazon.
Www.nisargaherbs.com
Info@nisargaherbs.com
Contact - 9552794004
4. Uluk the Owl Foundation
/ eagleowlfoundation
• Uluk-the Owl Foundatio...
Contact: Preeti Shah - +91 95795 52362
Apratim Sadi by Meena Inamdar
Contact: +91 98224 53041
5. Orgactive Naturals 100% herbal luxury bath soaps
For order whatsapp
Neha Abhyankar +917499935730
Send coupon code dkk10 to get 10% discount!
6. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
7. Cherry Pick Bags by Nishant Awale
www.cherrypickbags.com
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Пікірлер: 199
आतापर्यंतच्या एपिसोड मधला सगळ्यात मस्त एपिसोड.शैलेश दातार आणि प्रशांत दामले माझे आवडते अभिनेते.त्यांची शुद्ध आणि स्पष्ट उच्चार ऐकून मनाला समाधान मिळते.हल्ली मराठी भाषा इतकी अशुद्ध बोलली जाते,ऐकवत नाही .ही मुलाखत फारच छान झाली.
खूपच आवडली मुलाखत. चाणाक्य नाटकासाठी खूप शुभेच्छा शैलेशजींना. नक्की बघणार नाटक.
खूप छान मुलाखत झाली. व्यक्तिमत्वाप्रमाणेच भारदस्त आवाजाची देणगी लाभलेला अभिनेता. स्पष्ट आणि प्रामाणिक विचार. कुठलाही अभिनिवेष नसलेला कलाकार. जे काही आहे ते सरळपणे सांगून मोकळा. खूप शुभेच्छा चाणक्य साठी.
खूपच सुंदर मुलाखत. आवडता कलाकार. हरहुन्नरी. कर्जत आणि miraroad शूटिंग करणे अशक्य आहे. पुन्हा सकाळी नाटकाची तालीम . hats off.
वाह .... वाह .... खूप खूप आवडली मुलाखत . शैलेश दातार यांना , खरंच , वृत्त निवेदक असल्यापासून पाहात आलो आहोत . त्यांचा संपूर्ण प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहे . सगळ्या भूमिका त्यांनी अगदी अविस्मरणीय केल्या आहेत . भाषेवरील त्यांचे प्रभुत्व खूपच आवडले . " चाणक्य " नाटकाच्या प्रयोगांसाठी अगदी मन : पूर्वक भरभरून हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून . मस्त होणार सगळे प्रयोग . सुलेखा ताई , मस्तच रंगली मुलाखत , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत होणारच होती कारण देखणेपणा आणि बुद्धिमत्ता याचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे शैलेश दातार सर ❤❤खूप धन्यवाद सुलेखा...इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्यांचे अंतरंग उलगडतात ना दिल के करीब मध्ये की 😘😘😄👍🌹🌹🌹
एका प्रदीर्घ कालावधीनंतर या कार्यक्रमात उत्तम मराठी बोलणा-या एका पाहुण्याची मुलाखत ऐकायला मिळाली...
वाह 😍 नारदमुनी, मोरोपंत, चार दिवस सासूचे मधले विक्रम, उंच माझा झोका मध्ये अण्णासाहेब कुर्लेकर, निनाद चव्हाण आणि आताचा चाणक्य नाटक.. खूपच आवडते कलाकार ❤️🙏
Are wa! My favourite actor since news reader.. waiting to hear from 🎉
Hi Tai..... खूपच भावल्या गप्पा.... thank you so much ❤
अतिशय हुशार आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व प्रगल्भ मराठी भाषा आणि त्यावरची पकड Hats off
खूप आवडली मुलाखत..शैलेश दातार अभिनेता म्हणून आवडतातचं..पण माणूस म्हणूनही दिलखुलास आहेत हे या मुलाखती मधून कळले👌👌..चाणाक्य नाटक नक्की बघणार ..माझा मॅसेज नक्की पोहोचावं त्यांच्या पर्यंत
Enjoyed this episode totally ! 81 minutes passed in a jiffy. I remember watching him on Doordarshan marathi batmya. Now two must watch things in my bucket list are Chanakya and Barrister (when he brings it on stage again ). Thanks for this wonderful Saturday evening.
छान मुलाखत खूपच मनापासून बोलले चाणक्य बघूचबघू 😊
खूप छान झाली मुलाखत .आवडली.
Excellent episode! It was nice to know this great actor and more than that a nice, honest human being.
अतिशय देखणे व्यक्तिमत्त्व
अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत धन्यवाद शैलेशजी आणि सुलेखा जी
@SulekhaTalwalkarofficial
10 күн бұрын
आभार
खूपच सुंदर मुलाखत शैलेश जी अतिशय छान बोलले चाणक्य नक्की बघणार
सुरेखा ताई छान मुलाखत झाली आणि शैलेश सरांनी सुद्धा छान उत्तरे दिलीत अगदी मनमोकळळी उत्तरे दिलीत. काल नाही पाहता आली त्यामुळे आज पहाटे पहिली मुलाखत ❤👌🙏
Khoop chan Ani positivity ne bharleli mulakhat. Ani ekdum natural ❤
खुप छान झाली मुलाखत. शैलेश दातार यांना चाणक्य या नाटकासाठी खुप शुभेच्छा. ॠग्वेदी प्रधान यांची मुलाखत बघायला खुप आवडेल आणि त्यातुन त्यांच्या नविन प्रोजेक्ट बद्दल माहिती मिळाली तर फार छान
अतीशय सुंदर मुलाखत....❤
Eagerly waiting..but finally मुलाखत घेतली. Thanks a lot
शैलेश सरांचे तुझेच गीत मी गात आहे ह्यामध्ये काम पाहिले खुपचं छान
Not even one moment of boredom. Interesting episode.
चांगली मुलाखत.... एक सच्च व्यक्तीमत्व 🌹🌹
Excellent interview with great personality. Thanks once again Sulekha Tai.
असंभव मालिकेतील बाळ आणि पूनम हे नवरा बायकोचं पात्र छान अभिनीत करणारी जोडी एकाच कार्यक्रमात. दोघांचा अभिनय खूप छान होता, मालिकाही वेगळं कथानक असणारी होती. दातार ह्यांनी छान अभिनय केला होता, अर्थात सुलेखाचाही अभिनय छान होता. छान मुलाखत. निलम शिर्केनाही एकदा बोलवा.
Shailesh Datar ek uttam abhineta. Rubabdar vyaktimatva. Nakkich awadel tyache vichar aikayla.
खूप छान . माणूस कळतो या मुलाखतीतून हे मला फार महत्त्वाचं वाटतं. 'चाणक्य' सुरवातीच्या काही प्रयोगातच बघितलं आणि खूप आक्षवडलं. आम्ही रहातो त्या परिसराचं केलेलं वर्णन ऐकून मजा वाटली खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@mrinalinikhandkar6087
13 күн бұрын
आवडलं
Apratim interview. His thoughts are very clear and he talks casually but absolutely clear.
waw waiting
खूप छान मुलाखत.गुनाह मधील भाऊचा रोल पण भारी आहे
Nice n spontaneous,I remember him as a Doordarshan newsreader.
अतिशय सुंदर ,दिलखुलास मुलाखत झाली आणि खरंच खूप छान व्यक्तिमत्त्व आणि उत्तम अभिनेता म्हणून आपण खूपच चांगली काम केली आहेत
दूरदर्शन पासून अत्यंत आवडते...... देखणे ❤❤
I am feeling he had to telling kisse ever time.mind blowing his marathi accent is very pure and sweet to hear.i will definitely watch his marathi natak come mission of awareness about chanakya and his rajniti.being a marathi it must be proud for us All the best 👍
माझा अतिशय आवडता अभिनेता!!❤❤ सुलेखा, धन्यवाद या मुलाखतीबद्दल!! आपला आवडता अभिनेता इतका बुद्धिवान आहे, त्याचं मराठी इतकं छान आहे, त्याचं कुटुंबाबरोबरचं समीकरण इतकं छान आहे, त्याचा जगण्या-वागण्याचा दृष्टिकोन.... हे सगळं भारावून टाकणारं होतं. खूप खूप समाधान मिळालं शैलेश दातार यांना ऐकून, बघून. खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी!
किती दुर्मिळ आहे ह्यांचं व्यक्तीमत्व! कुणाहीबद्दल आकस नाही मनात!!! अगदी निर्मळ तेही ह्या क्षेत्रात!!! आणि कुठेही ते कृत्रिम वाटतं नाही...खरोखर निर्मळ, अभ्यास अभिनेता
Much awaited Shailesh Datar❤
Hello Sulekha tai❤aajchya episode madhe tumhi thodya emotional aahat ase vatale...pan tumhi kitti gorgeous distay aaj ki kahi words nahit mazhyakade .... Ani Mulakhat ekdum A-1 ...Tumhala pahun khup nostalgic feel Zale Karan Tumhi mazhi Asambhav serial chi favorite pair hotat ani ahat .... Asambhav che ,Balakrishna (Bal) ani Poonam mala tumhi doghahi pharach avadta🎉❤❤❤❤❤🎉
खूपच छान मुलाखत झाली. आपण आपल्या सुरवातीच्या काळात नारदाची भूमिका असलेले एक व्यवसायिक नाटक केले होते त्याचे नाव कळेल काय?
Wow my fav fav actor , I knw him , hp he remembers, I hv been to his house years back for Ganpati Shaileshji was that time wrkg w ABB Andheri w my dad ...I was n school that time....I still remember v well
खूपच सुंदर झाली ही मुलाखत. तुमचे नाटक अही नक्की बघणार.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Very interesting !
फारच सुंदर मुलाखत अगदी छान साधं सरळ बोलले👌👌नक्की बघणार चाणक्य👍
खूप सुंदर मुलाखत झाली, आवडते कलाकार 👌🏻👌🏻👌🏻
खुप मोकळा स्वभाव.आवडला.
दिलखुलास मुलाखत, व्यक्तिमत्त्व पण खूप छान
❤️❤️👍👍👌
Excellent interview
Waahh, maja asel aaj.❤
छान वाटली मुलाखत.
खूप मस्त मुलाखत. खूप मोठे कलाकार आहेत
अप्रतिम संवाद रुपी मुलाखत दिली आहे शैलेशसरांनी.. मराठी फार छान बोलणारा हा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभिनेता,त्यांना चाणक्याच्या नाटकासाठी आभाळभर शुभेच्छा व आम्ही पुण्यात नक्की हे पाहू व इतरांना प्रेरीत करू🙏
खूप छान मुलाखत .सगळा जीवनपट समजला .शुद्ध शब्दोच्चार अतिशय आवडले .त्यामुळेच मुलाखत आवडली
Very Nice I enjoy lot
खुपच छान मुलाखत
मुलाखत एकदम कमाल झाली. अतिशय सुंदर उत्तर दिली शैलेश दातार ह्यांनी.
Khup chan episode
Wow..khupach Chan vatle baghun..Atishay Chan..majja ali khup..Best Luck to Shaileshji..
खूपच छान मुलाखत! चाणक्य नाटकाच्या धडपडीने मुलाखत कळसास पोचली आहे.
वाह क्या बात है खूपच छान episode
सुंदर मुलाखत 👌🏻
खूपच सुंदर मुलाखत झाली, काटा रुते कुणाला, आणि म्हाश्वेता, उंच माझा झोका ......कितीतरी छान काम आम्ही पाहिलेयगुणी अभिनेता❤❤
खूप छान 🎉🎉🎉
Talented personality, Thank you Sulekha Tai👍👍
Khupch छान मुलाखत झाली... शैलेंद्र ग्रेट.. चाणक्य बघायची उत्सुकता वाढली. थॅन्क्स सुलेखा...
Wa mastach 👌🏻 आवडत व्यक्तिमत्व ❤
I was wondering where this handsome and talented actor disappeared. As I am not fan of Hindi serials came to know that he has excellent career in Hindi. Very nice interview.
Khup chan interview zala,thanks Sulekhaji 🎉🎉
खूप सुंदर मुलाखत.. मी तुमच्या गप्पांमध्ये रंगून गेले.. चाणक्य नाटकासाठी खूप शुभेच्छा नाटक नक्की बघणार..
खूप सुंदर मुलाखत...चाणक्य लवकरच पाहण्याची इच्छा आहे ❤
वाह, 👌
अतिशय सुंदर झाली मुलाखत
❤❤❤❤
खुप छान मुलाखत ,शैलेश सरांचा बोलण्यात किती साधेपणा आणि खरेपणा
खूप छान रंगली गप्पांची मैफल ! खरचं दोन दिल के करीब मित्र मैत्रिणी बोलत आहेत असेच वाटले. . शौलेश दातार एक उत्तम नट तर आहेतच पण त्यांचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व आणि वाचनही आज जाणवले. Quite humble personality as well.
Khup chan
मी पाहिलेलं पहिल नाटक तुमच बॅरिस्टर..
चाणक्य नाटक उत्तम..खूप आवडले..शैलेश जी खूप खूप शुभेच्छा
खूपच छान विचार आहेत... छानच मुलाखत.
अप्रतिम मुलाखात
सुंदर मुलाखत. एका प्रगल्भ विचारांचा देखणा कलाकार. नाटकांवर मनस्वी प्रेम करणारा, मित्रांचा मित्र.. धन्यवाद सुलेखा.
खूपच सकारात्मक व्यक्तिमत्त्व... माझा आली मुलाखत पाहताना ❤
मेघना एरंडेना बोलवा ना would like to know about her dubbing career excellent voice modulation for many cartoon character she has done dubbing..
चाणक्य नाटकाचे आम्ही fan आहोत
शैलेश दातार....भारावून टाकणारं व्यक्तिमत्त्व. मजा आली मुलाखत ऐकून. नक्कीच आवडेल चाणक्य पहायला. जेंव्हा लागेल तेंव्हा पाहुच!
Khup chhan interview
I thought he would be a serious person. But he is so jolly ...a hugely talented actor. You both were a couple in Assambhav
खूप मस्त मुलाखत
Khup sundar
I guess Shailesh ji is mentioning abt that company only .....Asea Brown Boveri, Andheri.....He will def not remember us but Sulekha pls tell him me my family love him n his wrk n are great fan of him......
दर्जेदार कार्यक्रम नेहमीप्रमाणे 🙏🏻🙏🏻
फार छान विचार .❤🎉चाणाक्य पाहिले च पाहिजे .
Majja madhe aj khupach maujja ali ❤ Mala pan khupach avadayche Shailesh Datar news sangatana ... Pleasant personality Chanakya sathi manapasun all the best Ani Sulekha kalgi ghe swatachi Khup khokhla zalai mast kadha ghe haldi n madhacha...
खूप आवडता कलाकार ,मनापासून धन्यवाद सुलेखा😊
खूप छान मुलाखत चाणक्य बघण्यासाठी मी सर्वांना नक्कीच सांगेन त्याचा प्रच्यारच करीन
Great actor