Sexual Compatibility, Intimacy, Communication | Dr. Sabiha @drsabiha.sexcoach | Madspirit Talks
सेक्स कोच नक्की करतात काय?
सेक्समध्ये intimacy matter करते का?
Open Marriages, Casual sex या संकल्पना explore करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
आणि सेक्स ही उरकण्याची गोष्ट नसून जोडीदारासोबत अनुभवण्याची, एकमेकांना उलगडत जाण्याची गोष्ट आहे..ज्यामध्ये आपण आपल्या भावना व्यक्त करतो का? त्या कशा पद्धतीने व्यक्त करतो हे ही महत्त्वाचं आहे.....अशी Sexual Compatibility, Reletions, Intimacy, Emotions आणि Communication याबद्दलची चर्चा Sex Coach डाॅ. सबिहा यांच्यासोबत.
Credits: Dr. Sabiha
Host : Madhav Patankar
Videography & Editing: Magical Studio, Satara
आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻
• लैंगिकता, Sex Educatio...
Feel free to contact :
Website: www.drsabiha.com
KZread: youtube.com/@drsabiha.sexcoac...
Facebook: dr.sabiha.se...
Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
For paid collaboration or inquiry: 7350073542
Пікірлер: 133
सुरवातीला किती खरं सांगितलं त्यांनी, "मी प्रेमात आहे" दिसून येतं.. ☺️❤️
Dr. Sabiha mam तुमची बोलण्याची स्टाईल कमाल आहे. किती छान बोलता तुम्ही.👍
खूप छान ❤पण भिती वाटते या सगळ्या गोष्टी समजून घेणारा व्यक्ती भेटला पण पाहिजे 🥺
@rt87817
4 ай бұрын
सर्वांना नाही मिळत तुम्हाला Milel best wishes..
@user-ti6zi3dt3b
4 ай бұрын
@@rt87817 thank you 🙏🏻
@JM-of6vq
4 ай бұрын
Don't worry मी आहे ना
@user-wh1gj6yd2j
4 ай бұрын
नात्यात unconditional प्रेम आणि समजूतदारपणा ठेवा. नात्यात दोन्ही पार्टनर ने आपापल्या गरजा इच्छा व दुसऱ्या पार्टनर च्या गरजा इच्छा आणि भीती एकमेकाशी communicate करत रहा, पार्टनर च्या इच्छेसाठी दोन पावलं पुढे जायची तयारी ठेवा, पार्टनर ची health, safety, security ची सर्वोच्च priority ठेवून च आपल्या इच्छा त्याच्यावर लादा. हे समजून घ्यायला काही वर्षे जातात पण सगळ होत फक्त नात्यात प्रेम आणि समजूतदरपणा हवा. हेकेखोरपणा, अनाठायी भीती, अनाठायी फोबिया किंवा किळस अशा गोष्टींना थारा नको तर सगळ जीवन आनंदाने परिपूर्ण होत. Safety must
@user-ti6zi3dt3b
4 ай бұрын
@@user-wh1gj6yd2j khup chan samjvalt tumhi pn 🙏🏻🥺
🙏🏻अतिशय महत्त्वाच्या आजकालच्या तरूण पिढीसाठी योग्य अशा सोप्या सहज पध्दतीने हा नाजूक विषय मांडल्या बद्दल धन्यवाद .
खूप भारी व्यक्ती आणि अभिव्यक्ती Dr. Sabiha 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Maam you are Class Apart You are absolutely right " One must learn to touch the SOUL first " Wah wah
अतिशय सुंदर... गरज पडेल तेव्हा परत- परत बघावा, ऐकावा असा पॉडकास्ट❤.... दोन व्यक्तींना सेक्स विषयावर मोकळेपणाने चर्चा करताना भेटणे हेच दुर्मिळ आहे.... दोघांनी धन्यवाद🙏🙏
@fight_against_corruptionso4924
3 ай бұрын
It's part of confidence Do or die Money or Sweetness
Excelent khupach sundar prakare vishya mandala,great
Seema mam cha ullekh karun khup chan kel mam...chan vatal samjun ki tumhi tyana follow karta...you, her and Dr. Cuterus are just incredible....lots of love and thanks for this incredible guidance ❤
Super knowledge, ma'am,and you explain it very smoothly. सद्य परिस्थितीत अशा topic var बोलणे खूप गरजेचं आहे , अमुक तमुक पॉडकास्ट मधे पण मी तुमचा पॉडकास्ट पहिला ma'am. Just awesome. Ma'am, thank you for this beautiful knowledge transfer. Thank you sir for you also, ज्या प्रकारे ज्वलंत प्रश्न विचारले तुम्ही त्या मुळे पण खूप explore krta आले... Thank you so much sir
Thank you so much for your thoughtfulness on such a crucial n forbidden topics of the society .... Eye opener discussion.... Need of the hour... 👍
मस्त वीडियो आहे खूप माहित्या भेटली
Thank you so much Mam. Khup chan vatla tumcha bolna aikun. Clarity milali.
खूपच छान खुला संवाद... It's a real need of such a sex education before marriage for satisfied marriage life...😊
Wow i enjoyed it..bold topic in very sorted manner
Thank you Dr.Sabiha,you change our life
Great!! Thank you Doctor
Kharch khuo chan ya mahiti chi garaj aahe aaj samajala
mam khupch chan sunder marmik vichar ahet
खूप छान🎉
Thank you so much ma'am ..it's very much helpful to everyone..
खूपच् छान माहिती,ज्ञानात भर घालणारी दोघांचे मनापासून आभार.... Special thank you Dr.Sabiha Manto be opened all things regards sex
@drsabiha.sexcoach
5 ай бұрын
Thank you
Dr Sabha ..You are a Star 💫 We need more people like you in this society. Sex बद्दल वेगवेगळ्या विषयांवर मोकळ बोलण हे फार महत्त्वाचे आहे. It should be a part of education system.! Thank you ..Keep educating & inspiring !!
Excellent guidance madam...nobody can talk like u...thanks u so much❤
Awesome... amazing.. Dr Sabiha.❤️❤️💐💐💐🌹🌹🌹
Dr. खूप छान आणि informative आहे तुमची मुलाखत. आता पर्यंत पाहिलेली सर्वात आवडलेली. संपूच नये असं वाटतय. तुमचे सारे podcast मी पाहणार.धन्यवाद.
@drsabiha.marathi
4 ай бұрын
Khup khup dhanywaad
Thank you well explained
God bless you madam for giving unpredictable knowlege on sex subject
खुप सुंदर माहिती सादरीकरण करता आहात तुम्ही मॅडम अतिशय छान ❤❤
Tanku so much both of you
सुंदर विश्लेषण ❤❤
Dr.Sabiha.. nice job & your explaining method very nice
Awesome information.. I claim it ❤
Dr. Sabiha खूप छान माहिती भेटली हे गरजेचे आहे, बरेच प्रश्न निर्माण झाले आणि स्वतः ला त्या उत्तराची आस लागली तसेच त्यांची बरेच उत्तरं भेटले म्हणून एक सांगतो जून ते सोनं यात खूप दडले आहे. ह्या प्रश्न पहा आणि यांचे उत्तर मिळणे साठी थोडा पर्यत करा बगा किती प्रश्न दूर होतात..............एक प्रयत्न जुनं शोधून त्याचं उत्तर मिळवणं.....
Very nice Podcast Madhav. Thank you for sharing in detail about Sexual relationship Dr Sibha Madam
Sampurna podcast khup chan , informative zala pan saglyat jast aawadla - soul la touch kela pahije aani shevatchi 2-3 minutes je sangitala te manatla bolalya sarkha watla
Very nice conversation. Thank you for this video . Wish India was not backward and passed same sex marriage law. Where is democracy in India . Simple innocent love cannot be expressed.
Seriously, Wonderful info..❤
Great👍
शाळे मधे योग्य ज्ञान देण जरुरी आहे. जुन्या काळात हे ज्ञान पढी दर पिढी दिल जायच.. असं म्हणतात.. काळा नुसार लोकांच्या गरजा बदल्या. आणि अज्ञान वाढत गेल.सोशल मीडिया चा परिणाम पण झालं...💯..
Too good discussion on this topic. Since I m Maharashtrian could understand every word and meaning. Is it possible to give English subtitles fof this podcast, plz? I really want to share it with many of my non-marathi friends.
Dr.sabhia Mam . nice explanation Thank you.Baburao 😂 word aiykayla bhari vattay
A very secret topic explained in very decent manners 🎉
Great podcast 👌👌 waiting next part 2
मी तुमच्या चॅनल ला जेव्हा पासून पाहतोय जेव्हा तुमचे 1.2k होते आणि आजही पाहतोय.. किती कमालीचे पॉडकास्ट आणतायत.. अप्रतिम खुप छान वाटतं
@MadSpiritTalks
3 ай бұрын
Thank you so much sir!!
Thank you so much Madam...Tumhi khup chan margdarshan karta...
मँडम खुप छान काम करताय आपन जे कोनी केलल नही धन्यवाद
छान, आजच पॉडकास्ट बघून एका चित्रपटाची आठवण झाली "बाबुरावला पकडा"...
@64maheshlokhande60
3 ай бұрын
😅
गरज आहे अशा सवांदाची 👌👌👍
@_HE_RAM7038
2 ай бұрын
चल आपण दोघ करु😘,मी घेतो समजून,आपण दोघ enjoy करु
Very nice n very true. It also explains many things.....
@ujvalk7952
4 ай бұрын
Aaj kuthlya rangachi panty ghatli aahe
Very nice , 1st time I understand many sex related details
डॉक्टर मॅडम खुप छान
She is the best
Mala tr anchor ch jam avdlay yaar😂😂 pratyek question vichartana kiti blushing karat hota😅😅 ani kharach khup Chan qn vicharle ❤❤❤❤😘
Khup Chan mahiti deli👍
@drsabiha.sexcoach
5 ай бұрын
❤❤❤
Natyala khup chan explain kelat dr mam..
@drsabiha.marathi
4 ай бұрын
❤❤
Madam apan khoob
थांबा ड्रा सबिहा तुम्हाला फतवाच जारी करतो.... Shirkkk किया है आपने, गुनाह❤❤❤😂😂😂
Khup points clear zale ahet ajj thank you so much for your help ❤
@ujvalk7952
4 ай бұрын
Panty kuthlya rangachi ghatli aahe
Same thinking here .... sex it's not just a part of life it's a feelings and emotions of life , it's not Desire , it's a attachment of two souls in dwelling two bodies . My own thought. ❤
Thank you mam ❤
Atta paraynt cha sex ya vishayi cha sarwat sundar podcast khup chan bollya mam khup bhari
❤
Beutiful information
@B_garde_guy_0304
6 ай бұрын
Yes
@drsabiha.sexcoach
5 ай бұрын
❤❤❤❤
लग्न झाल्यावर गर्भ दान विधी केला जायचा
Navryala mulanchya bhashet bolaych asel aani lady la avdat nasel tar?
डॉक्टर ताई एक पटलं नाही. आपण काय प्राणी नाही ना.. प्राणी एकदम सुरू करतात. प्राण्यांमध्ये प्रेम किंवा प्रणय किंवा फोर प्ले होत नाही.. ? होतो, प्रेमही असतं, त्यांनाही मन असतंच, संवेदना असतात, त्यांना सुद्धा सेक्सक्रियेच्या / क्रीडेच्या ... अनुभूतीचा आनंद असतो. अगदी फुलपाखरं असोत, पक्षी असोत, किंवा गाय-बैल.. सगळ्यांच्या रिअॅक्ट व्हायच्या पद्धती थोडथोड्या वेगळ्या असतात फक्तं . उलट पक्षी प्राण्यांना त्या त्या काळात, वास गंधज्ञानानं ते मासिक काळाचे दिवस समजतात. तेंव्हाच ते प्रणय करतात. आणि त्यांना कोणी शिकवत नाही असे नाहीच.... अनुवंशिकपणे आईच्या पोटातून जन्म घेतानाच, बऱ्याच गोष्टींचे उपजत ज्ञान घेऊनच, प्राण्यांची आपत्त्यं जन्माला येतात. मी काही परिपूर्ण आभ्यास केलेला तज्ञ नाही . काही चूक लिहीले असल्यास, मनापासून क्षमा मागतो. 🙏🏻🙏
@akshayalte587
4 ай бұрын
हो प्राणीही फोरप्ले करतात .
Spotify var aahat ka tumhi?
Detailed explanation 👍👍
@lawyer-poojamane493
4 ай бұрын
@prathameshadsul8700 yes... Both consent value necessary
Lonly is best way
mala tumhala personal bhetayche ahe tumcha no or clinic sanga
Those who single-mindedly Chase pleasure soon find nothing pleasing anymore
Iove didi
ताई clitoris बद्दल बोलत होत्या म्हणून हे बोलवा वाटत की अजूनपन त्याला खूप क्लिष्ट समजल जात...मी 10वी मध्ये असताना आमच्या कडे एक डॉक्टर आलेल्या...खास मुलींशी संवाद करायला तेव्हा त्या अस म्हणाल्या की clitoris हा खूप sensitive part आहे female body मधला आणि you should avoid touching it... हे कितपत योग्य आहे अस सांगणं?
So let
Pan mulinchi ichha kami hote ase mhntat tyach kai
Mala asa ka vatta ha podcast mi Hindi madhe baghitlay already
Thank you...maam. खूप प्रश्र्नांची उत्तरे मिळाली👍 मला तुमचा फोन no. Milel ka
मी 67 वयाचा विघूर आहे. मला या वयात सेक्स पेक्षा मैत्रिणीची -सोबतीणीची गरज आहे,एकटेपणा खुप जाणवतो. यावर मी काय कराव?
@ujvalk7952
4 ай бұрын
panty chori kar khup changla चंद aahe aani ti panty ghalun मूठ मार मज्जा yeyil
कोण म्हणतं ते holly असतं,ती जीवनाचं तथ्य आहे, holly नसतं
Want to talk with dr sahiba
मला बोलायचय
माडम मुलगी भेटत नाही लग्नाला, हातही दुखु लागला आता
@user-bq1th5wq6e
3 ай бұрын
अपेक्षा वास्तव करा
@vikassolanke9947
2 ай бұрын
😂😂😂😂
मला तुमची apointment हवी आहे मला तुमचा सल्ला हवा आहे
Im feeling sad for those old men whos names are baburao.
Unwanted pregnancy avoid karnyasathi sarvat best upay sanga
@sameerbhalerao431
4 ай бұрын
Condom
@mathematicsforphysics6882
3 ай бұрын
Withdrawal method... पडायच्या काही मायक्रो सेकंद आधी लवडयावर नियंत्रण मिळवून पुच्चीच्या बाहेर काढणे😊
Don't trust anyone guys.
Mi asa कधीच video baghtka navara
Thumbnail marathi Pahije,
Baburao 😂😂
काही वाटत नाही तुम्हाला अश्या विषयावर बोलायला
speak English!
@nishantkautkar7325
3 ай бұрын
Chup re
❤
@drsabiha.sexcoach
5 ай бұрын
❤❤❤❤