SEEDRILL FOR MINI TRACTOR /मिनी ट्रॅक्टर सीड ड्रील
Ғылым және технология
हे यंत्र 15 एचपी आणि त्याच्यावरील सर्व ट्रॅक्टर करिता उपयुक्त असून या यंत्राच्या साह्याने सोयाबीन चना मूग उडीद भुईमूग तूर हे व या प्रकारे इतरही पिकांकरिता अत्यंत उपयुक्त आहेत.
या यंत्राच्या साह्याने टोकण पद्धतीने व साध्या पद्धतीने बी पडते. याचप्रमाणे धुर्यावर ती कोणत्याही प्रकारची बियाण्याची नासाडी होत नसून बी साठी बॉक्समध्ये पार्टिशन दिलेले आहे. त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाण पेरणी करू शकता.
अधिक माहितीसाठी संपर्क करा अथवा कंपनीला भेट द्या.
फोन नं. / व्हाट्सअप नंबर - 9561513562
Пікірлер: 26
tur soyabean madhe turicha gala kiti v kasa kami karaycha te sanga plj
पेरणी यंत्र खुप छान आहे
अभिनंदन
Sir tumchya industry madhe p t o alternater banva...yachi pn garj bhasu lagli ahe aata shetkaryanna...
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
nakki
5 दाती व्हिडीओ पाठवा सर
@jalamkarindustriesmurtizapur
2 ай бұрын
call 9561513562
किमत काय आहे
30 chi unari manje kiti kilo bi padate ekari
32 chi unarit kiti kg padte ekari
5 दाती व्हिडीओ पाठवा
@jalamkarindustriesmurtizapur
2 ай бұрын
call 9561513562
बीबीएफ पेरणी यंत्र पेक्षा पुष्कळ चांगले यंत्र आहे
@jalamkarindustriesmurtizapur
2 жыл бұрын
dhanyawad
मिनी ट्रॅक्टर ने गहू पेरता येतो का
What is the cost this machine
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
9561513562
मिनी ट्रॅक्टर जमते काय
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
Hoo
बीबीएफकिंमतकितीसर
पेटीमध्ये किती बी बसते
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
call me 8149213562
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
50+50
सर या पेरणी यंत्राची किंमत काय आहे ? तसेच लहान ट्रॅक्टर साठी BBF पेरणी यंत्राचा व्हिडिओ टाका हा माझा Whatsapp no. आहे
किंमत काय आहे
@jalamkarindustriesmurtizapur
Жыл бұрын
call me 8149213562