सौ विद्याताई पडवळ - ऐसें स्वामी गजानन | भक्तवत्सल खरोखरी ||
जय गजानन !🙏🙏🙏
बुलढाणा जिल्ह्यातील ' शेगाव ' हे छोटंसं गाव ! पण या छोट्या गावात श्रीगजानन महाराजांच्या रूपाने साक्षात परब्रह्म मानवी देह धारण करून अवतरले. २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी प्रकट झालेल्या या योगिराजाने आपल्या ३२ वर्षांच्या काळात अनेक लीला केल्या , चमत्कार केले. त्यापैकी फारच थोड्या लीलांचे वर्णन ' श्री गजानन विजय ग्रंथ ' या संतकवी दासगणू महाराज लिखित ग्रंथात आले आहे. महाराजांनी केलेल्या इतर लीलांविषयी भक्तांना कुतूहल असते. महाराजांच्या विषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासाही प्रत्येकाच्या मनात असते. " आम्ही आहोत येथे स्थित l तुम्हा संभाळण्याप्रती सत्य l " या महाराजांच्या उदगा रांची प्रचीती आजही अनेक भक्तांना येत आहे. हे कुतूहल , ही जिज्ञासा ,हे अनुभव ऐकण्याची उत्सुकता यासाठीच आम्ही सादर करत आहोत ' ऐसें स्वामी गजानन l भक्तवत्सल खरोखरी ll
गजानन ग्लोबल ग्रुप च्या आधी झालेल्या कार्यक्रमांची link खाली देत आहोत.
सौ विद्या ताई पडवळ ह्यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत पारायण
• Gajanan Maharaj Vijay ...
• Vidya Padwal Parayan A...
डॉ गजानन खासनीस ह्यांचे 'श्रीं चा समाधी सोहळा' ह्यावरील निरूपण
• Shree Gajanan Maharaj ...
श्रीमती सुमती ताई बापट- उपासना ब्रम्हांडनायकाची आणि स्वानुभव
• श्रीमती सुमती ताई बापट...
Пікірлер: 56
श्री गजानन जय गजानन|श्रवणीय,संपूच नाही असे वाटत होते,एकदा तरी भेट व्हावी अशी मनापासून इच्छा.
Jay gajanan 🎉😊
श्री गजानन महाराज जय गजानन माउली
खुप च सुंदर निरुपण जय गजानन🙏🙏🌹🌹
जय गजानन माउली गण गणात बोते
जय गजानन माऊली विद्याताई नमस्कार
Jay gajanan Mauli 🌹🙏🌹
श्री गजानन जय गजानन ताई तुमची अगाध bhatki स्मरणशक्ती आम्ही नतमस्तक आहोत 🙏🙏🙏🌹🌹
ताई तुम्हाला हे सर्व महाराजांच्या लीला कश्या तून समजल्या खूपच छान सांगितलं तुम्ही की ऐकताना अंगावर काटा आला ताई खरच जय गजानन माऊली.. गण गण गणात बोते..
Jay Gajanan.khupach sunder nirupan v babachi murti. Shree Gajanan. Ashich krupa sarvavr thev hich sadicha..
ताई महाराजा विषयीचा तुमचा अभ्यास खूप आहे काय काय गोष्टी त्यांच्या विषयीच्या माहीतच नव्हत्या त्या समजल्या खूप खूप धन्यवाद ताई जय गजानन माऊली
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
Khupch sundar tai gan gan ganath bothy 🙏🕉️💐
जय गजानन माऊली🙏🌹 गण गण गणात बोते 🙏🌹
श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन 🙏🌹🌹🙏
जय गजानन🙏
महाराजांच्या नविन नविन लीला आणि कृपा समजल्या. ताईंची सांगण्याची पद्धत शैली खूप सुंदर.
खूप छान
जय गजानन!श्री गजानन! खुप खुप धन्यवाद ताई 🙏
गण गण गणात बोते
@suchitaderkar3911
2 жыл бұрын
Gan gan ganat bote
विद्याताई ही खूपच वेगळी माहिती मिळाली हो जय गजानन श्री गजानन
Gan gan ganat bote
श्री गजानन जय गजानन
जय श्री गजानन माऊली
Jai Gajanan 🙏
Khup chan vyakhyan .jai gajanan shree gajanan.
Vidya tai apratim vivechan ! Khup sunder mahiti milali . Me apli runi ahe Gan Gan Ganat Bote 🙏🌹🙏
Jay gajanan Mazi mauli.,..
🙏गण गण गणात बोते,ताई खूप छान महाराजांचे कथा विवेचन केले,महाराजांची कृपा आहे ही, 🙏💐💐
Khupch sundar vivechan Vidyatai!!! Jay Gajanan!!🙏🌹
@Arun-ig6ll
3 жыл бұрын
❤️
Jai shree gajanan mauli 🌹🌹🌿🌺🌺🌿🌷🌷🌿🌼🌼🌿🙏🙏🙏🙏🚩
Jay gajanan mauli
🙏
गण गण गणात बोते.🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷🙏🌹🌷
Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️
धन्यवाद विद्याताई माझी महाराजांवरील श्रद्धा अजून दृढ झाली
Jay gajanan maharaj 🙏
जय श्री गजानन
jay gajnan maharj ki jay
Gan gan ganath bothy 🙏🌹🕉️💐
श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते
beautiful talk and experiences
Khup chan mahiti. Dhanyawad. Vishwas ajun ghatta hoto.
Jai sadguru Gajanan maharaj
ताई..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
Jay Gajanan 🙏🌹🙏
Gan gan ganat bote Gan gan gan ganat bote Gan gan ganat bote Gan gan ganat bote Gan gan ganat bote
beautiful talk Jai Gajanan
श्री गजानन जय गजानन 🙏विद्या ताईंचे मुखोदगत पारायण आम्ही लोकमान्य नगर इंदोर येथे स्वतः उपस्थित राहून केले आहे. जय गजानन. 🙏.
@vikramnashikakar7322
7 ай бұрын
यांचा संपर्क क्रमांक मिळेल का
ताई खुपच छान माहिती दिली
विद्याताईंचा मो.नं कृपया द्यावा ही विनंती😊
19 व्या अध्यायात समाधी विषयी लिहिलेले आहे त्यात "हरीचा विरह सहवेना"म्हणजे हरी पाटील का?? की विठ्ठल प्लिज खुलासा करावा
विद्याताईंचा मोबाईल नंबर कुणाकडे असेल तर कृपया द्या