Satyajeet Tambe : आमदारकीनंतर बाळासाहेब थोरातांसमोर सत्यजीत तांबे यांचं पहिलं भाषण
#satyajeettambe #balasahebthorat #abpमाझा #abpmajha #bhagatsinghkoshyari #marathinews #kasbabypollelection #chinchwadbypollelection #maharashtrapolitics
Satyajeet Tambe : आमदारकीनंतर बाळासाहेब थोरातांसमोर सत्यजीत तांबे यांचं पहिलं भाषण
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Satyajeet Tambe | Nana Patole Congress | Sudhir Tambe | Balasaheb Thorat | Shiv Sena MP Sanjay Raut | Pune Kasab bypoll | Pune Pimpri Chinchwad byelection | Shankar Jagtap Pune | BJP Devendra Fadnavis | CM Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Maharashtra Politics Today Updates | Marathi News Today Live | Uddhav Thackeray On Shiv Sena Symbol | Aditya Thackeray vs CM Eknath Shinde | शरद पवार | पुणे कसबा पोटनिवडणूक | पुणे चिंचवड पोटनिवडणूक | शंकर जगताप लक्ष्मण जगताप | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | सत्यजीत तांबे | चंद्रकांत पाटील पुणे निवडणूक | खासदार संजय राऊत चिंचवड निवडणूक | शिवसेना उद्धव ठाकरे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट | Uddhav Thackeray Speech Live Updates | शिवसेना पक्षचिन्ह धनुष्यबाण | Sant Gajanan Maharaj Prakat Din | संत गजानन महाराज प्रकट दिन बुलढाणा
Пікірлер: 96
आपल्याकडुन संगमनेर जनतेची खुपखुप सेवा घडो संगमनेर तालुक्यातील गुणवंत IAS अधिकारी देशाला मिळो, त्यासाठी आपण प्रयत्नशील असाल अशी अपेक्षा आपल्या बुध्दीबरोबर इतरांच्या पण बुध्दीला पण न्याय मिळो,जय भारत जय संगमनेर
थोरात आजारी नव्हते... खरी गंमत आहे. या मागील राजकीय घडामोडी सर्वसामान्य लोकांना कसं समजणार..?म्हणून ही केलेली खेळी आहे.
मामा भांजे सेम टू सेम, जय भीम
ह्यांच्या घरातच मंत्रीपदे,आमदारक्या,खासदारक्या वाटा . . कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त . . तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणून बोंबलायचे!!
@Santosh.Bangare
Жыл бұрын
Karykarte Talya ani shitya vajayla ahet
@ketangambhire353
Жыл бұрын
Right
सत्यजित भाऊ यांना हार्दिक अभिनंदन
अरे तुम्ही राजकारणी लोक नुसत्या थापा मारता एक k wire करायला मुंबई ला जायला लागते हा कसला विकास गरीब लोक काय करतील
काँग्रेस मध्ये भरपूर मिळालं पण काँग्रेस ला काय दिलं ,नगर मध्ये काँग्रेस साठी काय केलं ..संगमनेर च्या बाहेर काय .. काँग्रेस साठी काय ..
@kisandhawale8019
Жыл бұрын
बरोबर आहे निकामे आहेत.
राहुल गांधी बरोबर राह सत्यजीत जी 💯🤚🏻🤚🏻🤚🏻❤️❤️🇮🇳⚖️
@shafisawant7223
Жыл бұрын
You are right he is really best person
U r very very good person in my life.
पक्षासाठी काम करण खूप महत्वाचं आहे आज महाराष्ट्रात पक्षाची स्थिती काय आहे ह्याचा विचार करणं खूप महत्वाच आहे
@vitthalpande250
Жыл бұрын
मागील पोष्टरवरील काहींचा उपयोग निवडणूक जिकतांना झाला नाही, नामदार साहेबांची विधानसभेतील एन्ट्री पण अशीच झाली होती, अजुनही आठवतोय तो सिंह मग नंतर कांग्रेस
धन्यवाद साहेब
सत्यजित दादा तुम्ही आता कांग्रेस मध्ये नाही अपक्ष आमदार आहात मान्य पण तुम्हाला ओळख व राजकारणी ह्या कांग्रेस ने बनविल विसरू नका.. चुकीच बोलत असेल तर माफी असावी पण खर जे आहे ते बोलतो आहे..
सगळे घरचे आमदार करता का
Mama bhache same distat
बाळासाहेब थोरात यांना सत्यजित तांबे नी अडचणीत आणलं आहे।
@sachinbagal7897
Жыл бұрын
हे सत्य आहे
@nitinbadhe9702
Жыл бұрын
अडचणीत नाही आणलं बाळासाहेब थोरात यांनीच प्ल्यानिंग करून त्यांना निवडून दिले.
साहेब काँग्रेस चा राजीनामा देऊन टाकला पाहिजे
लोकांना वेड समजून घरातच आमदारकी आली पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि काँग्रेस यांना चुना लावला
खुप छान दादा
फ्रॉड आहेत
खुप फास्ट पळतं होते वाट 😂
या अपघाताला नक्कीच भाजप जबाबदार आहे. कारन एवढे मोठे खड्डे पडेपर्यंत सरकार काय करत
@ravindraborase3656
Жыл бұрын
😂😂🤣🤣
@sakharammahanvar6231
Жыл бұрын
नगरे शिवाजी किती वेडा आहेस तु ..संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचे रस्ते तयार करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात चालू आहे त्यातील काही राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाले सुध्दा आणि काही राज्य महामार्ग पुर्ण होण्याच्या टप्प्यात आहेत. तसेच आष्टविनायक मार्ग व पालखी मार्गाची कामे चालू आहेत नितीनजी गडकरी हे रस्ते तयार करत आहेत.
@gagansparshmarketingpvtltd7727
Жыл бұрын
Ekdam barobar
असे ऐकदा गरीब असता तर इतके फास्ट प्रोसेस झाली असती काय
Good personality for CM
सत्य🤞....
🙏🙏
He is good person
. मामा भाची काका पुतणे बाप बेटा अन मग गरीब मराठ्यांनी काय फक्त सतरंज्या उचलत राहायचं का आयुष्यभर ۔
Nice
Wah saheb manle tumhala aamche Sachin Desle sarananna tumhi swatta replay dila Sachin sr thnks Kulkarni sar thanks And sar Majhe non grand che shikshak asunhi jhopat nahi Karan karj
भविष्यातील मुख्य मंत्री तांबे साहेब
@shafisawant7223
Жыл бұрын
Best person for CM
THORAT sir we missed u
आमदार न होता ही समाजसेवा होते, आपणास विधानपरिषद व लोकसभा आवडत नाही मग विधानसभा लढवायची ना काय घाई होती
👍
शेवटी घराणेशाही केलीच ना???
Only MVA ❤️❤️❤️
हे काँग्रेस सोडू शकत नाहीत कारन काँग्रेस कमाई चा पक्ष आहे
Dada you are great thinker you will be the next CM of Maharashtra.
भक्त उपाशीच का आता 😂🤣
मुद्दयाच बोला.
फक्त संगमनेर चे नेते
@mysmys1415
3 ай бұрын
महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आमचा अभिमान आमचा स्वाभिमान शेतकरी हिताचे जनसामान्यांचे कैवारी आमचे नेते मा नामदार श्री बाळासाहेबजी थोरात साहेब 🇮🇳🚩
काम चांगले करा शिवाजी महाराज जिजामाता शंभुराजे सारखे हिंदुस्थान वर सत्ता तुमची राहिल
Full setting
Mama amdar
Bap Amdar
वायफळ बडबड,,मोजकीच भाषा बोला.
Sir tumi great ahat Satyajit Sir
सर्वजनतेला वेडयात काडनयाचे काम चालू है
Namdar nahi amdar.
किती मुर्ख लोक आहेत यांना मतदान देणारे
Who had mentioned,” The politics is the last resort of the scoundrels “ Just trying to remember.
@devidasborkar7402
Жыл бұрын
Poor fellow is just wasting his time. Hope he tries another area,else, good luck to him.
Ya jakhme peksha shetkaryachya jakhma khup mothya astat Saheb
भाजप मध्ये जा किंवा काँग्रेस मध्ये रहा सत्ता थोरात तांबे घरातच रहुद्या
Sadhu
Har Ghar Nana
Garibacha neta Nana bhau
Kisanoka nana
Pai ghasrun te Rajkaran madhe padle
Fakta satranjya ucchalne
तुम्ही अपक्ष होते , तुम्हाला पक्षाने पाठींबा दिला नाही ,तर तुम्ही काँग्रेस राजीनामा दिला पाहिजे ओं
Saheb congress mdhe ya
राजकारण तर तुम्ही केलं आणि थोरातांनी मदत केली.बीजेपीच्या पायावर तुम्ही लोळण घेतली.
Baghun chalaych palaych ...chote bacche hai kya
Gharaneshahi tikat nahi
गोर गरीबांना ह्याचा फायदा काय
Mamach nashib aahe..
आता न्यूज वाले दाखवीत नाहीये की काँग्रेस ने भाजपा चा गेम केलाय
Aap to apane Ghar ke Nana ho
Ha yacha mama yacha pappa sagle chor aahet, yana fakta gharat satta hawi, Ani yanche chombde karyalarte gautami patil la nachawtat, tyancha pan laykya nahit Ani yancha pan
Gharaneshahi ho ye
Porga amdar
Phakta bhavnike boltet
Congress la visru naka hich vinanti Bjp labad aahe
Thumhala जायचं तिथे जा साहेब. भाजपा सोडून जावं विंनाती
Bjp pravesha kara
Satyjeet aata fadanvis chi chatu laglay