सर्वच दिग्गज अशी जुगलबंदी झालीच नाही कधी | अक्रूर महाराजांच्या वडिलांचा पुण्यस्मरण सोहळा | PATHADE

#मराठी_हॉटस्पॉट #Marathi_Hotspot
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
मराठी HOT SPOT
/ marathihotspot
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @marathihotspot

Пікірлер: 54

  • @parmeshwarkadam701
    @parmeshwarkadam7012 жыл бұрын

    राम महाराज काजळे भाऊ यांना तोडच नाही

  • @Kforyou-262
    @Kforyou-262 Жыл бұрын

    अप्रतिम, सुंदर, गायन व तसेच पखवाज वादन. कितीही वेळा ऐकले तरी मन भरेना

  • @prakashshindepatilraorajur6049
    @prakashshindepatilraorajur60492 жыл бұрын

    जय हो भरत अण्णा पठाडे कृष्णा दादा बोराडे🙏🙏

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade99612 жыл бұрын

    मृदंगमेरू भरतदादा आणि माऊली महाराज पठाडे हे नाव उज्वल करत आहेत 🙏🚩

  • @user-hr2bq3yt6o
    @user-hr2bq3yt6o

    राग चारूकेशी रामेश्वर महाराज खुप छान

  • @ganeshshinde2303
    @ganeshshinde2303 Жыл бұрын

    छान जुगलबंदी आहे माऊली एकच नंबर

  • @gajananwakudkar4582
    @gajananwakudkar45822 жыл бұрын

    जबरदस्त पखवाद खुप छान लय भारी नादच नाही 🙏🙏🙏👍

  • @user-yv1hp3ci1b
    @user-yv1hp3ci1b Жыл бұрын

    अभिमान आहे आम्हाला आम्ही या अध्यात्यामा च्या संस्कृती जन्माला आलो राम कृष्ण हरी 🚩🚩👏🏻👏🏻

  • @rameshwarjadhav2429
    @rameshwarjadhav24292 жыл бұрын

    खूपच छान अप्रतिम वादन आणि गोड गायन अगदी कोकीळ कंठ अप्रतिम

  • @shantilalsanap278
    @shantilalsanap2782 жыл бұрын

    अप्रतिम.....खूपच छान....पारणे फिटले..

  • @gayatrivaduvarnondanikendr3533
    @gayatrivaduvarnondanikendr3533 Жыл бұрын

    Ram Krishna hari बरेच महाराज पार कमी वेळ गायक व वादक यांना देवात एक . नंबर कला विस्कार

  • @adityaike1116
    @adityaike11162 жыл бұрын

    खुप सुंदर भरत अण्णा 👌👌🙏

  • @laximanrode5360
    @laximanrode53602 жыл бұрын

    माझी आवडती पखवाज जोडी म्हणजे भरत आण्णा कृष्णा दादा

  • @bhagavatpanchavare7713
    @bhagavatpanchavare77132 жыл бұрын

    🙏🌷🌹🌺🥀🙏राम कृष्ण हरी 🙏🌷🌹🌺🥀🙏

  • @santoshshinde7317
    @santoshshinde73172 жыл бұрын

    जय हो कृष्णा महाराज भोरकडे

  • @babanbhusare2690
    @babanbhusare26902 жыл бұрын

    जय हरी माऊली

  • @rajendraambekar8267
    @rajendraambekar82672 жыл бұрын

    भरत महाराज खूपच छान 👌👌

  • @prashantjadhav4152
    @prashantjadhav41522 жыл бұрын

    जय हो भरत आण्णा 🙏

  • @sanketkhade1982
    @sanketkhade1982 Жыл бұрын

    अप्रतिम चाल🙏

  • @positivethink4025
    @positivethink4025

    Jabardast krishna maharaj..dil jit liya ..❤👌😊

Келесі