सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
सर्व गृहिणींची समस्या, स्वयंपाक काय करू? सुगरणींनो बनवा महिन्याचे फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips
प्रत्येक गृहिणीला पडणारा प्रश्न? आज स्वयंपाक काय बनवू? सकाळचा नाष्टा असतो, दुपारचे जेवण, शाळेचा डब्बा, ऑफिसचा टिफिन किंवा रात्रीचे जेवण. नेहमीच कशासाठी काय करू हेच विचार करण्यात जास्त वेळ जातो आणि मग काय सुचत नाही आणि नेहमीचीच बटाट्याची भाजी किंवा काहीतरी नेहमीचीच साध जेवण. स्वतः करताना नव्हे पण स्वयंपाकाला बाई असेल तरी सुद्धा काय करावे हा प्रश्न पडतोच. पण हेच नियोजन प्रमाण आधीच करून ठेवले तर मात्र अगदी सगळ्यांच्या आवडीचं, सर्वांच्या मते सर्वांच्याच नावडीचे आणि आवडीचे पौष्टिक पदार्थ घरी बनवले जातील, आणि मुख्य म्हणजे सर्वानुमते बनवले असल्याने सर्वजण गुपचुप आवडीने खातील. म्हणूनच सरिताज किचन मध्ये आपण जेवणाचे वेळापत्रक अगदी महिन्याभराचे बनवतोय. ज्यामध्ये सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, मुलांचा डब्बा, रात्रीचे जेवण मध्यम वर्गीय कुटुंबाला परवडेल असे आणि मुख्य म्हणजे पौष्टिक असे बनवले आहे. तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल आणि तुम्हा स्वयंपाककातील वेळ सुद्धा वाचेल.
#महत्वाच्याकिचनटिप्स #स्वयंपाकातउपयोगीकिचनटिप्स #किचनटिप्स #स्वयंपाकाचेवेळापत्रक #किचनटिप्ससरिताजकिचन #saritaskitchen #kitchentips #importantkitchentips #usefulkitchentips #Foodtimetable #dailyroutine #dailyfoodtimetable #cookinghacks #saritaskitchenfoodtimetable #Dailycooking #kitchentipsforeasycooking #saritaskitchenrecipe #saritaskitchenmarathi
स्वयंपाकतील वेळ वाचवणाऱ्या या 10 गोष्टी, स्वयंपाकतील वेळ वाचवण्यासाठी रोजच्या जेवणाचे वेळापत्रक, रोजच्या जेवणाचे वेळापत्रक, असे नियोजन आधीच करून ठेवाल तर रोजचं स्वयंपाक खूप सोपा होईल, रोजचा स्वयंपाक करण्यासाठी महत्वाच्या किचन टिप्स, किचन टिप्स सरिताज किचन, 10 महत्वाच्या किचन टिप्स, किचन मध्ये उपयोगी किचन टिप्स, Important Kitchen Tips, 10 useful kitchen tips,
स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्...
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Videography By OddCreatives
Editing By Odd Creatives

Пікірлер: 542

  • @saritaskitchen
    @saritaskitchen Жыл бұрын

    काय मग मैत्रिणींनो.. असंच असतं ना तुमच्या घरी? असेल तर Video ला LIKE नक्की करा, आणि स्वतः ची पाठ थोपटा! कारण हे रोज handle करणं अवघड आहे. असो, हे timetable मध्यमवर्गीय घराला, प्रत्येक गृहिणीला परवडेल असे आणि सोयीस्कर बनवले आहे. तुमच्या पद्धतीने थोडे फार बदल करून लिहून घ्या म्हणजे तुमचा रोजचा प्रश्न सुटेल. धन्यवाद ❣️

  • @dnyaneshwarsawant290

    @dnyaneshwarsawant290

    Жыл бұрын

    Nice taai

  • @poojavaidya3074

    @poojavaidya3074

    Жыл бұрын

    Ur so brilliant 🤗 no words to express.....😃

  • @kaminivarade3522

    @kaminivarade3522

    Жыл бұрын

    Thanks tai

  • @shraddhaupadeautade2777

    @shraddhaupadeautade2777

    Жыл бұрын

    Je pure vegetarian aahet tyanchyasathi pn banava

  • @prerana53

    @prerana53

    Жыл бұрын

    Lai bhari kaam Kelat...I will surely follow this timetable.thanx a lot.

  • @mrp759
    @mrp759 Жыл бұрын

    तुला आमच्या मनातलं कसं काय कळतं गं..... खरच तू मनकवडी आहेस....😍❤️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    मला येणारे प्रॉब्लेम तुमच्या सोबत शेअर करते 😅

  • @madhavikalgutkar6609
    @madhavikalgutkar6609 Жыл бұрын

    जगातल्या सगळ्या गृहिणींचा अवघड प्रश्न किती सहज पणे समजावलं त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ushadoorkar5743
    @ushadoorkar5743 Жыл бұрын

    खूपच आवडली ही आयडिया. या मागची तुमची मेहनत दिसून येते !!

  • @minallohakare3775
    @minallohakare3775 Жыл бұрын

    अस timetable खूप वेळा बनवाव वाटत होत पण कंटाळा करते तू बनवलेलं हे timetable एकदम perfect आहे नक्की try करेन धन्यवाद

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Жыл бұрын

    अगदी प्रत्येक गृहिणीच्या मनातील गरजेचे टाईम टेबल दाखवून मोठा स्वयंपाकाचा प्रश्न सहज सोडवलास..खूपच छान केलस..धन्यवाद सरिता..👌👌😊

  • @kingrajarai
    @kingrajarai Жыл бұрын

    वेळापत्रक उत्तम आहे.... त्यात अजून फळ भाज्या हव्या होत्या असे मला वाटते व रविवारी एखादा गोड पदार्थ

  • @darshanborse423
    @darshanborse423 Жыл бұрын

    Tai...tumhi anuradha tai laa sudha tenchi channel punha chalu karna sathi khup help keli aanhi ti channel tumhi tenla punha chalu karun dili..... ☺️tya sathi we are proudoff u kharch ...tai tumhi great aahat ....Thank you so much 😇😇👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    ❣️

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Жыл бұрын

    अप्रतिम व्हिडिओ ताई... मी first time असा video पाहिला आहे... Thank you for sharing 😊🙏 तुमची एक फॅन

  • @rajashrinaik5322
    @rajashrinaik5322 Жыл бұрын

    छान टाईम टेबल. 👍👌👌 सरीता तुझा आवाज &शब्द उच्चार खुप छान व स्पष्ट आहे. 🌹👌.

  • @poojaghodke6479
    @poojaghodke6479 Жыл бұрын

    खुप छान ताई working woman ला तर याचा नक्कीच फायदा होणार आहे पण मी स्वतः टिफिन सविर्स् देते आणि रोज काही तरी वेगळ डब्याला देन गरजेच असतं त्यामुळे या टाईम टेबल चा फायदा मला तर नक्कीच होणार. खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा ..... ❤❤Love You So Much❤❤

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 Жыл бұрын

    Sarv grihinich kichkat Kam , tu khup sopa karun dilas , after all he Sarita s kitchen ahe, ethe Sagal perfect Ani vegal asnar , thanks Sarita🙏👍😘

  • @siddhiqua
    @siddhiqua Жыл бұрын

    Tai tumhi kitchen mdhe jasa wooden rack mdhe kacheche container thevl ahet same tasach mi pn kitchen mdhe lavla ahe🤗🤩 same तुमचा kitchen organize बघून मन प्रसन्न झाले.

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre5091 Жыл бұрын

    टाइमटेबल खुपचं मस्तच आहे ताई तुमची आयडिया भन्नाट आहे त्यामुळे आम्हाला ही त्यामध्ये नवीन मेनूची कल्पना सुचू शकते ताई तुझ्या या कल्पनेचे स्वागत आहे ताई तुमचे कौतुक व धन्यवाद 🙏🙏🙏

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    हो.. फक्त तुम्ही आवडीप्रमाणे थोडे बदल करू शकता. मुलांना घेऊन बनवा Timetable म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे

  • @shilpasarvade3489
    @shilpasarvade3489 Жыл бұрын

    Khup useful video ahe roj roj ky banvav suchat nhi pn tumch he time table baghun idea yel Thank you so much for this khup khup useful tharal tumcha ha video daily cooking madhe

  • @sayalipednekar9563
    @sayalipednekar9563 Жыл бұрын

    ह्या विडिओ ची आम्हाला खूपच चांगली मदत होईल... धन्यावाद .... 😊

  • @leenapalkar5957
    @leenapalkar5957 Жыл бұрын

    Roj varan bhat la option aahe like tomato saar, kulthachi pithi, shengavani, dal tadka, takachi kadhi etc

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Yes.. I have mentioned the same. वरण ऐवजी इतर सार पदार्थ करू शकता. कढी तर लिहिलेली आहेच.

  • @trupti-meera29

    @trupti-meera29

    Жыл бұрын

    shengvani ky aste

  • @avnrecipes6102

    @avnrecipes6102

    Жыл бұрын

    Shengvani mhanje shengdana amti ka???

  • @sampadabhatwadekar2387

    @sampadabhatwadekar2387

    Жыл бұрын

    सोलकढि भात .👌👌👌

  • @leenapalkar5957

    @leenapalkar5957

    Жыл бұрын

    @@avnrecipes6102 shevagyachya shenanigans chi amti

  • @sunitamulay5730
    @sunitamulay5730 Жыл бұрын

    सरिता, मी ऑनलाईन तुझ्याकडून ऑरगॅनिक गूळ मागवला, गूळ इतका छान आणि चव तर भन्नाट च, 30 वर्षे पूर्वी माझ्या मामाचे गुऱ्हाळ होते ती चव मला परत चाखता आली, खूप खूप छान, 👍👍

  • @santoshkalap7026
    @santoshkalap7026 Жыл бұрын

    Tai 1no. Video mana til icha bolnya adhi Tu amhala khup kahi detes mahnun tu Best is Best ahes thanks you so much

  • @prarthanamalavade8384
    @prarthanamalavade8384 Жыл бұрын

    कारल्याची भाजी, दुधिभोपला,सोयाबीन भाजी , खीर , भजी आमटी , गोळ्याची आमटी, पत्वडी रस्सा मोदक आमटी हे पण tai ahe ajun. Baki khup mast time table ahe tumche.

  • @archanamore5853
    @archanamore5853 Жыл бұрын

    Sarita Tai Tumhi kharch khup Great ahat amche sagle problems solve kele Ani te pan itke chan explain karun ur brilliant no words Thank you stay blessed 👍

  • @archanamore5853

    @archanamore5853

    Жыл бұрын

    Sarita Tai aaj mi gajarcha halwa kela tho cooker wala vedio baghun tho na ahe 2 yrs back wala ekdam mast jhala Ani mi nehmi tasach banvte majhya gharat tych padhatit avdto 👍

  • @jayashrithite4741
    @jayashrithite4741 Жыл бұрын

    खूप छान टाईम टेबल बनवलं बनवलं आहे धन्यवाद 🙏👌

  • @ajitmahadik5985
    @ajitmahadik5985 Жыл бұрын

    सगळ्या गृहिणींचे काम खूप सोपे केले. खूप धन्यवाद 🙏त्यात रविवारी मासे किंवा सुकी मच्छी चे प्रकार करु शकतो.

  • @anuradhaaiwale4064

    @anuradhaaiwale4064

    2 ай бұрын

    Tumala ky change karaycha te karu shakta as already taini sangitle ahe.te khat nstil tyamule ullekh Kela nseel nonvege Madhe te je banvraat tevtyani sangitlel ahe.

  • @pradnyavarpe6690
    @pradnyavarpe6690 Жыл бұрын

    Mi screen shot kadhun thevle mhnje nivant lihun thevta yeil yacha ata khup upyog hoil

  • @sonalpote6691
    @sonalpote6691 Жыл бұрын

    Khup chan ychi mi khup divs adhi request keli hoti so thanks for this video Ani tu mst chan series gheun yete mla vtte ata healthy weight loss dish series gheu yav ashi icha ahs khi tri new asel Ani sglyn sathi healthy pn hoil

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    हो ना.. मला पण त्याची गरज़ आहे.. 🫣😂 नक्की प्रयत्न करेन. मनःपूर्वक धन्यवाद

  • @goshtinchejag2612

    @goshtinchejag2612

    Жыл бұрын

    Ho healthy series start kara 🙏khas karun lahan मुलांसाठी

  • @Sanghamitra28.01
    @Sanghamitra28.01 Жыл бұрын

    Starting is real fact... Mast zhali starting.. ase new new start krt jawa receipe suru krnya aadhi

  • @shashikala6788
    @shashikala6788 Жыл бұрын

    आजच तु दिलेल महीन्याच वेळापत्रक खूपच उपयोगी येणार आहे . तु ऐवढी मेहनत घेऊन हे वेळापत्रक तयार केले त्यासाठी Thank you so much तु एवढ्या recipe दाखवल्या आहेत पण आपल्या पुण्यातल्या कॉलेजच्या मुलांना आवडणारा शेव पावची recipe दाखवली नाही जमल तर दाखवशील का वेगळी आहे आणि आवडेल सगळ्यांना

  • @neetamore8469
    @neetamore8469 Жыл бұрын

    🙏🏻सरिता जी खूप मोठं टेन्शन कमी केलंत 😊😊 रोज दोन तास विचार करण्यातच जात होते रात्री झोपेत पण सकाळी डब्यात काय द्यायचे 😄 पण तुमच्या मुळे सर समस्या निवारण झाले 😄🙏🏻🙏🏻

  • @ashwinijadhwar8343
    @ashwinijadhwar8343 Жыл бұрын

    Tai tumhi je he time table banvale ahe te khup chan ahe...he time table series suru Kara na

  • @pracheesomvanshi
    @pracheesomvanshi Жыл бұрын

    अतिशय अभ्यासपूर्वक आणि खरोखर उपयोगी विडिओ..👌👌

  • @anuradhabhagwat1153
    @anuradhabhagwat1153 Жыл бұрын

    खूप छान नियोजन. आमचा प्रश्न सोडवला.धन्यवाद.

  • @anitakheratkar7847
    @anitakheratkar7847 Жыл бұрын

    वा छान आयडिया दिलीत खूप छान नियोजन

  • @vrindarabade7170
    @vrindarabade7170 Жыл бұрын

    मस्त व्हिडिओ, रताळ्याचा, बटाट्याचा कीस पण छान लागतो आणि पटकन होतो

  • @archanataware6043
    @archanataware6043 Жыл бұрын

    Yes Sarita you are great I am working women plus we are vegetarians so you solved my everyday problem specially for dinner Thanks

  • @ShreyaK1506

    @ShreyaK1506

    Жыл бұрын

    But how can a working women make three different meals per day ?

  • @snehalbomble

    @snehalbomble

    Жыл бұрын

    @@ShreyaK1506 ho na

  • @pranjalsonawane1988
    @pranjalsonawane1988 Жыл бұрын

    Sarita tai, Mi yach video chi wat phat hote yogya margdarshn hona ta video, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @radhapingale8658
    @radhapingale8658 Жыл бұрын

    Tu best ahes tai....best mhnje bestest 😍...can't imagine he asa pn hou shakta

  • @shradhakulkarni6547
    @shradhakulkarni6547 Жыл бұрын

    गृहिणीचे मोठे अवघड काम सोपे केले तुम्ही👌👌

  • @rekhascakeandrecipe

    @rekhascakeandrecipe

    Жыл бұрын

    Ho kharech tyamule jast tras hoth nahi

  • @sugandhabullu3604
    @sugandhabullu3604 Жыл бұрын

    Mast tai kharach vathlel vajan kami Karan shaky nahi parantu tumhi te kelat maz vajan mi kami kel hot pan te punha vathal aahe mi walk band kela tyamule mi tumchi hi video aaj baghitali kharach kontahi waitlosschi tablet gheun vathalel vajan kami hot nahi tyasathi walk mahtvaxh aahe. Thanku tai

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Жыл бұрын

    Tumhi kiti chaan ahet tai. Roj jewanat kay karayacha haa prash sodvala. Thank u so much ❤️❤️❤️❤️❤️

  • @priyankachougale3524
    @priyankachougale3524 Жыл бұрын

    Ha everyday wala problem aahe.pan khup sunder timetable aahe.me jarur follow Karen thank you so much Sarita Tai.

  • @minecraftbot3418
    @minecraftbot3418 Жыл бұрын

    khup chan time table tayar kele. aata wichar karnyat wel janar nahi. Thank you sarita tai 🙏🏻

  • @kalyanikorpad4751
    @kalyanikorpad4751 Жыл бұрын

    Thank u sarita tai.....i also thinking about same subject.....roj ठरवायचे ...लिहूनच ठेवते मग येईल लक्षात अस...वेळ नहीं मिळायचा.....आता मी screenshot ghetle tech print krnar aahe....khup khup thank u....mla baby food pn bnvav lagtat त्यामुळे मी यात थोडेफार changes krel....

  • @poojavaidya3074
    @poojavaidya3074 Жыл бұрын

    Ur so brilliant 🤗 no words to express.....😃😃

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Жыл бұрын

    Khupach chan mahinyache timetable sangitle Ty

  • @madhaviborate4904
    @madhaviborate4904 Жыл бұрын

    Content खूप छान आहे, नेहमीप्रमाणे तुझे खुप खुप कौतुक, नेहमी lunch किंवा dinner plan करताना त्यात 50% uncooked food पण add केले पाहिजे जसे की वेगवेगळ्या types che सॅलड असावेत तसेच रोजच्या जेवणात 1/4 फोड लिंबू असावेच, तसेच रोज एक वेळ जेवणात खजूर आवश्यक add करावे, मुली व महिलांसाठी हे आवश्यक आहे. तसेच एखादा एपिसोड खाण्यापिण्याचे नियम व नियंत्रण यावर बनव, नवीन मुलीना विरुद्ध अन्न काय आहे हे माहीत नसते तर त्यांना फायदा होईल Take care dear ❤️❤️❤️

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    हो.. हे अगदी बेसिक Timetable आहे. फक्त idea येण्यासाठी. बाकी डावी, उजवी बाजू आपल्या regular diet culture प्रमाणे घेऊ शकतो. Nice suggestion.. नक्की त्यावर Video बनवण्याचा प्रयत्न करेन. 😊

  • @shubhadapatil5351
    @shubhadapatil5351 Жыл бұрын

    Khupach chan Mala hya time table chi khup garaj hoti thanks a lot

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave7605 Жыл бұрын

    Thank you tai खूप छान सांगितलेस

  • @archanamandalkar8895
    @archanamandalkar8895 Жыл бұрын

    Khup chaan, masta. Paustik aai sarva pathartha healthy gosti damavist kele ahe.

  • @rupalibabar3658
    @rupalibabar3658 Жыл бұрын

    Khup motha question solve jhala ❤thank you, bhaji karaychya veles ek hi aathavat nahi, 🙏🙏🙏

  • @sandhyajoshi4909
    @sandhyajoshi4909 Жыл бұрын

    Great job ,relieve a stress,Thanks a lot Sarita Tai.

  • @user-mp4mm5iu7z
    @user-mp4mm5iu7z Жыл бұрын

    Khup sunder ani unique video I like veryyyyy much jeva suchnar nahi Teva list pahili ki kam okay

  • @sushmagaikwad4868
    @sushmagaikwad4868 Жыл бұрын

    खुप छान पध्दतीने सांगितले धन्यवाद 🙏🙏🙏❤

  • @manjirivaidya4692
    @manjirivaidya4692 Жыл бұрын

    खूप छान आहे.... खूप छान सजेशन दिले आहेत...👍

  • @yugadahale6343
    @yugadahale6343 Жыл бұрын

    आता तर रोज काय बनवायचं हा प्रश्नच मिटला खूप खूप धन्यवाद

  • @d_alexgaming9081
    @d_alexgaming9081 Жыл бұрын

    Khup chan timetable kele ahe 👌

  • @rekhascakeandrecipe
    @rekhascakeandrecipe Жыл бұрын

    Khupch chan tai.👌👍 Me pn time table banavla ahe tya mule mala rojchi tayari karayla ekdam sope jate

  • @neelamsathe3850
    @neelamsathe3850 Жыл бұрын

    Thank you so much 😊 I m trying to make such type of timetable u r informative video as usual help me a lot ❤️ God Bless You n for your success journey too 😊

  • @well-done727
    @well-done727 Жыл бұрын

    Thanks khup khup chan aahe

  • @meenashinde5622
    @meenashinde5622 Жыл бұрын

    खुप छान टाईम टेबल आहे ताई 👌🙏

  • @shrutikamupadiwar3920
    @shrutikamupadiwar3920 Жыл бұрын

    Thank you khup moth... Tension dur.. Kel mam tumhi

  • @daminijambhulkar617
    @daminijambhulkar617 Жыл бұрын

    Wah Sarita Tai.. khup motha Prashnch sodvla tumhi.. Thank you so much 🤗

  • @shilpasarvade3489
    @shilpasarvade3489 Жыл бұрын

    Khup chan vatali food tabal chi idea

  • @prajaktabhagwat8540
    @prajaktabhagwat8540 Жыл бұрын

    खूपच मस्त idea excellent 😊👌👌👌 मी तर आठवड्याच्या time table चा विचार केला होता पण ताई तू तर महिन्याचं time table दिलंस 😊😊 थोडेफार बदल करून नक्की वापरेन हे time table thanks 🙏

  • @rohinigurhale1082
    @rohinigurhale1082 Жыл бұрын

    Agdi garaj hoti ya vedio chi Thank you tai🙏

  • @mobilechat10
    @mobilechat10 Жыл бұрын

    You are the best ! Loved this meal planner - solved my everyday issue in a jiffy !

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Жыл бұрын

    Thanks dear.khup chan.maze khupppppp tension kami zale.god bless you and your family 🌹🌹🌹👌👌👌👌

  • @prajaktapalsule7139
    @prajaktapalsule7139 Жыл бұрын

    Tai u r great Tai.. kharach kiti chan sangital time table amhala vichar karaychi garaj nahi...video open karaycha ani tharvaych kay karaych te

  • @deepalimaru733
    @deepalimaru733 Жыл бұрын

    Tumi sangitale sagle ट्रिप्स khup chan asatat ani tyacha khup upyog hoto

  • @manishachaudhari1270
    @manishachaudhari1270 Жыл бұрын

    Khupch chan Tai 💞 timetable mule khup sopp.. hoil thanks dear 🥰

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Thank you so much

  • @IamSaritaSalokhe
    @IamSaritaSalokhe Жыл бұрын

    Thank you tai😃😃khupmotha prashn asto ha😂👌🏻👌🏻👌🏻

  • @sheetalkadam9466
    @sheetalkadam9466 Жыл бұрын

    Tai Kiti vichar krte tu chan mast video kela ahes mast 😍🤗

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Thank you so much

  • @deepalikorde6916
    @deepalikorde6916 Жыл бұрын

    Brilliant Sarita.. Thanks a lot.. U r really hardworking. . keep making such video..

  • @R19849
    @R19849 Жыл бұрын

    Sarita khup chan me screenshot ghetle thank you 😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Жыл бұрын

    श्रीराम ! सरीता खुपच छान आठवड्याचा मेनु!

  • @pranitakashid6510
    @pranitakashid6510 Жыл бұрын

    Khup chhan very useful Tq so much

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Thank you so much

  • @shalakakudgavkar4875
    @shalakakudgavkar4875 Жыл бұрын

    Hi. Atishay Sundar planner aahe. Very helpful. Hyatlya sagalya recipes tumhi dakhavalyat ka agodar. I'm new to this channel. Nastil specially vangyachua recipes dakhavl ka. Vegalya chavicha nehmich sagalyana aavadata.thank you.

  • @archana55555
    @archana55555 Жыл бұрын

    Thx Sarita... मी screenshot च काढून ठेवले आहेत...थोडेफार बदल करून follow करेन 👍👍

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Yes

  • @meghnajadhav9057
    @meghnajadhav9057 Жыл бұрын

    Khup chan tai mastach nice time table

  • @2008aa6
    @2008aa6 Жыл бұрын

    Menu is great only if you are providing this variety 3 times a day to working women! Unless, you have services of a cook this is simply impossible. India needs to come out of this mindset and align with modern times.

  • @surekhakadam2701
    @surekhakadam2701 Жыл бұрын

    खूप छान आहे मून कार्ड ताई

  • @aaryanholam8037
    @aaryanholam8037 Жыл бұрын

    Khup chaan mahiti dili

  • @UjwalaAmate-cs7gi
    @UjwalaAmate-cs7giАй бұрын

    Very useful vedio tai kaam khup sopp kel tumhi

  • @drsonone9644
    @drsonone9644 Жыл бұрын

    Khup ch mst Tai ... 👌👌❤️

  • @chhayakharat1000
    @chhayakharat1000 Жыл бұрын

    खूपच सुंदर आयडिया

  • @saritadesai7046
    @saritadesai7046 Жыл бұрын

    Thank you so much dear Sarita.. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ushasuralkar9198
    @ushasuralkar9198 Жыл бұрын

    खुप सुंदर पद्धतीने सांगितले ताई you are great

  • @saritaskitchen

    @saritaskitchen

    Жыл бұрын

    Thank you so much

  • @smitasulgekar4724
    @smitasulgekar4724 Жыл бұрын

    Chan.... Tai tumhi satyanarayan prasad sheera recipe upload kara.

  • @niveditachaudhari6498
    @niveditachaudhari6498 Жыл бұрын

    खुप छान आयडिया आहे 👌👌👌👍

  • @manoharagawde3796
    @manoharagawde3796 Жыл бұрын

    Khup mehanat gheun table kele Thank u madam

  • @mounkadam2619
    @mounkadam2619 Жыл бұрын

    Nice sarita tai mast sangital,,

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Жыл бұрын

    Sarita nakkich time table follw karin Amhi non veg wed, fri, ani Sundayla karto. Nin veg la time table chi गरज नाही पण veg साढी must aahe. Thanks🙏

  • @nehashet7452
    @nehashet7452 Жыл бұрын

    Khup chan tai mast hoti idea

  • @satpurushdattaramenterpris2823
    @satpurushdattaramenterpris2823 Жыл бұрын

    Thanks a lot mam this what I was waiting u made every thing easy wonderful mam ur excellent thank s once again for idea 😍

  • @radhegovind1861
    @radhegovind1861 Жыл бұрын

    छान सांगितलं फक्त व्हेजिटेरियन साठी पण एक टाइम टेबल करायचा होता

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 Жыл бұрын

    Khup Chan aahe time table 👌👌

  • @rashmirane3166
    @rashmirane3166 Жыл бұрын

    Thanks Sarita vichar karayachi garaj nahi. Chhan aahe.

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 Жыл бұрын

    छानच time tabl

  • @anjalibedmutha2523
    @anjalibedmutha2523 Жыл бұрын

    खूप छान माहिती....काम सोपं केलं. सगळया रेसिपी उत्तम आहे. पण.... नॉनव्हेज ......??

  • @sharadadhokane5256
    @sharadadhokane5256 Жыл бұрын

    Thank you sooo much for your meal planning!!

  • @poonamjachak5270
    @poonamjachak5270 Жыл бұрын

    Thank you tai Khup motha problem sodavla tu ajj Asech menuvr kahi video banav please

Келесі