सरसगडाची सफर, दुर्गदर्शन, इतिहास, माहिती व थरारक अनुभव । Sarasgad Fort | Pali cha Killa

सरसगडाची सफर, दुर्गदर्शन, इतिहास, माहिती व थरारक अनुभव । Sarasgad Fort | Pali cha Killa
helllo friends
Welcome to my utube channel - kalpesh jadhav travel & vlogg
पाली गावाला लागूनच असलेला सरसगड त्याच्या कातळमाथ्यामुळे अधिकच बेलाग झालेला आहे. समुद्रसपाटीपासून ४४४ मीटर उंचीच्या सरसगडावर जाण्यासाठी पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन बाजूंनी मार्ग आहे. उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते. गणपती मंदिराजवळून म्हणजे देऊळवाड्याकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे. एका वाटेने चढून दुसऱ्या वाटेने उतरणेही सोयीचे आहे. दक्षिणेच्या बाजूकडील कातळमाथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून ९६ भक्कम पायऱ्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो. मध्यभागी असण्याऱ्या वाटोळ्या सुळक्याभोवती चक्कर मारता येते. या ५० मीटर उंचीच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी टाकी, तळी, कोठ्या, गुहा, तालीमखाने आहेत. याच गुहांमधे पांडवानीही वस्ती केली होती असे म्हणतात
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
SPECIAL THANKS TO-
1] KZread Audio Liabrary
2] www.bensound.com
3] epidemic music
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#travellerkalpeshjadhav
#kalpesh_jadhav
___________________________________________________________________________
Ignor Hashtags:
#सरसगड_किल्ला
#सरसगड
#सुधागड
#रायगड
#पालीचा_गणपती
#अष्टविनायक
#शिवाजी_महाराज
#Sarasgad_Fort
#Sarasgad_Killa
#Sudhagad_fort
#Marathi_Vlog
#Vlog #Sambhaji_Maharaj
#Raigad
#Shivaji_Maharaj
________________________________________________________________________
TOPIC COVER :-
sarasgad fort
sarasgad killa
sarasgad
pali cha killa
sarasgad fort trek
sarasgad pali
sarasgad fort pali
sarasgad trek
sarasgad fort drone
sarasgad history
pali cha ganpati
kille sarasgad
sarasgad history in marathi
sarasgad fort trek monsoon
maharashtra forts
how to reach sarasgad
pali sarasgad killa
forts of maharashtra
killa sarasgad
sarasgad video
sarasgad fort history in marathi
how to go to sarasgad
padgi cha killa
सरसगड किल्ला
सरसगड
पगडीचा किल्ला
पालीचा सरसगड
सरसगड किल्ला रायगड
सरसगड किल्ला माहिती
किल्ले सरसगड
टेहळणी किल्ला सरसगड
सरसगड अथवा पगडीचा किल्ला
स्वराज्यातील एक किल्ला सरसगड
२५ मिनिटात सरसगड किल्ल्याची सहल
महाराष्ट्रातील एक किल्ला सरसगड
सरसगड महाराष्ट्रातील एक किल्ला
सरसगड एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला
सरसगड महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला
पाली गावातील पगडीचा किल्ला
रायगड किल्ला
सुधागड किल्ला
किल्ला
९६ उभ्या कठीण कातळ पायऱ्या असलेला पालीचा सरसगड
किल्ले

Пікірлер: 11

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_65046 ай бұрын

    चांगली माहिती दिली सर❤

  • @harshallashinde7879
    @harshallashinde78798 ай бұрын

    Chhan

  • @anilc26
    @anilc26 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिलीत सर माझे गाव सरसगडाच्या बाजूलाच आहे 👍🙏👌👌👌 तुमचे व्हिडिओ खुप सुंदर असतात. आणि अभंग तर खूपच छान गाता सर❤

  • @arunkolape6765
    @arunkolape676511 ай бұрын

    ❤❤

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari683011 ай бұрын

    खुप छान सरसगड इतिहास छान सांगितले हे एक उत्तम शिक्षक च सांगू शकतात सुंदर व्हिडीओ बनवला👌👌👌🙏🙏🙏💐💐💐

  • @ratnmalashevale2903
    @ratnmalashevale290311 ай бұрын

    नमस्कार सर खूप छान सरसगड चा व्हिडिओ दाखविला आहे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे गडाचा आकर्षक पायरी मार्ग आहे सर माहिती खूप छान सांगतात 👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 Жыл бұрын

    खूप छान आहे सरसगड खूप अवघड पण आहे पाहून निसर्गाचा आनंद घ्यायचा किल्ला छान आजुबाजू हिरवे हिरवे व्हिडिओ खूप छान बनवला आहे👌👌 जय शिवराय🚩

  • @mangeshpanchal4459
    @mangeshpanchal445911 ай бұрын

    अतिशय सुंदर माहिती दिलीत 👍👏👌

  • @rakeshkhairnar1458
    @rakeshkhairnar1458 Жыл бұрын

    खूपच छान पावसाळ्यात कुठे फिरायला जायचे आणि कोण कोणती ठिकाणे पाहून निसर्गाचा आनंद घ्यायचा यासाठी कल्पेश जाधव सरांचे व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत❤

  • @saritakachale959
    @saritakachale95911 ай бұрын

    छान मस्त निसर्ग

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Жыл бұрын

    छान आहे सरसगड 👍 पावसाळ्यात तिथे जायचं म्हणजे जरा अवघडच असेल तरी पण छान विडिओ बनवला आहे ..

Келесі