संतसाहित्याचे गाढे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याशी मनमोकळा संवाद

#इंद्रधनुष्य#प्रदीप नणंदकर#महाराज

Пікірлер: 108

  • @16912152
    @16912152

    महाराजांचे विचार सखोल,उच्च नैतिक चारित्र्य घडवणारे तसेच आदरणीय आहेत त्याचप्रमाणे मुलाखत घेणाऱ्याचं सुद्धा कौतुक करावंसं वाटते, अतिशय छान मुलाखत 👌🏻🙏🙏

  • @user-vb1mb7yq3h
    @user-vb1mb7yq3h Жыл бұрын

    काय प्रश्न विचारता साहेब धार्मिक प्रश्न विचार जीवाचा उद्धार कसा होईल ,भगवंत कसा भेटेल,संताचे विचार कसे आहेत,अध्यात्मिक विकास कसा होईल,या संधर्भात विचारा,

  • @vidyakulkarni7749
    @vidyakulkarni7749

    राम कृष्ण हरी

  • @ruchapuranik3833
    @ruchapuranik3833

    समर्पक उत्तरे ...🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantaji1085
    @chandrakantaji1085 Жыл бұрын

    Vinamra abhinandan tumache vicar pattat.

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen80182 жыл бұрын

    खूप च सुंदर प्रश्ण आणि त्याची समर्पक उत्तर खूप छान वाटले हे आमच्या मनातले पण हेच प्रश्ण आहेत ही उत्तरे आम्हाला आवडली

  • @shobhadumbre606
    @shobhadumbre606 Жыл бұрын

    हो खरंच आहे तुमची कीर्तन ऐकून ऐकूनच आम्ही परमार्थात पदार्पण करतोय🙏🌷

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 Жыл бұрын

    🌺💫👌☘️🚩🙏 धन्यवाद महोदय नमस्कार 07/23

  • @balkrishnagosavj1237
    @balkrishnagosavj1237 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे.महाराज मी स्वतः युट्यूबवर किर्तन, प्रवचन ऐकून मानसिक स्थिती चांगली करून घेतली आहे.

  • @bbhusari
    @bbhusari Жыл бұрын

    My God ! What a deep analysis of prevailing trends in youths thinking ! Leaving aside the minority class with the extremism in thoughts and actions the larger sections of youths are judging the available spiritual traditions and commitment to scientific values, in a rational way . Shri CMD is an Ocean of Knowledge, nevertheless everyone can fill his bucket irrespective of its size . The biggest quality of Maharaj is that he creates passion for spiritual knowledge, convictions for a meaningful life and respect for the traditions. During Corona pandemic I had the fortune of listening to his Bhagwat Pravachans, it brought a paradigm shift in my understanding of our religious thought process.

  • @bbhusari
    @bbhusari Жыл бұрын

    सद्गुरु श्री प. पू. श्री चैतन्य महाराज देगलूरकर की जय, साष्टांग नमस्कार . महाराजांचे सामाजिक विषयाच्या अनुषंगाने केलेलं चिंतन अत्यंत आशादायक आणि आश्वस्त करणारे होते . अगदी खरे आहे, आध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील विसंवाद जवळ जवळ लोप पावण्याचा स्थितीला येऊन पोहोंचलेला आहे . कारण विज्ञानाच्या समोर ही पुष्कळशा जटिल समस्या उभ्या आहेत, सर्वच सिद्धांत प्रयोगशाळेत सिद्ध करण्यासारखे राहिले नाहीत व ज्या वेगाने ज्ञानात भर पडत आहे व संकल्पना बदलत आहेत , त्यामुळे विज्ञान समजणे तेव्हडे सोपे राहिले नाही व आधुनिक विज्ञानाची समज सामान्य माणसांच्या हातून निसटत आहे . पदार्थ विज्ञान, गणित व इतर काही निवडक विषयांत संशोधन करणाऱ्या अग्रगण्य वैज्ञानिकांनाच केवळ विज्ञान समजते असा दावा करता येईल पण इतर विषयातील वैज्ञानिकांना व तंत्रज्ञाना त्यांच्या कार्यपद्धती मध्ये काय बदल होणार आहेत याचा अंदाज ही येणार नाही . उदा: MRI मुळे वैद्यकीय निदान कसे बदलणार आहे याची कल्पना डॉक्टरांना 15 वर्षांपूर्वी मुळीच नव्हती .

  • @rajendradhongde7546
    @rajendradhongde7546 Жыл бұрын

    चैतन्य महाराज यांचे सामाजिक भान आणि सूक्ष्म अवलोकन अतिशय सखोल आहे. अध्यात्म क्षेत्रात काम करताना वर्तमानाकडे दुर्लक्ष न होणे हे विलक्षण आहे. विनम्र अभिवादन.

  • @hemantv.kulkarni6857
    @hemantv.kulkarni6857 Жыл бұрын

    Ram Krishna Hari Govind.

  • @siddhalinggujar1815
    @siddhalinggujar18152 жыл бұрын

    प पु चैतन्य महाराज यांचा स्पष्ट विचार, अध्यात्म खुप छान

  • @amit-ip9bv
    @amit-ip9bv Жыл бұрын

    सद्गुरू चरणी साष्टांग नमस्कार 🙏

  • @dishadeshpande4364
    @dishadeshpande43642 жыл бұрын

    अतिशय सुंदर👌 चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏🙏

  • @ankitadhas6184
    @ankitadhas6184 Жыл бұрын

    खूप छान चर्चा सत्र👌👌👏

  • @madhukarmahajan5311
    @madhukarmahajan53112 жыл бұрын

    प्रवचन करताना तहानभूक लागत नाही याचा माझा अनुभव। मी वकील असल्याने मला कोर्टात अर्धा तास, पाउण तास कधीकधी जास्त वेळ बोलाव लागत,अशावेळी बाहेर आल्यावर खुप तहान लागते , पण तेच पुजा करतेवेळी तितकाच वेळ मला पाठ असलेले श्लोक, मंत्र मोठ्याने म्हणाल्या वर कधिच असे झाले नाही। कदाचित हा दैवी चमत्कार असावा।

  • @hemantramdasi675
    @hemantramdasi675 Жыл бұрын

    एकाच वाक्यात सांगायचे झाले तर द्वंद्वातीतं गगनसदृशं केवलं ज्ञानमुर्तीम् !

Келесі