संतपदाचे प्रेम कसे लागेल ? |
जगद्गुरु तुकाराम महाराजांची थोर चिंता - संतपदाचे प्रेम कसे लागेल ?
श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव पिंपरी चिंचवड येथे श्री. रवींद्र पाठक यांनी केलेले प्रवचन.
.
.
तुम्हाला हे प्रवचन आवडले असेल तर रवींद्र पाठक यांचे / @ravimpathak हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा.
#RavindraPathakPravachan #MarathiPravachan #RamKatha #SpiritualStories #IndianSpiritualStories #Dasbodh #RamdasSwami #PrabhuShreeRam #RamKathaInMarathi #SpritualKnowledge #मराठीप्रवचने #RamayanKatha #Tulasidas #RamBhakti #Hanuman #Hanumanstories #RamayanStories #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukarammaharaj #tukaram #tukaramgatha
Пікірлер: 56
पाठक काकांच प्रवचन म्हणजे आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना फार मोठा बोध आहे . काकांना शतश: प्रणाम
क्षीराम जय राम जय जय राम🙏🙏
🙏🌹 जय श्रीराम 🌹🙏🚩🚩🚩🚩
जय श्रीराम ❤🙏जय श्री सद्गुरू आई महाराज ❤🙏 अंतःकरण इतके भरून येते आहे की शब्द नाहीत सांगायला... जन्म गाव गोंदवले आहे,, महाराजांच्या जन्म घराशेजारीच आमचं घर...आणि आपले निरूपण ऐकत असते सतत मन महाराजांच्या, गोंदवल्याच्या आठवणींत भरून येत असते....कंठ दाटून येत असतो....❤जय श्रीराम ❤🙏 जय श्री सद्गुरू आई महाराज ❤🙏🙏🙏🙏🙏
Shree ram
श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या चरणी माझा दंडवत श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम
खूपच छान अभंग आणि त्याचे निरूपण 👍👌👍👌🙏🙏🙏रवींद्र दादा
🙏 जय सद्गुरु🙏
जय सद्गुरु 🌹🌹🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🌹🌹🙏🙏 खुप खुप धन्यवाद खुप छान निऱूपण... श्रवण च करत रहावे वाटते.🌹🌹🙏🙏🙏
श्रीराम समर्थ🙏🙏🌹
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, मस्तक पर हाथ हो तेरा जब प्राण तन से निकले 🙏
जय श्री राम समर्थ!
जय श्रीराम!🌹🙏🌹
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
जय श्रीराम
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
जय श्री राम दादा❤❤
श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏
Kaka🙏👌
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🙏🌹🙏🙏
🙏🚩जय श्रीराम
🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹
Jai Shree Ram
राम कृष्ण हरी 🙏🌹
श्री राम जय राम जय जय राम ❤❤
खूपच भावपूर्ण विवेचन! धन्यवाद दादा 🙏 जय श्रीराम 🙏
आदरणीय श्री. रवी दादा आणि समस्त श्रीराम भक्त यांना snehpurvak नमस्कार. श्रीसद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज यांना त्रिवार वंदन!हृदयस्पर्शी चिंतन आहे.
Jai shree Ram 🙏
श्री राम जय राम जय जय राम 🙏🪷♥️
जय जय रघुवीर समर्थ
खूप सुंदर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
🌹Shri Ram🌹
।।श्री राम जय राम जय जय राम।।
श्री राम जय राम जय जय राम.
खुप छान भावपूर्ण प्रवचन झाल मनपूर्वक नमस्कार दादा तुम्हाला
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐
🙏🙏🙏
Shriram jai Ram Jai Jai Ram!
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ।जय श्री राम 🙏
Jay shree ram
Jay
जानकी जीवन स्मरण. जयजय राम
दादा.,तुमच्यामुळे नामस्मरणाचं महत्व तुमच्याच कथांमधून नव्याने कळतं. खूप छान.! महाराजांची कृपा म्हणूनच हे श्रवण या देहाला घडतं.🙇🏻♀️🙏🏻 खूप खूप धन्यवाद दादा. 🙏🏻🙏🏻 🙏🏻🌹जय श्रीराम🌹🙏🏻
श्रीराम ,दादा तुमचे कार्यक्रम कुठे कुठे आणि केव्हा असतात ,हे समजलं तर प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.ऐकायची इच्छा आहे.
@AnaghaKottur
5 ай бұрын
मला पण असेच विचारायचे आहे.
रवींद्र पाठक महाराज मी आपल्या दासबोध प्रवचन,( आत्ता सुरू असल्या) ग्रुप मध्ये आहे. दोन दिवसांपासून मला प्रवचन येण्याचे बंद झाले आहे. माझ्या कडचा ग्रूपच दिसत नाही. आपल्याला संपर्क करता येत नाही. कृपया मदत करा.
तुमचा मोबाइल पाठवा
श्रीराम जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम ❤
श्री राम जय राम जय जय राम
जानकी जीवन स्मरण जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम