संतचरणरज बाळकृष्णदादा वसंतगडकर ।रामकृष्णहरी भजन। पंचपदी। पखवाज श्री विकास दादा बेलुकर।सदानंद कडुळे
Музыка
#बाळकृष्णदादावसंतगडकरगायनकिर्तन
#पखवाजवादनविकासदादाबेलुकर
#pakhawajplayervikasbelukar
कीर्तन
संतचरणरज बाळकृष्णदादा वसंतगडकर
रामकृष्णहरी भजन
पंचपदी
पखवाज श्री विकास दादा बेलुकर
श्री सदानंदजी कडुळे
श्री कुंदनजी बोरसे
विंचुरदळवी(नाशिक)अखंड हरीनाम सप्ताह २०२२
साउंडसिस्टम जयअंबिका निमोन श्री सुनिल आण्णा बडगे
Пікірлер: 72
❤️❤️❤️❤️....... महाराष्ट्र मधील पर्मार्थातील सर्वश्रेष्ठ रत्नांचा सुंदर मिलाफ....❤️❤️❤️❤️
@khulassuryawanshi1711
Жыл бұрын
😊
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏हे वादन १०० वेळ तरी ऐकून झाले आहे...! तरीही अजून मन भरत नाही आहे...! असं मृदंग वादन ऐकून...! अप्रतिम वादन केले आहे श्रीगुरूवर्यजीं...श्रीविठ्ठल विठ्ठल....!!!🙏
अप्रतिम वादन आणि गायन👌👌
सुंदर पखवाज साथ 👌👌👏👏
गुरुजीं अप्रतिम...❤❤🎉
अप्रतिम दादा❤
सुंदर वादन दादा
अप्रतिम गोड गायन तेव्हढेच गोड मृदुंगावर विकास गुरुजींची साथ संगत 🙏🥰🥰🥰
मस्त वाटतय तुमचा मृदंग ऐकून दादा ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो 💞💞💞
महाराष्ट्राचं आमच्या नाशिक चं भुषण आहात तुम्ही विकास दादा .🙏🏻🙏🏻👌👌
@RamJadhav-ou1oc
3 ай бұрын
Brobr aahe
Vaaa❤
गेल्या ४/५ दिवसांपूर्वीच असा विचार येऊन गेला की मी ज्या दोन दिग्गज असामिंचा चाहता आहे ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर आणि विकासदादा बेलुकर हे कधी एकत्र पहायला मिळतील का परंतू llजया मनी जैसा भाव l तया तैसा अनुभव ll या उक्ती प्रमाणे लगेचच घडून आले..हा दुग्ध शर्करा योग लवकरच घडून आला.....धन्य जाहलो... llराम कृष्ण हरी ll 🙏🙏🙏
विकास दादांच वादन अ हा...❤❤❤❤
कृपा प्राप्ती पखवाजाची
सिन्नर तालुक्याची शान विकास महाराज बेलकर जय हो
विकास दादा अत्यंत गोड पखवाज वादन.
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग वादन🙏
अतिशय सुंदर वादन विकास दादा ❤❤❤❤
शब्दच नाहीत ऊरले गुरुजी बोलायला...! ❤🙌👑👑
RAM KRISHNA HAI JAI SSHREE RAM HARE KRISHNA JAI SHREE KRISHNA
मृदंग जाणावा गंभीर नादे . या अभंगाचीत आठवण झाली. वा वा गुरुजी
@rambhalekar9471
Жыл бұрын
विकास दादा कान तृप्त झाली
वा विकासदादा सहज सरळ, सुंदर वादन 👌 अवर्णनीय आनंद 👌 👏 🌹 🚩
जय श्रीराम जय🙏👌🏻हरी गुरुजी
Vikas dadanch vadan khup spashtata , god , jabardast tayari khupch apratim Dada 🙏🙏
Mantramugdha vatavaran...Sundar 🤩🤩
सुमधुर राम कृष्ण हरी
अप्रतिम वादन दादा 🔥🙏
इतकी स्पष्टता खुपचं अप्रतिम बहोत बढिया लाजवाब
Kya baat hai ❤️👌
राम कृष्ण हरि
Dada tumchi aalandit khup garaj aahe punyat class chalu kara
खूप गोड गायन व खूप गोड मृदंग साथ विकास दादा खूप छान
Vaah maharajancha khupach god gayan v Aapl vadan atbhut yog🙏
अभिमान... आहे आम्हाला.. की तुम्ही नाशिकचे आहेत.... मी तुमचे.. खुप वर्णन ऐकलंय.. मुक्ता ताई मांलुंजकर.. यांच्याकडं न ..... की आळंदीत असताना .. तुम्ही कशी प्रॅक्टिस केली ते 😊
व्वा विकास गुरुजी 🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🏻
वाह दादा खूप छान स्पष्ठता आहे तुमचा वादनात 👌👍
अप्रतिम बेलुकर गुरुजी
पूर्ण कीर्तन टाका, महाराज
Wa khup sundar.vikas dada
वाह विकासजी 👌🙂🌹
राम म काजळे यांचिच आठवन वादन खुपच गोड विकास दादा
🤩🤩🤩🤩🤩🤩वा माऊली 👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏
ATISHAY SUNDAR GURUJI. MAHARASHTRATIL SARWAT UTTAM VADAK ❤
अतिशय सुंदर
Mast khup Chhan pkhavaj vajvta Maharaj
वा विकास म सुंदर वादन 👌
Maharaj pakhvaj kharch लय गोड lagtoy कानाला 🎧
👌👌👌 खूपच सुंदर
Kay bat he gruji 🙏
खूप सुंदर वादन दादा तुमचे
Guruji Ek no
Kya bat he guruji Kay godava aahe ho hatat tumchya 🙏🙏🙏🙏
KHUP CHAN VIKAS DADA...........KITI TO GOD HAAT AHE........KHUP KAHI AIKAV VATAT TUMCHYAKDUN😍😍
Saund shistim changli aahe bhari shistim dada
Jay ho
वा विकास जी खुप गोड
🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
🙏🙏😘😘❤️❤️
❤️🙏🙏🙏👌
छान
संपूर्ण किर्तन पाठवा
❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏
तुम्ही पखवाज कुठे बनवता
Taalvikas ...
Kay bat he gruji 🙏