संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar (1940) - Marathi Full Movie - Shahu Modak, Sumati Gupte, Bhagwat
Sant Dnyaneshwar is a 1940 Marathi devotional film starring Shahu Modak, Sumati Gupte and Bhagwat. It tells the story of 13th Century Marathi poet, sant, yogi and philopsher. Sant Dnyaneshwar was the child of a pious couple from Apegaon. From a young age, he was interested in religion and philosophy. His parents are excommunicated from their village for lying and years later, a farmer takes in the four children where Sant Dnyaneshwar translated the Bhagavd Gita into Marathi and performed miracles.
Пікірлер: 171
आठवड्यातून एकदा महारष्ट्र त प्रत्येक थिएटर ने असे मूव्ही मोफत दाखवावे ❤❤
हा चित्रपट जितका पहावा तितका कमीच आहे, जितक्या वेळेस पाहू तितक्या वेळेस उर भरून येतो. 😢😢 बालपणीची माऊलीची भूमिका करणाऱ्याच्या पायावर डोकं ठेवावं इतकी अप्रतिम भूमिका त्याने केली आहे 🙏🙏 माझी ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
@vrushalisatoskar3718
6 ай бұрын
Nituuuhk
@ART_INDIA
4 ай бұрын
अगदी खर आहे😢😢😢
1940 चां चित्रपट आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे व्यक्ती रेखा किती योग्य प्रकारे रेखाटले आहे. आणि बाळ कलाकार किती सुंदर आहेत
खूप छान वाटले किमान दोन वेळा पाहिला हा चित्रपट खूप सुंदर 🙏🌺
माऊली किती त्रास सहन केला तुम्ही चारही भावंडानी समाजहितासाठी 😢😢😢❤🙏🏻
जय ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानाचा दिवा लावून लोकांना जीवन पूर्णतृप्त आनंदी आनंद केलं आहे 🎉
हा चित्रपट पाहिला कि अंतःकरण गहिवरून येतं. माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा आम्ही माणसं आहोत म्हणून जिवन जगनण्यासाठी ही पोरकी भावंडे समाजाकडे न्याय मागतात. माणूस जेव्हा माणसाशी माणसासारखा वागत नाही तेव्हा त्याच्या मनाला काय वेदना होतात ते संतांनी अनुभवलं आहे. म्हणून अवघ्या विश्वाला माऊलींनी मानवतेची शिकवण दिली. माऊलीची भूमिका ज्या कलाकाराणे साकारली आहे त्यांना त्रिवार अभिवादन. प्रत्यक्ष माउली आपल्याशी बोलते असं वाटतं. त्यांच्या कार्याचा ठसा जन माणसाच्या मनावर असा उमटलाय तो कोणीही पुसू शकणार नाही. 🙏🙏🙏
@user-qz6mg1vq6q
2 ай бұрын
हा चित्रपट प्रत्येक आईवडीलांनी आपल्या मुलांना दाखवला पाहिजे...
@nandaramborkar6658
8 күн бұрын
आज सुद्धा प्रत्येक घरात गावात विसोबा खेचर आहेत.ते अनुभवण्यासाठी बुद्धी पाहिजे.
आज येवढे वर्षे पूर्ण झाली पण ज्ञानेश्वर महाराज आम्हाला तुमची अजून आठवण येत्या😢
कमाल आहे जावे acting छे क्लास नाहोते साधन काहीचं नाहोते तेव्हाच खारी कला जिवंत होती... अप्रतिम... मान मधली सारिका जल्माता धूळ फुसून टाकतो हा चित्रपट.... ❤❤❤ हे खरा जगन.. माऊलींची एक जरी गोष्ट अंगीकर्ता येणे म्हणजेच आयुष्य जगणे नाही तर.... जगण्याचा.. काय उपयोग...
सर्व ब्राह्मणांनी आपली मनाची शास्त्र काढली आहेत ्जगामते एकच धर्म जात आहे ती म्हणजे ्माणूसकी ्जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई ्🙏🚩🇮🇳🙏🚩🌍🌄🌅🌎🌛🌜🌝🌟🌟🌅🌞🌄
@user-ux4tc4ic5i
2 ай бұрын
हे एकदम खर आहे❤
🙏 अवघ्या विश्वाची आई ज्ञानेश्वर माऊली 🙏
नवीन तरूण पिढी ने ईथुन काही तरी शिकाव❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Prathameshhm
8 ай бұрын
Yes Bro
@AakashGanga1998
7 ай бұрын
होय निश्चितच
@mrpramodshelar
7 ай бұрын
❤ 100 टक्के खरं आहे....
@user-bu5sr6bd4i
6 ай бұрын
Tarun pidhilach nahi. Saglya ya janmi manushy yonit asnarayana hya dyanachi garaj ahe. Lahan thora mothyana. Pn he sagal jagat chal ahe he baghun ase vatate bhavna hin shuny manushy janmala ahe as vatat. ase maz mat ahe. Baghun tri kahi sudharna ahe ka.
@reshmamore3208
6 ай бұрын
@@Prathameshhm❤हह❤क
संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🚩🚩🚩
माऊली जगाची आहे आणि जगाचीच राहील
Gyaneshwarmauli ghyanraj mauli tukaram jay jay ramkrushn hari..... Asi movie aaj nahi hou shaknar....🙏🙏🙏🙏
😊आज सुद्धा जातीभेदाचे कार्य सुक्षित लोक अनेक क्षेत्रांत उच्च निच ही गोष्ट जोपासून आहे,भेदभाव केला शिवाय पोटभरत नाही हे सत्य आहे***!!!🙏💕
@meresaibaba2981
2 күн бұрын
They were not disseminated but his father took sanyas after marriage but he left sanyas and returned home and became father
खुप खुप भारी फिल्म माणुसकी हाच खरा धर्म 🙏🙏🙏ॲक्टिंग पण खूप छान केली आहे किती ही विनम्रता महान संत ज्ञानेश्वरमाऊली जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकाराम महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
1940 मध्ये सर्व कलाकारांनी काम केले. नवीन पिढीला आपल्याकडून एक उपदेश मिळाला. आपल्याला कोटी कोटी प्रणाम. मन प्रसन्न झाले आज माझे. 84 वर्षानंतर आज की माऊलीची भूमिका पहावा अशी वाटते मन भरून जाते❤❤❤❤❤
|| पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल ||
मी हा सिनेमा बगुन रडलो खरं लई सहन केला आहे माउली नि लहान पणी.... 😭
तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे जुलै २०२४ मध्ये ❤
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
आज हीच लोकं माऊलींच्या नावार पोट भरतात
Shree dnanyeshwar Mauli 🙏🙏 ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
हरी आला रे हरी आला रे संत संगे ब्रह्मानंदु झाला रे
1तरी ओवी अनुभवावी
राम कृष्ण हरी 🙏💐
श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय
खूप छान चित्रपट आहे 🙏🙏
अप्रतिम चित्रपट आहे
Guru mauli
Khup chan👌🏻👌🏻
त्याकाळी ब्राह्मण किती नीच आणि क्रूर होते हे कळतं😮😮😢
@sonalgaikwad9190
6 ай бұрын
म्हणून तर महार लोकांनी देवाचा त्याग केला खूप नालायक माणसं आहेत ही
@Alexahargrove
3 ай бұрын
Aata tr khup nich aahet bramhan aplya la saglaya geta mdala shree krishana che shabd sangaila pahije
@ranbasurywanshi2489
3 ай бұрын
Barobar
@mukeshVaidya-tn5ji
10 күн бұрын
आता पन आहे, फक्त पांघरून टाकलं आहे.
Ha picture evada Bhari banav la ahe ani director.producer.ani screen writer..sangitkaar geetkaar yaana majya abhinandan
🚩❤️❤️ Ram Krishna Hari ❤️🙏🚩
Mazi Dnyaneshwar Mauli kalpvrushachi sauli
Dhanya dhanya dnyaneshwar mauli aani tyanche aaee vadil. Khup khup krudnyata tumchi 🙏🙏🙏🙏👌👌👌👌💐💐💐🌹💐🌹🌹🌹
1:02:51 - Vidvatta Dambh 1:08:07 - Manus Dharm 1:14:33 - Bhram, andhvishwas 1:15:45 - Sarvavyapak Dev 1:25:58 - Jevha lokat Santanchi prasiddhi vadhte 1:32:20 - Jevha vidvan, santanna sharan yetat 1:38:15 - dharm-brahmanatva-vidvatta ahankar, dnyanala khote maanane 1:42:00 - "Karm-kandat ya, vedic dharm pala, santan pasun lamb raha" -Gyani Sant virodhyanchi chetavni 1:52:14 - Kora patra (Brahmgyan virahit prakrutik siddhi)
Khup Sundar movie ahe🙏🙏🌹
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏💐💐
GNYANESHWARl and life of sant GNYANESHWAR must be part of education from PRIMARY to graduation in all COURSES JAY SRI RAM
आधी अलंकापुरी म्हणले जायचे आळंदी नाही. Kharach ha movie 😢pahilyavr as vatat yaputh maz dukh kahich nahi 😢😢
Dnyaneshwar Maharaj ki jay
Khup chan❤
माऊली 🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
Nice Movie
त्यावेळी समाज किती परंपरावादी आणि कर्मकांडी होता.
Mi akkalkot gaon cha ani maja mulgaon ahe Maindargi tal akkalkot jila Solapur
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏
Ram krishna hari
Apratim. Khoop. Sundar 💓
माऊली जगाची
Jai sant Dnyaneshwar Tukaram ji jai ho 🙏🏼🙏🏼
Mauli❤
नवीन पिढी ने एकदा ही मुव्ही बघावी
डोळ्यात पाणी येण्यासारखं चित्रपट.
या चित्रपटातील लहान मुक्ताई ची माहिती मिळेल का?
,आनंद आनंद आवघा आनंद आनंद आवघा
Hari Bol. Watchin this on Apara Ekadashi..
संत ज्ञानेश्वर कि जय हो 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Jay Ramkrishna Hari
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
माझी द्न्यानेश्वर माउली कल्पवृक्शाची सावली
राम कृष्ण हरी माऊली
Ram krushn Hari...
Khupp chan
❤
ज्यांना ज्यांना संत सज्जनांचा सहवास लाभला.. त्यांनी स्वर्गापेक्षा चांगला भोग भोगला असे म्हणायला हरकत नाही... तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये जरूर कळवा... ‼️ राम कृष्ण हरि ‼️
❤❤ Dyaneshwar mauli ki jai ❤❤
❤❤❤❤😊
Nivrutti dnyandev sopan muktabai eknath namdev tukaram Jay hari mauli🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
Koop Chan picture aaha l am cry🙏🙏🙏🙏
❤❤
राम कृष्ण हरी❤
❤🙏HARE SHRI RADHA KRISHNA 🙏❤ ❤🙏HARE KRISHNA 🙏❤ ❤🙏HARI BOL🙏❤
🙏Jai Jai Ram Krishna Hari🙏
Khup chan movie aahe
Dynaneshwar Maharaj ki jay 🙏🏻
Jay Shri Krishna
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
Ram Krishna Hari 🚩
Mauli🙏🙏🙏
Excellent Movie 🚩🙏
माउलीची कृपा
Jay jay ram krusha hri...
Khup Chan movie ahe hi
Ram Krishna Hari ❤❤❤
🙏Shripad Rajam Sharnam Prapadhye 🙏 Ram Ram
Ram kurshan Hari💐💐❤️❤️❤️🙏🙏🙏
Dnyanoba mauli❤
Old is gold 😊
Saglyanchi bhumika agdi pratyaksha ahe...hye maulinchya ashirvadashivay shaknyahi
Raam Krishna hari😢😢😢😢
Mauli🚩🚩
❤❤❤❤
❤🎉😢😊😮
बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिले असे वाटत नाही
🥺🥺