No video

संतांचे विचार Ep-34-संत तुकाराम गाथा/धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं/Saint Tukaram

#saintTukaram, #संततुकाराम,
धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥१॥
मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥
करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥२॥
जिवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ॥३॥
संतांचे विचार Ep-34-संत तुकाराम गाथा/धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं/Saint Tukaram
KZread channel: @maitridosticorner ​

Пікірлер

    Келесі