No video

संतांचे विचार Ep-32 - संत ज्ञानेश्वर /मूळ ना डाळ शाखा ना पल्लव /Saint Dnyaneshwar

#santDnyaneshwar, #संतज्ञानेश्वर,
संतांचे विचार Ep-32 - संत ज्ञानेश्वर /मूळ ना डाळ शाखा ना पल्लव /Saint Dnyaneshwar
मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आलां घरीं ॥१॥
निर्गुणपणें उभा सगुणपणें शोभा । जिवाशिवा प्रभा दाविताहे
॥ध्रु०॥
नकळे याची गती नकळे याची लीळा । आपिआप सोहळा भोगीतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरीं नांदतसे ॥३॥
KZread channel: ‪@maitridosticorner‬

Пікірлер

    Келесі