No video

संतांचे विचार Ep-29 - संत तुकाराम/हरिच्या जागरणा । जातां कां रे नये मना/Saint Tukaram

#santTukaram, #संततुकाराम,
संतांचे विचार Ep-29 - संत तुकाराम/हरिच्या जागरणा । जातां कां रे नये मना/Saint Tukaram
हरिच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥१॥
कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेंचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥३॥
तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ॥४॥
KZread channel: ‪@maitridosticorner‬

Пікірлер

    Келесі