No video

संतांचे विचार Ep-26 - संत तुकाराम/अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजीती /Saint Tukaram

#santTukaram, #संततुकाराम,
संतांचे विचार Ep-26 - संत तुकाराम सुविचार/Sant Tukaram
अवगुणांचे हातीं । आहे अवघीच फजीती ॥१॥
नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥
विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥२॥
तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥३॥
KZread channel: ‪@maitridosticorner‬

Пікірлер

    Келесі