संताजी घोरपडे आणि बंडखोर बाबाजी भोसले आमने-सामने
छत्रपती शिवाजीराजे व छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य रक्षक मराठे वीर संतांजी घोरपडे पराक्रमाचा हा एक किस्सा.बंडखोर बाबाजी भोसले यास स्वराज्यात कसे आणले संताजी घोरपडे यांनी ते पाहुयात.
#santaji_ghorpade
#sambhaji_maharaj_history
#santaji_dhnaji
Пікірлер: 39
इतिहासात माहित नसलेली एक अनमोल अशी महत्त्वाची नोंद आम्हाला तुमच्या कडून आज कळाली
मनाचा मुजरा सर सेनापती संताजी बाबांना 🙏🙏
खुपचं छान हो सर
निष्ठावंत सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩 🚩🚩🚩🚩
संताजी बाबा , तुमच्या स्वराज्य कार्याला व निष्ठेला मानाचा मुजरा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
जय भवानी जय शिवाजी जय संताजी
Khup Chhan Mahiti.
संताजी घोरपडे याच्या पराक्रमाची माहिती दिल्या बदल तुमाला धन्यवाद पण शिवाजी महाराज आपला निर्णय सांगायचे पण राजाराम महाराज दुसऱ्याचे ऐकायचे आणि या दूर गुना मुले संताजी गोरपडे सारख्या सोमी भक्त मावल्याचा बिना कारण जीव गेला याच फार वाईट वाटले ,😣😣😞😭😭😭😭😭😭
संताजी घोरपडे हे 🐅 होते . शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या नंतर मराठे शहायीचे तिसरे आधारस्तंभ म्हणजे शूरवीर निष्ठावंत सरसेनापती संताजी घोरपडे यांनी अत्यंत पडत्या काळात स्वराज्याची सेवा करुन बलिदान दिले आहे.जय संताजी घोरपडे जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान जय जिजाऊ. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
खूप छान
Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏
जय शिवराय जय शंभूराजे
Jay shivray jay shambhuraje 🚩🚩🚩🙏🙏🙏
सुंदर , पन बाबाजी ने पूधे काय काम केले या बद्दल महिति द्यावी
जय श्रीकृष्ण
Khup chhan video Etihas
बाबाजी चे पुढे काय झाले ते सांगा.
Jay shivaji maharaj
जय शिवराय-जय शंभूराजे👌🙏🚩🚩🚩🚩🚩
1 . No
Khupch chan
Jai Shivarai 🙋♂️🙏
Khup chaan sir 🙏
Very nice story sir.
Chan
1st comment jai shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
👍👍👍
Raja ram Maharaj se jyada buddiman the santajee ghorpade
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Bhau pls answer I know the background music is Cinematic War but where did u get it?Pls answer pls pls
@RajmudraOfficial
4 жыл бұрын
Call me
@marathashahi711
4 жыл бұрын
As I am a kid I can’t call!So can’t u tell like this now?
@marathashahi711
4 жыл бұрын
Can u give gmail I’d?
धन्यवाद दादा 🙏🙏💐💐⚔️
Saheb apal nav kay ahet kalu dya
Babaji Bhosale fude Kahi parakram ahe ka?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा 'बाबाजीराजे भोसले' kzread.info/dash/bejne/h6N5086MZ9yWY7g.html
जय शिवराय जय शंभुराजे