Sanjay Raut Thane Speech : ते रांगत होते तेव्हा ठाण्यात शिवसेनेची सत्ता होती : ABP Majha
#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #baramati #supriyasule #sunetrapawar #uddhavthackeray #narayanrane #vinayakraut #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
Sanjay Raut Thane Speech : ते रांगत होते तेव्हा ठाण्यात शिवसेनेची सत्ता होती : ABP Majha
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Пікірлер: 388
🚩एक ही शेर संजय राऊत🚩 🚩कट्टर शिवसैनिक राऊत साहेब🚩 ❤️ 100 दाऊद एक राऊत ❤️
@jayantgarde4297
11 күн бұрын
शेर हा जंगलात वावरत असतो, मुक्त असतो. हा तर चार महिने जेरबंद होता,आणि आता सुद्धा जामिनावर बाहेर आहे.केव्हाही आत जाऊ शकतो.
फक्त निष्ठावंत राजन जी विचारे साहेब
उद्धव साहेब ठाकरे ❤❤
@mitalipetkar
11 күн бұрын
पडणार 😂😂
@anilchakrapani1511
11 күн бұрын
SHARAD PAWAR WAKDYA TONDACHE AAND ZELNARA
@nivrutidhebe5884
11 күн бұрын
@@mitalipetkar💯 jinknar
फक्त उद्धव ठाकरे यांची सेना मशाल जिंकणार
@ManasBhosale-ee2mv
11 күн бұрын
100% पडणार
@nivrutidhebe5884
11 күн бұрын
@@ManasBhosale-ee2mv 💯💯💯 jinknar
इंडिया आघाडी 340खासदार जिंकून येईल.
@sandeepk8472
5 күн бұрын
Nahi nivdun aale 340 tr swatacha naav badalshil ka ?
प्रामाणिक..... अन जबरदस्त भाषण...!!!
@jayantgarde4297
11 күн бұрын
प्रामाणिक?हेच नेते आज भ्रष्टाचार आणि खंडणी खोरी करून छत्रपतींच्या नावाला कलंक लावत आहेत. निर्लज्ज आणि बेशरम कुठले.
मस्त भाषण राऊत साहेब 👍👍 अगदी बरोबर बोललात. जबरदस्त 😎😎
शिंदे परीवार आता नगरसेवक म्हणूनही निवडून येणार नाही.
फक्त राजेन विचारे मशाल जींकनार
म्हस्केचा गद्दाराचा पराभव निशचित आहे विचारे विजयी होणार
@Apurva_N
11 күн бұрын
गद्दार कोण सर्व जनता जाणून आहे
संजय राऊत❤
एकदम कडक संजयजी राऊतजी
टॉप क्लास भाषण राऊत साहेब🔥🔥
@anilchakrapani1511
11 күн бұрын
KUTRA BHUNKUN RAHILA AASE watate
राऊत साहेब फक्त
राऊत साहेब एकदम ओके
सौ दाऊद एक राऊत जय भिम जय शिवराय
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ आज ठाण्यात धडाडली ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩राऊत साहेब ♥️🚩🚩🚩
येणार तर राजन विचारे आणि कोणतीही नाही जय महाराष्ट्र जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे जय भवानी जय शिवाजी.
हा तर वाटच लावतोय मोदीची
सुपर ब्रेंड संजय राऊत ❤
साहेब भारी 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
ठाणे फक्त मशाल,
जय महाविकास आघाडी जय शिवराय जय भवानी जयमहाराष्ट्र जय उध्ववसाहेब
Ek no 👌👌
स्वाभिमानी नेते संजय राऊत साहेब
Sanjay ji raut is best speech....only mashal❤❤
श्री, मा, संजय राऊत साहेबांनी मांडलेली रोखठोक भाषणशौली, जय महाराष्ट्र
शिंदे....खूप वाईट वागळे....
उद्धव साहेब
विचारे साहेब ठाणे तुमचं च आहे, आगे बढो ,महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
Rajan vichare saheb will definitely win🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏
आज मस्त भाषण झाल....
जय माहाराष्ट्र वाघा संजय राऊत
🚩🙏🏻💯राजन विचारे साहेब आपल्या शिवाय ठाणे जिल्ह्यात कोणीच येणार नाही विजय फक्त आपलाच होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र 💯🙏🏻🚩
विजय हा महायुती सरकारचाच 🚩
1no. Bolatay saheb
समजेल ४ जून ला दिघे साहेबांचा खरा शिष्य जिंकेल.
Rout sir you are great
राऊत साहेब जय महाराष्ट्र
Great Rauat sir👍
Sanjay Raut saheb 🙌🏻🙌🏻🙌🏻🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🔥🔥
50 वर्षा पूर्वी 1 तोळा मंगळसूत्र 200 रुपया मध्ये यायचा आज..75 हजार रुपये मध्ये पण गरीब जनता घेऊ शकत नाही 😢😢
@preetiadake8087
11 күн бұрын
सोनं 200 ला तोळा पाहिजे... पगार 100000 पाहिजे 🤣🤣🙏🙏
@NaeemKhan-hy7ou
11 күн бұрын
@@preetiadake8087 त्या काळात 200/- पगार असून सुद्धा आपले आई वडिलांने चांगले शिक्षण दिले. अता 1 लाख पगार असून सुद्धा आई बापाला कोणी साथ ठेवत नाही. Flat EMI आणि स्वतः चे खरंच.. मुलांचा admission आणि शिक्षण पैसे वाचत नाही मग सोने कसे घेणार...
इंडिया आघाडी झिंदाबाद🎉
🚩💯सो दाऊद एक राऊत 💯🚩
जो चोर असतो तो शेवट चा डाव मंगळसूत्र वर डाव मारतो, 👌👌
Ranjan vichare sir vijiy honarch...
कडक भाषण
Ek no.Raut Saheb
अनंते साहेब बोललेले तेव्हाच उद्धव साहेब एकनाथ शिंदे आवरा नाहीतर हा दुसरा नारायण राणे होईल यूट्यूबलां व्हिडिओ हाय अनंत तरे असताना
@TechnicalGurujishingh
11 күн бұрын
Brobr mi pn ti video bgitli aahe. Aapke tare saheb ek num hote .
हया कलंकित संस्कार हिन गद्धराचा नायनाट होणार हे मात्र नक्की झालं लढाओ बाणा दाखवत राजन जी विचारे निष्ठावंत माऊवला यशावी भव जगदंबे
एक नंबर राऊत साहेब रोख ठोक बॅटिंग केळी जय शिवराय जय महाराष्ट्र
संजय राऊत साहेब शिवसेनेचा वाघ जय महाराष्ट्र जय शिवसेना
संजीव नाईक असता तर विचारे यांना जड गेली असती. पण आता विजय अगदी सोपा झाला आहे.
जय महाराष्ट्र साहेब अप्रतिम भाषण केलेत अभिनंदन
उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना भारीऊमेदवारनिवडुनयेनरसारी❤❤❤
राऊत साहेब काय बोलला आपण एकच नंबर. मानला तुम्हाला.
Ek number saheb
एक राऊत सौ दाऊद
Only Uddhav Thakare zindabad
Raut Sir Shivsenecha Vagh 🐯
मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा😂😂
Barobar..
Kay solid speech ahe....👍👍👍
Ekach baba saju baba 😅😅😅❤❤❤
Only Rajan Vichare
100 dawood 1 Raut
Good and wright explanation
4 जून ला evm ला दोष देऊ नको म्हणजे zhale 🙏🏻
@janardangite4540
12 күн бұрын
Bjp आयटी सेल महाराष्ट्र विरोधी आहे तसेच कंबोज लाड सिंह बोबड्या यांचा पक्ष मराठी माणसाच्या विरुद्ध आहे.
@hhaahahaha
11 күн бұрын
तेव्हा हे अशेच बोलतील.....
@Rakesh_Parwadi.
11 күн бұрын
Evm madhe gadbad ahe he siddh zalay. Bhktani jast udya maru naye.
@vijaygosavi2963
11 күн бұрын
निवडणूक आयोग कोणाचा पक्ष कोणाला देऊ शकतात हे तर मतदानाची निवडणूक आहे काहीही होऊ शकतो
अप्रतिम भाषण राऊत साहेब❤❤
एकच नेता राऊत साहेब
Sahebh mast
Sanjay ji mast bhashan n india gatbhandan Zindabad Zindabad
आता एकच विचार हाती मशाल
Only one, Udhav Saheb Thakare ,UBT shivsena zindabad, nisthavant shivsainik, Jai Maharastra.
Sanjay Sir We Salute You 🙏
शिवसेनेचा ढाण्या वाघ, महायुतीची विजयपताका फडकवणार विजय फक्त धनुष्यबाणचा 🏹
Best speech🎉
Only udhav Saheb thakre ❤❤
Nicely analysis Mr Raut sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate
Best speaker Raut Sir.
Only Tahakry❤
उद्धव साहेब ठाकरे
राजन विचारे साहेब 2 लाख लीड मी येणार आहे
शिवसेनेचा ढाण्या वाघ राऊत साहेब.
राजन विचारे हेच विजयीहोणार आहे
Jay Bhawani Jay Shivaji
Fakt uddhav thakare saheb. Bakichyanna koni olkhat nahi
Rajan vichare saheb
1 number भाषा
Great raut saheb
Mangalsutra cha statement ekdum correct upma dili 😂😂👍👍
राऊत साहेब जिंदाबाद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
विचारे साहेब nakii जिंकणार 👍👍👍
बाळासाहेब ठाकरे
Abaki bar Thakre Sarkar
Great
सदैव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो
Raut saheb jindabad ❤🚩🚩🚩🚩🚩🚩