Sanjay Jadhav on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Sanjay Jadhav on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept;
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
2. Anushka Munching by Anjali Barve
Contact: +91 98906 35892
Anushka Munchings
Anytime Anywhere
पारंपारिक पद्धतीने बनवलेली मुखशुद्धी व पाचक उत्पादने.
साजूक तुपात बनवलेला शाही मुखवास(सुपारी विरहित) आणि नॅचरल कॅल्शिअम असलेले गुलकंद युक्त मिठा पान(तांबूल).
रुचकर आवळा सुपाऱ्यांचे प्रकार.
कुठलेही preservative नाही.
जिभेवर रेंगळणारी चव जरूर अनुभवा.
घरगुती चव आणि प्रोफेशनल उत्पादन पद्धतीचा उत्तम संतुलन असणारी उत्पादने.
IG link - anushka.munchin...
3. Stone Miniatures by Creative Mindz
Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
Connect with us on - 9860327700
Facebook - profile.php?...
4. Shakus by Sarita Pednekar
Contact: +91 98928 84055
"Shakus" Boutique,
Situated in vile parle east in the market.
We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
Except shoes and chappal, everything get in outlet.
Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
5. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
Пікірлер: 388
सुलेखा सगळे पाहुणे चांगले येतातच,तुही सुंदर मुलाखत घेतेस पण आम्हाला तुझ्या बद्दल लहानपणापासून ते लग्न होईपर्यंत व अजून ही तुझी वाटचाल याविषयी जाणून घ्यायला मनापासून आवडेल.हा योग कधी येईल? तुझ्याच कार्यक्रमात," दिल के करीब ".
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
करू नक्की....तोवेरी facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= इथेही संपर्क करा
@pratimabadwelkar2686
Жыл бұрын
Clear cut tarik pahije....n don bhagat arthat don episode madhe shoot kar
@jyotimahesh4816
Жыл бұрын
Ho na Kharach
@anukatyare
Жыл бұрын
खरच सुलेखा, तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल! आभाळमाया तुम्ही केली आहे असे दिलं के chya काही episodes मधून समजले पण आता ती मालिका शोधून बघावी लागेल :) गेली वीस वर्षे ऑस्ट्रेलियात असल्याने मराठी मालिका/चित्रपट/Bollywood वगैरे बघणं झालच नाही.
@ruhisfuncorner9575
Жыл бұрын
Ho kharach tumchya interview chi mi khup vat bght ahe
मुलाखत खरंच खूप छान होणारच होती,कारण संजय जाधव आहेत!जी लोकं आई-वडीलांचा रीस्पेक्ट ठेवतात ती जीवनात यशस्वी होणारच.👍💐
खुप भावुक करणारी तशीच खुप खळखळून हसवणारी आजची मुलाखत 👍🏻 नेहमी प्रमाणे तु तर राणीच सुलेखा 😘
एकदम धमाल, मस्त झाला एपिसोड, अजून पण थोडा वेळ चालला असता.. Feeling very energetic ! Thank you Sulekha Tai and Sanjay Dada !
Sulekha! You have an inborn quality of interviewing poeple.... You are all ears when it comes to listening...and that makes the interview even better....the best actually....wayyyy to go ....take a bow!!!!! Love
@niveditaganu924
Жыл бұрын
Waiting eagerly for Tail Katha!!
काय भन्नाट माणूस आहे ? मुलाखत खूप आवडली. संजय जाधव खूप बोलले, ते मनापासून ऐकावं वाटलं. बडबड नाही वाटली. हे त्यांचं श्रेय आहे. सुलेखाताई खूप धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
आभार
आजपर्यंत ऐकलेल्या आणि बघितलेल्या मुलाखतीतली सर्वात सुंदर मुलाखत.संजयजी खुप मोकळ्या मनाचे /निर्मळ मनाचे वाटले,आई वडिलांच्या आठवणी ऐकताना खुप वाईट वाटले, डोळ्यात पाणी आले पण तितकेच काहि वेळा त्यांच्या बोलण्यातून हसायची संधी मिळाली,आणखी गप्पाही ऐकायला आवडल्या असत्या,संजयजी असेच जमिनिवर पाय ठेवून निरागस रहा,सुलेखा तु छान छान पाहुणे आमच्या भेटिला आणतेस,तुला आणि संजयजी ना खुप खुप शुभेच्छा,
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद
खूप भारी मुलाखत. Sanjay Sir is so genuine , एक दिलखुलास वक्तीमत्व. तसे सगळेच episode छान असतात but this is one of the best episode 👍
खूप आवडली मुलाखत .. किती छान मोकळेपणाने बोलले संजय जाधव .. विषेशतः आई आप्पा बद्दलच त्यांच प्रेम खूपच मनाला भावल😃😃👌👌
नमस्कार!! खूप छान झाली मुलाखत....आणि खरंच ते अनुभव ज्या पद्धतीने सांगतात तर तशाचा तसा scene आपण खरेच बघतोय असंच वाटतं..ते जिथे जिथे housefull बोर्ड बघायला गेले ते सर्व नजरे समोर आलं...खूप छान..
Classic...lots of laughs and tears ! Love all Sanjay Jadhav movies. Here's wishing lots more HOUSEFULL boards for SanjayJadhav ji. 👍
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Glad you think so....thanks please follow दिल के करीब on FB & insta
The most outstanding interview is the today's interview. Thanks Sulekha madam and Sanjay Jadhav Sir gave a perfect compliment to you that you are the good listener.
नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर मुलाखत! Thank you so much सुलेखा ताई! एक विनंती आहे. गीतकार, script writer आणि संगीतकार यांना देखील आमंत्रित करा.
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
नक्कीच...धन्यवाद
हा first episode असावा...without gift giving..mast धमाल गप्पा सुरू झाल्या!!😍🤩🥰💞
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
हो ना....पण gift आहेत पुढे...
हर्षदा खानविलकर आणि संजय जाधव हे bestfriends आहेत! इतके दिवस मला वाटायचं त्यांचं लग्न झालं होत 😅
@anitaborse684
Жыл бұрын
मला पण ते पती पत्नी आहेत असेच वाटत होते
आजची मुलाखत खूपच एंटरटेनिंग होती...संजय दादांनी प्रत्येक प्रसंग असे सांगितले की जणू डोळ्या देखत घडत आहेत. एका दिलखुलास माणसाची ओळख झाली. खूप छान...Thank you सुलेखा ताई.... and Sulekha Tai you are awesome as always
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद....आता दिल के करीब Insta FB वरही आहे .....नक्की follow करा instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
वाह! ..👌👌 माझ्या आवडत्या, एक मजेदार, आणी हसरया , मनमोकळी व्यकीला.. सन्माननीय श्री.संजय जाधव याना आमच्या समोर प्रकट केल्याबध्हल तुमचे खुप आभार..🙂🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद
Sanjay Jadhav really made us laugh so much. Very genuine, jolly and emotional too. Great 👍
This is just fantastic! Had a great time! Thank you
Positive vibes येतात आनंदी लोकांकडून..... खरंच शिकण्यासारखे आणि अनुकरण करण्यासारखे..... आजचे गेस्ट आणि आपली होस्ट सुलेखा ताई दोघे मनमुराद गप्पा मारणारे, मनापासून हसणारे... दूर असलेल्या प्रेक्षकांना ही स्वतः मध्ये सामील करून घेतले..... खूप खूप धन्यवाद.... असेच छान व्यक्तीशी आमची भेट घडवून आणा...
What an amazing interview! Hats off to you Sulekha Tai. Me literally dinner karaycha visrun gelé interview baghtana. Khupch bahardar zala ❤️
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
thanks
Great....खूप छान...फार इच्छा होती यांना ऐकायची
खूप मजा आली. ते एकदम खरे वाटतात. त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी कळल्या. सुलेखा as usual तू मुलाखत छानच घेतलीस. Thank you for calling Sanjay Jadhav in your show
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
thanks
Super duper program sulekhaji. Sanjay ji is an entertainer but at the same time vry simple down to earth
Most awaited .....thank you sulekha tai and team ...khup utsukta aahe Sanjay saran vishyi Janun ghenyachi....
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Our pleasure.... please stay connected on facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
खूप छान मुलाखत. 👌 जीवनातले चढउतार “फिल्मी” वाटणारे पण खरे असल्याने खरंच मजा आली. मी पण त्यात रमले. 👏👏👌
सुलेखा, किती सुदर प्रकारे मुलाखात घेतेस. कौतुकास्पद आहे. आणि संजू बद्दल सांगायचं तर तो जे बोललाय ते अगदी खरं आहे. तो खूप मेहनत घेऊन इथवर आलाय आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. फॅमिलीच्या बाबतीत तो खूप खूप हळवा आहे. He is very sweetboy. All the best.
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद
Superb episode Sanjay sir talking about his father was simply ❤❤❤
Superb interview. Great story and developed layer by layer.👏👏👏
Very nice Khup Khup maja aali liked it🌺🌺👌👌
Loved this episode too. Way to go....you will be always my dil ke kareeb sulekhaji
अवधूत गुप्ते आणि संजय जाधव खूपच दिलदार व्यक्तिमत्त्व!
Every interview of Sanjay Jadhav is full of हासू आणि आसू ❤. Such a long n great interview but not even a mention of Checkmate and Ringa Ringa. The first 2 movies, very slick ones, made by Sanjay, but not even a mention of those? Those days must hv been a struggle for him n very much dil ke kareeb for him. His first creation as a director. Even today Checkmate is one of the unique n hatke movie in Marathi n it needs immense courage to make such, esp as one's first creation. Madam n research team - some more homework may help. He has hardly spoken abt these movies elsewhere or about that period so how can we take that as a defence that u didn't want to repeat content.
झक्कास _एवढच पुरेसे
This was 1 of the best episode... Would luv to watch Satish rajwade, hemant Dhome, Prasad oak tooo
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
ok
This is one of the most genuine interviews so far. Sanjay jadhav is such a filmy person. His life indeed has been so. It was so amazing. Keep interviewing such people. They are very inspiring for us. Much love Sulekha mam❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Thanks...sure...& do follow दिल के करीब on... instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
@swapnalijathar1122
Жыл бұрын
❤❤sure
Best. Waiting for this
Khupach sunder jala interview.... as u said surekha Tai he makes a n event of every small incident....we do start visualizing every thing....that is the style of film makers...interview was also very emotional one...came to know about his parents and how intelligent he is ....simply great 👌👌👌👌
छान मुलाखत झाली आणि घेतली👍 सगळे काही मनापासून आणि खुल्या अंतकरणाने बोलले गेले. त्यामुळे मजा आली ऐकताना.
Thanks a lot to both of you!
Jabardasst interesting interview 🥳🤘 scene with shots pann sangitle tyanni - kamaal director ⚡
खूपच मस्त झाली मुलाखत. मज्जा आली. लय भारी धमाल आली 🤩🤩
As usual Khup sunder mulakat. You must invite such manyavar people only to maintain dil ke kareeb grade or level.
Great Director Sanjay Jadhav Sulekha thanks for Sanjay Jadhav interview.
छानच झाली मुलाखत संजय जाधव एकदम दिलखुलास व्यक्तिमत्व खरचं फिल्मी आहेत पण मनमोकळ्या गप्पा झाल्या....👍🎉
Mastaaaaa zala ha interview!!!! Khooooop sahi ❤
खूप छान, मनमोकळ्या गप्पा झाल्या... समोरच्याला अतिशय सहजपणे बोलतं करणं ही उत्तम हातोटी आहे, सुलेखा ताई तुमची.. It's so amazing ताई.. संजय जाधव यांचा फिल्मी स्वभाव, aim साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द त्यांच्याकडे आहे.. आईवडिलांच्या विषयी असणारी त्यांची नितांत श्रद्धा, प्रेमळ भावना, पत्नीचे केलेले कौतुक हे सर्व खूप भावले.. या फिल्म इंडस्ट्रीत स्वतःला prove करून दाखवणे यासाठी लागणारी त्यांची अपार मेहनत खूप काही सांगून गेली.. आयुष्यातील प्रत्येक वेळप्रसंगी मदतीस धावून जाणारी प्रत्येक व्यक्तीचे त्या त्या वेळी आभार मानण्याची कृतज्ञता संजयजी यांच्याकडे आहे.. काही झालं तरी खचून न जाता, त्यात न अडकता पुढे जाणे हा त्यांचा स्वभाव आवडला.. बोलण्यात वागण्यात थोडासा फिल्मी पणा असला तरी संजय जी यांचे व्यक्तिमत्व inspiring आहे.. त्यांना खूप खूप शुभेच्छा.. सुलेखा ताई, नेहमीप्रमाणे तुम्ही अप्रतिम मुलाखत घेतलीत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार.. पुढील भागाची आम्ही नेहमी वाट पहात असतो ते केवळ तुमच्यामुळे.. नमस्कार.. 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद.... पुढचे, आधीचे एपिसोड तर बघाच....त्याच बरोबर दिल के करीबला follow ही करा... instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y= facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL
@aditioak2683
Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial हो..नक्की...प्रत्येक episode मी आवडीने बघते.. 👍😃🙏
खूप छान मुलाखत ,नेहमी प्रमाणे सुलेखा ताई सुरवात तर फारच मस्त,खूप छान भारी वाटलं आज सौ. अश्विनी कुलकर्णी
I was smiling though out the episode Love you Sanju Dada such a gem.. For me you are equal to the bollywood directors...
खूप सुंदर मुलाखत झाली संजय जाधव ह्यांची...त्यांच्या बद्दल मनात अजून आदर वाढला.....खूप दिलदार आणि great व्यक्तिमत्व आहे त्यांचे.... सुलेखा तळवलकर ह्यांना तळवलकर नावाचे वलय असले तरी त्यांच्या मध्ये एक उत्कृष्ट मुलाखतकार आहे..समोरच्याला नेमके आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे प्रश्न विचारण्याचा त्यांचा हातखंडा खरोखर अतिशय उत्तम आहे..आजची मुलाखत उत्कृष्ट झाली..thanks to Sulekha Ani Sanjay Jadhav ji. 👍👍👍
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद
Wonderful 🎉one of best Marathi director ❤Khupach bhari. Sanjay Jadhav yanna kadhi jast aikalach nahi . Khup Dhanyawad 🙏
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
नक्की बघा...आणि हो आपण आता ista आणि FB वर आहोत, dilkekareeb_official
@ushakulkarni2061
Жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial ग
लय भारी, मजा आली ऐकायला👍👍👌👌
खूप खूप खूप छान मुलाखत. खूप वेगळी interesting मुलाखत झाली.
खरोखर एखादा सिनेमा करताना किती कष्ट घेतात सगळे, आणि किती तरी कुटुंब अवलंबून असतात त्यामुळे मला तर एखादा सिनेमा चालला नाही असे वाचले तर वाईट वाटतं. म्हणजे तो सिनेमा वाईट असला तरी.. नेहमी प्रमाणे छान मुलाखत. धन्यवाद सुलेखा..
Very good interview. Sanjay Jadhav is best
संजय दादा ची मुलाखत अगदी हसतमुखानं खुप छान झाली खूप एन्जॉय केला धन्यवाद सुलेखा ताई.
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
आभार
Fantastic!!!!! Sachha interview
One of the best episod...
अरे वाँ!खूप छान मी खूप उत्सुक आहे संजय जाधव यांची मुलाखत बघण्यास धन्यवाद सुलेखा. भेटूया उद्या.
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
नक्की भेटू. तोवेरी आपल्या fb - insta page ला भेट द्या... facebook.com/profile.php?id=100089767848631&mibextid=ZbWKwL instagram.com/dilkekareeb_official?igshid=YmMyMTA2M2Y=
Mastach khup chhan interview……
भारी एपिसोड एकदम....हा जाम आवडतो...😍❤️
Khup mst episode zala khupchhh msttt😍😍😍😍 kay manus ahe ha.. Vishay hard... 🥰🥰🥰 Ani Tai tu khrch bolt krtes.. Jadu ahe tuzyat kaytri... Interview aikayla khup mjja ali.. ❤❤❤keep it up🥰🥰🥰
अप्रतिम मुलाखत नेहमीप्रमाणेच 👌👌👌👌
Tai you are really great!
खरच अस प्रेम कोणीहि नाही करू शकत... ...ur lucky
Amazing interview, so natural and free flowing, mind-blowing.
Wa khup chan as usual
खूप मस्त झाला एपिसोड
Khupach Chhan Interview 👌👌👌👌 Very nice 👌👌👍👍♥️🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
धन्यवाद
The bestest interview!!!
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
thanks
खूप छान मुलाखत रंगेल यात शंकाच नाही नक्की आवडेल ह्या उत्तम व्यक्तिमत्वाला जाणून घेण्यास
Fantastic interview zala, keep it up Tai
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
thanks
खरंच ताई संजय दादा इस a true man great मुलाखत खूप genuine माणूस आहे
Awesome interview with Sanjay ekdam dhamal gappa thks Sulekha
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Most welcome
Aaj sulekha, sunder distes 👌👌❤️ Prgrm as usual, superb 👌
Khup chan 👌
Khupach Chan interview
great interview🎉
खूप मस्त 👍🏼👍🏼
खुपचं छान,संजय जाधव खूप सुंदर माणूस.खूप हळवा . मुलाखत तर लाजवाब.
सुंदर मुलाखत
Khup chan episode....
Awaiting anxiously for the gappa goshti in your casual style 👍
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Very soon....till then please follow us on... insta & FB dilkekareeb_official
Khupach sundar.......
khup real show aahet.... surekha tai me tumchi fan aahe mala tumche bolne khup aavadte.. love u tai😍
Mastch ...... aaplya parents sathi karan ek no....👍👍👍👍
Khup mast interview zala 😊😊😊mast manus aahe 😍😍😍
Dump Stuck. No words to express what I feel. I am just in the zone. Thank you.
Sanjay Dadani Aaj tyanchya Aai ani Babanchya aathawani sangatana radawale ani khoop hasawale Sudha! Atyany khara Manoos! Tyanchyatla sadhepana, manmokala swabhav disala! Sulekha Tainche Vishesh Aabhar!! Tyanchya mule Sarva pahunyanchi hi bajoo aamha prekshakana kalate! Sampoorna "Dil Ke Kareeb" Team la manapasoon Dhanyawaad!!!
Mastch zaala interview
Mast interview 🙌
छान मुलाखत 👌👌👍
जबरी मुलाखत...खूप मस्त माणूस आहे
Khup sundar zhali conversation
Khup 👌👌zali aajchi Mulakhat....Surekha aaj tu khup haslis... ho na😊...ashich hasat Always raha aamchya Dil ke karib ♥️♥️♥️
Introduction phaar mast Keke...ekdam sahee ..ek request Dilip Pravbhavalkar la bolwa na
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
नक्की
अगदी खरं मनापासून बोलले संजय जाधव. हल्लिच्या काळात कोण करतं आई वडीलां बद्दल आदर.
Great 👍
Khup chha episode
Kupch sundar mulakat jali. Sanjev Jhadav manane Kupch down to earth aahet.