Sangli Lok Sabha | काँग्रेसच्या शिलेदारानं Sanjay Kaka Patil यांचं टेन्शन वाढवलं | Maharashtra Time
#SangliLokSabha #VasantDadaPatil #SanjayKakaPatil #MaharashtraTimes
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा सुपडासाफ केला खरा, पण कोल्हापूर, सातारा, बारामती, माढा या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघात भाजपची डाळ शिजली नाही.. त्यातच सांगलीत मात्र भाजपचा एक नेता जायंट किलर ठरला, वसंत दादा पाटलांच्या घराण्याचं वर्चस्व मोडीत काढून संजय काका पाटलांनी दिल्ली गाठली.. २०१९ लाही तिहेरी लढतीत संजय काका पाटलांनी बाजी मारली आणि आता ते २०२४ च्या तयारीला लागेलत.. २०२४ ची लढाई सुरू होण्यापूर्वी संजय काका पाटलांसमोर एक सर्वात मोठं आव्हान आहे आणि त्याचीच चिंता भाजपलाही आहे.. वर्षभरावर आलेल्या निवडणुकीसाठी आपल्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान पेलण्यासाठी संजय काका पाटलांनी कशी तयारी सुरु केलीय तेच या व्हिडीओत पाहू..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 101
कॉंग्रेसचाच विजय होणार
विशाल पाटील विजयी होणारच
अबकी बार विशाल खासदार
आजवरचा सर्वात निष्क्रिय खाज दार म्हणजे संजय पाटील निव्वळ बिनकामाचा माणूस दुसरा कुणीही चालेल पण आता हा नको
@user-ye2nu5on6n
10 ай бұрын
Amacha ranjit nimbalkar pan tasach ahe.
बदल असावा त्याशिवाय चुका कळत नाहीत त्याबाबत कर्नाटक राज्यातील लोक खरच शहाणी
काकांना विश्रांती दिली पाहिजे.
खासदार विशाल दादा
विशाल पाटील विजय होणार 100%
विशाल दादा तुमच्या गुलालाची वाट बघतोय भावी खासदार
विशाल दादा काँग्रेस विजय नक्की होणार
Only vishal dada ✌✌
Congress ✌️
Vishal Patil ✌️✌️
विशाल दादा पाटील विजय होणार
होय विशाल पाटील खासदार होणार रच
Vishal dada congratulations 💐💐
Vishal dada win 2024
आता विशाल पाटील च ✌✌✋✋
खासदार मा विशाल दादा पाटील
विशाल पाटील
भाजपा हटवा देश वाचवा 🙏
@deepakkadam8630
11 ай бұрын
Modi 2000 maghri de .sharad pavar kadun ..mut pe daru
@BlackMamba6131_pubg
10 ай бұрын
@@deepakkadam8630Paisa ka tychya gharcha dila ka...? Samny mansacha Paisa dila upkar nahi kele ...
@SunilJadhav-kj5sf
2 ай бұрын
@@deepakkadam8630घे शे........?
❤❤❤ दादा
विशाल दादा ओनली
विशाल दादा पाटील खासदार होणारं
Vishal dada khasdar aahe....
@kiranhalave2208
Жыл бұрын
विशाल दादा पाटील विजयी होणार
Vishal patil khasdar honar
विशाल दादा खासदार
सगळ्यात बिनकामाचा खासदार म्हणजे संजय पाटील😂😂😂😂
Vishal patil
Only Vishal Dada.
विशाल दादा पाटील विजयी 🎉
सांगली चा बुंलद आवाज विशाल दादा
Only MVA 2024
Vishal Dada
जय भिम
Vishal dada
आपकी बार विशाल दादा 😅😅😅
विशाल पाटील खासदार
Congress fir se
This time vishal patil will confirm become mp from sangli because now shivsena votes will also transfer to him in sangli loksabha bjp has 2 mlas cong has 2 mlas ncp 1 & sena 1 so patil will won this seat by margin of 1 lakh or 1.25 lakhs votes
Sangli madhe ata bjp yet nahi..Vishal Patil ata danka denar manze denar
Vishal patil hotil
पृथ्वीराज बाबा देशमुख
congress vishal patil
Ataa विशाल पाटील
Kaka the boss✌️✌️ जतकर
सांगली Permanent खासदार संजय काका पाटील . 🚩🪷✌️💯
🎉
यंदा मात्र विशाल पाटील.
विशाल पाटिल हे अजो बा यांच्या नावाने मते मिलतात.pan swatach काम सिद्ध केले nahi.
Vishal Patil 🎉🎉🎉🎉
Patil sodun dusra koni asal tar changle
𝓥𝓲𝓼𝓱𝓪𝓵 𝓭𝓪𝓭𝓪
Jai sreeram
आता एकच फक्त चंद्रहार दादा पाटील खासदार
Only kaka
Only. Kaka.
Only Kaka
Kaka the boss ✌
2024 MP ...Double Maharashtra kesari .. Chandrahar Patil
मा.संजय काका यांच्या शिवाय पर्याय नाही काका जिंदाबाद.
दीपक शिंदे
शरद पवार साहेब काँग्रेस सपवणार गेम होणारं
Sarpanch vaychi layki nasnare doni palshchya kurghodit don vela khasdar zale, aani tumi badla vajvat talya hidyagat, ajun akkal aaliy ka nahi,
एकदा लाटेत व दुसऱ्यादा मत विभागनि मुळे निवडून आलेला खासदार आहे. आणि ओरिजनल भाजपचा पण नाही.
काका आता घरीच
संजय काका
परत एकदा संजय काकाच जिंकणार 🎉❤
सांगली जिल्ह्याची एकचं शाखा ओन्ली खासदार संजय काका पाटील 🔥
@SunilJadhav-kj5sf
2 ай бұрын
केळ घ्या केळ.
@surajkharade143
2 ай бұрын
या 4 जुन ला आम्ही चारतो काकांच्या हॅट्रिक विजयाचा चे केळं आणि गुलाल दोन्ही
@SunilJadhav-kj5sf
2 ай бұрын
@@surajkharade143 shet kha talun.
Sanjay kkaa
Binksmacha M p
Only prakash Anna shendge obc
संजय काका पाटील...लावा ताकद..✌️✌️
Prithviraj baba Deshmukh 🔥
भाजप गोपीचंद
हा आता जागा झाला आदी काय झोपले होता काय निवडणूक अली की मी उभा रहाणार कोण म्हणतं दादा कोण देशमुख विसरा काका शिवाय पर्यय नाही काका आम्हला भेटतात तर यांना कुठं शोदयचं
ओन्ली काका
sanjay kaka win ....
🦁KAKA 🦁THE KING OF SANGLI LOKSABHA PUDHACHE 25 VARSH KAKA CH❤❤❤❤❤
सुरेशभाऊ खाडे साहेब
2024ला सांगलीचे पुन्हा खासदार संजयकाका पाटील होणार
Gopichand padalkar
@patil615
Жыл бұрын
नीच माणूस
@r.m.4911
Жыл бұрын
डिपॉझिट जप्त
@akshayjadhavpe1fg
Жыл бұрын
Vishal Patil will win hundred percent
@prashantpol4427
Жыл бұрын
नालायक माणूस पडळकर बोलायची लायकी नाही पडळकर
@pratikpatil8811
Жыл бұрын
Handga manus😂😂
दादा महाराष्ट्र राज्याच्या चे तिकीट वाटप करायचे आता काय परिस्थिती आहे