शासन शेतकऱ्यांना देतेय पैसा, पण घेता येईना | Mohagani, Hadga, Shevga Tree Subsidy | Shivar News 24

शासन शेतकऱ्यांना देतेय पैसा, पण घेता येईना | Mohagani, Hadga, Shevga Tree Subsidy | Shivar News 24
शासनाकडून ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आहेत. शेवगा, हादगा, मोहगणी लागवडीसाठी एकरी अडीच लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. पण, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नसल्याची सद्यस्थिती आहे. देवगाव येथील मोहगणी झाडांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करता एक बाब लक्षात आली की इथली ग्रामपंचायत खूपच प्रयोगशील आहे. त्यामुळे या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शासकीय अनुदान घेऊन मोहगणी झाडांची लागवड केली आहे. याशिवाय हादगा, गुलाब फूल, शेवगा झाडांनाही शासकीय अनुदान आहे. शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतींमध्ये जाऊन या योजनांचा लाभ घेतला पाहिजे.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#ShevgaLagwadAnudan
#HadgaTree
#MohaganiTreeMarket
#MahoganyFarming
#shivarnews24
#महोगणीझाड

Пікірлер: 89

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 Жыл бұрын

    5 ते 6 महिन्यापासून अर्ज पडून आहे ग्रामसेवक सांगतो कृषी विभागाकडे आहे व कृषी विभाग सांगतो ग्रामपंचायतीकडे आहे नुसती टाळाटाळ..कोणाकडेच माहिती नाही..

  • @ravikirankadam3306

    @ravikirankadam3306

    8 ай бұрын

    भाऊ माहिती अधिकार त माहिती मागवा जर ग्रा प ने कृषी विभाग कडे अर्ज पाठीव ला असेल तर जावक क्रमांक मागवा माहिती अधिकार अर्ज त

  • @ankushshinde840
    @ankushshinde8402 жыл бұрын

    संतोष भाऊ अगदी अभ्यास पूर्ण बोलतात ... शूभेच्छा .. 🏵️👌🏵️🙏🏵️

  • @yuvrajpatil6979
    @yuvrajpatil6979 Жыл бұрын

    रोजगार हमी ही योजना फक्त पुढार्यानसाठी योग्य आहे,, शतकरी कींवा सामान्य माणसाला पंचायत समिति च्या चकरा माराव्या लागतात, म्हणुन ही योजना परवडत नाहीं 🙏

  • @aanasahebranmale2890
    @aanasahebranmale2890 Жыл бұрын

    आम्ही . पण तुमच्या जिल्यात राहतो भरपूर माहिती घेतली लेबर बजेट जिल्हा परिषद मंजूर 25मधून 2लोकांचे काम मंजूर करते ते पण वासिल्याने शासनाला 15चा गुरुप पाहिजे मग सांगा 1'2ला कसे मनरेगा तुन काम भेटते ते भेटतच नाही आम्ही कलेक्टर ला भेटून आलो काही रोज गार भेटेना नुसतं थोतांड आहे हे

  • @diwakardhaware6350
    @diwakardhaware6350 Жыл бұрын

    अतिशय चांगली माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @maheshms962
    @maheshms96211 ай бұрын

    ज्यांची मुलाखत घेतली त्यांनी त्यांचे संपर्क क्रमांक द्यावेत इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो

  • @rameshlasure19
    @rameshlasure192 жыл бұрын

    एकच नंबर माहिती मिळाली पण अशी महिती प्रत्येक ग्रामपंचयत ने शेतकऱ्यांना ग्रामसभेत 100% माहिती द्यायला पाहिजे तरच शेतकऱ्यांना शासनाच्या योजना चा लाभ मीळेल खूप छान माहिती मिळाली अभिनंदन सर

  • @manojvyavahare6966
    @manojvyavahare6966 Жыл бұрын

    एक नम्बर मार्गदर्शन

  • @dattatreyabhandari4331
    @dattatreyabhandari43312 жыл бұрын

    मोहगनी आणि मोसंबी हे पिके घेतली तर अनुदान मिळणार का मला मोहगनी आणि मोसंबी एकत्रित पिके घ्यायची आहे एका एकर क्षेत्रावर उपाय सांगा दादा 🙏

  • @ashokshekhar1058

    @ashokshekhar1058

    2 жыл бұрын

    कोकणात मोहगणी पिक घेण्याबाबत मार्गदर्शन व संपर्क क्रमांक मिळण्यासाठी विनंती आहे.

  • @vasantraojivrak

    @vasantraojivrak

    Жыл бұрын

    Marathi song

  • @shivprasadgulve7423
    @shivprasadgulve74232 жыл бұрын

    खूप छान

  • @nbattalwad7273
    @nbattalwad72732 жыл бұрын

    Superb

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली भाऊ 🔥👌👌👌👌👌👌

  • @sushantdeshmukh5879
    @sushantdeshmukh58792 жыл бұрын

    Nice information

  • @ashokkorde9126
    @ashokkorde9126 Жыл бұрын

    💐🌹👍

  • @Akash_98_23
    @Akash_98_236 ай бұрын

    भारी

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv2 ай бұрын

    Nice video Shreeman please share the link to get reliable plant or seeds 😀

  • @vaishalikohpare7013
    @vaishalikohpare7013 Жыл бұрын

    Sirji maje kade job card nahi, pan seti aahe 5 acre tyachay 2 acre madhe mohgany jhadanchi lagwad swata keleli aahe tar mala anudana sathi Gram panchayat la arja karta yeil ka. Pl sanga.

  • @marutishinde3265
    @marutishinde3265Ай бұрын

    🎉

  • @bharatargade4527
    @bharatargade45272 жыл бұрын

    या शेतकऱ्याचा मो. न पाहिजे

  • @kiranjadhav7901
    @kiranjadhav79012 жыл бұрын

    चांगली माहिती दिली. आभारी आहोत. ..

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Жыл бұрын

    संतोष यांनी त्यांचा मोबाइल नंबर दिला असता तर बरे झालं असत ।

  • @balappachalvade4745
    @balappachalvade4745 Жыл бұрын

    Sir anudan pratyek varshi kiti kiti bhetnar

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav38712 жыл бұрын

    Rs 2 .56 che anudanacha GR kothe ahe

  • @narendrafunde8182
    @narendrafunde81829 ай бұрын

    Sawta lagwad करू sakto ka mohgani urksachi

  • @amolmp12
    @amolmp122 жыл бұрын

    Anudan GR 2018, chi Link share kara

  • @nareshpawde2983
    @nareshpawde29839 ай бұрын

    हे साहेब शेतकऱ्यांना आणि नागरिकांनाच जास्त दोष देताना दिसतायेत, त्याऐवजी योजनेची माहिती शासन आदेश आणि द्यायला हवी होती

  • @Prathamesh_solunke
    @Prathamesh_solunke2 жыл бұрын

    मोसंबी मध्ये लावू शकतो का

  • @narayangosavi5213
    @narayangosavi5213 Жыл бұрын

    छान माहिती

  • @mohanbapat4120
    @mohanbapat4120 Жыл бұрын

    दर वर्षी पाने, Phule आणि फांदी पासून किती उत्पन्न मिळू शकते याची माहिती द्या.

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er Жыл бұрын

    महोगणी नर्सरी चा पत्ता शेअर करा please

  • @balappachalvade4745
    @balappachalvade4745 Жыл бұрын

    Sir te vikayche kuthe ,vyapari kuthe bhetat

  • @manjulachoubey2343
    @manjulachoubey2343 Жыл бұрын

    Is tree ko kisi aur naam se jante h kya ydi ha to plz btaye

  • @maheshms962
    @maheshms96211 ай бұрын

    कृपया संपर्क क्रमांक द्यावेत

  • @vishalbhisepatil
    @vishalbhisepatil4 ай бұрын

    आपण व्हिडिओ मोहगुनी लागवडीसाठी बनविला आहे. त्याच विषयावर बोलावे कारण तुम्ही विषय सोडून बोलत आहा...

  • @prabhakarghate400
    @prabhakarghate400 Жыл бұрын

    जाॅब कार्ड मिळणे शक्य नाही कारण वय बसत नाही मग कोणत्या मार्गाने महोगणी लागवड करु शकतो

  • @AshishJain-kw6un
    @AshishJain-kw6un Жыл бұрын

    सरजी हिंदी में जानकारी बतायेगा

  • @sajangusinge1557
    @sajangusinge1557 Жыл бұрын

    भाउ मि आडुळ खु ग्रामपंचायतीचा मुरादाबाद माझे गाव आहे मि मोहगनि झाड लावले आहे पण मला आजुन शासनाचा अनुदान मिळाले नाही

  • @umeshpadher4209
    @umeshpadher4209 Жыл бұрын

    ही मोहगणीची रोपे मिळविण्या साठी काय सुरुवातीला काय करावं लागेल🙏

  • @user-rc4lw7gv4u
    @user-rc4lw7gv4u6 ай бұрын

    . मोगली ची लागवड करून दोन महिने झाले ग्रामपंचायतीकडे माहिती उपलब्ध कृषी सहाय्यक म्हणतो आम्हाला अजून याबद्दल माहिती 9:00 9:01

  • @dnyaneshwarrakibe5407
    @dnyaneshwarrakibe5407 Жыл бұрын

    Mb number ka det nahi?

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Жыл бұрын

    सर माझा एक प्रश्न होता मि बांधावर आंबा वृक्ष लागवड केलो आहे पहिल्या वरषातिल मस्टर निघाले आहे दुसर्या वर्षीचे मस्टर तिनवेळेस मस्टर मागणी देऊनही तालुका कृषी कार्यालय मस्टर काढत नाहीत यावर उपाय काय आहे यांची तक्रार कुठे करावी सर 🙏🙏

  • @sushilmahagovind4400
    @sushilmahagovind44002 жыл бұрын

    कार्बन क्रेडिट कसे मिळवता येते

  • @swapnilpatil9211
    @swapnilpatil9211 Жыл бұрын

    Aho online kara ho ya grampanchayati mule lokanch catol hot

  • @vijaypatil-mv6ke
    @vijaypatil-mv6ke Жыл бұрын

    मदन भाऊचा संपर्क क्रमांक भेटू शकेल का? आम्हाला भेट द्यावयाची आहे.

  • @sanjayahire737
    @sanjayahire73710 ай бұрын

    खडकाळ व मुरमाड जमिन योग्य आहे का

  • @aviingale
    @aviingale Жыл бұрын

    मुलाखत घेणारा नुसता ण लावून बसलाय...

  • @anilshaha2968
    @anilshaha296811 ай бұрын

    महोगणीला शेळ्या खातात का ॽ

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre5902 жыл бұрын

    लई टाकली राव तुम्हि बोलन्यातच ओळखाय येतय

  • @sanjayahire737
    @sanjayahire73710 ай бұрын

    5एकर म्हणजे वैथी व खराबा मिळुन 5एकर पाहिजे कि वैथी5एकऱ पाहीजे

  • @ajinkyashinde5835
    @ajinkyashinde583510 ай бұрын

    माझ्याकडे एक हेक्टर जमीन आहे तरी मला मोहगुणी हे पीक घेता येईल का

  • @laxmanshingare214
    @laxmanshingare214 Жыл бұрын

    योजना कागदी घोड्यावर चालते सर्वसामान्य

  • @rnpatil2708
    @rnpatil27088 ай бұрын

    मारकेट ऊपलद झाले नाही तर या योजेनेला काही अर्ख आहे का

  • @manohardesale3741
    @manohardesale3741 Жыл бұрын

    मोहगणीच्या झाडाची माहिती पाठवा

  • @sanjaykalyankar6580
    @sanjaykalyankar6580 Жыл бұрын

    सर मोहगणीचे झाडे कुठे मिळलतील

  • @govindkatale8262
    @govindkatale8262 Жыл бұрын

    याची रोपे कोटे भेटतात तुमचा मो नं पाठवा की सर मलापण पाहिजे होते रोपे

  • @vishalkale4569
    @vishalkale4569 Жыл бұрын

    Bolayala Kay Dada Mi sagache zad lavale...1500 ruyayala vikale....kahicha Karu naka

  • @sopanshejawal433
    @sopanshejawal4334 ай бұрын

    कार्बन क्रेडिट म्हंजे काय

  • @sushilmahagovind4400
    @sushilmahagovind44002 жыл бұрын

    या मध्ये carbon credit मिळते का मिळत असेल तर किती मिळते

  • @maheshlavate3601

    @maheshlavate3601

    2 жыл бұрын

    International price, Nusar...after 4 years 30000 Rs

  • @siddheshwarjagtap7878
    @siddheshwarjagtap78782 жыл бұрын

    bhau tumcha mob. dya.

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 Жыл бұрын

    अडचण नाही रोपे कोठे मिळतील नंबर पाठवा

  • @dilipjoshi901
    @dilipjoshi901 Жыл бұрын

    O

  • @balasahebbandgar9802
    @balasahebbandgar9802 Жыл бұрын

    Job card nasel tar

  • @pratapubale8693
    @pratapubale86932 жыл бұрын

    जय रोजगार सेवक

  • @nileshpachpule1587
    @nileshpachpule1587 Жыл бұрын

    Sir mobile no dya ki

  • @milindkadam3365
    @milindkadam3365 Жыл бұрын

    १२ वर्ष पूर्ण झाले की १ झाडा पासून किती घन फूट लाकूड निघते

  • @swapnilmore4960

    @swapnilmore4960

    Жыл бұрын

    Average 18

  • @vijaysinhjadhav3871
    @vijaysinhjadhav38712 жыл бұрын

    Mahiti khoti ahe

  • @kailasingale6596
    @kailasingale65962 жыл бұрын

    Shetakari fasavnuk hotey

  • @kailasingale6596
    @kailasingale65962 жыл бұрын

    Sagal khot Bolto ha

  • @dadaghule3762
    @dadaghule37629 ай бұрын

    मोहगणी उपयोग काय केला जातो

  • @shivajibarve5689
    @shivajibarve568911 ай бұрын

    सर नंबर दया

  • @Anonymous-cm8bk
    @Anonymous-cm8bk Жыл бұрын

    बोगस स्कीम ,सावधान

  • @kiranjadhav7901
    @kiranjadhav79012 жыл бұрын

    या झाडाला रोगाचा प्रादुर्भाव होतो का ..?

  • @rahulghayalvlogs6509

    @rahulghayalvlogs6509

    Жыл бұрын

    Nahi

  • @kailasingale6596
    @kailasingale65962 жыл бұрын

    Bogas mahiti

  • @dnyaneshwarpatil321
    @dnyaneshwarpatil3217 ай бұрын

    20 वर्षांमध्ये ₹500 घनफूट जाईल नर्सरी वाल्यांचा फायदा आहे शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका

  • @rameshpatil287
    @rameshpatil287 Жыл бұрын

    शासन सध्याच्या काळात बेकारीचआहे .आधीच चांगल होत.आघाडी सरकार केंद्रातही आघाडी सरकार पाहीजेत

  • @omkarzoleomkarzole9110
    @omkarzoleomkarzole9110 Жыл бұрын

    Santos Bhau tumch mobail number pathava savistar bolayche ahe

  • @dipikamane9821
    @dipikamane98216 ай бұрын

    Tumi tyancha Phone number dyawa karan khup tafawat aahe

  • @pratapbhinge1642
    @pratapbhinge164210 ай бұрын

    Mo, number pathava

  • @pratapbhinge1642
    @pratapbhinge164210 ай бұрын

    Mob, number pathava

  • @r.kpatel2671
    @r.kpatel26712 жыл бұрын

    Santosh bhau apn mobail number dya

  • @chakravartikadam5338
    @chakravartikadam5338 Жыл бұрын

    Hi santosh bhavu aapla mobile number pathava

Келесі