सनातन धर्म म्हणजे नक्की काय ? । The Science Behind Sanatan Dharma | Sadhguru Marathi

#sanatandharma #sanatn #सनातन #धर्म #सनातनधर्म
.
सनातन धर्म हा भारतातील सर्व प्राचीन परंपरांचा आधार आहे. सद्गुरू या प्राचीन धर्माची व्याप्ती आणि गहनता समजावून सांगतात, जो आत्ताच्या सर्व धर्मांच्या आधीपासून अस्तित्वात आहे आणि ज्याची रचना प्रत्येक मानवाच्या आत असलेली मूलभूत ओढ लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
.
#SadhguruMarathi
#सद्गुरू ​​​
योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
#SadhguruApp (डाउनलोड करा)
📱 onelink.to/sadhguru__app​​​
अधिकृत सद्गुरू वेबसाइट
🌎 isha.sadhguru.org​​​
माती वाचवा मोहीम
savesoil.org
जागरूक पृथ्वी (कॉन्शिअस प्लॅनेट) घडवून आणण्यासाठी सहाय्यता करा
🙏 isha.co/sanghamitra-yt​​​
सद्गुरूंकडून मार्गदर्शित योग #Yoga आणि ध्यान #Meditations (ऑनलाइन विनामूल्य)
🌼 isha.sadhguru.org/5-min-practi...
🌼 isha.sadhguru.org/IshaKriya​​​
Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
🌐 / sadhgurumarathi​
🌐 / sadhguru_marathi_official
🌐 / sadhguru​marathi
English Video - The Science Behind Sanatan Dharma | Sadhguru

Пікірлер: 4

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE

    प्रणाम सद्गुरू जी ॐ नमः शिवाय 🙏🏼

  • @amolgurav8564
    @amolgurav8564

    🚩🚩🚩

  • @archanabhoyar5796
    @archanabhoyar5796

    🙏🙏 pranam sadguru

  • @sandhyawagh-pb2hu
    @sandhyawagh-pb2hu

    🙏🙏🙏

Келесі