समुद्र लुटारूंची रहस्यमय गुहा | Unseen Vengurla | कोकणातील रहस्यमय जागा | miracles of konkan

सदर माहिती स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार सांगितली आहे प्रत्यक्षात ज्यावेळी त्या गुहेत कोणी जाईल त्यावेळी सत्य काय आहे ते समजण्यास मदत होईल या गुहेची थोडक्यात माहिती वेंगुर्ला बंदर हे व्यापारी बंदर म्हणून ओळखले जात होते त्यावेळी मालाची देवाणघेवाण करणारी जहाज या बंदरात यायची त्या वेळी काही समुद्र लुटेरे त्या जहाजांना लुटायचे आणि लुटलेला ऐवज या गुहेत ठेवायचे या गुहेच एक तोंड वाघेरी डोंगरावर उघडतं आणि काही मानवी अवशेष पण ह्या गुहेत सापडू शकतात अशी ही मानवनिर्मित गुहा आम्ही थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे 1000 कॉमेंट आपण जर केलेत तर नक्कीच त्या गुहेत जाण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि त्या गुहेतील रहस्य उघडण्याचा प्रयत्न करू आपली साथ अशीच आमच्या सोबत कायम राहू दे धन्यवाद🙏🙏🙏

Пікірлер: 19

  • @mayurredkar3021
    @mayurredkar30218 ай бұрын

    खूप छान

  • @amolnawar298
    @amolnawar2988 ай бұрын

    Vahhhh

  • @ashokkharade6839
    @ashokkharade68398 ай бұрын

    Mast ek number

  • @shashimorje2255
    @shashimorje22558 ай бұрын

    Nice❤❤

  • @meditationmotivationmusic2141
    @meditationmotivationmusic21418 ай бұрын

    🎉🎉🎉

  • @_VK0101_
    @_VK0101_8 ай бұрын

    Welcome back 🎉

  • @gamingstory955
    @gamingstory9558 ай бұрын

    Shabbas at last you are back❤

  • @rishikeshterekholkar0607
    @rishikeshterekholkar06078 ай бұрын

    Pirates of vengurla ❤️🔥🔥

  • @shaukatshaikh8110
    @shaukatshaikh81108 ай бұрын

    Hoy aamka baghuk Hoya

  • @shrey621
    @shrey6218 ай бұрын

    Bhau luvkar dakhiv aat kai hai ta

  • @annapurnadhuri6167
    @annapurnadhuri61678 ай бұрын

    सोना गावला तर थोडा आमका दिया 😂😂

  • @pratikredkar7784
    @pratikredkar77846 ай бұрын

    Khay asa hya vengurlyat?

  • @vishukharade5627

    @vishukharade5627

    6 ай бұрын

    Kepadevi mandir muth wadi made

  • @vishalsparrow4713
    @vishalsparrow47138 ай бұрын

    Ky tumhi kiti divs vaat bghitli video chi Video time madhe takt javaa, Vengurlyaatil changli Miracles lokan paryant pochat rahaa 🙏👍 Baki video sunder aahe , View amazing aahe eethalaa 🤗

  • @gamingstory955
    @gamingstory9558 ай бұрын

    Khup mehnat ghetlit tumchya kehanatila fal Lago🙏🙏

  • @rayajisatoskar3254
    @rayajisatoskar32547 ай бұрын

    करीम ची गुहा धावडे येथे आहे तिची माहिती द्या

  • @amitghonge8368
    @amitghonge83688 ай бұрын

    Kadyar kay re

  • @mayurredkar3021
    @mayurredkar30218 ай бұрын

    धावडे येते एक गुहा आसा तेका करीम भंगी ची गुहा म्हणतात तेचो काय संबद्द आसा काय हेचा शी

  • @vishukharade5627

    @vishukharade5627

    8 ай бұрын

    नाही ही गुहा वाघेरी येथे उघडते असे लोक सांगतात

Келесі