Sampurna Haripath in 20 Minute पारंपरिक हरिपाठ - वारकरी चालीतील संपूर्ण हरिपाठ फक्त 20 मिनिटा मध्ये
Ойын-сауық
संगीतमय २० मिनिटांचा हरिपाठ : • 23 मिनिटांचा संपूर्ण ह...
कोरस सहित संपूर्ण ३० मिनिटांचं हरिपाठ : • ३५ मिनिटांचा संपूर्ण प...
Video Credits:
Lyrics - Traditional
Singer - Sachin Maharaj Mane
Composer - Sachin Maharaj Mane
Trust : Sant Shri Vaman Bhau Bhagvan Baba Maharaj Seva Samiti
Music Label - DYMPlus (© & ℗ Santvani Marathi)
Sampoorna Haripath (संपूर्ण हरीपाठ) is a collection of 28 abhangas or Bhajans composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar Maharaj. It is recited by Varkaris daily. Haripath is the creation of Abhangs by the great saint to perform Naam Smaran of Lord Vitthal. Haripath is very close to heart for every Varkari and it is recited daily in every Varkari home.
भगवन्नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायली आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात.अशा दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी २७ अभंगांचा हरिपाठ हा ग्रंथ प्रगट केला.
#हरिपाठ #Mauli
Haripath Lyrics
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
Пікірлер: 384
राम कृष्ण हरी👏✊👍
Ram Krishna Hare 😊
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी
खूप छान ऐकच नंबर
Ram krusnahari khup chan hripath kmi welet jay shriram
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्णा हरी
Ram Krishna hari, Mauli
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्ण हरी🌹🌹🌹🌹🌹
🌸🙏सुंदर आहे. हरिपाठ 🙏🌸 राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप खूप छान हरिपाठ माऊली
ज्ञानदेवा प्रमाण निवरुती देई ज्ञाण हा अभंग पूर्ण म्हनाला ही विनंती जयहरी
@eknathgunjal3282
8 ай бұрын
ज्ञानदेवा प्रमाण निवरुती देई ज्ञाण हा अभंग पूर्ण होत नाही तरी अभंग पूर्ण म्हणावा ही विनंती जय हरी विठ्ठल ओमनमोशिवाय रामकृष्ण हरी
@santvanimarathi9956
3 ай бұрын
Nakki... आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्णा हऱी 👏👏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
हारी हारी राम🎉🎉
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Khoob Sundar haripath pune
Ram krushna hari
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Khub Sundar khub Sundar haripath❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
RAM KRUSHNA HARI VERY VERY NICE HARIPATH ❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
खूपच.छान
राम कृष्ण हरी👏✊👍 राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
छान खुप सुंदर
@santvanimarathi9956
10 ай бұрын
Dhanywaad.. पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
@pushpashimpi8112
3 ай бұрын
Khoop chan Hari path
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
खूपच छान
खुप छान रामकृष्ण हरी
@santvanimarathi9956
10 ай бұрын
Dhanywaad.. पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
Gnaneshwar Maharaj ki Jai
खुप च छान...... माउली।......
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
जय राम कृष्ण हरी ❤💐💐👏👏🙏🙏🙏🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
छान नित्य नियमास मदत होते नांदे गाव पुणे नांदेगाव
Ram krishan hari Jay Ram krishan hari
जय हरी माऊली
रामकृष्ण हरी
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
जय हरी माऊली खुप सुंदर हरिपाठ 🙏🙏
@virajkachare2476
Жыл бұрын
रथदथजू
@madhukarrane5167
Жыл бұрын
@@virajkachare2476 ष44
@santvanimarathi9956
10 ай бұрын
Dhanywaad.. पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
जय श्री राम
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
राम कृष्ण हरी..... खुप छान
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्ण हरी❤❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
जय हरी माऊली सुंदर गायन
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html पहा आणि शेर करा
Khup, khup, chan, mauli, Kmi, welet, chan, hripa, seva,
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमो जय ज्ञानेश्वर माऊली तुकाराम❤
khub sundar khub sundar haripTh
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
हरी हरी
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
Very nice
राम कृष्ण हरी🙏🍀🌼🍀🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Jai shree Ram 🚩🔥 Jai shree Krishna 🚩🚩 Ram Ram 🚩
@santvanimarathi9956
3 ай бұрын
द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला क्लिक करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
खुप सुंदर हरिपाठ आहे.. रामकृष्ण हरी 🙏🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
छान डिस्को पणा नाही, सांप्रदायिक साधा हरिपाठ चांगला वाटला राम कृष्ण हरि
सुदंर आहे हरिपाठ 🙏🌹
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
हरे राम हरे कृष्ण
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
खूप खूप छान ❤👌👌💐💐🌧️🌼🙏🙏🙏🙏👏👏👏👌👍
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्ण हरी ❤😂❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
छान हरी पाठ🙏🙏🙏 रामकृष्ण हरी 👍👍👍
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Jay jay pandurang hari jay jay pandurang hari jay jay ramkrishna hari mauli
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
राम कृष्ण हरी🌹😇🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
खूप छान हरिपाठ वारकरी परंपरा नुसार🎉
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Ram Krishna Hari 😮🎉
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
Jai Hari Mauli
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Ram kursan hari
Jay hari
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
So sweet ❤❤
असा हारीपाठ इतक्या टाईम मध्ये खुप खुप छान झाला आहे ❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Vary nais ❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
राम कृष्ण हरी 👋👍
खुप छान वाटले like this haripat
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Ramkrushnahari
Nice
🎉🎉jai Hari mauli🙏🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Ram Krishna Hari 😮🎉😊
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
@Computer860
9 ай бұрын
@@santvanimarathi995620:55
@Computer860
9 ай бұрын
20:55
Ram❤
🙏🙏🙏🙏🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Chhan Haripath
उत्तम हरिपाठ 😊😊
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
खुप छान
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
🙏 जय जय रामकृष्ण हरि 🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
खुपच छानच आहे मला आवडला
खुप छान आवडला
जय हरी असा हरी पाठ अजून ऐकला नव्हता अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी चाली व आवाज संगीत छान धन्यवाद अभिनंदन जय हरी
@santvanimarathi9956
10 ай бұрын
Dhanywaad.. पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
खूप छान...कमी वेळा मधे अतिशय उत्तम असा हरिपाठ..राम कृष्ण हरी माउली..🙏🙏🙏
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
राम कृष्ण हरि मावली
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Khup chan
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
सुदंर आहे हरीपाट जय हरी
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
छान आहे हरी.पाठ❤🌺🌺💐💐👏👏👏🙏🙏🙏👌👌
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
राम कृष्ण हरी माऊली
🙏🌹🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Ram Krishna hri
@lalitababar7441
3 ай бұрын
Pramod ❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ ची लिंक पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Ramkurrsn hari
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
🚩🔔 संत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ कमी वेळेत ऐकायला मिळाला धन्यवाद❤ वारकरी संप्रदाय की जय❤ बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सकळ साधुसंत की जय❤🔔🙏🚩 सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024❤🚩👌
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
धन्यवाद अगदी थोड्या वेळात गायला
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
🎉🎉🎉🎉
Khoob Jana haripath Pune
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
🙏👍
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
सुनीता चौधरी चिखली धन्यवाद माऊली
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
जय हरी माऊली.
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
😊😊
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, सगळ्यात भारी,
@kanhaiyyasolanke460
Жыл бұрын
ौ्
@santvanimarathi9956
10 ай бұрын
पुढचा विडिओ संपूर्ण हरिपाठ १० मिनिटामध्ये चा अपलोड करणार आहोत, नक्की एका आणि शेर करा... राम कृष्ण हरी..
@santvanimarathi9956
3 ай бұрын
आपल्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ ऐकण्यासाठी क्लिक करा आणि आवडला तर नक्की शेअर करा. kzread.info/dash/bejne/mpmjqtSfiJOcc5c.html
Pune
👌👌🙏🙏
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन संगीतमय हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Ram krushna hari❤❤
@santvanimarathi9956
3 ай бұрын
खूप द्यन्यवाद ! आमचा नवीन हरिपाठ विडिओ पाहायला विसरू नका. पहा आणि शेर करा kzread.info/dash/bejne/k5OnmsuBd9Oneco.html
Jay. Jay ram Krishana hari