संपूर्ण किर्तन | ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील | purushottam maharaj patil | new kirtan

Ойын-сауық

संपूर्ण किर्तन | ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील | purushottam maharaj patil | new kirtan
श्री दत्त मंदिर पंचवार्षिक अखंड हरिनाम सप्ताह,जोर्वे सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब (दादा) थोरात व प्रथित यश उदयोजक स्व. पंडितराव (तात्या) थोरात यांच्या स्मरणार्थ आयोजक - समस्त ग्रामस्थ जोर्वे, ता.संगमनेर किर्तनकार - ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील गायक - ह.भ.प. विराज महाराज मगर, ह.भ.प.प्रविण महाराज पांडे, पखवाज - ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, टाळकरी - समस्त ग्रामस्थ जोर्वे साऊंड व्यवस्था - अशोक काशिद -९६५७१७१७०६.
राम कृष्ण हरी...!!!
या चॅनेल वरील व्हिडिओ मार्फत समाज प्रबोधन करणे आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणे हाच एकमेव उद्देश आहे.
आमच्या चॅनलवरील विडिओमुळे कुणाच्याही वैयक्तिक, सामाजिक, धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नाही.
कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे व्हिडिओ प्रदर्शित करण्यात येतील.
#kirtansohala
#purushottammaharajkirtan

Пікірлер: 15

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v7 күн бұрын

    छान गोड चिंतंन वारकरी किर्तन किर्तन सोहळा चँनलचे महाराजांचे मनपुर्वक आभार दामोदर थोरात ववा वडाळा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर

  • @gauravipatil5909
    @gauravipatil5909Ай бұрын

    Ram Krishna Hari

  • @badshahabibave6528
    @badshahabibave65287 күн бұрын

    खुप सुंदर व गोड किरतन ऐकायला मिळाले जयहरि माऊली 🎉😊❤

  • @vivekmache6206
    @vivekmache620613 күн бұрын

    खूप गोड सांगितले महाराज

  • @SiddeshvarRahane-ds7dl
    @SiddeshvarRahane-ds7dl13 күн бұрын

  • @punjaramsawant2330
    @punjaramsawant233026 күн бұрын

    Jayhari mharaj patil mauli

  • @KundalikSadakal

    @KundalikSadakal

    26 күн бұрын

    ,

  • @sanjaykauchale5742
    @sanjaykauchale5742Ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v7 күн бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @HarishchandraNaik-rv8fi
    @HarishchandraNaik-rv8fiАй бұрын

    Far sunder bhajan aahe

  • @shashikalapawar5623
    @shashikalapawar56232 ай бұрын

    में तो सुदबूध खोंई तेरे प्यार में ❤❤

  • @manikwaykar3941
    @manikwaykar394112 күн бұрын

    Ram krishna ☀☀☀❤❤❤

  • @rajendrabarbate3165
    @rajendrabarbate316513 күн бұрын

    X

  • @ASHVINIAMBHORE-wl4di
    @ASHVINIAMBHORE-wl4diАй бұрын

    6

  • @user-nw9vo5xr6i
    @user-nw9vo5xr6i4 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली

Келесі