No video

संपूर्ण कीर्तन,साईनाथ महाराज सोनवळकर, keertan,sainath maharaj sonwalkar,kirtan,किर्तन,प्रवचन,viral,

बालकीर्तनकार ह.भ.प.साईनाथ महाराज सोनवळकर.. अवघे दहा वर्षे वय असलेले महाराज वयाच्या पाचव्या वर्षापासून आळंदी येथे ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जाहूरकर यांच्याकडे कीर्तनाचे धडे घेत आहेत.इतक्या लहान वयात त्यांनी कीर्तनातील सर्व बारकावे आत्मसात केले आहेत.श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची त्यांची खासियत आहे.
लातूरच्या जळकोट तालुक्यातील सोनवळा हे महाराजांचे मुळ गाव.त्यांच्याच गावातील अखंड हरिनाम सप्ताहातील त्यांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी.
keertan #kirtan #pravachan #devotionalspeech #maimarathi #rajesahebkadam #कीर्तन #कीर्तन #प्रवचन

Пікірлер: 10

  • @laxmanmunde2943
    @laxmanmunde29433 ай бұрын

    खूप खूप सुंदर

  • @arunnagargoje1439
    @arunnagargoje14393 ай бұрын

    खूप भारी

  • @poojamunde3170
    @poojamunde31703 ай бұрын

    Khup ch sundar bala

  • @nageshkendre4260
    @nageshkendre42603 ай бұрын

    खुप सुंदर अशीच प्रगती करत रहा

  • @musafir1731
    @musafir17313 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @MahadevHodgheMahadevHodghe
    @MahadevHodgheMahadevHodghe3 ай бұрын

    Nice

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod58353 ай бұрын

    छान😊😊

  • @tukaramnagargoje8987
    @tukaramnagargoje89873 ай бұрын

    ❤❤

  • @gauridhote2378
    @gauridhote23783 ай бұрын

    कौतुक आहे बेटा तुझे.खुप मोठे व्हा. तुझे साथीदार उत्तम आहेत.

  • @bhagwatingle4776
    @bhagwatingle47763 ай бұрын

    Nice

Келесі