sameer chougule & Vishakha Subhedarला जेव्हा येतो Lata Mangeshkarचां फोन| Maharashtrachi Hasyajatra

Ойын-сауық

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#LataMangeshkar #AmitabhBachchan #MaharashtrachiHasyajatra
महाराष्ट्राची हास्यजत्राची सुपरहिट जोडी म्हणजे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. त्यांच्या अभिनयाला दाद देण्यासाठी, पाठीवर शाबासकी देण्यासाठी दस्तुरखुद्द गानकोकिळा लता मंगेशकर यांनी नुकताच समीर आणि विशाखाला फोन केला. त्यावेळी नेमकं काय घडलं, त्या काय म्हणाल्या.. जाणून घेऊया समीर आणि विशाखाकडूनच मॅटिनी शोमध्ये
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 81

  • @AbhaySonak
    @AbhaySonak2 жыл бұрын

    समीर आणि विशाखा सारखी जोडी ना भूतो ना भविष्यते... केवळ अप्रतिम 👌🏼

  • @anujabal4797
    @anujabal47972 жыл бұрын

    विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले तुम्ही दोघे ही खुप खूप भाग्यवान आहात दोन महान व्यक्तींकडून तुमचे कौतुक झाले खुप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मला तुमचे काम खूप आवडते

  • @marathi_rj6917
    @marathi_rj69172 жыл бұрын

    समीर दादा hats off you .. लोकं काहीही म्हणो पण टकलावर विनोद करणारे किंवा विशाखा ताईच्या जाड पणावर विनोद करणारे लोकं खुप कमी आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक तुमच्या विनोदावर हसणारे आहेत.. तुम्ही संपुर्ण महाराष्ट्राला हसवता..

  • @bhagwatkale8797
    @bhagwatkale87972 жыл бұрын

    Superb jodi🙏🙏🙏

  • @dipikap7552
    @dipikap75522 жыл бұрын

    Yes they deserve to grow.....whole team

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar82122 жыл бұрын

    छान मुलाखत

  • @payalpatil4481
    @payalpatil44812 жыл бұрын

    जेव्हा एक नदी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा ती लीन होऊन जाते तेव्हा ती नदी राहत नाही सागर होऊन जाते तसेच एक छोटा कलाकार मोठ्या कलाकारांना जाऊन भेटतो तेव्हा तोही मोठा होतो. तुम्ही एक मोठे कलाकार आहात 🌹🌹🙏🌹🌹

  • @SameerKhan-tj8vi
    @SameerKhan-tj8vi2 жыл бұрын

    Yes meri jaan sameer/vishaka taai I love u yaar...meri family bhi aap sab ki fan hai

  • @swatilele5850
    @swatilele58502 жыл бұрын

    खुप छान 😊😊☺👌

  • @sanjayalate2503
    @sanjayalate25032 жыл бұрын

    तुम्हाला खुप सारया शुभेच्छा

  • @uddhavpatil7052
    @uddhavpatil70522 жыл бұрын

    आमच्या कड़े नवी मुंबई त विष्णुदास भावे ला या , कुर्रर्रर्र सादर करा... आम्ही उत्सुक आहोत...

  • @lensviewproductions4233
    @lensviewproductions42332 жыл бұрын

    all time fav .. jodi

  • @adityakale2989
    @adityakale29892 жыл бұрын

    👍👍👍👌👌👌

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu2 жыл бұрын

    Kya baat hai👌👌👌👌👌👌

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan32372 жыл бұрын

    Vishakhatai natkasthi khup shubhechya.💐.hasyajatra amhi kayam pahto.apratim kam.tumhi saglech kalakar uttam kartay.asech hasvat raha.

  • @ARYAN-be7mi
    @ARYAN-be7mi2 жыл бұрын

    ग्रेट आर्टिस्ट ग्रेट हुयमनबिंगस👍

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar17982 жыл бұрын

    Maharashtrachi Shan🙏

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar52232 жыл бұрын

    Vishakha subedar my favourite maharashtra chi hasya jatra 😍

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar52232 жыл бұрын

    Deserve to be here

  • @BlokeBritish
    @BlokeBritish2 жыл бұрын

    11:39 very true

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar52232 жыл бұрын

    Welcome to Mumbai tak

  • @tusharkawleyoutube
    @tusharkawleyoutube2 жыл бұрын

    हास्य जत्रा ज्या दिवशी संपेल तो दिवस वाईट असेल

  • @kk7134
    @kk71342 жыл бұрын

    हे दोघेही मराठीतले सुपरस्टार आहेत.

  • @suniljog77
    @suniljog772 жыл бұрын

    सप्रेम नमस्कार आमचे कुटुंब समीर आणि विशाखा यांचे फॅन आहोत दोघेही इन्स्टंट विनोद करतात, ते उत्स्फूर्त असतात! त्यांना मनापासून शुभेच्छा

  • @ganeshchavan4280
    @ganeshchavan42802 жыл бұрын

    विशाखा ताई तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील.

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar20972 жыл бұрын

    विशाखा सुभेदारांच्या नवीन नाटकासाठी मराठी जनतेकडून भरभरून शुभेच्छा.

  • @mansimandavkar4539
    @mansimandavkar45392 жыл бұрын

    "Hamare ko hamare,,"aamhala khup pasant aahe

  • @makarandkanade6116
    @makarandkanade61162 жыл бұрын

    भावस्पर्शी🙏💐

  • @punegramin7205
    @punegramin7205 Жыл бұрын

    तसे पहिले तर लतादीदींनी ह्यांची भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या पाहिजे पण ओके आमचे लाडके समीरदादा आणि विशाखाताई यांचे अभिनंदन 🎁🙏👌

  • @rohitmehta8694
    @rohitmehta86942 жыл бұрын

    IAM SEEING THIS SHOW IN USA BECOUSE I LIKE VERY MUCH

  • @govindadahake4364
    @govindadahake43642 жыл бұрын

    👍👍👍👍

  • @vkulin
    @vkulin2 жыл бұрын

    अतिशय दर्जेदार नी मस्त कार्यक्रम

  • @vaijinathgadhe2599
    @vaijinathgadhe25992 жыл бұрын

    Very nice work sir

  • @sureshkulkarni8554
    @sureshkulkarni85542 жыл бұрын

    समीर ऐवजी ' अमीर चौघुलेच' असच म्हणावं लागेल! विशाखा आपका अभिनय कमाल असतो.

  • @tusharshinde7369
    @tusharshinde73692 жыл бұрын

    Khup chhan

  • @anilgavankar7690
    @anilgavankar76902 жыл бұрын

    Atisunder 🙏🏻

  • @rswp7386
    @rswp73862 жыл бұрын

    कुरssssर डोंबिवलीसावित्रीबाई फुले नाटयगृहा मध्ये लवकर आणा प्लिज🙏 रामदास शामराव वक्टे पाटील ठाकुर्ली.

  • @sanjayart9177
    @sanjayart91772 жыл бұрын

    Very nice

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande57472 жыл бұрын

    समीर चौघुले, विशाखा सुभेदार, तुम्हा दोघाना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा! विनोद हा, हावभावा वरून साध्या साध्या वाक्यातून निर्माण होतो. काही वेळेला भलतच बोर करता. मला मना पासून बन्याचे काम आवडते. त्याचे डायलाॅग नसतात. एक दोन वाक्याने अख्खे स्किट खाउन टाकतो. त्याला वाव द्या. मोठा कलाकार होईल. जर अश्याच छोट्या छोट्या डायलाॅग वर समाधानी असेल. तर तुम्ही तुमच्यातल्या एका मोठ्या कलाकाराला वाव दिला नाही, ह्याची खंत आयुष्यभर राहणार.

  • @mumbai65
    @mumbai652 жыл бұрын

    Why all U Tubers are repeating the scenes? Should change it.

  • @jagdishchandrapawar6765
    @jagdishchandrapawar67652 жыл бұрын

    Very good

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar52232 жыл бұрын

    Namaskar samir chovgale

  • @babadesai5879
    @babadesai58792 жыл бұрын

    नाट्य संघाला प्रेषकांची मागणी आहे की नाटक कुठे कधी आहे याची जाणीव करून दिली जावी कारण पेपर कुणीहि वाचत नाही युट्यूब वर अँड करावी या महिन्यात हि नाटके या थियेटरला वत्याची वेळ डिटेल शौकिंनांना मिळेल

  • @arunachouhan8557
    @arunachouhan85572 жыл бұрын

    Sameer choughulena vinanti aahe ki kripaya Nimish chi aai Kaikeyi la aana. Ti urban asu shakte kinva rural pan . Majja yeil. Please 🙏

  • @serendipity_aka
    @serendipity_aka2 жыл бұрын

    Khup chhan sanwaad

  • @advaitekbote2198
    @advaitekbote21982 жыл бұрын

    Didi .....!!!

  • @madhukarambade2570
    @madhukarambade25702 жыл бұрын

    तुम्हाला अन तुमच्या कलेला शतशत वंदन !

  • @dilippurohit3061
    @dilippurohit30612 жыл бұрын

    mast samir dada vishakha tai

  • @kumkumstriveconsultant5584
    @kumkumstriveconsultant55842 жыл бұрын

    Kharach tumhi khup chan kam lagta. Khup hasavta

  • @dhananjaygohad8740
    @dhananjaygohad87402 жыл бұрын

    मला या कलाकार फँडाला मदत करायची असेल तर कशी करू ,

  • @shraddhanigade-deshmukh980
    @shraddhanigade-deshmukh9802 жыл бұрын

    Very good and congratulations

  • @sagarmilind8500
    @sagarmilind85002 жыл бұрын

    उत्तम. अजुन दर्जेदार विनोद सादर करा. पाचकळ पणा खूप वाढल्याने बऱ्याच लोकांनी हवा येऊ द्या बघणे सोडले. तसे MHJ चे होऊ देऊ नका.

  • @priyadasawant3344
    @priyadasawant33442 жыл бұрын

    नाही हो . अमिताभ कोण आहेत हे सामान्य माणसाला पण समजते . आणि तुम्हाला त्यांनी भेटायला बोलावले, पाया पडले . Great तुम्हीही आणि तेही

  • @rakhivengurlekar5223
    @rakhivengurlekar52232 жыл бұрын

    Shocking lata mangeshkar death😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi33832 жыл бұрын

    सतत शारीरिक ठेवण आणि व्यंग यावर विनोद करणे टाळावे. हा शुद्ध विनोद नव्हे. चला हवा येवू द्या चे देखील हेच चुकते. येथे लिखाणाच्या मर्यादा अनुभवास येतात. हे ही खरे की रोज एपिसोड लिहिणे हे देखील कठीण आहे. तरी आपण दर वेळेस नवनवीन विषयांना हात घालता त्या बद्दल आपले कौतुक केलेच पाहिजे. 🙏

  • @prashantsable2678
    @prashantsable26782 жыл бұрын

    😀😄😁😃

  • @sadanandsawant6290
    @sadanandsawant62902 жыл бұрын

    नाटकामुळे हास्य जत्रेकडे दुर्लक्ष करू नका....

  • @amitrewadkar7239

    @amitrewadkar7239

    2 жыл бұрын

    Pls natkala vel dya te jast important ahet karan natakanche sadhya paristiti far kharab zali he covid mule barech back stage artist halakit ahet

  • @sadanandsawant6290

    @sadanandsawant6290

    2 жыл бұрын

    Hasya jatrekade durlaksh karu naka pls

  • @varshagosavi3732
    @varshagosavi37322 жыл бұрын

    पुण्यात कधी आहे नाटक ?

  • @sadanandsawant6290
    @sadanandsawant62902 жыл бұрын

    Vishakha ma'am, Tumhi tumchya natakat Sameer choughule hyanna ka nahi ghetle ?? This is not acceptable.

  • @deepalikulkarni9085
    @deepalikulkarni90856 ай бұрын

    Wgwyswggswyywwyywwywyywywwyywywywwywywywyg2wyayywwyyqwyywywwywyywywwywywgwywwgwywyywwywywywywywyywywwywywyywywyww

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant99482 жыл бұрын

    kiti chaan jodpa ek mekanchya univa saamjun jeevan pravas karne khoop kathin aahe.

  • @anjanikaropady2312
    @anjanikaropady23122 жыл бұрын

    Tumhal amcha manacha mujara

  • @ratnamale3500
    @ratnamale35002 жыл бұрын

    Sameer dada vishkha tai gret mala pan aayesha begamch skit khup aavdte mi te khup vela baghitale pan te skit Parat Parat baghavase vattey

  • @girishupadhye7778

    @girishupadhye7778

    2 жыл бұрын

    Great Tai Ani dada

  • @sanjaymore3188
    @sanjaymore31882 жыл бұрын

    Phone yenarach brahman nitin

  • @heenashaikh9871
    @heenashaikh98712 жыл бұрын

    मला पण तूम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @amrapalisakpal7735
    @amrapalisakpal77352 жыл бұрын

    तुम्हाला यशाच्या शिखरांपर्यत पोहचवणारी आमच्या सारखी सामान्य जनता असते लतादिदी नव्हे

  • @roshanbhaskar6824
    @roshanbhaskar68242 жыл бұрын

    Abe ha anchor punha ala. Ashok saraf cha interview athavala. Bihar madhun pass zalela Anchor jo konala hi bolu det nahi.

  • @dineshs7953

    @dineshs7953

    2 жыл бұрын

    😂😂😂

  • @BomJimmy
    @BomJimmy2 жыл бұрын

    All outdated stars are trying to stay in limelight in this cheap way.

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande6872 жыл бұрын

    आपण दोघे महान कलाकार आहातच पण केवळ हशा मिळवण्यासाठी फालतुगिरी करु नका. पु.लंचा आदर्श ठेवा.

  • @ravindrawalimbe2728
    @ravindrawalimbe27282 жыл бұрын

    लतादीदी उर्दू बद्दल इतक्या आग्रही का? त्याच कारण दिलीपकुमार नी एका संगीतकारकडे तक्रार केली होती की लता की गानेमे दाल चावल की बु आती है। लतादीदींनी त्याच दिवशी उर्दु ची शिकवणी सुरू केली आणि ती शिकल्यावर पुढची 50 वर्ष गाण्यात उर्दू शब्दाचा चुकीचा उच्चार केला नाही

  • @sumanstep1427
    @sumanstep14272 жыл бұрын

    आधी अमिताभ बच्चन पाया पडला आता लता मंगेशकर ने फोन केला आता पुढे सचिन तेंडुलकर येईल सगळं ठरवून चाललं आहे. चला हवा येऊ द्या....,,,,🤪🤪🤪🤪

  • @pavtya

    @pavtya

    2 жыл бұрын

    खेचा पाय तुम्ही,

  • @rekhathakur8921

    @rekhathakur8921

    2 жыл бұрын

    Abey gapp baass bey gu

  • @rohitmehta8694

    @rohitmehta8694

    2 жыл бұрын

    THIS IS JELAS WICH SHOWS YOUR LEVAL

  • @lensviewproductions4233
    @lensviewproductions42332 жыл бұрын

    समीर आणि विशाखा सारखी जोडी ना भूतो ना भविष्यते... केवळ अप्रतिम 👌🏼

Келесі