Sambhajinagar Manoj Jarange Patil Rally | मनोज जरांगे पाटलांची संभाजीनगरत उद्या आरक्षण जनजागृती रॅली
#sambhajinagar #manojjarangepatil #marathareservation #jarangepatil #zee24taas
Sambhajinagar Manoj Jarange Patil Rally | मनोज जरांगे पाटलांची संभाजीनगरत उद्या आरक्षण जनजागृती रॅली
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची आरक्षण जनजागृती रॅली उद्या संभाजीनगरमध्ये दाखल होणारेय. लाखोंचा जनसमुदाय लक्षात घेता शहरातील जालना रस्ता 7 तास बंद ठेवण्यात येणारेय. या मार्गावरील 200 पेक्षा अधिक दुकानांसह हॉटेल, बार बंद ठेवली जाणार आहेत. तर शहरातील 600 शाळा आणि 50 पेक्षा जास्त कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. कारागृह पोलीस भरती आणि विद्यापीठाची TET परीक्षा पुढे ढकल्यात आलीय. वाहतूक नियंत्रणासाठी 250 वाहतूक कर्मचारी बाहेरील जिल्ह्यातून मागवण्यात आलेत. शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनानं सांगितलंय.
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
Пікірлер: 49
संभाजी नगरकर तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांचा रेकॉर्ड मोडायचा आहे.✌️
@kirantupepatil4254
22 күн бұрын
Yes
@PkCreations4U
22 күн бұрын
100%
@rahulspeaks9339
22 күн бұрын
100%
विद्यार्थ्यांची परेशानी लक्षात घेता.. प्रशासनाने जो निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद 👍🚩
@ravindranighote7128
21 күн бұрын
अरे त्यांच्यासाठीच आहे हे सर्व
मराठ्यांचा वाघ येत आहे ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 मनोज jarange पाटील
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे
Sarkar bolte sarkar 🚩 ek maratha lakh maratha 🚩🧡
Power of Maratha
@user-uf6hx4vj9b
22 күн бұрын
काय पन कंमेंट करतोय काय 😂😂 मी पण मराठा आहे असे बोलू नये नेगेटिव्ह विचार जातो
जय शिवराय❤❤❤
Patil लयच फेमस होऊ लागलेत नाही ka😄
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🔥 जय जरांगे जय शिवराय
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
पाटील 🚩🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻❤️
Only Manoj Dada.❤❤ Royal Maratha
मराठा एकजुटीचा विजय असो एक मराठा लाख मराठा
❤
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤❤❤❤
एक मराठा लाख मराठा संभाजीनगर
साहेब मोर्चा जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात पण घ्या.
🔥💪
Jarange patil jindabad
यालाच म्हणतात मराठा सरकारला खूप भीती वाटते पण आरक्षण देऊ शकत नाही आरक्षण तर द्यावाच लागणार❤❤
ONLY PATIL ❤❤🎉🎉🎉
एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण
Patil❤❤
Traffic jaam hoil kashka yeta 😂😂😅
Record break honar ahe sambhaji nagar la.. muslim pn yeu shaktat
ऊग नाहि माय पाटील म्हणतात पाटील,
परवानगी नाही मिळाली आजून
मराठा+मुस्लिम रेकॉर्ड ब्रेक करून टाकतील
Patil
काही जणांची लईच दुखायल
Kahi honar nahi.. Kiti hi apat chapti master😅
@sandeepshinde9078
22 күн бұрын
दहा लाख कुणबी certificate मिळालय... हे ही नसे थोडके....😂
@user-uk2fu9yb2o
22 күн бұрын
57lakh nodi , obc milale ,mla
@Surajpawar1101
22 күн бұрын
😂😂😂@@sandeepshinde9078
@dnyaneshwarbhosale9954
22 күн бұрын
Bakal janani kunbi ghatle bi Ani ta paksha tuzi jalat ahe tacha itki khusi konti nahi
@dhanchandrajagdale4436
22 күн бұрын
महाराष्ट्र चा सातभारा मराठ्याच्या नावावर आहे,
❤