संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मावळे काय करत होते ? Sambhaji maharaj Speech By Sagar Madane

आजही लाखो लोकांना प्रश्न पडतो - संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे/मावळे काय करत होते...?
का सोडवलं नाही संभाजी महाराजांना......????
तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओ मध्ये आहेत....
------------------------------------------------------------------------
#संभाजीमहाराज
#SagarMadaneSpeech
#SambhajiMaharaj
#SagarMadaneOfficial
#संभाजी_महाराजांना_का_सोडवले_नाही_मावळ्यांनी
#Yesubai
#SantajiGhorpade
ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

Пікірлер: 91

  • @badrinathdham5543
    @badrinathdham55434 жыл бұрын

    जय हो शंभू राजे, जय शिवराय 🙏🙏 मानाचा मुजरा 🤲 राजे तुमची आता फार फार गरज आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @rushlkeshjadhav456

    @rushlkeshjadhav456

    4 жыл бұрын

    Nice 👌

  • @OmparkashSathe
    @OmparkashSatheАй бұрын

    🚩⚔️🗡️ जय शिवराय 🚩⚔️🗡️ जय शंभुराजे 🚩⚔️🗡️ ♥️♥️🙏🙏🙏

  • @user-wh1rs7hk2o
    @user-wh1rs7hk2o5 ай бұрын

    सर तुम्ही हे बरोबर बोलत आहात कि संभाजी महाराजांच्या दुर्दैवी मृत्यू ने आज ही व्याकुळ वहायला होते. 🙏🏻

  • @OmparkashSathe
    @OmparkashSatheАй бұрын

    हे सगळं फितुरांमुळे झालं.

  • @Shrikant2676
    @Shrikant26764 ай бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjayzate1765
    @sanjayzate17654 жыл бұрын

    काश शंभुराजे पकडले गेले नसते तर राजे आम्ही जाती पेक्षा मातीवर आनि माती पेक्षा तुमच्यावर प्रेम करतो राजे काहीही झाल असत तरी चालल असत पण तुम्ही जिंवत रहायला हवे होते...राजे

  • @mrunalisupe4132
    @mrunalisupe4132 Жыл бұрын

    Jay shivaraya

  • @shreyasamazingcraftworld6386
    @shreyasamazingcraftworld63864 жыл бұрын

    जर त्या वेळी बहिरजी नाईक व हंबीरराव मोहिते जिवंत असते तर त्यांनी काय केले असते??

  • @sahilmargaj5569

    @sahilmargaj5569

    4 жыл бұрын

    Hambir rao mohite aste tar sodvun aanlach asta N bahirji naik aste tar pakdlech gele naste raje aaple Bahirji he sarvat changle gupther hote rajyana aadhich kharab milali asti

  • @mrunalisupe4132
    @mrunalisupe4132 Жыл бұрын

    Jar

  • @sanketkadam4484
    @sanketkadam44844 жыл бұрын

    Thanks bhau mla hich video ऐकाची hoti dhanyavad 🙏🙏🙏

  • @nishichavan5860
    @nishichavan58604 жыл бұрын

    राजं शिवाजी व शंभू राजं तुम्हाला मानाचा मुजरा.आज मानानं जगतो ते तुमच्या मुळेच.तुमची राज्यनिती आजही उपयोगाची आहे.तुमची पायधूळ जर लावायला मिळाली असती तर भाग्यवान समजलो असतो.जय भवानी जय शिवाजी जय संभाजी

  • @user-ki5eb7dw4y
    @user-ki5eb7dw4y4 жыл бұрын

    जय शंभूराजे

  • @santoshanuse3963
    @santoshanuse39634 жыл бұрын

    खरच खूप छान माहीती हाय🙏🙏

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @luckyvishal1398
    @luckyvishal13984 жыл бұрын

    आमच्या राजाचा घात झाला....😔😔😔😔

  • @roshandhamde2601
    @roshandhamde26014 жыл бұрын

    तुमचा आवाज ऐकून अंगावर काटे उभे झाले, तुमच्यामुळे आम्हाला सत्य इतिहासाची जाण झाली, जय शिवराय जय शंभूराजे

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊😊🚩🚩

  • @amitkurme3615
    @amitkurme36154 жыл бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @goodtogo2626
    @goodtogo26264 жыл бұрын

    Majhe raje majhe shambhuraje Manacha mujra🚩🚩🚩

  • @arjundavhare6588
    @arjundavhare65884 жыл бұрын

    जय शंभुराजे

  • @sakshichaudhary4925
    @sakshichaudhary4925 Жыл бұрын

    जय.शिवराय

  • @urfacts8726
    @urfacts8726 Жыл бұрын

    Dharmveer chatrapati sambhaji maharaj ki jay 😔🙏🙏

  • @rohangadade3619
    @rohangadade36194 жыл бұрын

    Raje puna jalmala ya ....Raje😭😭😭😭😔😔😔😭😭😭

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Жыл бұрын

    जय शंभूराजे 🙏🙏🙏

  • @nishikantmendhe5137
    @nishikantmendhe51374 жыл бұрын

    जगदंब

  • @ankushsolanke3932
    @ankushsolanke39324 жыл бұрын

    Jay shivray Jay shambhuraje

  • @jyotirane1968
    @jyotirane19684 жыл бұрын

    खुप वाईट वाटते हे ऐकून. आई जगदंबेचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असताना असं होऊ नये होतं. शिवपुत्र शंभूराजे यांचा करूण अंत होणे ही अतिशय हृदयद्रावक घटना आहे. सदर दिवशी गुडी पाडवा होता असे समजते हे खरे आहे का

  • @snehamadhu5630

    @snehamadhu5630

    4 жыл бұрын

    नाही गुढी पाडव्याच्या एक दिवस आधी म्हणजे मराठीचा 12 वा महीना संपतो त्या अमावस्येला त्यांचा खून झाला... औरंगजेब ईतका हीन नीच्चड जनवार होता, की त्याला हिंदू शिल्लकच ठेवायचे नव्हते .दुस-या दिवशी गुढी पाडवा कसा साजरा करतात पाहूच या .या हेतूने त्याने आधीच्या रात्री संभाजी राजांचे तुकडेतुकडे करा आणि नदीत ठिकठिकाणी फेका.,ते बघून हिंमंत होणर नही काफरांची अस त्याचबोलण आहे... ईतक करून गणोजीला आणि कान्होजी काकाला वतन मिळालच नाही...

  • @maheshsapte4885
    @maheshsapte4885 Жыл бұрын

    जय संभजी

  • @love...6818
    @love...6818 Жыл бұрын

    🚩जय शंभू __राजे जय__ शिवराय 🚩

  • @vaibhavkatkar1664
    @vaibhavkatkar16642 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳⛳

  • @prasadgade1787
    @prasadgade17874 жыл бұрын

    जय शिवराय

  • @rushikesh966
    @rushikesh9664 жыл бұрын

    Maharani yesubai ch samadhi vr video bnva

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare50574 жыл бұрын

    Khup chan aavaj

  • @dayanandlokhande119
    @dayanandlokhande1193 жыл бұрын

    त्या शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा....

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe10 күн бұрын

    गद्दार लोकांमुळे असं झालं.🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭

  • @jagankhote4185
    @jagankhote41852 жыл бұрын

    Nice

  • @niranjanpatil5903
    @niranjanpatil5903 Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩

  • @harshadpatil8855
    @harshadpatil88554 жыл бұрын

    Fitoor kon te hi sanga?

  • @gouravmore4348
    @gouravmore43484 жыл бұрын

    👑🙏👑👑👑

  • @ganeshmundkar8644
    @ganeshmundkar86444 жыл бұрын

    खुप महत्वाची माहिती आहे ही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

  • @ravigaikwad6181
    @ravigaikwad61814 жыл бұрын

    जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य स्थापन कर्ते आणि हाच इतिहास सर्वांना ज्ञात करून देणारे सागर सर @sagar madane official यांनाही मनाचा मुजरा आताच्या पिढीला इतिहास समजून सांगणारे आणि आताच्या पिढीतील वाचनाचा रस कमी झाल्याने मागं पडत असलेला इतिहास सगळ्यांच्या या माध्यमातून लक्ष्यात येईल यात तीळ मात्र शंका नाही सलाम सर!! शिवराय आणि शंभूराजे यांचा इतिहास तर सगळ्यांनी समजून घेतला पण त्यांच्या पश्चात झालेला इतिहास तेवढाच महत्वाचा आणि प्रेरणादायक आहे म्हणून हा इतिहास पण आपण व्हिडिओ च्या माध्यमातून समोर आणावा हीच विनंती त्यापैकी शाहू महाराज, येसूबाई राणीसाहेब यांचा व्हिडिओ खूप आवडला त्यापासून चा सगळा इतिहास समजून घ्यायला आवडेल. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला जय शिवराय 🙏⛳

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩🚩 असाच प्रतिसाद देत रहा... जय शिवराय..जय शंभुराजे 🙏

  • @mayurborse2041
    @mayurborse2041 Жыл бұрын

    ऐकताना खूप रडू येत, धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @sahilkhollam6062
    @sahilkhollam60624 жыл бұрын

    खरच खुप छान माहिती सांगितली जय जिजाऊ साहेब जय छत्रपती शिवाजी महाराज शुर शिवबाचा शुर छावा छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा राजे

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @laxmiawaghade7947
    @laxmiawaghade79474 жыл бұрын

    Jay jijau jay shivray Jay shambhu raje

  • @yogeshchougule801
    @yogeshchougule8014 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏👑👑👑👑

  • @nkulkarni403
    @nkulkarni4034 жыл бұрын

    छान माहिती

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏😊🚩

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat97924 ай бұрын

    किती आक्रोश झाला असेल स्वराज्यात कुणाचं मरण्याचं सुद्धा धाडस होत नसेल. स्वतःला विचारात असतील वर जावून काय उत्तर देऊ शिवबाला 😞 विचारतील तुमच्या हातात सोपवला होता शंभू .. कसा आहे तो .. कल्पना सुद्धा करवत नाही . कसे काढले असतील स्वराज्याने ते चाळीस दिवस ... Comment लिहीत असताना कंठ दाटून येतोय 😢

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye89484 жыл бұрын

    Yogya vishleshan

  • @vaibhavtajane5901
    @vaibhavtajane59014 жыл бұрын

    दादा हा व्हिडिओ पाहयचा होता कपटी ourangya

  • @mehangkamble359
    @mehangkamble3594 жыл бұрын

    Nahi shambu raje kadhi yudhat mele naste jai shambhuraje jai shivrai har har mahadev

  • @anilhiwale8285
    @anilhiwale82852 жыл бұрын

    मराठे खूप शुर विर आहेत.... पण ते रिमोट कंट्रोल चालतात

  • @omshindeofficial8469
    @omshindeofficial84694 жыл бұрын

    Sagar dada please make video on jyotyaji kesarkar 🙏🙏 Tumche video ऐ

  • @shantanuparulekar6441
    @shantanuparulekar64414 жыл бұрын

    Hya video chi garaj akhya jagala ahe. Hi kaarna saglyana mahit havi. Tumhi je kaam kartay te faar changla ahe. Aaplya Shambhu Rajyachi shauryagaatha saglikade pohochat ahe.

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde70404 жыл бұрын

    Rannath.gosavi.pralhad.pant.yanchi.khari.mahiti.sanga.plzz

  • @anilsadgir9527
    @anilsadgir95274 жыл бұрын

    Sambhaji raje ka karnane kaid zale ti vedio banva

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye89484 жыл бұрын

    hyala ekach Karan lakhonchi Mogali fouj

  • @dhirajnalawade1925
    @dhirajnalawade19254 жыл бұрын

    Mi tumche sagale videos bgitlet....Hi story khup sundar ahe....mala tumchya video la jo aavaj ahe to khup mst ahe.... ya video na khup to aavaj shobhun disto.....video bgtana as vatat ki hi story tyach veli sangtleli ahe asya aavajavarun vatat.......mst vatat video bgtana......aplya shaburaje ne je sahan je sahan kele te koni ch sahan karu shakat nahi as tyani karun dakhaval ahe.......kharch mazyakadun tyanamanacha mujra.......... जय जिजाऊ...... जय शिवराय...... जय शंभूराजे.....

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद दादा 🙏😊🚩🚩 असाच प्रतिसाद देत रहा... जय शिवराय..जय शंभुराजे 🙏

  • @dhirajnalawade1925

    @dhirajnalawade1925

    4 жыл бұрын

    @@SagarMadane ajun videos show kara please bro.....

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    नक्कीच... अजून नवनवीन व्हिडीओ पोस्ट केल्या जातील 😊🙏

  • @santoshshedge4692
    @santoshshedge46924 жыл бұрын

    कशाला पाहिजे राजे तुम्ही आम्हाला पाहिजे हे बघायला मराठी पुंगी मराठी लोकांना मारताय दारू सिगरेट वैशन बायकांना कामाला पाठवतात गड किल्ले आपली माणसं 😭 घांन करतात दारू पिऊन रस्त्यावर झोपलेले असतात राजे वापस या हे बघायला आमची मराठी माणसं त्याना लांच वाटली असती राजेंना काय म्हणतील ही माणसं 😭 😔 मराठी लोकांना एकच सोपतो दारू प्यायची मस्त भैया लोक काम करतात मराठी लोकांना लांच वाटते राजे वापस या राजे काय म्हणतील हे बघायला येऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हा जन्म कधी च होऊ शकत नाही फक्त एकदाच जय भवानी जय शिवाजी जय संभाजी

  • @nitinshinde5730
    @nitinshinde57304 жыл бұрын

    खरच तुम्ही शाहीर शोभता तुम्ही समोर बोलताना व्हीडीवो बनवा खुप छान वटेल जय शिवराय जय शंभु राजे

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    धन्यवाद दादा 🙏😊🚩 हा व्हिडिओ पहा समोर बोलताना आहे 👇👇 kzread.info/dash/bejne/dJubrZSclNvMd9Y.html kzread.info/dash/bejne/dJubrZSclNvMd9Y.html

  • @rohitnangarepatil6047
    @rohitnangarepatil60474 жыл бұрын

    संभाजी महाराज पकडल्यानंतर ..सेनापती संताजी व धनाजी यांनी शपथ घेतली की एकदा आम्ही राजाराम महाराजांना जिंजी ला सुखरुप पोहचवले की औरंगजेबाची मस्ती जिरवु ....राजाराम महाराजांना जिंजी त पोहचल्यावर तीथुन जे संताजी आणि धनाजी यांनी मोगली फौजे वर जबरदस्त हल्ले चढवत औरंगजेबाच्या मनात एक भिती च निर्माण केली संताजी औरंगजेबाला स्वप्नात दिसु लागले

  • @chetankulkarni5861
    @chetankulkarni58614 жыл бұрын

    Yevdhy mavly asun sambhurajna koni HI vachwal nahi.. Purn mhrastra ekvtla asta tr sambhuraje vacly asaty

  • @vaibhavrautrai6659
    @vaibhavrautrai66594 жыл бұрын

    Bairjinaik gele any ase zale bairjinaik ji aste tar rajen var vel nasti aali

  • @anoopvalunjkar5407
    @anoopvalunjkar54074 жыл бұрын

    Jay Chatrapati Shivaji Maharaj ani Jay Shabhu Raje... Fanda fituri mule Sagali waat lagli nahi tar aaj sambhaji Raje wachle aste ani Tyancha jagi halkat Aurangya mela asata....

  • @rahulgamer8071
    @rahulgamer80714 жыл бұрын

    Sambhaji rajani rayat jagvali Aplyach nalayak fitur lokani tyana pakdun dile sagle sardar fitur zale ganojila tyach veles fashi dyayla pahije hoti Ka marathe fitur zale ajunhi hech chalu ahe

  • @sdm7777
    @sdm77774 жыл бұрын

    Tumcha avaj ani hi music kharokhar tya kalat nhete.... Ek khara experience dete...

  • @SagarMadane

    @SagarMadane

    4 жыл бұрын

    मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🚩

  • @kangilalgaud5494
    @kangilalgaud54944 жыл бұрын

    He ase ghadne nako hote pan Niyati aani parsthiti yachihi sath Asne aavsakya aahe yachi janiv Aapllya mavlyanhi Hoti sivay aaplech fitur zalele àaplich manse Hoti mhnunch he ghdle aahe.

  • @vanditamhatre9651
    @vanditamhatre96514 жыл бұрын

    Murkhasarakh heading deu naka.. Mavale he khup eknistha hote.. Kadhi kadhi situation. Mule manus kahi karu shakat nahi.. Sambhaji maharaj jiv hote mavalyacha.. Nako te pahalatu. Giri karanyapaeksha changale video banava

  • @sunilsawant140
    @sunilsawant1404 жыл бұрын

    are ithlya lalchi samajane tyana pakadun dile.

Келесі