Samarth Ramdas Kirtan - Uttar Rang - Makrandbua Ramdasi
धर्माच्या करिता जगती आम्हास रामाने धाडीयेले ।
ऐसे राम वदोनि भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले ।
आता वंदु सख्या तुझ्या पुढतीया नम्रत्व तेंणे असे ।
इच्छा ही दृढ मानसी करितसे हा देह तुझा असे ।
ज्याची वाणी रंगली राम नामी त्याचा माझा संवाद घडो स्वामी ।
ज्याचे वंशी कुळ धर्म राम सेवा त्याचे वंशी मज जन्म घडो देवा ।
जय जय रघुवीर समर्थ
Пікірлер: 237
मकरंद बुबा माऊली आपल्या सुमधुर वणीने कीर्तन श्रवण करून मन मंत्रमुग्ध होऊन गेले...पुन्हा पुन्हा ऐकावे , समर्थांची दिनचर्या, समर्थांची श्रीराम भक्ती , समर्थांनी जी आपल्याला शिकवण दिली नक्कीच आपल्या वाणीतून ऐकून आनंद झाला .. जय जय रघुवीर समर्थ
श्री राम जय राम जय जय राम 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺
खूप सुंदर छान कीर्तन..भावले अगदी..🙏
खूपच अप्रतीम ऐकतच रहाव बुवा साष्टांग नमस्कार
अप्रतिम. प्रणाम गुरुजी,तुम्ही सांगत रहावे आणि आम्ही ऐकतच रहावे
साक्षात दर्शन मिळाले साष्टांग दंडवत
🙏🙏सु मधुर वाणी.पुन्हा पुन्हा ऐकत राहावेसे वाटते.महाराज आपल्या वाणीतून आपल्या चालीतून श्री मनाचे श्लोक ऐकण्याची खूप खूप ईच्छा आहे.👏👏
@milindkulkarni3232
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/oZ6N25qgqq7cksY.html जय जय रघुवीर समर्थ.
@PoojaKulkarni-gq4lu
3 ай бұрын
⁹ O❤🎉😢😮knjujùiiììì8 ❤😂🎉😢😊 Vbb and the," .,BBIAp999oo8553😊99 😅ol😢😢6@@milindkulkarni3232
मकरंद बुवा तुम्हाला मना पासून नमन तुमच्या गोड वाणीतून समर्थ स्तुती ऐकून मन प्रसन्न झाला....तुमच्या गोड वाणीत सामर्थ्य आहे... !! जय जय रघूवीर समर्थ !!
@dattatraydhole3822
4 жыл бұрын
उत्तम आहे
खरंच आहे परत परत ऐकावे अशीच वाणी आहे.मी हे किर्तन शंभर वेळा तरी ऐकलं तरी सुध्दा नविन ऐकल्यासारखंच वाटतं.वाणी छानच. सुमधूर गोडच.श्रीराम.
@shreeram.joshi961
8 ай бұрын
Kharay ❤
Khup hrudaysparshi Kirtana!aadrniya Makarand buva,aapnas snehpurvak namaskar.
अप्रतिम, भावमधुर किर्तन.
श्री राम जय राम जय जय राम
ध्यानी मनी राहिला हा सीताकांत। मज जनी वनी दिसे हा दीनानाथ। तुजविन जानकीनाथा कोण हो। राहु दे मज प्रेम तुजवरी भक्ती भावे हो॥१॥ ॥श्रीराम जय राम जय जय राम॥ ॥श्रीराम जय राम जय जय राम॥
Jay jay raghuveer samarth 🙏 🙏 shree samarth krupa 🙏🙏🌹🌹
Shriram Jai Ram Jai Jai Ram.
मकरंद बुवांच्या अति मधुर आणि भाव विभोर करणाऱ्या वाणीतून प्रकट झालेल्या या कीर्तनात समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन श्री रामचंद्र प्रभूसाहित झाल्याची अनुभूती आल्या सारखे जाणवले आपणास कोटी, कोटी प्रणाम.
@sureshpatil7923
Жыл бұрын
. .mmmkko
आज श्रावणी सोमवार रोजी ह.भ.प. मकरंद बुवा रामदासी यांचेसुमधुर किर्तन Zee Talkies वर ऐकलो , मला या महाराजांचेकिर्तन खुपच आवडले . किर्तनात राग भिमपलास ,शंकरा यासारखे राग आम्हास ऐकावयास मिळाले .याची जन्मी करावी ओळख आत्माराम - या प्रमाणे महाराजांचीओळख झाली . अप्रतिम गायन .Zee Talkies आणि मिलींद जी यांचे मनापासून आभार . .
@shriniwasvmorkhandikar7535
4 жыл бұрын
Ixn .
@shriniwasvmorkhandikar7535
4 жыл бұрын
X
आदरणीय गुरुवर्य मकरंद बुवा वाद्यवृंद सर्वांना सादर प्रणाम अप्रतिम प्रवचन किर्तन भजन आवडलं 🌹🌹🙏🙏👌👌 जयजयरघूवीर समर्थ रामदास स्वामी महाराज चरणी नतमस्तक 🌹🌹🙏🙏 धन्यवाद
अप्रतिम कथा सांगितली आहे।डोळ्यासमोर रामदासांचे संपूर्ण चरित्र उभे केले। ।।जय जय रघुवीर समर्थ।।
हृदय को बहुत अच्छा लगा ।
सुरेख वर्णन.. अगदी डोळे पाणावले.. कित्येकदा ऐकुनही.. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.. अप्रतिम 🙏🙏
श्रीराम 🙏🙏🙏
Jay Jay ram krishna hari.... Jay shiv Jay jagdamba.......
अप्रतिम कथा सांगितली आहे।डोळ्यासमोर रामदासांचे संपूर्ण चरित्र उभे केले। फारच सुंदर !
@rohitraje7393
8 жыл бұрын
barobar
रसाळ आणि मंत्रमुग्ध वाणी .तुमची स्तुती करण्याइतकी पात्रता ही नाही .👍💐👍
@shrinivaskulkarni1864
5 жыл бұрын
सत्य
@ravindramahabal5354
5 жыл бұрын
Ravindra Mahabal
श्रीराम.खुप ऊशीर झाला.हे किर्तन येण्यास .
Ramdas swami and Gondavalekar Maharaj are truly Samartha who never thought about own property .But todays samarth are gathering property .Really this kirtan will help the people to find the difference.Thanx
@milindkulkarni3232
2 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/oZ6N25qgqq7cksY.html जय जय रघुवीर समर्थ.
मकरंदबुवा फारच सुरेख
Khup Chhan Kirtan. Shree Ram Samarthan. Jay Jay Raghuveer Samarthan.
श्री राम जय राम जय जय राम... जय जय रघुवीर समर्थ... राम राम राम राम
नाही सुख दुजे श्री राम नाम विना। तयासी मिळे प्रेम राही जो न राम नामाविना। नको शोधु रे व्यर्थ संसाराचे ते सुख। म्हणुनि हीन हीन दास सांगे नाम घे होऊनि अंतर्मुख॥१॥ ॥श्री राम जय राम जय जय राम॥ ॥श्री राम जय राम जय जय राम॥
अप्रतिम अतिशय सुंदर खुप खुपच छान वाह कीर्तन ऐकण्याचा आनंद च काही वेगळा🙏🙏🙏🙏🙏
Bhakti bhav manat jagvnar kirtan. Bhagwantane applyala arthprapti, ayushya,arogya dyave, hi shree charani vinanti.
माऊली तुम्ही तर प्रत्यक्ष रामप्रभू यांच्या दर्शन घडून दिलं ,🙏🙏🙏🙏🥲🥲🥲
ज्याच्या मनी गुरु विचार।। तो नसे कधी लाचार।। ज्याच्या अंगी गुरु भक्ती।। त्याला नाही कशाची भिती।। ज्याच्या हृदयात गुरु मुर्ती।। त्याची होई जगभरात किर्ती।। जो करेल गुरुं ची पुजा।। त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा।। 🍂🍁श्री गुरुदेव🍁
@ganeshsonone5960
5 жыл бұрын
नमस्कारमाऊली
@sandipghate778
4 жыл бұрын
Jay shree Ram
@shankarkulkarni5433
4 жыл бұрын
श्री राम समर्थ .
प.पू. मकरंदबुवा रामदासी यांचे समर्थ रामदास स्वामींवरील कीर्तन प्रथमच ऐकले व आयुष्याचे सार्थक झाले असे वाटले. कीर्तन कथेशी एकरूप झालो. आपल्या डोळ्यासमोर ते ते प्रसंग घडत आहेत व त्या अनुरूप पुढे जात आहोत असा भास होत होता. प्रणाम गुरुदेव.
@sureshpatil7923
Жыл бұрын
.njy
@sureshpatil7923
Жыл бұрын
.njy
का रे का रे शिणला या रघुराया प्रेम बहु केले नष्ट होते या काया म्हणुनि कर रे साधन अखंड राम नामाचे प्रेम हे मिळेल या जानकीवल्लभाचे ॥श्री राम जय राम जय जय राम॥
खूपच श्रवणीय आहे कीर्तन....
@seemakulkarni7085
7 жыл бұрын
फारच सुंदर गोड
Jay Jay raghuvir samrth
Khupch chhan ....smadhan watale kirtan iikun....pranam..
Very Good and Solulful Kirtan and Pravachan by Makrand bua. Shri Ram.
i would recommend that the younger generation should listen to the kirtan. if not for religious purpose atleast to learn thatvagyan and apply in day to day life . samarth was a great sant of not only maharashtra but india. samarth introduced the concept of kirtan in south india which is known as hari katha. makarandbua has a simple style of rendering which appeals to the masses
Divine power expressed through his each word, really its power of Shri Samarth Ramdas Swami Maharaj through Hon Makrand Ramdasi maharaj !!
@vijaykavhar3491
4 жыл бұрын
दिल्ली
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹
अप्रतिम 🙏
खुपच छान आहे
Jay jay Raghuvir Samarth !!! 👌👌👌💐💐💐Jivala kharokhar Shriram darshanachi odh lvanare Kirtan aahe. Dolyatale ashru aavarane kathi zale. sundar nirupan ,aarjavi, bhashevar prabhutva aahe .💐💐💐 Vinamra Abhivadan Sir 👍👍👍
नमस्कार महाराज,आपले किर्तन खूपच सुंदर झाले.अतिशय आनंद वाटला. मी लहान असताना आदरनिय श्री प्रकाश महाराजांचे निरुपण आपल्या लाडजळगावच्या मारुती मंदिरात ऐकले होते.त्यांची ही आठवन होते. आपण देव देश आणि धर्म कार्य करत आहात .आपला अभिमान वाटतो.आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा! आपला नंम्र ,राजेंद्र मराठे सर
Dolyatun ashru kay thamblech nahit he kirtan aaikun. Khup apratim as kirtan zal maharaj.
श्री राम जय राम जय जय राम💐 जय जय रघुवीर समर्थ 💐सुख आणि शांती🙏🙏
खूपच सुंदर आहे, आपल्या निरुपणात करूण रस पुरेपूर भरून असतो त्यामुळे ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात पोहोचते . आपल्याला साष्टांग नमस्कार 💐💐
@vaishalisamant7636
Жыл бұрын
सुंदरं
राम कृष्ण हरी, सातारा
Jay Jay Raghuveer Samarth
जय श्रीराम
🙏जय सद्गुरु खूप खूप मस्त
Makarandbuva presented the kirtan very nicely. I liked it very much. Thanks
@maheshbuvakane5769
4 жыл бұрын
For kirtan videos subscribe to my KZread channel kzread.info/dash/bejne/iJicqLd_Z7TcXbg.html
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर कीर्तन केले आहे. नमस्कार
जय जय रघुवीर समर्थ ❤
World best kirtan
रघुनंदन अयोध्येचा तु राम राया कंठी तुजला ठेऊनिया ध्यातो तुझी सगुण काया तुझिया वियोगे आसवांचे पुर न थांबती राघवा सांग बा रे मज भेटसी तु स्वामी तेधवा ॥श्री राम जय राम जय जय राम॥
One of the Best Kirtankars🌹
Jivan dhany zale aikun
ll Jay Jay Raghuveer Samartha ll
Chupch Chan vatla
माझ्या बंधु भगिनों मातृभाषेला प्राधान्य द्या .
प्रणाम Guruji 👏👏👏Aprateem. कीर्तन Lockdown काळात आपले अतिशय सुंदर कीर्तन ऐकत आहोत. त्यामुळे छान गोडी लागली आहे. रोज एक तरी कीर्तन किंवा दासबोध निरुपण आम्हाला खूप आनंद देत आहे मनःपूर्वक आभार😊👏👏👏
Tumchi sglich kirtane aawdtat...mast...
प्रणाम Guruji मनःपूर्वक नमस्कार सुमधूर. पुन्हा पुन्हा ऐकावे
श्रीराम...
Jay jay Raghuveer Samartha 🙏🙏
Jay sadguru jay jay raguvir samarth
समर्थ रामदास स्वामी की जय
मस्त ऐकायला
khoop chhan ...jai jai raghuveer samarth
@rameshyeole6226
5 жыл бұрын
महाराज किर्तन खूप सुंदर. आम्हांला तुमचा फोन व पत्ता पाहिजे कारण आम्ही नवरात्रात किर्तन महोत्सव करतो.
Jai Jai Raghuveer Samartha! 🙏
🙏🙏
JAI SHRIRAM
🌺🌸🌹🙏🙏🙏🙏🙏🌺🌸🌹
तुमचं कीर्तन ऐकलं की असं वाटतं आम्हाला देवच मार्गदर्शन करतो आहे ...
Jai jai Raghuvir Samarth
Shri Ram thanks.......very Nice speech
बुवामस्तच
aapratim,aatishay sunder
रामकृष्ण हरी माऊली
Namskar guruji
||Jai Jai Raghuveer Samarth||
@rajabhaugurav8392
6 жыл бұрын
Jay sadguru
@sarojamte254
6 жыл бұрын
Karan Bhat ण..
@pareshchaudhari1463
5 жыл бұрын
Jay Sadguru
shriram......thanks
संभाजी नेर्लेकर . सुमधूर वाणी परत परत ऐकण्याची ईच्छा होत आहे.माझी एक करुना आहे आपल्या वाणीतून मनाचे श्लोक ऐकण्याची खूप खूप ईच्छा आहे आणि ती एकदा तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. ॥जय सदगुरु ॥
Shrawansukh milale Thanks Milind Maharaj
makarand bua mhnje apratimch.. jai shri ram.. bua na live aiklay tyacha hi aanand veglach aahe...thanks for uploading such a nice video..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मकरंद बुवा तुम्ही एकदा दासबोध आम्हाला सांगा किंवा मनाचे श्लोक सागा हिच मनापासून मनोकामना. जय सदगुरु
@marutisuryavanshi6896
7 жыл бұрын
Rajendra waikar abhang ramdas swamiqq amami kay kunache
@aparnapujari4813
6 жыл бұрын
Rajendra waikar
@rameshyeole6226
6 жыл бұрын
मकरंद महाराज किर्तन अप्रतिम. आपला फोन नंबर व आपला पूर्ण पत्ता कळवावा. खाली फोन नं. दिला आहे त्यावर कळवावा.८४२१२१२११२.
@kanchandhotre9731
5 жыл бұрын
तुमच्या कडून दासबोध निरुपण ऐकून तृप्त व्हावे असे वाटते. तसेच मनाचे श्लोक देखील.
@namdevkadam6557
5 жыл бұрын
तुम्हाला नंबर भेटला तर मला 8888745060 हया नंबर वर पाटवा
जय जय रघुविर समर्थ....
पुज्य बुवा खरंच एकदा आपल्या ह्या गोड वाणीतून मनोबोध व मनाचे श्लोक ऐकण्याची तिव्र ईच्छा आहे .पुर्ण व्हावी ही विनंती -व्यंकटेश उर्फ नंदकूमार हणमंतराव उर्फ बाबूगुरू बुयरे लालवंडीकर .नांदेड
Khuch sundar
Jay Shree Ram Jay Sadguru
जय जय रघुवीर समर्थ. जय सदगुरु
@kaustubhpol
8 жыл бұрын
l
@kaustubhpol
7 жыл бұрын
+Kaustubh Pol Avadhoot of
jai sadguru...shree samarthay namo namh
@pandurangjoshi5623
5 жыл бұрын
Any QQaSJ zhi
jay jay raghuveer samartha