समाजसेवक श्री काकासाहेब बाबाराव राठोड यांनी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती चां

समाजसेवक डॉक्टर श्री काकासाहेब बाबुराव राठोड यांनी हरितक्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन चांगल्या पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले शासनाच्या उपक्रमाची सुद्धा कार्यक्रम ह्याच्यामध्ये घेण्यात आले आणि असेच कार्यक्रम तुझ्यापेक्षा मोठे कार्यक्रम घेण्याचे आम्ही स्वतः ठरवलेले आहेत यामुळे यापुढे मोठा कार्यक्रम होणार आहे याचा आपण लाभ घ्यावा

Пікірлер

    Келесі