सकाळी घाईचा वेळेस टिफिन साठी झटपट वांगेची भाजी | Vangyachi Bhaji | Tasty Brinjal Recipe

सकाळी घाईचा वेळेस टिफिन साठी झटपट वांगेची भाजी | Vangyachi Bhaji | Tasty Brinjal Recipe
साहित्य व कृती -
६-७ मध्यम आकाराची गोल वांगी
देठा कडचा भाग कापून टाका.
उभे काप करून मीठ व हळदीच्या पाण्यात एक ते दोन मिनिटे ठेवून स्वच्छ धुऊन घ्या.
पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करा.
पाव टी स्पून हिंग, अर्धा टी स्पून जिरे, अर्धा टी स्पून हळद तेलात घाला. वांग्याचे काप घालून चांगले परता.
दोन मिनिटे झाकण ठेवून चांगली वाफ काढा. भाजी पुन्हा थोडा वेळ परतून घ्या.
एक टी स्पून धने पूड, अर्धा टी स्पून गरम मसाला, एक टीस्पून मिरची पूड, चवीनुसार मीठ, अर्धा टी स्पून सांबार मसाला घालून चांगले परतून घ्या, अर्धा कप पाणी घाला व ताटात पाणी घालून दोन मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा. झाकण काढून एक टीस्पून डाळीचे पीठ पेरून भाजी पुन्हा थोडा वेळ परतून घ्या.
झटपट करता येणारी बनवली मी वांग्याची चटपटीत भाजी
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
#katkarshomerecipe
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchen
#katkarshomerecipe
#katkarshome
#madhurakitchenrecipe
vangyachi bhaji vaishalis recipe,vangyuachi bhaji in marathi,vangyachi bhaji recipe in marathi,vangyachi sukhi bhaji,vangi bhaji recipe in marathi,maharashtrian vangyachi bhaji,tiffin bhaji recipes,vangi masala recipe in marathi,vangyachi bhaji,bhaji recipe,baingan masala vaishalis recipe,vangi recipe,marathi recipes,vangi masala,indian recipes,maharashtrian recipes,maharashtrian bhaji,baingan masala,baingan ki sabji,recipes in marathi,bhaji
#झटपटवांगेचीभाजी|vangyachibhaji|tastybrinjalrecipe #झटपटवांगेचीभाजीvangyachibhajitastybrinjalrecipes #baingancurrymaharashtrianstyle #vangibhajimaharashtrianstyle #vangyachibhajinewrecipe #bainganrecipemaharashtrianstyle #झटपटवांगेचीभाजी|vangyachibhaji|tastybrinjalrecipeand

Пікірлер

    Келесі