सगळ्या पुरुषांना आधी मी झिम्मा टू दाखवेन | Rinku Rajguru | Jhimma 2 | Mitramhane Limelite

Ойын-сауық

Actress Rinku Rajguru on Zimma 2
First time Rinku Rajguru is acting in multi Starer Cinema Zimma 2. First time Rinku is portraying daughter-in-law.
Like us on Facebook:
/ mitramhane.limelite
Follow us on Instagram:
/ mitramhanelimelite
#mitramhane #mitramhanelimelite #rinkurajguru #MovieExperience #EntertainmentChannel #BTS #BehindTheScenes #CelebrityInterview #MovieMagic #marathicinema #jhimma2 #jhimma

Пікірлер: 57

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale29168 ай бұрын

    खूप छान बोलते रिंकू! मराठी चांगलं सुधारलंय! इंग्रजी शब्द कमी वापरलेत ! डोळे सुलोचनादीदींसारखे आहेत! 👌 रिंकू तुला खूप शुभेच्छा!

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi88378 ай бұрын

    रिंकूची प्रथमच ऐकली मुलाखत. छान झालीं.

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar76528 ай бұрын

    रिंकू छान बोलतेय आता खूप खूप शुभेच्छा रिंकू तुला 💐💐

  • @mrs.t817
    @mrs.t8178 ай бұрын

    Khup mature zali ahes Rinku....keep it up dear...and all the best...

  • @user-oj7ic4hx7g
    @user-oj7ic4hx7g2 ай бұрын

    I want to see rinku Rajguru in telugu cinema because great actress love u

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni77527 ай бұрын

    रिंकू ची मुलाखत छान. कालच झिम्मा 2 पहिला. चित्रपट अतिशय सुंदर आहे. धमाल. झिम्मा 2 च्या सर्वांचे खूप अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा. 😊

  • @meenalk3568
    @meenalk35688 ай бұрын

    Mast dila interview phar chhan bolte Rinku... God bless her....... khup matured aahe tichya vayasathi

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr52668 ай бұрын

    जशी तशी खुप चांगली अभिनेत्री. मस्त काम केलाय.

  • @manjuchimote1356
    @manjuchimote13568 ай бұрын

    खूपच बदल झालेला वाटतोय तिच्यात, भाषा खूपच सुधारली आहे असे वाटते आहे मला एकंदर, काही वेळेला थोडे जाणवते पण नक्कीच होईल तोही बदल उच्चाराचा तिच्यात असे वाटते आहे, अभ्यास पूर्ण काम करणारी अभिनेत्री वाटतेय ही मला, keep it up...👍🏻👏🏻👏🏻❤️

  • @prekshakanchandarekar3002
    @prekshakanchandarekar30028 ай бұрын

    ती उत्तम काम करतीय, जी क्वालिटी तिच्याकडे आहे त्यावर लक्ष द्यावे, आणि भाषेचं म्हणाल तर काय बोलतीय ते कळालं म्हणजे झालं.

  • @anitaonlysidvadhavkar7641
    @anitaonlysidvadhavkar76418 ай бұрын

    Khup chan kam kelay Rinku ne. kalach baghitala cinema.❤

  • @TheYoutuberAai
    @TheYoutuberAai8 ай бұрын

    Khup sundar kam kely Rinku ne....all the best for future projects...

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld23158 ай бұрын

    Khumasdar mulakhat...Rincu khup changli abhinetri aahe.

  • @god_devil_77_
    @god_devil_77_8 ай бұрын

    Khup chan ❤ Rinku

  • @narkarsheetal2564
    @narkarsheetal25648 ай бұрын

    Khup maturity ne bolate hi ya vayat suddha. Good. Dole khup bolake ahet, bhashecha farak padat nahi.

  • @Ninad_464
    @Ninad_4648 ай бұрын

    She has become phenomenol and confident unlike at times of Sairat

  • @namratagupte625
    @namratagupte6258 ай бұрын

    मच मच आवाज फारच करतेय

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai1437 ай бұрын

    Actually she is not playing any role just now but she is in a interview program.......she should work on her न and ण .... ....otherwise also she has to work on प्रमाण भाषा as they say in Marathi.....as in Colloquial Language .... she will get more roles ....

  • @anitaonlysidvadhavkar7641
    @anitaonlysidvadhavkar76418 ай бұрын

    Mast mulakhat.

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh1608 ай бұрын

    Pharch chhan zali mulakht

  • @anukatyare
    @anukatyare8 ай бұрын

    खूप दिवसांनी रींकुला बघून छान वाटल. तिला शुभेच्छा! खूप matured वाटते आहे. बाकी ते १०२ ताप वगैरे झेपल नाही. पण तो त्यांचा पब्लिसिटी स्टंट असावा! १०२ तापत मनुष्य निपचित पडून असतो. ती कणकण नसते!

  • @chandagarje3302
    @chandagarje33028 ай бұрын

    बोलतांना किती पिच पीच चा आवाज होतो त्यात सुधार करावा बाकी मस्तच 👌👍

  • @waikars.878

    @waikars.878

    8 ай бұрын

    Ho n😂

  • @ashwinideshpande2730

    @ashwinideshpande2730

    8 ай бұрын

    स्वतः सौमित्र सुद्धा असाच आवाज काढतात, काही सवयी नाही सोडता येत, अस काही तरी असाव, असो

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi25908 ай бұрын

    Camera chi khup jast movement aahe please tithe laksh dya. Baki interview mast 👌🏻

  • @rohitkale24RK
    @rohitkale24RK8 ай бұрын

    #मित्रम्हणे.... स्वतः च एवढं कौतुक कशाला उगाच shooting postponed ही करता आलं असतं की तेही १०२ ताप असताना ....

  • @jyotim7859

    @jyotim7859

    8 ай бұрын

    शूटिंग postponed नाही करता येत प्रोड्युसरला खूप लॉस होतो . आणि तुम्हाला काय त्रास झाला.

  • @pratibhaghude9701
    @pratibhaghude97018 ай бұрын

    १०२ fever he jara aati hotay 😂

  • @user-mx6vm6yx1r
    @user-mx6vm6yx1r8 ай бұрын

    Husband of Taniya

  • @pritiyoutube
    @pritiyoutube8 ай бұрын

    Kiti mch mch krtey

  • @sukanyagodbole4111

    @sukanyagodbole4111

    8 ай бұрын

    हो ना 😂

  • @user-ps9dl1ps9c
    @user-ps9dl1ps9c8 ай бұрын

    Mast rinku.....are marathi lok jara sudhra....tikde bollywood ughde houn firt acting navane 0 ahet..exa...urfi ,janvi,annnya pande . नांगेनाच krtata tyana khup प्रतिसाद देता....and aplya marathi mulina pude chalya ki ashi ahe tashi ahe 😊

  • @user-dm6xw9hc1g
    @user-dm6xw9hc1g8 ай бұрын

    Shudh bolnych prynt chan kelas

  • @shobhakunjir4690
    @shobhakunjir46908 ай бұрын

    तो मचमच मध्ये एक भाव चढलेला असतो.

  • @amk2309

    @amk2309

    8 ай бұрын

    Barobr 😂😂aa

  • @skkumar60
    @skkumar608 ай бұрын

    rinku ne ataparyant kelele film changlech hote fkat lokani tyala jo pratisad dyayla hava to dila nahi

  • @sachindhotre147
    @sachindhotre1478 ай бұрын

    रिंकू तू आधी तुझे पाय जमिनीवर ठेव. Sairat नंतर तुझा एकही चित्रपट चाललेला नाही किव्वा तुझ्या अभिनयात काही उल्लेखनीय सुधारणाही नाही. त्यामुळे बोलण्याआधी स्वतः ला आरशात बघ. स्वतः मध्ये सुधारणा कशी करता येईल ह्याकडे लक्ष दे. तसे केलेस तर बरे होईल

  • @silk007able
    @silk007able8 ай бұрын

    Khup dikhau vatate

  • @mansideshpande5177
    @mansideshpande51778 ай бұрын

    बोली भाषा आहे मान्य. .पण ण आणी न यातील फरक समजणे गरजेचे आहे. .उगाच विरोध करायचा म्हणून करू नका. .काही ठिकाणी प्रमाण भाषा वापरणे आवश्यक असते. .So ग्रामीण आहे. .तशीच भाषा राहुदे हा हट्ट चुकीचा आहे. .प्रयत्न करुन तर बघा. .

  • @prabhakarkadam8752

    @prabhakarkadam8752

    Ай бұрын

    आपण मराठीत मत मांडलंत केलंत हे छान पण त्यात इंग्रजी So कशास ? 😮

  • @pallavipatil5560
    @pallavipatil55608 ай бұрын

    अरे हिला "न" आणि "ण" चा उच्चार शिकवा कुणी तरी please 🙏🙏🙏... इतकी चांगली actor आहे पण या गोष्टींमुळे खूप फरक पडतो...गावाकडची भाषा तिचा लहेजा,अभिमान असणे खरंच चांगले आहे पण काही ठिकाणी particular असणे गरजेचे आहे.

  • @nikhilmane5245

    @nikhilmane5245

    8 ай бұрын

    Hmmmmmmmmmmmmmmmmmm

  • @vanitathakur8380

    @vanitathakur8380

    8 ай бұрын

    Gavran aahe. Hoil sudharna

  • @anukatyare

    @anukatyare

    8 ай бұрын

    नाही गरज! तिची बोलीभाषा आहे. बोलीभाषा या प्रमाणित मराठी भाषेपेक्षा वेगळ्या असू शकतात हे लक्षात घ्या. By the way, perticular असं नसून particular असं spelling आहे. यात तुमची चूक काढण्याचा हेतू नाही. बोली भाषेचं पण असच होत. प्रत्येकाच्या पद्धतीने तो बोलत असतो! आणि तिच्या भूमिकेला योग्य अशी भाषा ती चित्रपटात बोलत असेल. दिग्दर्शकाने तशी काळजी घेतली असेलच!

  • @pallavipatil5560

    @pallavipatil5560

    8 ай бұрын

    @@anukatyare thanks for the correction 😊👍....but don't take it as hate comment .... it's a healthy criticism...hope it will be taken in that spirit and positivity!!

  • @anukatyare

    @anukatyare

    8 ай бұрын

    No worries!

Келесі