सध्या माझ्या आयुष्यात काय चाललं आहे...सेवा करुनच चिडचिड कमी होते

Пікірлер: 445

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni357424 күн бұрын

    ताई तु दोन मुलांना सभाळून एवढ सगळ करते ,ते खूप आहे. आमच्यासाठी व्हिडिओ करतेस ,धन्यवाद त्याबद्दल. सगळ ठिक होईल .स्वामी लहान आहे

  • @snehapalnitkar1704
    @snehapalnitkar170424 күн бұрын

    पुजा तुझी धावपळ कळते स्वामी वरची अढळ श्रद्धा दिसते थोडी कळ काढ बेटा दोन्ही मुले लहान आहेत स्वामी माऊली सगळे छान करतील

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    24 күн бұрын

    हो.. धन्यवाद🙏

  • @swamiom2579

    @swamiom2579

    24 күн бұрын

    ​@@poojaslifestyle3558 hi

  • @AshaMore-iu6fl

    @AshaMore-iu6fl

    24 күн бұрын

    असंच होतं ताई एकटी असलं की पण आजी आजोबा असले की खरचं बरं असतं शाळेत आणणं सोडतं करतात ते

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    24 күн бұрын

    @@AshaMore-iu6fl hona tai ya babtit me unlucky ahe

  • @TruptijadhavPatil-th1bx

    @TruptijadhavPatil-th1bx

    24 күн бұрын

    ताई मला पण दीड वर्षाचा मुलगा आहे खूप त्रास देतो जे पाहिजे ते मागूनच घेतो बाहेर चला म्हणतो

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏 मुलं छोटी आहेत.तोपर्यंत त्रास होतो.सगळ्यांना यातून जावे लागते.मी पण एकटीनेच दोन्ही मुलांना लहानपणापासूनच सांभाळले आहे.जातील दिवस निघून जातील...हो स्वामींची सेवा केली की बरं वाटेल ❤❤🙏🙏🌺

  • @PallaviGadsing

    @PallaviGadsing

    24 күн бұрын

    हो ना

  • @UshaKulkarni-qz1qp
    @UshaKulkarni-qz1qp24 күн бұрын

    🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 मी हे खूप गोष्टी विसरते ते काम करण्यासाठी गेलेली असते पण दोन मिनिटं थांबते मी कशासाठी आले आहे म्हणून हेच विसरते असं खूप वेळा होतं❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @savitasatbhai1006

    @savitasatbhai1006

    24 күн бұрын

    माझ्या ही बाबतीत असच होत 😊

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    24 күн бұрын

    @@UshaKulkarni-qz1qp hona tai

  • @UshaKulkarni-qz1qp

    @UshaKulkarni-qz1qp

    24 күн бұрын

    हो असं होतं श्री स्वामी समर्थ

  • @poojakapadnis7242
    @poojakapadnis724224 күн бұрын

    Tai aaj swami charitra vachtana mazya divyat Ful tayar zale...mla khup bhari vatal🙏😍

  • @ajayrathod4597
    @ajayrathod459724 күн бұрын

    Tumca video bgunc me swame sevet aalie jvha pasun seva krte teva pasun mnala khupbshanti milte aand milto thanks taie tumcay mul khup kahi shikayla milt shree Swami Samarth 🙏

  • @user-tw4qb1or1l
    @user-tw4qb1or1l24 күн бұрын

    ताई जीवन हे असच असत. दिस जातील , दिस येतील ,भोग सरल ,सुख येईल .स्वामी ५ वरशाचा होई पर्यंत हे असेच चालू राहणार तेवढं तुला करावे लागेल. मुलं आले की त्यासाठी वेळ द्यावा लागतो.आमच्या दो न मुला पैकी एक मूल असे असते.समजून घे.

  • @harshallahamage6307
    @harshallahamage630724 күн бұрын

    ताई स्वामी आणि आरोही लहान आहेत थोडी धावपळ होईल त्यात स्वामीसेवा पण स्वामी सगळे ठिक करतील आणि बळ देतील स्वामी आहे ना पाठिशी 🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @user-kd8km1td3m
    @user-kd8km1td3m24 күн бұрын

    ❤श्री स्वामी समर्थ ❤पुजाताई संसार असाच करावा लागतो कधी रडु कधी हसु यालाच जीवनाचे सार म्हणतात स्वामी जीवनात आहेत म्हणून आपली चौकट पुर्ण आहे आई ची कर्तव्य पुर्णपणे सांभाळते स काळजी घे स्वतःची ❤सोबत स्वा मीआई आहेच ❤

  • @poojaslifestyle3558

    @poojaslifestyle3558

    24 күн бұрын

    @@user-kd8km1td3m thank u

  • @ushasonawane5566

    @ushasonawane5566

    24 күн бұрын

    Swami बाळाला तारक मंत्राचे पाणी पाज म्हणजे तो शांत होईल.

  • @tejaljankar9545
    @tejaljankar954524 күн бұрын

    ताई माझी सुद्धा सेम अशी सिच्युएशन आहे मला सुद्धा छोट्या-छोट्या गोष्टीही आठवत नाहीत अगदी थोड्या वेळापुरती मी काय केलं आहे तेही मला आठवत नाही.‌‌....माझी मुलगी सात वर्षांची आहे आणि मुलगा 16 महिन्यांचा आहे... माझी मुलगी ही खूप शांत होती पण मुलगा तिच्या विरुद्ध झाला आहे खूप धडपडी आहे तो.. सध्या सेवा पूर्ण बंद आहे.. फक्त देवपूजा होते माझ्याकडून आणि तू बोललीस

  • @Dushing
    @Dushing24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @AshwitaDharmsale
    @AshwitaDharmsale24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई....खरच ताई असच आहे माझ पण समर्थ तो पण असच आहे स्वामी सारख.....

  • @vidhyasaptal2336
    @vidhyasaptal233624 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ताई तू खूप टेन्शन घेते स्वामी कधी मोठा होईल हे कळणार सुद्धा नाही तो मोठा झाल्यानंतर खूप शांत होईल श्री स्वामी समर्थ ताई❤❤

  • @ravasahebshinde6489
    @ravasahebshinde648924 күн бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹❤❤❤

  • @user-xc5gr2ui1u
    @user-xc5gr2ui1u24 күн бұрын

    अजून मूल लहान आहेत ग थोड सहन करायचं.उलट छान त्याला आतापासून माणसांची सवय आहे अशीच सवय ठेव पुढे.स्वामी आहेत तुझ्या सोबत

  • @swamibhaktisayalislifestyl1430
    @swamibhaktisayalislifestyl143024 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ❤🙏

  • @user-cy4yu2jf8h
    @user-cy4yu2jf8h24 күн бұрын

    🙏🌺 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @jayashrinagpure8033
    @jayashrinagpure803324 күн бұрын

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🙏🌺🌷🌺🌷

  • @chhaya_Harne786
    @chhaya_Harne78624 күн бұрын

    🙏🌼 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌼🙏 ताई. बाळ खुप गोड आहे.

  • @Dipali-ki3eh
    @Dipali-ki3eh24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri724924 күн бұрын

    🙏🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏

  • @geetabadgujar1701
    @geetabadgujar170124 күн бұрын

    Shree Swami Samarth Tai 🙏🙏

  • @dipalipatil5765
    @dipalipatil576524 күн бұрын

    हो ताई मी या परिस्थितीतून गेली आहे माझ्या मोठ्या मुलाने पण मला खूप त्रास दिला होता श्री स्वामी समर्थ

  • @VarshaKank-ls9kh
    @VarshaKank-ls9kh24 күн бұрын

    🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🌹🙏

  • @ashwinideshmukh996
    @ashwinideshmukh99624 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @pradipmahale1333
    @pradipmahale133324 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏💐

  • @sonalichavan7366
    @sonalichavan736624 күн бұрын

    Mi pan pitrachi seva karte ani ghas pan dhevte roj kavla maza somor ghas ghaun jato ani Bagun kav kav karto ani teva pasun mi khup positive vatte ag ani khup chan divas jatat maze

  • @UshaKulkarni-qz1qp
    @UshaKulkarni-qz1qp24 күн бұрын

    🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 संसारात ऊन सावली असतेच मनुष्य जन्म याचसाठी असतो माझ्या मुलाला ही माणसं लागतात माझ्या आई घरात कमी माणसं आहेत तर आता मी शेतात राहतो कुणीही पाहुणे आले की माझा मुलगा एवढा एक्साईट होतो कितो डायरेक्ट हिंदी बोलायला चालू करतो त्यालाही माणसं खूप आवडतात मला हे संध्याकाळी एक एकदा अस्वस्थ वाटतं संध्याकाळची ही वेळ कातरवेळ असते एकेकदा रडावंसं वाटतं मग मी स्वामींची सेवा करते मग मन शांत होतं स्वामीला कळायला लागले की तो शांत येईल माझ्याही मुलाचा काहीही त्रास नाही पण त्याला माणस लागतात तुम्ही आमच्याशी व्हिडिओ मधून बोललात आता तुम्हालाही हलकं वाटेल❤ श्री स्वामी समर्थ❤

  • @SwatiKale17
    @SwatiKale1724 күн бұрын

    Shri Swami Samarth 🙏 😊

  • @pritipawar8904
    @pritipawar890424 күн бұрын

    Shree swami samarth 🙏🙏🙏

  • @priyankahajgude8931
    @priyankahajgude893124 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ

  • @tanishkasawant1669
    @tanishkasawant166924 күн бұрын

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth

  • @aishwaryapatil9699
    @aishwaryapatil969924 күн бұрын

    Didi tuzya mulhe swami nchi sevan karte sadi hote thoda dukha visarale thanks didi tumchya mulhe

  • @sheetalkalshaokerkalshaoke7694
    @sheetalkalshaokerkalshaoke769424 күн бұрын

    Shri Swami Samarth

  • @ashwinishinde1344
    @ashwinishinde134424 күн бұрын

    Shree swami samarth ❤

  • @user-bu6hv1gd6s
    @user-bu6hv1gd6s24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पूजा ताई सर्व काही नीट होईल तुमच्या मुलात छोटे आहे म्हणून तोडे धावपळ होती मुलांना सांभाळून तुम्ही आमच्यासाठी व्हिडिओ बनवता हेच खूप आहे आमच्यासाठी धन्यवाद पूजा ताई

  • @kalpana-bhande
    @kalpana-bhande24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ❤️🙏 पुजा हे सगळ्यांच्या बाबतीत असं होतय मी तर आशा गोष्टी खुप विसरते

  • @poojab.sawant143
    @poojab.sawant14324 күн бұрын

    Shree swami samarth 🌺 🌻 ♥️...jay jay swami samarth 🌺 🌻 ♥️

  • @RohiniDhavale-hu6ku
    @RohiniDhavale-hu6ku24 күн бұрын

    Shree swami Samarth 🌸 ♥️ ❤️ 💖

  • @dipalikatale106
    @dipalikatale10624 күн бұрын

    Shree Swami samartha 🙏🌹

  • @nalinimohol9107
    @nalinimohol910724 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌸🙏🌸

  • @AishwaryaPatil-oy3ge
    @AishwaryaPatil-oy3ge24 күн бұрын

    तुझी माझी अवस्था सेम आहे ताई मला पन लहान मुलगी आहे 3 वर्षाची पन ती एवढी वैताग देते खूप खूप लक्ष् द्यावे लागते राग आला तिला की डोकं आपटून घेते 😔 काहीच समजत नाही काय कराव 😢

  • @priyanale7556
    @priyanale755624 күн бұрын

    Shree swami samarth

  • @priyankapatil654
    @priyankapatil65424 күн бұрын

    🌼🙏🏻🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏻🌼

  • @n.w3310
    @n.w331024 күн бұрын

    ताई माझे पण सेम असेच चालले आहे... माझे बाळ दीड वर्षाचा आहे खूप त्रास देतो मला खूप रडू येते चिडचिड होते.... मला वाटते माझे च बाळ असे करते पण तुमचे पण आता ऐकले तर असे वाटते की सगळेच बाळ असे करतात......❤

  • @nehasawant5204
    @nehasawant520424 күн бұрын

    He hi divas jatil....swami aahet sobat ❤

  • @gitanjalikave7605
    @gitanjalikave760524 күн бұрын

    🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @nilamovi
    @nilamovi24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ

  • @yougeshbhosale135
    @yougeshbhosale13524 күн бұрын

    Sree Swami Samarth 🙏🌺

  • @sandhyapatil2093
    @sandhyapatil209324 күн бұрын

    Ani mla sudha changle anubhav aalet ata yekach iccha aahe svami krupene ti purn honar Ashi Mazi Khatri aahe Sri svami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shraddhachougule5937
    @shraddhachougule593724 күн бұрын

    Shree swami samarth....taei

  • @sunitaugale7230
    @sunitaugale723024 күн бұрын

    Shree Swami Samarth tai

  • @sangitashinde843
    @sangitashinde84324 күн бұрын

    SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥

  • @poojanimse5492
    @poojanimse549224 күн бұрын

    ||श्री स्वामी समर्थ ||

  • @Ravish-ue6ko
    @Ravish-ue6ko24 күн бұрын

    Ho tai माझी पण अशीच परिस्थिती आहे दोघे लहान मुले आहेत.. सगळं घर काम आणि देव पूजा आणि सेवा impossible वाटत

  • @vijayashedge
    @vijayashedge24 күн бұрын

    He hi divas jatil tai... tu nko tension gheu...❤ swami sagl thik krtil

  • @madhurikhutle6630
    @madhurikhutle663024 күн бұрын

    It's ok tai shree swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @prititathe8247
    @prititathe824724 күн бұрын

    Shree Swami samarth 💐🙏

  • @yogeshmale1122
    @yogeshmale112224 күн бұрын

    Shree swami samarth🌹

  • @kalpanagore5685
    @kalpanagore568524 күн бұрын

    Shree Swami Samarth ❤❤

  • @user-id5ro4li1e
    @user-id5ro4li1e24 күн бұрын

    Sem tai mazhi asch ahe swamini khup khup damvte mla aami chattisgarh mdhe ahe mi don muli ani mistr

  • @user-qe3pk5wc1o
    @user-qe3pk5wc1o24 күн бұрын

    Shree Swami samarth ❤

  • @UnnatiNikam-qr7yk
    @UnnatiNikam-qr7yk24 күн бұрын

    Shree Swami Samarth

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar287724 күн бұрын

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @shekharghone3389
    @shekharghone338924 күн бұрын

    Tai maja pn mulga same asach ahe to 8 month cha ahe me pn sadhya ya tumhi ahat tyqch fej madhun jatey pn nkki vishwas ahe swami sagle thik krtil श्री स्वामी समर्थ 🙏

  • @punamkale5316
    @punamkale531624 күн бұрын

    Shri Swami samarth Tai 🌹 sarva Chy babtit asch hot❤

  • @truptithorat379
    @truptithorat37924 күн бұрын

    Shri swami samarth

  • @bpuyed7229
    @bpuyed722924 күн бұрын

    Shri Swami Samarth 💐💐🙏🙏

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar556424 күн бұрын

    Shree swami samrath 🙏 🌺 ♥

  • @yogendrabachhav938
    @yogendrabachhav93824 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ❤

  • @SachinPatil-cq3po
    @SachinPatil-cq3po24 күн бұрын

    Shree swami samarth 🙏

  • @prachimungurwade2392
    @prachimungurwade239224 күн бұрын

    Shri swami Samarth

  • @SonuLigade
    @SonuLigade24 күн бұрын

    ❤ Swami Samarth Samarth

  • @charudhawas3579
    @charudhawas357924 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ❤❤

  • @prasadsutar21
    @prasadsutar2124 күн бұрын

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 💐🌹🙏🏻

  • @sangitapawar4278
    @sangitapawar427824 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉❤❤❤

  • @seemapawar4559
    @seemapawar455924 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @purvinaik7314
    @purvinaik731424 күн бұрын

    shree swami samarth

  • @sonalilande5055
    @sonalilande505524 күн бұрын

    Shri Swami samarth 😊

  • @vrushalisarjine5290
    @vrushalisarjine529024 күн бұрын

    Shree Swami samartha ❤❤

  • @sampadamundhe9808
    @sampadamundhe980824 күн бұрын

    Shri Swami Samarth Tai 🙏💐🌹

  • @NeetaPawar-pj8wc
    @NeetaPawar-pj8wc24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹

  • @TruptijadhavPatil-th1bx
    @TruptijadhavPatil-th1bx24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ पूजा ताई

  • @priyankakorde2356
    @priyankakorde235624 күн бұрын

    ताई श्री स्वामी समर्थ काळजी करू नका ही पण वेळ निघून जाते मुलाखती मोठी होतात मग आपणच विचार करतो हे दिवस किती पटकन गेले माझ्या शिवांशी सात वर्षे कसे गेले ते आम्हाला कळलं सुद्धा नाही त्याला इतका प्रॉब्लेम असून सुद्धा पण आता थोडसं राहिले तर आम्हाला ही हा वेळ खूप जाणवत आहे तुमची पण मुले मोठे झाले काही टेन्शन राहणार नाही श्री स्वामी समर्थ

  • @pritipawar2296
    @pritipawar229624 күн бұрын

    🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌

  • @shwetakamble6331
    @shwetakamble633124 күн бұрын

    ❤श्री स्वामी समर्थ❤

  • @rudrasukase6829
    @rudrasukase682924 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @sayalipiwal8438
    @sayalipiwal843824 күн бұрын

    Shree Swami Samarth 🌺🙏🏻🌺

  • @maheshwalake4900
    @maheshwalake490024 күн бұрын

    Shree swami samarth tai

  • @PunamDhangar-xl9hg
    @PunamDhangar-xl9hg24 күн бұрын

    Shree Swami Samarth Maharaj 🙏

  • @dgamers4874
    @dgamers487424 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏 ♥️

  • @ChanchalPawar-xy8hg
    @ChanchalPawar-xy8hg24 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @ShivaniPacharne-jr6qb
    @ShivaniPacharne-jr6qb24 күн бұрын

    Shree Swami Samarth🙏❤

  • @shubhadametha7250
    @shubhadametha725024 күн бұрын

    Shri Swami Samarth Pooja ❤

  • @user-ny7vk9yo2r
    @user-ny7vk9yo2r24 күн бұрын

    🌹 Shree Swami Samarth 🌹

  • @shrutimasurkar1643
    @shrutimasurkar164324 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @yash55557
    @yash5555724 күн бұрын

    shree swami samarth 🙏🙏🚩

  • @mangalvatare8495
    @mangalvatare849524 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @VitabaiShinde
    @VitabaiShinde24 күн бұрын

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @user-xn1bz5ev5r
    @user-xn1bz5ev5r24 күн бұрын

    Shri Swami Samarth ❤❤

Келесі