सद्गुरू त्यांच्या मेंदू शस्त्रक्रियेबद्दल बोलले | अलख निरंजन - गोरखपुराच्या एका योग्याची गोष्ट.

#Mystic #life #AlakhNiranjan #Spirituality #Bali
.
बालीमध्ये झालेल्या मिस्टिक म्युझिंगस् कार्यक्रमातील सत्संगमध्ये सहभाग्यांसोबत सद्गुरूंनी एका योग्याची हृदयद्रावक गोष्ट सांगितली, आणि ते स्वतः अलीकडच्या काळात ज्या स्वास्थ्या संबंधित प्राणघातक परिस्थितीतून बाहेर पडले, त्याचे वर्णन केले. त्यांनी मेंदूच्या शस्त्रक्रियेतून जाण्यापूर्वी मेंदू मध्ये झालेल्या रक्तस्त्रावामुळे होणाऱ्या तीव्र वेदनांबद्दलही सांगितले. अगदी पहिल्यांदाच होत असलेल्या 'मिस्टिक म्युझिंग' या खास १० दिवसीय कार्यक्रमात सद्गुरू दक्षिणपूर्व आशियाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा शोध घेतील!
.
ही कथा पंडित पंढरीनाथचार्य गलगली यांच्या काव्यावर आधारित आहे.
• Alakh Niranjan - A han...
0:00 - एका योग्याची हृदयद्रावक कथा
5:23 - अलख निरंजन भजन
8:24 - सद्गुरूंच्या आरोग्य संबंधित माहिती
11:40 - सद्गुरूंनी त्यांच्या जीवावर एवढी जोखीम का घेतली
13:04 - जर्मन गायिका आणि गीतकार कॅसेंड्रा मे स्पितमन यांचा संस्कृत मंत्र
.
तरुणांसाठी सद्गुरूंची अमूल्य भेट! | Sadhguru’s Offer for Youth
.
7 चरणांमध्ये, इनर इंजिनीयरिंग ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे सद्गुरूंसोबत तुमचे जीवन रूपांतरित करा - तुमच्या भावना स्थिर करा, तुमची बुद्धी तल्लख करा आणि आसक्तींकडून जागरुकतेकडे जा. ही संधी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता हा कार्यक्रम २५ वर्षांखालील तरुणांसाठी २० टक्के शिष्यवृत्तीवर मर्यादित कालावधीसाठी प्रदान केला जात आहे.
अधिक माहिती मिळवा : sadhguru.co/mr-under25
.
English Video - How Sadhguru Overcame a Life-threatening Health Crisis | Sadhguru
• How Sadhguru Overcame ...
.
#SadhguruMarathi
#सद्गुरू ​​​
योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
#SadhguruExclusive (Register Now)
⚡ isha.co/ex-yt​​​
#Sadhguru App (Download)
📱 onelink.to/sadhguru__app​​​
Official Sadhguru Website
🌎 isha.sadhguru.org​​​
Donate Towards Crafting A Conscious Planet
🙏 isha.co/sanghamitra-yt​​​
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online)
🌼 isha.sadhguru.org/5-min-practi...
🌼 isha.sadhguru.org/IshaKriya​​​
Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
🌐 / sadhgurumarathi​
🌐 / sadhguru_marathi_official
🌐 / sadhguru​marathi

Пікірлер: 14

    Келесі